तलाठी स्‍तरावरील ई पीक पाहणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @jyotiparekar9285
    @jyotiparekar9285 2 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @Mahesh-Max
    @Mahesh-Max ปีที่แล้ว +1

    Nice info Sir 👌👍

  • @nagnathkale2526
    @nagnathkale2526 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast sir👌

  • @bharatshinde5804
    @bharatshinde5804 2 ปีที่แล้ว +3

    Thank you sir

  • @dnyaneshwarmugle3207
    @dnyaneshwarmugle3207 ปีที่แล้ว

    1) सर नवनियुक्त तलाठी पदावर रुजू झाल्यानंतर laptop हे शासना मार्फत दिले जाते का
    2) तलाठी कार्यालय भाड्याने घेतल्या नंतर भाडे शासन देते का
    3) 7/12 वाटप केल्यानंतर जमा रक्कम शासनास कसी भरली जाते
    4) तलाठ्या मार्फत कर आकारणी कशी केली जाते
    क्रुपया माहिती द्यावी

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  ปีที่แล้ว +1

      1. हो
      2. नियमाने शासनाने भाडे द्यायला पाहिजे पण सध्या वार्षिक 1000/- रू फक्त भाडे मिळते
      3. 7/12 फी भरण्यासाठी चलन निघते...
      4. कर आकारणी वेगवेगळी असते... जमीन महसूल, अकृषी महसूल, बागायत पिकावरील कर इत्यादी

  • @vinkalbopche7325
    @vinkalbopche7325 ปีที่แล้ว

    Talathi stravarun band karnyat aleli ahe mahiti mi old version madhun mahiti bharlo adyap mahiti talathi kade pohochli nahi Aata pudchi process kay karaych

  • @dnyaneshwarmugle3207
    @dnyaneshwarmugle3207 ปีที่แล้ว

    सर नोंदणीकृत फेरफार आणि अनोंदणीकृत फेरफार या मध्ये फरक काय आहे

  • @snehagaikwad498
    @snehagaikwad498 ปีที่แล้ว

    Namaskar sir navin talathi aslyamule fer takne lakshat yet nahiye plz ferfar cha vedio karal

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  ปีที่แล้ว

      Already sarv ferfarche video kele ahet madam

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  ปีที่แล้ว

      E Ferfar (ई फेरफार): th-cam.com/play/PLOjisyKuszjqnt9x9KIOND1jkO11Iqzn1.html
      यामध्ये आहेत सर्व व्हिडिओ

  • @user-fh1xn9ue5n
    @user-fh1xn9ue5n ปีที่แล้ว

    पवार साहेब ऐका ना मी काय म्हणतो ते.
    माझ्या वडिलांकडे 7.5 एकर आणी आईकडे 5 एकर जमीन आहे. तर आता दोघांच्या नावावर मिळून 5 एकर ठेवायची आहे. बाकी जमीन दोन भावांच्या नावावर करायची आहे. तर मग खतेविभगनी कशी करावी आणि दोन्हीं भावा ना bpl रेशन कार्ड मिळेल का???

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  ปีที่แล้ว

      खाते विभागणी एक तर कोर्टातून तडजोडपत्र तयार करून करावी लागेल... तोच माझ्या मते चांगला पर्याय असेल..
      BPL रेशन कार्डबाबत मी सांगू शकत नाही...त्याबद्दल मला माहिती नाहीये 🙏🏻

  • @jayantvyawahare4565
    @jayantvyawahare4565 ปีที่แล้ว

    सर काही खातेदाराचा पेरा दुरुस्ती साठी उपल्बध् होत नाही काय करावे

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  ปีที่แล้ว

      मंडळ अधिकारी लॉगिन वरून दुरुस्तीसाठी असे गट उपलब्ध असू शकतात...तिथे चेक करावे

    • @jayantvyawahare4565
      @jayantvyawahare4565 ปีที่แล้ว

      सर मंडळ अधिकारी लॉगीगला पण नाही

  • @dnyaneshwarmugle3207
    @dnyaneshwarmugle3207 ปีที่แล้ว

    सर video आला नाही खुप दिवस झाले

  • @govermentschmesandgr7877
    @govermentschmesandgr7877 หลายเดือนก่อน

    पीक पाहणी करून 15 दिवस झाले सातबारा वर नोंदणी येत नाही, तलाठी माझा कडून होत नाही मानतात.

  • @rahulbhise1621
    @rahulbhise1621 ปีที่แล้ว

    Link send kara sir

  • @gittenivrutti1253
    @gittenivrutti1253 ปีที่แล้ว

    Link

  • @pavanbodkhe9748
    @pavanbodkhe9748 2 ปีที่แล้ว

    मिश्र पिकाचा option दिसत नाही

    • @raviingale3263
      @raviingale3263 2 ปีที่แล้ว

      Very nice Sir sampurna shetra paiki shillak Shetra asel tar

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  2 ปีที่แล้ว

      मिश्र पिकाची नोंद करण्याचा पर्याय अद्याप दिला नाही

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  2 ปีที่แล้ว

      शिल्लक क्षेत्राची माहिती भरता येते...same procedure

  • @varshasrangoliart3189
    @varshasrangoliart3189 2 ปีที่แล้ว +1

    👌👌