ई-पीक पाहणी अट रद्द - कापूस सोयाबीन अनुदान Kapus Soyabean Anudan Update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 19

  • @HiralalChauhan-nt2on
    @HiralalChauhan-nt2on 2 หลายเดือนก่อน +5

    पीडीएफ फार्म कोणत्या पद्धतीने माहिती भरली जाते त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा..?

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  2 หลายเดือนก่อน

      सोपी माहिती आहे फॉर्म बघीतल्यावर लगेच लक्षात येईल

  • @r_rajkumarshinde
    @r_rajkumarshinde 21 วันที่ผ่านมา

    Sir ha gr मिळेल का कृषी अधिकारी मागत आहे

  • @manohardesale6334
    @manohardesale6334 2 หลายเดือนก่อน +2

    Sir. Last date kadi paret aahe

  • @pn98
    @pn98 2 หลายเดือนก่อน +2

    सर २०२३-२४ ची पीक पेरा करताना सामाईक खाते नंबर होता, पण आता शेतीची वाटणी झाल्यामुळे प्रत्येकाचा खाते नंबर वेगळा वेगळा झाला आहे, मग फॉर्म मध्ये कोणता खाते नंबर टाकायचा ?? जुना सामाईक की नवीन स्वतंत्र??

  • @SrushtiJagtap-j4n
    @SrushtiJagtap-j4n 2 หลายเดือนก่อน

    7/12 vr soyabean nond nahi ..kay krav lagel

  • @gajuwadbudhe9514
    @gajuwadbudhe9514 2 หลายเดือนก่อน +1

    यादी कशी बगता यईल सर

  • @dipakbhosle7257
    @dipakbhosle7257 2 หลายเดือนก่อน

    वडील वारले आहेत आणि त्यांच्याच नावाची जमीन आहे अजून तर हे अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागेल

  • @khushaldhobale9912
    @khushaldhobale9912 2 หลายเดือนก่อน

    १ महिन्या अगोदर मि शेत विकले आहे मला अनुदान मिळेल काय?

  • @shivam19-m3l
    @shivam19-m3l หลายเดือนก่อน

    सगळं काही करून झालं कधी येईल अनुदान

  • @Passionheart55
    @Passionheart55 2 หลายเดือนก่อน

    मयत व्यक्ती साठी काय करायचे

  • @santoshpatil7246
    @santoshpatil7246 2 หลายเดือนก่อน

    कृषि सहायक फॉर्म घेत नाही, तलाठी स्वाक्षरी दाखला देत नाहीं

  • @santoshbaratepatil7844
    @santoshbaratepatil7844 2 หลายเดือนก่อน

    2023+24ईपिक पाहनी केली नवती पन सोयाबीन विमा भरला व भेटला भावांतरण योजनेचे पैसे भेटतील का

  • @shaileshmohod8201
    @shaileshmohod8201 2 หลายเดือนก่อน

    कुपा करून परिपत्रक टाका

  • @anilmandhare7706
    @anilmandhare7706 2 หลายเดือนก่อน +2

    फार्म पी डी एफ युट्यूबवर शेयर करा प्लीज

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  2 หลายเดือนก่อน

      पिडीएफ फाईल युट्युबवर शेयर होत नाही

  • @parmeshwarwagh4503
    @parmeshwarwagh4503 2 หลายเดือนก่อน +1

  • @kr5795
    @kr5795 2 หลายเดือนก่อน

    आतापर्यंत अशी अधिकृत घोषणा नाही कि संमतीपत्र भरा आणि अनुदान घ्या काही माहिती नका देऊ 😊

  • @balapatil3595
    @balapatil3595 27 วันที่ผ่านมา

    Attun mayna, tuleathe nahitakta unka