का असे सगळे वागतात माझ्या सोबत😭

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 195

  • @omkarghadghe401
    @omkarghadghe401 ปีที่แล้ว +49

    ती मुद्दाम करती दादा तीचा लाड कमी करा

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 ปีที่แล้ว +39

    परत पुजाला सुटिंग मधी घेऊ नका दादा मी ईतक्या दिवस लही पुजाला चांगल समजायची तुम्ही दुसरे कलाकार बोल ऊन व्हिडीओ बनवत जा

  • @sapanapatil4814
    @sapanapatil4814 ปีที่แล้ว +22

    ऐवढा चिंगला नवरा भेटलाय बायको व मुलिंना किति छान संभाळतात पांडुभावुच लहान वयातच दोन मुल झालेत किति लहान वयात सगळ्याच जोकमदारि घेतात खूप छान नवरा भेटलाय तुला किति समजावून घेतात

  • @shubhangikulkarni3549
    @shubhangikulkarni3549 ปีที่แล้ว +33

    दोन कानाखाली दे लाऊन त्या पुजाच्या 😡😡😡😡काय ऊपयोग आहे असल्या बायकोचा 😏😔😌😡जी एव्हडं जीव तोडून समजाऊन सांगणाऱ्या नवऱ्याच काहीच ऐकत नाही 😔😡पांडू भाऊ 🤗🤗😊मला तुमचे vlog आणि व्हिडीओ खूप आवडतात 👌🏼👌🏼कृष्णा आणि पिहू पण 🤗🥰🥰खूप मस्त आहेत 🥰सॉरी 😏😌पांडू भाऊ 😏पण पूजा मला पहिल्यापासूनच अजिबात आवडत नाही 😡😡ती तुम्हाला कधीच तुमच्या कामात साथ देत नाही 😔घरकाम पण नीट करत नाही 😡तीचे फालतू लाड बिलकुल करू नका दादा 😔😡राग मानू नका पांडू भाऊ 😌पण फार चुकीच वागतेय पूजा 😏सुधार बाई पूजा जरा 😡बिनडोक बाई 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️दोन मुलांची आई आहेस तू आता 😡असल बावळटसारखं वागण शोभत नाही तुला आता 👎👎👎👎डिसलाइक फॉर मूर्ख पूजा 😡&लॉट्स ऑफ लव्ह फॉर पांडू भाऊ ❤️कृष्णा 😍पिहू ❤️&वाघमारे family 🤟🏻🤟🏻😘😘

    • @seemagayakwad5787
      @seemagayakwad5787 ปีที่แล้ว

      Kiti divs zalet ki hi sarkhi sutting la jati pandu dadachya mag gharatl sgl Kam sodun mg Aaj prayant ky shikli ,MLA pn aavdt nhi hi Puja fkt firayla hav tila

  • @ranipawar8553
    @ranipawar8553 ปีที่แล้ว +27

    एवढा समजून घेणारा नवरा मिळायला नशिबी लागत आम्ही नवऱ्याच्या सारख मागेपुढे करून आम्हाला भाव मिळत नाही एखाद्या च नशीब पण काय साथ देत

  • @priyachinchulkar369
    @priyachinchulkar369 ปีที่แล้ว +15

    लाडात वाया गेली बाकी काही नाही आहे पांडू दादा

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp ปีที่แล้ว +95

    तूमाला साथ देणारी बायको नाही भेटली ती योगिता बघ कशी साथ देती नवरेला तूला कळत नाही का

  • @ranjeetvaikar4506
    @ranjeetvaikar4506 ปีที่แล้ว +16

    आग पुजा नवरेला साथ दे मेहनत तुमचे साठी करतो ना मला तर तुझ हे वागन पटल नाही मी माझे नवरेचे माघ खंबीर पनी ऊभि आहे

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 ปีที่แล้ว +12

    पुजा तुला कळाय पाहीजे लहान आहेस का आता बाहेर चे कलाकार घेऊदे तुझा पोर्कट पण बस अता तु दादाला साथ दे किती समजुन सांगतो दादा तुला कळते का नाही

  • @jyotipatkar1122
    @jyotipatkar1122 ปีที่แล้ว +46

    ताई आता समजल ना शूटिंग कारण कास असत मानून दादा ना बाहेरचे कलाकार घेतात तर त्यांना भांडू नका साथ दे तू .लहान सारखी करतेस शोभा नाय देत

    • @sudhirkale9053
      @sudhirkale9053 ปีที่แล้ว

      वनी असं का करते

  • @madhavisabale6778
    @madhavisabale6778 ปีที่แล้ว +9

    येडाबाई ला किती वेळ सांगाल खरोखरच तिचा लाड कमी करा

  • @sangetadhanage3769
    @sangetadhanage3769 ปีที่แล้ว +24

    पूजा चा खूप लाड झालं आहे कोणी नाही कोणी नाही म्हणून डोक्यावर बसली आहे मला आगोदर पूजा खूप आवडायची आता आजेबात आवडत नाही

  • @vaishnavijanjire5550
    @vaishnavijanjire5550 ปีที่แล้ว +22

    जरा डोंक पण कमी आहे तिला कोणाच च आयकत नाही

    • @rasikagaikwad7887
      @rasikagaikwad7887 9 หลายเดือนก่อน +1

      Useless bai ahe ti kharach te navrayla avdaa pn eikat nahi ti bindok

  • @koyalchavan2371
    @koyalchavan2371 ปีที่แล้ว +22

    अवघड आहे खूप पूजा चे...दादा एवढे समजावून सांगतायत तरी काही फरक पडेना...असा नवरा bhetay खरंच नशीब लागते....त्या दादा ला साथ दे पूजा...एकट्या साठी करतोय का सगळे....

  • @shivparimom
    @shivparimom ปีที่แล้ว +16

    पूजा ताई पांडू दादाला साथ द्या लाजू नका जमेल तुम्हाला प्रयत्न करा दादा किती समजून सांगत आहेत तुम्हाला कराना शिका तुम्ही रोज दादा नकडून

    • @sapanapatil4814
      @sapanapatil4814 ปีที่แล้ว +1

      पुजा अनपड आसुनहि किति छान नवरा भेटलाय किति समजावून घेतात नशिब पाहिजेत आसा नवरा भेटायला काहिच कमि पडु देत नाहीत

  • @शनु-य5ल
    @शनु-य5ल ปีที่แล้ว +10

    सुंधरीला पुन्हा एकदा बोलवा दादा

  • @ranilonkar5289
    @ranilonkar5289 ปีที่แล้ว +33

    अगं पुजा असा नवरा मिळायला नशीब लागत

  • @PratibhaJadhav-zv3hn
    @PratibhaJadhav-zv3hn ปีที่แล้ว +9

    न्हवर्याबरोबर करायच आहे शूट कर ना पूजा

  • @yadavsonkamble8794
    @yadavsonkamble8794 ปีที่แล้ว +8

    पुजा किती सोपं आहे मन की नवरा आहे सोबत काय लाजाच ती योगिता बग ना कशी करतीय

  • @pushpajaraibhole1039
    @pushpajaraibhole1039 ปีที่แล้ว +8

    तुला प्रगती करायची असली तर पूजाला घेऊ नको तिला एकटिंग येत नाही

  • @smitagawali4768
    @smitagawali4768 ปีที่แล้ว +3

    वहिनी दादा तुम्हाला इतका सपोर्ट करतो तुम्ही पण त्यांना पूर्णपणे सपोर्ट केला पाहिजे बायकोची नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असते तुम्ही असे केले तर दादा कसं पुढे जातील म्हणून तुम्ही दादाला पूर्णपणे सपोर्ट करा नाहीतर दादा खचून जाते तुम्ही पूर्णपणे सपोर्ट केला तर तुमची खूप प्रगती होईल

  • @taktodesatish769
    @taktodesatish769 ปีที่แล้ว +3

    अग पुजा तुमच्या वर किती माणसे जळतात तु किती भारी वागले पाहिजे बघ जरा विचार कर

  • @sudarshanbhosale143
    @sudarshanbhosale143 ปีที่แล้ว +38

    ह्यांचे नवरे किती चांगले आहे आणि बायका यडपट भेटल्यात

    • @sapanapatil4814
      @sapanapatil4814 ปีที่แล้ว

      बरोबरच आहे

    • @ManishYadav-h4p
      @ManishYadav-h4p ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

    • @Pooja_kendre
      @Pooja_kendre ปีที่แล้ว +1

      खरंच बोलात तुम्ही दोघे ही भाऊ किती मेहनत करता आणि ह्या दोन्ही जावा काहीच करत नाही

    • @Pooja_kendre
      @Pooja_kendre ปีที่แล้ว +1

      आणि बोलते मला पैंजण पाहिजे

    • @priyam9717
      @priyam9717 ปีที่แล้ว

      Actually 😂😂

  • @bhanudaskhedkar2384
    @bhanudaskhedkar2384 ปีที่แล้ว +8

    तिच्या दोन कानाखाली लावा

  • @KavitaPawarPawar-sq5fg
    @KavitaPawarPawar-sq5fg ปีที่แล้ว +4

    पुजा प्रयत्न करत जा खुप छान जोडी आहे तुमची आस करत जावु नको

  • @ranilonkar5289
    @ranilonkar5289 ปีที่แล้ว +10

    एवढं समजावून पण ऐकायला तयार नाही

  • @आव्या
    @आव्या ปีที่แล้ว +4

    दादा पूजा ताई मुद्दाम करत नसेल काहीतरी कारण असेल मागे तिला कोणीतरी काही वाईट बोलले असेल म्हणून नाराज झाली एकाएकी तुम्ही तिला समजून घ्या विचारा अशी का करते .....

  • @aartidhond2891
    @aartidhond2891 ปีที่แล้ว +28

    सरळ बाहेरचा कलाकार घ्या उगच वेळ दिवस वाया जातो.जास्त लाड नको तुम्ही जीवाच रान करता.आणि पूजा जरा हट्टी वाटते मला.

  • @goutamkamble5150
    @goutamkamble5150 ปีที่แล้ว +5

    पांडू भाऊ तुम्ही हा विडिओ खास पूजा वरुनच केला आहे काय, एखाद्या वेळेस असं होत असतं जरा समजून घ्या तिला.तुम्ही समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार तशी पूजा खुप छान एक्टीन करते थोडा वेळ द्या करेल ती काम,😊😊😊👍👍👍

  • @supriyawaghmare4217
    @supriyawaghmare4217 ปีที่แล้ว +2

    पूजा ताई आस केल्या वर राग येतो तुम्ही पांडु दादा ला साथदीली पाहीजे

  • @PratibhaJadhav-zv3hn
    @PratibhaJadhav-zv3hn ปีที่แล้ว +23

    शिकेल ती दादा वेळ दे तीला

  • @vishalbankod7310
    @vishalbankod7310 ปีที่แล้ว +22

    तिला कळत नाही ती काय बारक्या आहे का आता

  • @atharavdeshpande1517
    @atharavdeshpande1517 ปีที่แล้ว +10

    बाई पुजा अस नाहि चालत थोड राग रुसवे बाजुला ठेवावे कामाच्या वेळेत काम

  • @godgamingff2520
    @godgamingff2520 ปีที่แล้ว +8

    Kay pooja paduchi sath de g

  • @Official_cat_1313
    @Official_cat_1313 ปีที่แล้ว +8

    बिनडोक फक्त हस्ती 😡 नवऱ्याला साथ पण देत नाही विडिओ मध्ये घेतच जाऊ नका पांडू दादा पूजा ला 😡 एव्हडा मूर्खपण काय कामचा नाही

  • @आव्या
    @आव्या ปีที่แล้ว +1

    कोणाचे बोलणे अजिबात मनावर नाही घ्यायचे पूजा ताई लोक काय बोलायला येतात पोसायला नाही येत मरुदेत तिकडं सोडून दे बोलणे .आपण आपल्या परीने जगायचे स्वता खुश राहायचे आणि आपल्या फँमेलि ला खुश आनंदी ठेवायचे .........बाकिचा आलतु फालतु विषय डोक्यात घ्यायचाच नाही ...
    ....आपला नवरा चांगला गुणाचा आहे तो आपल्यासाठी मुलांच्यासाठी करतो फक्त आपण साथ द्यायची पुढे न्यायचे असे नाराज राहिलीस तर कसे व्हायचे ...

  • @poojainamadar7201
    @poojainamadar7201 ปีที่แล้ว +10

    तिला अति लाड झाला आहे सोडून जावा तिला थोडे दिवस एकटं म्हणजे कळतंय कस जगायचं या जगात नवऱ्याला साथ दिली तरच सगळं होत आपण आपल्या नवऱ्याची साथ दिली पाहिजे तरच संसार चालतो तिच्या पासून थोडे दिवस लांब जावा तिला बाजार सुद्धा देऊ नका तुम्ही तिला काय कमी पडू देत नाही म्हणून तर दादा ती तशी करते तिला थोडं तरी कळायला पाहिजे तिच्या मुळे एवढं सगळं शूट बंद करावं लागत आहे दोन शब्द बोलायला काय झालं इतर गोष्टी लय चुरू चुरू बोलती काय नाही दादा लाड जास्त झाला आहे याचे परिणाम आहेत

  • @divyapatil33955
    @divyapatil33955 ปีที่แล้ว +15

    अती लाडाचा परीनाम आहे हा,खुप हट्टी आहे पुजा

  • @dhanashreegade2652
    @dhanashreegade2652 ปีที่แล้ว +6

    कुठल्याही परिस्थितीत हसणारी पूजा आज येवढी goomsoom का

  • @vaishaligadade1589
    @vaishaligadade1589 ปีที่แล้ว +5

    द्या की दोन मागे सरून थोबाडात

  • @alkagarale1633
    @alkagarale1633 ปีที่แล้ว +11

    पुजा पर्यंतन कर ना पिल्लीज 😢

  • @sudarshanbhosale143
    @sudarshanbhosale143 ปีที่แล้ว +18

    बिनडोक पुजा तिला काही कळत नाही

  • @hemantsable7513
    @hemantsable7513 ปีที่แล้ว +6

    आर तिला जमत नाही तर बंद कर

  • @dhanashrimane1937
    @dhanashrimane1937 ปีที่แล้ว +5

    पुजाताई असं नाराज होऊ नका‌ पांडूदादा आणि पुजाताई तुमची जोडी बघायला खूप आवडेल आणि पुजाताई तुम्ही सुद्धा खूप छान एक्टिंग करता नक्की पांडू दादांना सपोर्ट करा 👍👍🙏🙏

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty ปีที่แล้ว +19

    पांडु दादा जास्त लाड केल्यामुळे हा परिनाम आहे पुजा ताईं खुप बालिश सारख्य वागतात

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 ปีที่แล้ว +18

    दादा तुम्ही पूजा ला समजून घ्या, असे नका बोलत जाऊ तुम्हि सारखे ,पूजाला तिच्या मनात दुसरे काही असेल ,जे आम्हाला समजते ते तुम्हाला समजत नसेल का ,दादा मी तुम्हाला एक मोठी बहीण म्हणून सल्ला देते ,पण तुम्ही पूजा चे मन जाणून घ्या,पण मला जे दिसते ते खूप वेगळे आहे,मी एक सकॉलॉजिस्ट आहे .माझे निरीक्षण वेगळे सांगते खूप .दादा काही वाईट वाटले असेल तर माफ करा.पण तुम्हाला तुमच्या लिमिट कळल्या पाहिजे.बहीण म्हणून माझा सल्ला ऐका तुम्हाला समजले असेल मी कश्याबद्दल बोलतेय.

    • @triveniyadav3080
      @triveniyadav3080 ปีที่แล้ว

      तुमचं बरोबर आहे .

  • @Reshmajadhav393
    @Reshmajadhav393 ปีที่แล้ว +1

    Shutting karaychi mahnlyawar baherche artist ghyawech lagatat pooja Kay artist ahe ka

  • @DevaadisCookingVideos
    @DevaadisCookingVideos ปีที่แล้ว +9

    Puja prayatna kr Jamel tula

  • @nitinvishwa2113
    @nitinvishwa2113 ปีที่แล้ว +17

    तिला नाही कळत का नवरा येवडा सांगत आहे नंतर मानत आहे कि मला गळ्यात कर मनात आहे कि शुटींग कराल नको लहान आहे का आजून दोन पोराची आई आहे ना

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 ปีที่แล้ว +6

    काय बावळट पणा करते पुजा😡

  • @atharavdeshpande1517
    @atharavdeshpande1517 ปีที่แล้ว +6

    काय पुजा ताई तु दादाला अजिबातच साथ देत नाहिस बिचारा दादा किती काम करतो ईतक्या विनवण्या करतोय तो एकतर ईतक मर मर करतो आणि तु तर लईच डोक्यावर बसते बया अकतर नुसती हसतस राहाते कधीतरी सिरियंस हो
    मी ऊमा

  • @सुखीकुटुंब-ण4ग
    @सुखीकुटुंब-ण4ग ปีที่แล้ว +1

    कमेंट करणारा नो चालू संसाराचा नास नका करू
    होईल आज नाही तर उद्या पुजा ताई एक्टिंग करील

  • @KomalGaikwad-uw9wj
    @KomalGaikwad-uw9wj ปีที่แล้ว +1

    Kay Pooja tu ka kartos tu as Nako g majha pandu la etka tras deu khup ghtib aani sadha sudha manus aahe g plzz as Nako karus

  • @vaishnavijanjire5550
    @vaishnavijanjire5550 ปีที่แล้ว +22

    तिचा लाड जास्त झाला आहे दादा मधुन नाटक करतीय

    • @लक्ष्मनमाने
      @लक्ष्मनमाने ปีที่แล้ว +1

      तीचा नवरा लाड करतोय तुला काय करायचं गप बसना

    • @vaishnavijanjire5550
      @vaishnavijanjire5550 ปีที่แล้ว

      @@लक्ष्मनमाने लाडानी येड्यावानी करती आस मनायच होत शूटिंग करू लागत नाही

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 ปีที่แล้ว +4

    शुभ सकाळ दादा

  • @yashodamahanoor7653
    @yashodamahanoor7653 ปีที่แล้ว

    Tai tula jamel,tu kharch chan acting kartes,tu dena g pandu dadala sath please 😍tai kar best of luck 👍👍

  • @MayaShelkhe-pu1mf
    @MayaShelkhe-pu1mf ปีที่แล้ว +2

    काय कामांची नाही पुजा घर बुडवते पुजा

  • @Riyasharma-ee3ts
    @Riyasharma-ee3ts ปีที่แล้ว

    Aai Chan ahe tumchi

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 ปีที่แล้ว +2

    पाडू दादा पूजाला डोकं कमीच आहे एवढी मेहनत सगळे करतात तीला आस काय होतं ती मधीच आसा गोधळ घालते

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz ปีที่แล้ว +4

    मनावर घेतले पाहिजे पुजा ताई नी

  • @Rurallife-01-h3u
    @Rurallife-01-h3u ปีที่แล้ว +1

    दादा तुमची जोडी खूप चांगली, तुम्ही दोघे बनवा व्हिडिओ नका बाहेरचे कलाकार आणू

  • @bhisecomedyking
    @bhisecomedyking ปีที่แล้ว +5

    शिकतील हळू हळू,

  • @vyogeshharak5561
    @vyogeshharak5561 ปีที่แล้ว +7

    दोन लेकराची आई झाली तरी हट्टी पणा करते, नवरा किती समजावून सांगतोय

  • @jibhausaluke
    @jibhausaluke ปีที่แล้ว +6

    पुजाखुपलाजाळुआहेतिलावेळदया😅

  • @valmikthware9083
    @valmikthware9083 ปีที่แล้ว +5

    Pandu kiti naraj ahe

  • @aasmi418
    @aasmi418 ปีที่แล้ว +2

    mla.aadhi khup aavdaychi he pooja ..pn khup.zapi aahe he..aatlya gathichi bai aahe

  • @renukaghodake6295
    @renukaghodake6295 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन दादा🎉

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 ปีที่แล้ว

    काय पुजा आस असतय का कुठे यवडा नवरा चांगला आहे आम्ही रात्रन दीवस मागे पुढे करतो तर आम्ही नवरा भाव देत नाही आणी तु

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue ปีที่แล้ว +2

    प्रगती लोकांना खूपत असती. मनावर घेयच. नाही. पुढे चालत रहायच

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 ปีที่แล้ว +2

    Shikun gey beta ti sweet nature ahe Pooja ch

  • @dayabansode9443
    @dayabansode9443 ปีที่แล้ว +2

    Bap re kiti hatti ahe Pooja pandudadane tila khup dokyawar basawale ahe navaryache pan ikat nahi ag kamvayche sadhan ahe tumche jara sath de tyala barobar boltoy tu sasu sasare lekare ani bakhiche lok tyala sath detat pan tu nahi det

  • @taktodesatish769
    @taktodesatish769 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्हाला घुमाडी बायको भेटलीय 😡😡

  • @swapnalikhaire2704
    @swapnalikhaire2704 ปีที่แล้ว +4

    बिनडोक बायको भेटली थोडीही आकल नाही

  • @abhishekchitale
    @abhishekchitale ปีที่แล้ว +3

    माझी पहिली लाईक

  • @valmikthware9083
    @valmikthware9083 ปีที่แล้ว +3

    Tumch mahnn barobar ahe lokana peakha puja tu kar

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 ปีที่แล้ว +7

    पुजा ताई तुम्ही का आस करताय पांडु दादा तुमच्या सगळ्या साठी करतात मग तुम्ही कीती साथ दिली पाहिजे प्लीज दादा ला साथ द्या

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 ปีที่แล้ว +1

    Himat karav beta Pooja

  • @mandakinichabharekar6797
    @mandakinichabharekar6797 ปีที่แล้ว +1

    Pooja tai keep it up uth kr acting tu kru shktes ag tuz kiti nshib tula yewdha suport krnara nwra bhetla khrch kdhi klnar tula

  • @nagesh7788
    @nagesh7788 ปีที่แล้ว +1

    Ati lad zhalay hicha

  • @vaishalisonwalkar7080
    @vaishalisonwalkar7080 ปีที่แล้ว +2

    Puja kup sadhi ahe dada Tila smjun Gaya dada

  • @Pooja_kendre
    @Pooja_kendre ปีที่แล้ว +1

    दादा ला आजुन वहिनीन सपोट केला तर दादा आजुन पुढे जाईल

  • @sanskrutivlogs303
    @sanskrutivlogs303 ปีที่แล้ว

    असं करू नको पुजा ताई दादा बिचारा येवढं भावपळ करतो तू त्यांना साथ दिली पाहिजे थोडं धाडस करा जमेल सगळं

  • @thearyansworld1611
    @thearyansworld1611 ปีที่แล้ว +5

    पूजा अस करू नकोस तुझ्याजवळ काय आहे तुला त्याची किंमत नाही. एक म्हंन आहे दात आतील तर चने नाहीत आणि चणे असतील तर दात नाही.

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 ปีที่แล้ว

    Hii pandu dada....pooja dialogue nahi bolat tr tummy baherche bolavun krt ja shooting karan tumch nuksan hote khup...tummy je kahi krtat te family sathi krt ahet...kam ny kele tr kass pude janar tummy....pls...ekda bola pooja shi nahi kam krt asel tr baherche kalakar gya...

  • @manalibansode
    @manalibansode ปีที่แล้ว +2

    तुमची पण चूक आहे पांडू दादा घरीच तुम्ही प्रॅक्टीस करून घ्यायला पाहिजे होती आणि सगळी परिस्तिथी कुठे काय करावं लागेल हे सगळ सांगायला पाहिजे होत... म्हणजे माणूस तयारीत राहतो.. शरीराने आणि मनाने सुद्धा..जाऊद्या आता पुढच्या वेळी काळजी घ्या🙏😊

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 ปีที่แล้ว

    Piz tai aikne band Kara apli life wife important dai tar tumch ghr sucessful hoil happy

  • @kishorgaikwad2516
    @kishorgaikwad2516 ปีที่แล้ว +3

    अग पुजा पांडूभाऊ एवढे समजाऊन सांगतो,त्याला साथ दे .

  • @gayatrisolanki3160
    @gayatrisolanki3160 ปีที่แล้ว

    Yedpat Pooja

  • @piyachauhan1974
    @piyachauhan1974 ปีที่แล้ว +1

    Kiti samjun saangat aahet Dada kr na pooja acting

  • @tanujanagatilk7764
    @tanujanagatilk7764 ปีที่แล้ว +1

    Nust hasayla yet baki kahi nahi

  • @tukaramsurnar9513
    @tukaramsurnar9513 ปีที่แล้ว

    दोन कानाखाली वाजवली पाहिजे

  • @rekhabagul531
    @rekhabagul531 ปีที่แล้ว

    ..❤❤❤❤ mm
    🎉

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 ปีที่แล้ว

    अशी का करते ग पूजा नवऱ्याच्या म्हटल्याने आहे की नवरा तुझ्यासाठीच करतोय तुझ्या पोरांना करतो तुला कळत कसं नाही ग चल उठ बरं कर शूटिंग तीन शब्द तुझ्या पाठवत नाही काय

  • @surekhagiri8621
    @surekhagiri8621 ปีที่แล้ว

    Somavati

  • @RodLifeVLOG
    @RodLifeVLOG ปีที่แล้ว

    पुजाताई बोलाना डायलाॅग कीती समजावतेत पांडुदादा तुम्हाला

  • @komal7214
    @komal7214 ปีที่แล้ว

    Kashi Bai ahe hi navra itka mehnt krto ini saport karayla pahije

  • @gauravbhor4903
    @gauravbhor4903 7 หลายเดือนก่อน

    Sundrilabolvadada

  • @anmolsanskar76
    @anmolsanskar76 ปีที่แล้ว

    पाडु दादा तू खूप छान आहे

  • @yogeshlondhe6106
    @yogeshlondhe6106 ปีที่แล้ว +2

    डोक्यावर बसवले 😀

  • @rajashrisuryawanshi5989
    @rajashrisuryawanshi5989 ปีที่แล้ว

    Are bapre