खोटं सांगितलं जातं की पुजाराने शिक्षा द्यायला सांगितले औरंगजेबाने स्वतःच्या भावांना पुजारी लोकांना विचारून मारलं 😂😂😂 हा अभ्यास ह्यांचा का अरे फक्त मुस्लिम धर्म गुरुंना विचारुन शिक्षा देत होता आणि हा म्हणे पुजारी च ऐकून शिक्षा केली .
त्या कळातला राजा नियंमांच पक्का काही चुका केले असेल (स्वताच्या वडीलांना नजर कैदेत ठेवला) पंरतु स्वताची उपजीवीका स्वतःच्या कष्टा च्या पैस्या ने करत आसे . असो ईतीहास , ईतीहास आहे.
सलाम बाळासाहेब तुम्हाला, ह्याला म्हणतात रोखठोक निर्भीड, जे जसे आहे तसेच्या तसे मांडणे, एक्स्ट्रा मिटमसाला न लावता सांगणे... कुणाचीही तमा न बाळगता खरे मांडणे सडेतोडपणे सध्याघडीला दोनच नेते लोक आहेत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि मा.वामन मेश्राम साहेब.....!!
Are yrvde prem aurangya var jo shivaji maharaj na maryla ala hota swarajya sampavnya sathi ala hota. Maharaj hote mhanun tumchi pidhi vachli... Yevda afhar ka aurangya cha
साध्या शब्दात सांगायच झालंतर संभाजी महाराजाना जे शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती,त्याचे शिक्षण त्यानी घेतले,चांगल लिखाण केलं, त्याचा राग म्हणून त्याना तेवढी क्रूर शिक्षा देण्यात आली आणि ते पण ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला हाताशी धरून..भयंकर सगळं..महाराणी ताराराणी याना कोटीकोटी प्रणाम त्यानी त्याचा वचपा काढला आणि इथेच औरंगजेबाचा मृत्यु झाला. जिजाऊनी शिवरायांना राम कृष्णाच्या गोष्टी सांगून मोठ केल आणि स्वराज्य स्थापन झालं..ईतिहासात वाईट चांगल्या दोन्ही गोष्टी असतात,आपण काय घ्यावं आपल्यावर आहे...आंबेडकरांच बरोबर आहे ईतिहास जसातसा मांडावा आणि भारतात भेळमिसळ चालुच असते ईतिहासात..टिप- इथे महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर आहे,तो महाराणी ताराबाईंचा गौरवशाली ईतिहास आहे, त्यानी या मातीतच त्याला इतका त्रास दिला की तो परत जावून शकला नाही, कबर उखडून फेका म्हणणं पण गाढवपणा आहे,ईतिहास पुसण्यासारखं आहे.
आर्यधर्म. शूद्राणामदुष्टकर्माणामुपनयनम् ॥ १ ॥ पारस्कर गृह्यसूक्त० कां० २। शूद्राणां ब्रह्मचर्यत्वं मुनिभिः कैश्चिदिष्यते ॥ १६ ॥ याज्ञवल्क्य ० योग० अ० २ “सदाचरणी शूद्रांनां उपनयन करण्याचा अधिकार आहे. " व तसेंच " कित्येक मुनी म्हणतात कीं, शूद्रांनों ब्रह्मचर्य व्रतहि धारण करावें.” तसेंच जसा दुष्टकर्म करणाऱ्या शूद्राला उपनयनाचा अधिकार नाहीं तद्वतच दुराचारी ब्राह्मणालाहि उपनयनाचा अधिकार नाहीं ( पहा. आपस्तंव सू० १|१|५ ) याप्रमाणे पूर्वी विद्या प्रसाराबद्दल आज्ञा होती. तसेंच ब्रह्मचर्येण क॒न्या॒ युवा॑नं वि॑द॒ते॒ पति॑म् ॥१८॥ अथर्व० ११।३।१९. "ब्रह्मचर्यव्रत समाप्तीनंतर कन्येला पण पति मिळतो" या अथर्ववेद मंत्रावरून कन्यांनाहि ब्रह्मचर्य विहित आहे असें होतें. समानं ब्रह्मचर्यम् || २४ ॥ अपस्तं. सू. ४|१५|| स्त्री व पुरुष यांनीं “एकसारखेंच ब्रह्मचर्यव्रत धारण करावें. " ही आज्ञा वेदांच्या आधारांवरून आहे. जसें ऋग्वेद मं. १।२३।१७९ ) या सूक्ताची मंत्रद्रष्टी लोपामुद्रा व ( ऋ० ८।९।९१) या सूक्ताची अपाला ही सूक्तप्रचारिका या नीया होऊन गेलेल्या आहेत. ( पहा ऋग्वेदानुक्रमणिका व सायणभाष्य. ) तसेंच - अथ हैनं गार्गी वाचक्नवी पप्रच्छ याज्ञवल्क्येति होवाच ..... गार्गी मातिमाक्षीरिति ततोह गार्गी वाचकव्यु- परराम ॥ १ ॥ वृहदा ० ५/६ ( १ ) येथवर दिलेल्या आधारांवरून शूद्राला उपनयन संस्कार व वेदाध्ययन वगैरेचा अधि- कार आहे असे ठरतें खरें पण त्यांत " चरितत्रतः " हें पद सर्वांनीं लक्ष्यांत ठेवण्यासारखें व्याद्दे. वरील वचनांचा " पाहिजे त्याणें इवें तेव्हां उपनयन करावें व वेद वैदिक पद्धतीप्रमाणे शिकावे ” असा अर्थ नाहीं. ब्राह्मण, शत्रिय व वैश्य यांच्या कुलांत उत्पन्न होणान्यांनां उप-नयनाचा उपजत व्यधिकार प्राप्त झालेला असतो व शूद्रादिक जातींत उत्पन्न झालेल्यांनां विशेष प्रकारचे आचरण पूर्वी करून तो अधिकार आणतां येतो. हाच भेद “ चरितव्रतः" या पदानें दाखविला आहे.
साहेब ज्या ओरांगेने आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांना तीळ तीळ करून ठार केले त्याचे कबरीवर का गेलात साहेब.... जर तुम्हाला छत्रपती बद्दला थोडे जरी सहनभुती आसती तर... ओरांगाय चे कबरी वर जाऊन हात जोडले नसते.... आणि आपण कधी छत्रपती संभाजी राजे याचे बद्दल गोरवाचे उदगार का नाही निखले... कसे हो कसे चालेल.... साहेब....
औरंगया नी महेमान नवाजी साठी नाही पकडला होता संभाजी राजे ना, औरंगया के आदेश पर ही तो सजा दी गई कुछ भी हिंदुओ से नफरत की पराकाष्ठा देखो कितने चतुराई से औरंगजेब को बचाने के कुतर्क दिया है हिंदू पुजारी को सामने करके,जय शिवराय
शहाजी राजे भोसले हे सुध्दा मुगलबादशाह साठी काम करीत होते तेंव्हा शिवाजी महाराज चे वडील सुद्धा मुगलबादशाह च राज्य मान्य करीत होते ... पहा इतिहास वाचा इतिहास. शहाजी राजे काय काम करीत होते. मग प्रकाश आंबेडकर यांना दोष द्या. इतिहास जगता तर इतिहास सुद्धा माहीत असणे गरजेचे...
हो पन धर्मांध मानसा काम केल ना का एवढ पन समजत नाही का ? मग मुगलांनी त्यांना का मारुन टाकल नाही हिंदु म्हणून का पकतोय धर्मांधता सोडून तुम्ही कधीच खुली चर्चा करू शकत नाही
संभाजी राजे यांना पकडून देणारे रामदासी रंगनाथ स्वामी व शिष्य होते औरंगजेब इतिहासातून संपवला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा कोना विरोधात दाखवणार इतिहास हा आहे तसा मांडला पाहिजे इतिहास म्हणजे राम गणेश गडकरी च नाटक नव्हे
आंबेडकर साहेब जेव्हा पुर्वीच्या इतिहासाच्या पुस्तकात छ.शिवाजी महाराजांचा व छ.संभाजी महाराजांचा इतीहास फक्त एक ते दिड पान छापलं होतं आणि औरंगजेबच इतीहास भरपूर पान छापल होत.हे तुम्हास तरी पटतय का ....
औरंगजेबा मुळे आबा भट कळला छत्रपती संभाजी महाराज मुळे -----अणाजी सुरनीस कळला अफझलखाना मुळे कृष्णाजी भाष्कर कळला आपण घेऊन बसतो औरंगजेब .मोहन भागवत कडे लक्ष द्या!
पत्रकार तिरप्या चालीने सतत बाळासाहेबांना तात्काळ तिरसट प्रश्न विचारून कोंढीत पकडण्यासाठी उताविळ झालेला दिसतोय ..!पण . बाळासाहेब चपखलपणे त्याचे सर्व मनसुबे उधळवून लावत आहेत..
पत्रकार दादा खर बोललात, मुस्लिम विरोधी वेगळं आणि माणुसकीला काळीमा फासणारे लोक वेगळे तुम्ही औरंगजेब म्हणा आम्ही टिळक म्हणू👏👏🙏🙏
Prakash Ambedkar Great Person
Great Leadership
Great and studied Advocate
Thank you.❤
आमच दैवत फक्त छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज 🚩
@@Danny..87278 🚩🚩🚩
पत्रकार साहेब हे सरकार ची भाषा नुसार विचरत आहेत मा. अंबेडकर सरानी खुप संयमी पनाने उत्तरे दिली 🙏🙏✅✅💐💐
Krantikari Jay bhim saheb
बापरे किती खोलवर अभ्यास, बाळासाहेब खरच ग्रेट आहात.
😂hindu ni pakdun dil mhanun aurangzeb changla uptyno sudra
@@Ok69omihindu ha dharm ni,brahmin dharm ahe
खोटं सांगितलं जातं की पुजाराने शिक्षा द्यायला सांगितले औरंगजेबाने स्वतःच्या भावांना पुजारी लोकांना विचारून मारलं 😂😂😂 हा अभ्यास ह्यांचा का अरे फक्त मुस्लिम धर्म गुरुंना विचारुन शिक्षा देत होता आणि हा म्हणे पुजारी च ऐकून शिक्षा केली .
मारण्याचा प्रकार हा कोणत्या प्रकारात मोडतो, हे लक्षात आणून दिले.
@@nishantkautkar7325 br mg maratha dhangar vanjari yancha Dharm konta🤣
पत्रकार भाऊला सलाम औरंग्या म्हटल्या बद्दल😅
Awrgjeb almgir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
त्या कळातला राजा नियंमांच पक्का काही चुका केले असेल (स्वताच्या वडीलांना नजर कैदेत ठेवला) पंरतु स्वताची उपजीवीका स्वतःच्या कष्टा च्या पैस्या ने करत आसे . असो ईतीहास , ईतीहास आहे.
@@WasemskSkछक्का Awrgjeb
महाराष्ट्र च्या इतिहास मधे औरंगजेब च पण इतिहास आहे तो विसरता येणार नाही भारतीय मुस्लिम बांधव हे पण भारतीयच आहेत
अरे भाऊ मुघल अणि मुसलमान मध्ये फरक आहे
@@satishsakpal5496 पण आज टार्गेट तर मुस्लिम लोकांनाच केलं जातंय 🤔
@@aryansakhare8592 कारण ते औरंग्याला त्यांचा आलमगीर मानतात, तो मुघल बाहेरून आलेला, आत्ताचे सर्व बाटलेले आहेत, तरी त्यांना तो प्रिय आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ‘जो स्वत:चा इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही.’ हे आंबेडकर साहेब म्हणतात इतिहासात रमू नका.
अरे नीट ऐक ओके
प्रकाश आंबेडकर हा औरंगजेबाचा वारसदार आहे.😮😮😮
हो पण मुस्लिम शासकांना खूश करण्यासाठी बाया कुणाच्या घरून पुरवल्या? थोड्या देशमुख्या, वतनदारर्या, देशपांड्या मिळवायला?😮
Bahot khoob ambedkarsahab
इसलिए वंचित हमेशा सत्ता से वंचित ही रहेगी जो लोगो की भावनाएं दुखेगी
सच बात सबके सामने आना चाहिए । हम देश तोड़नेका राजकरण नही करते। झूठ बोलके हम भी सत्ते में आ सकते है पर बाबासाहेब के औलाद है सत्य की राह पर चलते हैं
@@sagarpatare3240 स्वराज्य को लुटणे वाला, स्त्रियों को लुटने वाले कबसे पूजनीय वंदनीय होणे लागे
येणाऱ्या काळात समजेल विंचीत कशी सत्तेत बसेल
सलाम बाळासाहेब तुम्हाला, ह्याला म्हणतात रोखठोक निर्भीड, जे जसे आहे तसेच्या तसे मांडणे, एक्स्ट्रा मिटमसाला न लावता सांगणे... कुणाचीही तमा न बाळगता खरे मांडणे सडेतोडपणे सध्याघडीला दोनच नेते लोक आहेत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि मा.वामन मेश्राम साहेब.....!!
तुम्ही लोक अल्पसंख्य आहेत तोपर्यंत तुम्हाला ईतर लोकांची गरज आहे
@@MilindKoshambi ashi vichar dharna deshala ghatak aahe bhau. Je karal tech bharave lagte nehmi
हा पत्रकार आहे..??
परंतू याच्या डिबेट शो मध्ये त्याची भाषा नेहमी एका पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखी असते .....तो पक्ष कुठला आहे?? हे कुणीही समजू शकेल..
भाजप प्रवक्ता आहे तो
he is hindutva vadi simple bjp OR shinde shivsena
Balasaheb correct
Dusre log aahe te Aurangzeb premi aahe taymn mahit bharta made Manus karmane mota hota Aurangzeb sarkhe bhadkhav kiti tari houn gele Maharashtra fkt Shivaji Maharaj sambhaji maharaj , babasaheb ambedkar Yana manto
Are yrvde prem aurangya var jo shivaji maharaj na maryla ala hota swarajya sampavnya sathi ala hota. Maharaj hote mhanun tumchi pidhi vachli... Yevda afhar ka aurangya cha
पत्रकार लोका ना सावधन गरजे चे आहें 💙💙प्रकाश आबेड़कर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय भीम 👍💙💙💙💙
बहुजनहृदयसम्राटआदरणीय श्रध्देय बाळासाहेबजी आंबेडकर..!!🙏❤️
रोखठोक... अभ्यासू विद्वान् व्यक्ती ❤
नीच पणे ची पण हद्द असते
या पक्या ने ती हद्द शुद्दा पार केली.😒
आणि काही लोकं याला सपोर्ट करतात जो औरंग्या ची पूजा करतो.
वाहा रे समाज.👌 रक्तात गद्दरी🙏🏻
Brahman ani tuzya samaja ne kay kami atyaachaar kele ka be? History watch mag comment karat ja. Do u understand?
Ho re.... Usha marathe yanchi lek Tanvi marathe (Tanvi Azmi) hine suddha muslima shi lagn kele. Tewha nahi aala problem?
प्रकाश आंबेडकर यांनी आपला समाज कसा प्रगती करेल यासाठी काम केले पाहिजे, अजून पण खुप गावात समाज खुप मागास आहेत,
@@rajabhaubalkhande614 pakya chya bolnya Varun samjte tumchya var Jo atyachar zala to barobar hota😂😂
सच कडवा होता है.
Prakash Ambedkar Sahab jindabad sach bole aapane
घंटा
पत्रकार एक नंबर भो खरंच तू मन जिंकत आहेस औरंग्या मनहून 😂❤️
मा. बाळासाहेब आंबेडकर अभ्यासू व्यक्ती
व स्वाभिमानी नेते आहेत.
जय शिवराय जय भिम जय संविधान
Manun Aurangzeb var khup Prem aahe ajun lakshyat tevlay
Jay mim😂 rahily
छक्का औरंगजेब शेट उपडा😂
👍 explanation by Dr Ambedkar saheb
आदरणीय ॲड. बाळासाहेब यशवंत आंबेडकर यांनी खुप छान विश्लेषण केले आहे. मस्तच. कडक.
सवरणाने दलितांवर्ती किती अत्त्याचार केले ते दिसत नाही का
आरे मग तुमचा बाप कोण आहे. ...भावा
Ourangjeb,kalin,sarv,nyay,vyavastha,hi,savarnanchya,haati,hoti,savarnanni,Dalitanvar,kiti,aattyachar,kele,he,sangat,nahi,he,mahashay,Prakash,jinni,sadetod,uuttare,dili,keval,muslim,dvesachya,hetune,eitihasachche,vidrupi,Karan,karun,chalnar,nahi,khara,ietihas,sangana,ouranjebane,jantevar,zijiya,laadla,hota,ticha,GST,kar,modijini,laadla,aahe,tya,baddal,bolana,
काल्पनिक अत्याचार
Tu khula aahes😂😂😂😂
Rokhthokh Aabedkar 🔥
मी फक्त माझ्या भिमाला मानतो....❤❤❤❤
Great thoughts
आमच्या साहेबाचा अभ्यास तेवढा आहे समाजासाठी जपण्यासाठी काय पण
Great sir 👍👍
बालासाहेब अंबेडकर नंबर वन आहेत जय भीम 🙏🏼
Ambedkar saheb great sir zindabad ❤❤
शेवटी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातु आहेत, नाद करू नका
Pakya
शिव्या संभ्या दुखल ना
@@sanatanbhakti831 tuzya aaila ks lagaw
@@siddhantkamble8840babya
निला टिद्दा
साध्या शब्दात सांगायच झालंतर संभाजी महाराजाना जे शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती,त्याचे शिक्षण त्यानी घेतले,चांगल लिखाण केलं, त्याचा राग म्हणून त्याना तेवढी क्रूर शिक्षा देण्यात आली आणि ते पण ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला हाताशी धरून..भयंकर सगळं..महाराणी ताराराणी याना कोटीकोटी प्रणाम त्यानी त्याचा वचपा काढला आणि इथेच औरंगजेबाचा मृत्यु झाला. जिजाऊनी शिवरायांना राम कृष्णाच्या गोष्टी सांगून मोठ केल आणि स्वराज्य स्थापन झालं..ईतिहासात वाईट चांगल्या दोन्ही गोष्टी असतात,आपण काय घ्यावं आपल्यावर आहे...आंबेडकरांच बरोबर आहे ईतिहास जसातसा मांडावा आणि भारतात भेळमिसळ चालुच असते ईतिहासात..टिप- इथे महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर आहे,तो महाराणी ताराबाईंचा गौरवशाली ईतिहास आहे, त्यानी या मातीतच त्याला इतका त्रास दिला की तो परत जावून शकला नाही, कबर उखडून फेका म्हणणं पण गाढवपणा आहे,ईतिहास पुसण्यासारखं आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना शिक्षण देणाऱ्यांची नावे सांगा.
आर्यधर्म.
शूद्राणामदुष्टकर्माणामुपनयनम् ॥ १ ॥
पारस्कर गृह्यसूक्त० कां० २।
शूद्राणां ब्रह्मचर्यत्वं मुनिभिः कैश्चिदिष्यते ॥ १६ ॥
याज्ञवल्क्य ० योग० अ० २
“सदाचरणी शूद्रांनां उपनयन करण्याचा अधिकार आहे. " व तसेंच " कित्येक मुनी म्हणतात कीं, शूद्रांनों ब्रह्मचर्य व्रतहि धारण करावें.” तसेंच जसा दुष्टकर्म करणाऱ्या शूद्राला उपनयनाचा अधिकार नाहीं तद्वतच दुराचारी ब्राह्मणालाहि उपनयनाचा
अधिकार नाहीं ( पहा. आपस्तंव सू० १|१|५ ) याप्रमाणे पूर्वी विद्या प्रसाराबद्दल आज्ञा होती. तसेंच
ब्रह्मचर्येण क॒न्या॒ युवा॑नं वि॑द॒ते॒ पति॑म् ॥१८॥
अथर्व० ११।३।१९.
"ब्रह्मचर्यव्रत समाप्तीनंतर कन्येला पण पति मिळतो" या अथर्ववेद मंत्रावरून कन्यांनाहि ब्रह्मचर्य विहित आहे असें होतें.
समानं ब्रह्मचर्यम् || २४ ॥ अपस्तं. सू. ४|१५||
स्त्री व पुरुष यांनीं “एकसारखेंच ब्रह्मचर्यव्रत धारण करावें. " ही आज्ञा वेदांच्या आधारांवरून आहे. जसें ऋग्वेद मं. १।२३।१७९ ) या सूक्ताची मंत्रद्रष्टी लोपामुद्रा व ( ऋ० ८।९।९१) या सूक्ताची अपाला ही सूक्तप्रचारिका या नीया होऊन गेलेल्या आहेत. ( पहा ऋग्वेदानुक्रमणिका व सायणभाष्य. ) तसेंच -
अथ हैनं गार्गी वाचक्नवी पप्रच्छ याज्ञवल्क्येति होवाच
..... गार्गी मातिमाक्षीरिति ततोह गार्गी वाचकव्यु-
परराम ॥ १ ॥ वृहदा ० ५/६
( १ ) येथवर दिलेल्या आधारांवरून शूद्राला उपनयन संस्कार व वेदाध्ययन वगैरेचा अधि-
कार आहे असे ठरतें खरें पण त्यांत " चरितत्रतः " हें पद सर्वांनीं लक्ष्यांत ठेवण्यासारखें
व्याद्दे. वरील वचनांचा " पाहिजे त्याणें इवें तेव्हां उपनयन करावें व वेद वैदिक पद्धतीप्रमाणे
शिकावे ” असा अर्थ नाहीं. ब्राह्मण, शत्रिय व वैश्य यांच्या कुलांत उत्पन्न होणान्यांनां उप-नयनाचा उपजत व्यधिकार प्राप्त झालेला असतो व शूद्रादिक जातींत उत्पन्न झालेल्यांनां विशेष
प्रकारचे आचरण पूर्वी करून तो अधिकार आणतां येतो. हाच भेद “ चरितव्रतः" या
पदानें दाखविला आहे.
चत्वारो वर्णा यज्ञमिमं वहन्ति ॥ ११ ॥ भार० वन० १३४ ॥
नीलकंठी टीका - यज्ञे ज्ञानयज्ञे शूद्रस्यापि अधिकारः ।
ज्ञानयज्ञ चारहि वर्णीन करावा. ज्ञानयज्ञ करण्याचा शूद्रालाहि अधिकार आहे - तसेंच
ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यः शूद्रो वा चरितव्रतः
गायत्री मम वा देवीं सावित्रीं वा जपेत् ततः ॥
वृद्ध गौतमस्मृ० अ० १६.
स्वाहाकारः नमस्कारमन्त्रः शूद्रे विधीयते इति भारते ।
संस्कार मयूख १/२
अनुज्ञातोऽस्य नमस्कारो मन्त्रः पाकयज्ञैः स्वयं यजेत ।
गौतमस्मृति अ० १०.
नमस्कारेण मन्त्रेण पञ्चयज्ञान्न हापयेत् ॥
याज्ञवल्क्यस्मृ० १२१ ।
वलिकर्मस्वधाहोमस्वाध्यायातिथिसत्क्रियाः ॥
भूत पित्र्यमरब्रह्ममनुष्याणां महामखाः ॥
याज्ञव० स्मृ० १०२ आचारा० ५
"ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व सदाचरणी शूद्र यांणीं गायत्रीचा जप करावा.” “स्वाहाकार व नमस्कार मंत्र हे उच्चारण्यास शूद्रासहि अधिकार आहे." "नमस्कार मंत्रानेंहि पंचमहायज्ञ करावे.” “बलि-वैश्वदेव, पितृयज्ञ, हवन, वेदाध्ययन व अतिथिसत्क्रिया हेच ते पंचमहायज्ञ होत. "
तसेंच -
विद्यार्थं ब्रह्मचारी स्यात् सर्वेषां पालने गृही ॥ २ ॥
शुक्रनीति. ४४ ॥
“विद्याध्ययन करण्यासाठीं चारहि वर्णानां ब्रह्मचर्य धारण करावें व सर्व मनुष्यांच्या पालनासाठी गृहस्थाश्रम स्वीकारावा.”
नेता असावा तर असा प्रकाश आंबेडकर साहेब जय जिजाऊ
जबरदस्त अभ्यासू नेतृत्व साहेब...!🙏🏻
घाम फोडला पत्रकाराला 😂😂😂😂
अगदीं बरोबर साहेब
बाळासाहेब बाबासाहेबांचा ऊल्लेख माझा आजा असा करु नये.
बाबासाहेब हे वैश्विक आहे.
पत्रकारांना सलाम ❤❤
हा पत्रकार मुद्दामहून खोडसाळ प्रश्न उपस्थित करत आहे
Bjp chi godi media ahe
रोखठोक आंबेडकर🔥💪
VBA 👍
कुठे छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणारे आजोबा आनि कुठे Aurangzeb चा उदो उदो करणारे नातू
श्रीमंत, महान राजे, हिंदू हृदय सम्राट, वेद रक्षक, स्वराज्य स्थापक, महाराष्ट्र भूषण औरंगज़ेब साहेब महाराज आलमगीर जनाब ज़िंदाबाद😂
Good job ambedkar sir ❤❤❤
औरंग्या बद्दल बोललं तर लगेंच आवाज वाढला ... इतकाच् क्लेयर राहा इथले असल्यावर ...
Very nice sir ji thanks
Babasaheb Ambedkar Intellucal personality ❤❤❤❤
शिवसेना ठाकरे गटाबरोबर युतीची बोलणी सुरु करायची व औरंगजबाच्या समाधीवर डोके ठेवायचे
Saheb speaks straight to the point with unbiased approach with logical reasoning.
Sambhaji maharaj mhan re tyala kay mhanto 🤬🤬🤬😡
खुल्या चर्चेसाठी धन्यवाद प्रकाश आंबेडकर जी मला आशा आहे की हिंदुत्ववादी खुल्या मंचावर तुमचा प्रतिकार करतील आणि चर्चा करतील
आम्ही सर्व बौद्ध ...मुसलमान होणार आहोत कारण बाबासाहेब इतिहास जमा झाले आहेत आता प्रकाश आंबेडकरांचे ऐकणार😂😂❤
Bhai tu ambedkar nava mule ahe
प्रकाश आंबेडकर साहेब पत्रकाराला खूप छान विश्लेषण करून दाखवालं समोरच्या व्यक्तीचा अभ्यास कमी हे तुम्ही दाखवून दिलं.
साहेब ज्या ओरांगेने आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांना तीळ तीळ करून ठार केले त्याचे कबरीवर का गेलात साहेब.... जर तुम्हाला छत्रपती बद्दला थोडे जरी सहनभुती आसती तर... ओरांगाय चे कबरी वर जाऊन हात जोडले नसते.... आणि आपण कधी छत्रपती संभाजी राजे याचे बद्दल गोरवाचे उदगार का नाही निखले... कसे हो कसे चालेल.... साहेब....
औरंगया नी महेमान नवाजी साठी नाही पकडला होता संभाजी राजे ना, औरंगया के आदेश पर ही तो सजा दी गई कुछ भी हिंदुओ से नफरत की पराकाष्ठा देखो कितने चतुराई से औरंगजेब को बचाने के कुतर्क दिया है हिंदू पुजारी को सामने करके,जय शिवराय
रोखठोक adv प्रकाश आंबेडकर ❤❤❤❤❤
शहाजी राजे भोसले हे सुध्दा मुगलबादशाह साठी काम करीत होते तेंव्हा शिवाजी महाराज चे वडील सुद्धा मुगलबादशाह च राज्य मान्य करीत होते ... पहा इतिहास वाचा इतिहास. शहाजी राजे काय काम करीत होते. मग प्रकाश आंबेडकर यांना दोष द्या. इतिहास जगता तर इतिहास सुद्धा माहीत असणे गरजेचे...
Tithe kam karta kartach shahaji maharaja ni swarajya chi sankalpana mandli aadhi tumhi itihas vacha
@@ajayjadhav1356 पण काम केले ना. मुघल बादशहा साठी. हा पण इतिहास आहे . जसा शिवाजी महाराज Cha इतिहास आहे.
शहाजी राजे नी काम केले तेव्हा त्यांना पर्याय उपलब्ध नव्हता पण यांना औरंगजेबान शिवाय पर्याय नाही Muslim votes kashe bhetnar
हो पन धर्मांध मानसा काम केल ना का एवढ पन समजत नाही का ? मग मुगलांनी त्यांना का मारुन टाकल नाही हिंदु म्हणून का पकतोय धर्मांधता सोडून तुम्ही कधीच खुली चर्चा करू शकत नाही
Shahaji Rajenni Adilshahi madhe kam kele hote mughala madhe nahi
आलमगीर औरंगजेब र. ह !!
अखंड हिंदुस्थान पर हुकूमत करणे वाला सम्राट !! 🔥💚💯
Right saheb
H Manuwadhi patrakaar hai
प्रकाश आंबेडकर म्हणतात ते अगदी बरोबर आहे इतिहास होता इतिहास मानवच लागेल
Bhai realy tumi aurgzeb na great manta
Prakash ambedkar the great man.
संभाजी राजे यांना पकडून देणारे रामदासी रंगनाथ स्वामी व शिष्य होते औरंगजेब इतिहासातून संपवला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा कोना विरोधात दाखवणार इतिहास हा आहे तसा मांडला पाहिजे इतिहास म्हणजे राम गणेश गडकरी च नाटक नव्हे
अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर
प्रकाशजी तुम्ही इतिहास मधे नाही जगले तर भारत पूना बाटले जाईल ख्रिचन मुस्लिम लोक असेच बनत चलेअहेत साहेब विसरू नका 🎆 जय शिवराय 🙏 जय बाबासाहेब
सर , ॲड प्रकाश आंबेडकर जयभीम
औरंगजेब इतिहासातून वगळला नाकारला तर छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा पराक्रम महती कार्य कसं कळणार
पत्रकार अर्धवट नॉलेज
परंतु धर्मांधर म्हणतात.... छत्रपती संभाजी राजा हे,, धर्मवीर होते😅😅😅😅😅 शोकांतिका आहे....
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
खोटा इतिहास सांगणारी लोक आंबेडकर चे वंशज
Ambedkar Sir you always speak the truth no matter what & that to on every topic 👏 ❤❤❤
आंबेडकर साहेब जेव्हा पुर्वीच्या इतिहासाच्या पुस्तकात छ.शिवाजी महाराजांचा व छ.संभाजी महाराजांचा इतीहास फक्त एक ते दिड पान छापलं होतं
आणि औरंगजेबच इतीहास भरपूर पान छापल होत.हे तुम्हास तरी पटतय का ....
औरंगजेबा मुळे आबा भट कळला
छत्रपती संभाजी महाराज मुळे -----अणाजी सुरनीस कळला अफझलखाना मुळे कृष्णाजी भाष्कर कळला आपण घेऊन बसतो औरंगजेब .मोहन भागवत कडे लक्ष द्या!
राहुल गांधींमुळे किंवा शरद पवार, यादव ममता अखिलेश उठा आठा यांचे मुळे आ. भागवत कळतील
तुमचं मत योग्य वाटते😂
प्रकाश आंबेडकर हे कुठुन आले😊😅
The greatest leader after Dr Babasaheb Ambedkar.
मस्तच साहेब 👌👌👌👌🙏🙏
रोख ठोक आणि अभ्यासु व्यक्तिमत्व
स्वाभिमानी नेतृत्व आद. बालासाहेब आंबेडकर साहेब 💙👑💪🙌
VBA ❤❤
आंबेडकर जे बोलले ते सत्य_न्याय_नीति सांगत होत ❤
असे वाटते की प्रत्येक प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक अभिजात वर्गात इतिहासावर मॅरेथॉन डेबेट असणे आवश्यक आहे .समोरासमोर
Prakash Ambedkar jindabad
Good leader
Prakash Ambedkar saheb 💚💙
Absolutely right sir
Knowledgeable person ❤
पत्रकार साहेब ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत हे विसरू नका अभ्यासू आहेत ❤❤
अगदी, आजच्या पाकिस्तानी सिंधी, बलूच, पश्तून पंजाबी आणि अनेक बुद्धिजीवींना हे समजले की औरंजेब, आणि अनेक घुसखोरांनी त्यांचा धर्म आणि संस्कृती बदलली आहे.
रोखठोक नेतृत्व श्रध्येय अॅड बाळासाहेब आंबेडकर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जयभिम
Good to see that Prakash Ambedkar is a follower of Lokmanya Tilak's ideology!
लोकशाही आहे न आता, इतिहासा त जगा,
Great👍👍👍
जय भीम जय संविधान ❤
ह्या महाराष्ट्र मध्ये दोनच साहेब बाळा साहेब ठाकरे,आणि बाळासाहेब आंबेडकर रोखठोक एकदम.
अरे म्हणूनच औरंग्या म्हणून झोम्बल वाटत ना ....एकांच वेळेस 4 वेळेस बदललं वाक्य ...
एक मात्र खरं की प्रकाश अंबेडकर स्पष्टवक्ते आहेत...
Very good babasahab
औरंगजेब च्या दरबारात अनेक मराठे आणि राजपूत सरदार त्याला मुजरा करायला असायचे. मिर्झा राजे जयसिंग, चंद्रहार पाटील.
Jai bhim.jai mim
आपण जर इथे स्पष्ट बोललो तर यांच्या भावना फार दुखावतील,
*Aaj shivaji maharaj aste tar regret zhala asta tyana ki ashya bhadwya generation sathi tyani swarajya nirman kela ani tyanchya jivlagani balidan dila*
*Ani shambhurajani he sagla baghitla tr tyana tr prashna padla asta ki jya Aurangazebane tyana marla tyala justify kartayet ya deshamadhe*
*Maaf kara aamhala donhi devtano tumchi legacy pudhe nahi chalvu shaklo*
पत्रकारना माझा शतशा सलाम ❤❤
पत्रकार तिरप्या चालीने सतत बाळासाहेबांना तात्काळ तिरसट प्रश्न विचारून कोंढीत पकडण्यासाठी उताविळ झालेला दिसतोय ..!पण . बाळासाहेब चपखलपणे त्याचे सर्व मनसुबे उधळवून लावत आहेत..
Excellent💯