कलाकारांनी हा व्हिडीओ आवर्जून पहावा...आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक गवळण कधीच कुठेच ऐकली नसेल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2023
  • कलाकारांनी हा व्हिडीओ आवर्जून पहावा...आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक गवळण कधीच कुठेच ऐकली नसेल
    #रेणुकाताई_शेंडगे(जेजुरिकर) #Renukatai_Shendage
    #RENUKATAI_JEJURIKR
    झक्कास मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
    तुम्हाला या युवट्यूब चॅनल वरती महाराष्ट्राच्या महागायिका गायण कोकिळा रेणुकाताई शेंडगे ( जेजुरिकर ) यांच्या गायकिचे आणी पार्टीच्या सर्व कलाकारांची कला आणि कलाकारी ऐकायला मिळेल
    तर तुम्ही आत्ताच या चॅनल ला सबस्क्राईब करा.
    Tnx For TH-cam...😍
  • เพลง

ความคิดเห็น • 17

  • @pramodkshirgar2667
    @pramodkshirgar2667 11 วันที่ผ่านมา +1

    रेणुकाताईचा आवाज कोमल ताई पेक्षा एक नंबर आहे

  • @shitalbhore5924
    @shitalbhore5924 หลายเดือนก่อน +1

    नाद खुळाच आवाज ताईंचा आहे

  • @DayanandBhise-sk2vu
    @DayanandBhise-sk2vu หลายเดือนก่อน

    Khup chan awaz ahe taincha ani sambalwale number eak Sambhal vajvile ahe

  • @Rohithavaladar
    @Rohithavaladar 17 วันที่ผ่านมา

    रेणुका ताई गणा दिवशी तुमचा ताफा जेजुरी गडावर कुठे होता

  • @SumitChaugule-vf2id
    @SumitChaugule-vf2id 22 วันที่ผ่านมา

    Sumit Ashok chaugule 🙏🌹👌

  • @rajeshshendge1055
    @rajeshshendge1055 8 หลายเดือนก่อน +5

    सुंदर 🙏🙏🙏🙏🙏

  • @-jagrangondhal1327
    @-jagrangondhal1327 8 หลายเดือนก่อน +1

    छान 🎉

  • @devilgamingyt8342
    @devilgamingyt8342 2 หลายเดือนก่อน

    ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @user-bk1bu8dj5d
    @user-bk1bu8dj5d 8 หลายเดือนก่อน

    वा काय आवाज आहे रेणुका ताई

  • @subhashdhumal6099
    @subhashdhumal6099 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आवाज 💐💐🔥🙏

  • @jayasawale399
    @jayasawale399 8 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan taii saheb 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤

  • @BhairavShinde
    @BhairavShinde 7 หลายเดือนก่อน

    एकच नंबर ताई, गुरु काळु शिंदे

  • @GanpatKachare
    @GanpatKachare 8 หลายเดือนก่อน +1

    रेणुका ताईंचा आवाज तर छानच आहे दादाच नाव नाही माहित पण आवाज एकच नंबर आहे ❤❤

  • @mahadevsangolkar418
    @mahadevsangolkar418 8 หลายเดือนก่อน

    💐🙏👌🌹🌹

  • @kumarigve1286
    @kumarigve1286 หลายเดือนก่อน

    रेनुकाताई तुमच्या गायकीला माहाराष्ट्रात कुठलीही गायीका चाॅकलेज करू शेकत नाही

  • @ajujadhav4789
    @ajujadhav4789 6 หลายเดือนก่อน

    तोडास तोड आवाज खूप सुंदर

  • @shantanukamble3817
    @shantanukamble3817 4 หลายเดือนก่อน

    Kalu shinde kadakkkkkkk🎉