👌रेणुकाताईंनी पहिल्यांदाच गायली अशी गवळण🥰आवाज ऐकून पब्लिक थक्क😍काळु शिंदे यांनी वाजवला संभळ😍खूप छान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • 👌रेणुकाताईंनी पहिल्यांदाच गायली अशी गवळण🥰आवाज ऐकून पब्लिक थक्क😍काळु शिंदे यांनी वाजवला संभळ😍खूप छान
    #RENUKATAI_JEJURIKR_JAGRAN_GONDHAL
    #Kalu_Shinde_Sambal
    #रेणुकाताई_शेंडगे_जागरण_गोंधळ

ความคิดเห็น • 18

  • @aniljamadade2060
    @aniljamadade2060 หลายเดือนก่อน +2

    Super,,,,,,,,,,,💥💥👌👌

  • @VighanaHarta-i5g
    @VighanaHarta-i5g หลายเดือนก่อน +1

    ताई रोज तूमच एक गान आईकतो समाधान वाटत

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓 ताई साहेब.... काय सुर लागले आहेत..... जबरदस्त❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @गनेशउघडे
    @गनेशउघडे 2 หลายเดือนก่อน +1

    वा ताईसाहैब

  • @vickybhaugunatkar2746
    @vickybhaugunatkar2746 11 หลายเดือนก่อน +6

    वा वा वा जागरण क्षेत्रात पहिल्यांदाच आईकली अशी गैवळण....👌👌👌👌👍🙏❤️

  • @sambhajiraje1270
    @sambhajiraje1270 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच्या गिताला तोड नाही शुभेच्छा

  • @chandrakantmaindad
    @chandrakantmaindad 11 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम गायण रेणुका ताई

  • @bhagwatjadhav8297
    @bhagwatjadhav8297 11 หลายเดือนก่อน +3

    नादच खुळा रेणुकाताई

  • @vikaskamble301
    @vikaskamble301 9 หลายเดือนก่อน +1

    ❤ only renuka tai saheb ❤

  • @malharimalhari452
    @malharimalhari452 10 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर आवाज

  • @atishthokle4728
    @atishthokle4728 11 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम वादन 👌👌👌

  • @VISHNUAWALE-hn8ru
    @VISHNUAWALE-hn8ru 9 หลายเดือนก่อน +1

    कराडमध्ये कार्यक्रम असेल तर सांगा
    आम्हाला

  • @RiayDongardive
    @RiayDongardive 10 หลายเดือนก่อน

    Ok

  • @shubhamlagas1393
    @shubhamlagas1393 หลายเดือนก่อน +1

    असले डान्स अख्ख्या यु टुब वरती कुठे पण पाहायला मिळतील पण असे कलाकार नाही मिळणार .....मानून त्यांचे वर जास्त फोकस करा सगळे दिसले पाहिजेत लोक तुमचा व्हिडिओ बायकांचा डान्स पाहण्या साठी नाही बघत बायकांचा डान्स बघायला अजून खूप दुसऱ्या पार्ट्या आहेत ज्यांचा फक्त बायकांचा डान्स दाखऊन कार्यक्रम चालतो ....पण ही पार्टी अशी आहे जी बाया नाही नाचवल्या तरी लोक आवर्जून बघतील...कारण कलाकारच तसे आहे....

  • @chandrakantmaindad
    @chandrakantmaindad 11 หลายเดือนก่อน +4

    ताई तुमचा एक कार्यक्रम आमच्या इकडं करायचा आहे येरमाळा स्पेशल

  • @kisanpawar5200
    @kisanpawar5200 11 หลายเดือนก่อน +1

    Nice voice

  • @sureshshinde7119
    @sureshshinde7119 7 หลายเดือนก่อน

    Nat mastk mi ya klakranche abhindn

  • @shubhamlagas1393
    @shubhamlagas1393 หลายเดือนก่อน

    काय बाकीचे कलाकार सोडून बायांचा डान्स दाखवताय पाठीमागे एवढे भारी कलाकार आहेत कृष्णा शिंदे गुरुजी स्वप्नील भाऊ रेणुका ताई सोनू चव्हाण दाखवा बायंचा डान्स पण दाखवा काही माणसे तेच बघण्यासाठी व्हिडिओ पाहतात मानून दाखवा बायका पण. पण जास्त त्या कलाकारांना दाखवा डान्स पण एक कला आहे पण त्याच्या पेक्षा खुप किती तरी कष्ट करावे लागतात असे गायन आणि वादन करण्या साठी मानून त्यांना पण दाखवा जरा प्लीज कारण किती तरी आहे लोक आहे जे फक्त या कलाकारांसाठी व्हिडिओज बघतात 🤦🤦🤦🤦🤦🤦🙏🙏🙏🙏