रेणुका ताई एक नंबर आवाज नाद करायचा नाही आवाजाचा मी फक्त कोमल ताई पाटोळे यांचे व्हिडिओ बघायचो पण आज तुमचा हा व्हिडिओ बघितला अतिशय खूप आनंद वाटला अंगावरती शहारे आणणारा आवाज खूप खूप शुभेच्छा रेणुका ताई
धन्यवाद धन्यवाद शेंडगे ताई व तुमच्या सहकार्याची मनापासून सर्वांचीच खूप खूप आभार सर्वांनी खूप छान आणि सुंदर गायन करून सहकार्य केलं आणि वादक सुद्धा व हार्मोनियम सर्वांना धन्यवाद जागजी धाराशिव
रेणुका ताई आत्मा मालिक ओम गुरुदेव आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमचा कार्यक्रम बघितला याआधी कधीही यूट्यूब वर तुम्ही आले नाही आम्ही फक्त कोमल पाटोळे त्यांचा धांगड धिंगा बघायचो परंतु तुमचा कार्यक्रम बघितल्यानंतर आज जेजुरी मध्ये एकावर एक चढ वाघ्या मुरळी पार्टी आहे असे लक्षात आले आत्मा मालिक ओम गुरुदेव एरंडगाव मालेगाव
धन्यवाद रेणूका माऊली प्रथम आपनास नमस्कार राम कृष्ण हरी अप्रतिम गायन वाटत आमच्या भजनात आशाच उंच ठेवनी तून गात जावं धन्यवाद ताई तुमचं गायन असंच सर्वांना मंत्र मुग्ध करत राहो धन्यवाद ताई राम कृष्ण हरी
ताई आवाज खुप गोड आहे जयहरी..... माऊली तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना असाच आवाज तुमचा कायम राहो अशी प्रभु चरणी प्रार्थना करतो जयहरी....
ताई अतिशय उत्तम सादरीकरण...
आवाज,शब्द उच्चारण,शब्दांची ठेवण सर्व वाखाणण्या जोगी...मन भरून आले ताई...
याला म्हणायचं पारंपारिक देवाचा कार्यक्रम ❤👌👌👌😊🥰
रेणुका ताई तुमचं जागरणाचे कार्यक्रम एक नंबर आहेत कोमल ताई यांच्या यांनी धांगड धागा नसतो हे गाणं मला खुप आवडते तुमचा आवाज अप्रतिम आहे
एक नंबर कार्यक्रम सादर करता तुम्ही तुमच्या कार्यक्रमात कोमल पाटोळे सारखा धांगडधिंगा अजिबात नाही तुमचा आवाज पण एकदम छान आहे धन्यवाद.
👍👍 हे पटलं आपल्याला
कोमल मांझे घानीचा प्रकार आहे मि नाही त्यात आणि कड़ी लाव आतली आस कोमलच काम आहे 😢😢😢😊
रेणुका ताई मल्हार मार्तंडाची सेवा ऐकायला मीळावीतर तुमचा स्वरात 🙏
मी रेणुका ताई सारखं मंजूळ आवाज कुणाचा आयकला नाही खरंच नाद खुळा ❤😊
खरच रेणूका ताई आपला आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली मोठी देणगी आहे परत परत ऐवावे अशी तुमची गाणी आहेत नमन आहे तुम्हाला
रेणुका ताई तुमचा आवाज खूपच छान आहे आई रेणुका देवी तुमाला उदंड आयुष्य देवो हीच आई चरणी मनापासून प्रार्थना करतो तुमचा आवाज सर्व
महाराष्ट्रात मोठा आहे
Khup chhan aawaj aahe tai tumcha
6:39
खूप छान गाणी आहेत ताई आणि देवाला धरुण गाणी म्हणता एकच नंबर
सुपारी कीती घेता ताई
खरंच ताई तुमच्या आवाजाने खंडेराय प्रसन्न होतं असतील
एकच नंबर चे गाणे गायले...❤ आवाज पण खूप छान होय तुमचा धन्यवाद (जयबाबाजी)
रेणुका ताई एक नंबर आवाज नाद करायचा नाही आवाजाचा मी फक्त कोमल ताई पाटोळे यांचे व्हिडिओ बघायचो पण आज तुमचा हा व्हिडिओ बघितला अतिशय खूप आनंद वाटला अंगावरती शहारे आणणारा आवाज खूप खूप शुभेच्छा रेणुका ताई
रेणुका ताई जय मल्हार खुप छान सादरीकरण केले
खूप छान ताईसाहेब... जय मल्हार ♥️🌹🌹🎇
Tai tumcha sarv.karyakramala.khup khup subhecha
रेणुका ताई जय मल्हार खुप छान सादरीकरण
धन्यवाद धन्यवाद शेंडगे ताई व तुमच्या सहकार्याची मनापासून सर्वांचीच खूप खूप आभार सर्वांनी खूप छान आणि सुंदर गायन करून सहकार्य केलं आणि वादक सुद्धा व हार्मोनियम सर्वांना धन्यवाद जागजी धाराशिव
रेणुका ताई खरंच तुमचं जागरण शास्त्रशुद्ध असतं कोमल ताई वाणी दांगडधिंगा नाही खूप दिवसापासून मी तुमचा फॅन आहे अप्रतिम सादरीकरण
😅😅😅 1:42 😮
्
😊
Qqqqaaaaaqqqaa qq1😊
😮 12:01 oooo 12:01 o
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
छान आवाज , गाणं तर खूपच छान ,अशी गाणी खरच खूप कमी ऐकायला मिळतात ,खूप छान
तुमचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम एकच नंबर
जीव ओतून गायलेली गायकी..ताई नतमस्तक!!मारुती फाळके,पत्रकार कोल्हापूर.
एकच नंबर गाण आहे ताई जय मल्हार
Khup sundar avaj renuka Tai👌👌💐❤️
खरोखरच सुंदर रेणुका ताई
अतिशय सुंदर गायन केलंय ताई, तसेच तुमचे पुर्ण कलाकारही अतिशय उत्तम प्रतिसाद देतात.
नमस्कार ताई. अप्रतिम गायन खूप छान वाटते तुमचे गाणे.
🌹🌹एक नंबर गाणं गायलं आणि एक नंबर आवाज आहे ताई 💛💛जय मल्हार 💛💛
ब
एकच नंबर आवाज रेणुका ताई -देवकुरळी सावकार हायबू
अति सुंदर आवाज आहे असाच आवाज धिर्ग राहो ही ईशवरचरणी प्रार्थना करतो
गाणं खरोखरच खूप छान आहे आवाज सुद्धा गोड आहे
रेणुका ताई आत्मा मालिक ओम गुरुदेव आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमचा कार्यक्रम बघितला याआधी कधीही यूट्यूब वर तुम्ही आले नाही आम्ही फक्त कोमल पाटोळे त्यांचा धांगड धिंगा बघायचो परंतु तुमचा कार्यक्रम बघितल्यानंतर आज जेजुरी मध्ये एकावर एक चढ वाघ्या मुरळी पार्टी आहे असे लक्षात आले आत्मा मालिक ओम गुरुदेव एरंडगाव मालेगाव
धन्यवाद रेणूका माऊली प्रथम आपनास नमस्कार राम कृष्ण हरी अप्रतिम गायन वाटत आमच्या भजनात आशाच उंच ठेवनी तून गात जावं धन्यवाद ताई तुमचं गायन असंच सर्वांना मंत्र मुग्ध करत राहो धन्यवाद ताई राम कृष्ण हरी
रेणुकाताईंचे गायन महाराष्ट्राला भक्तीभावात भिजवणारे गोड गायन आहे
सुंदर आविष्कार मस्तच वा शाबास रेणुका ताई 🚩🚩🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐
रेनुकाताई 1नंबर आवाज 👌👌👍
मॅडम आपण देवा साठी काम करत आहात तर आपल्या उरात घाव खालण्याचे हे तर कधी ही घडणार नाही पण आपण आधी विचार बरोबर करा आम्हा गरीब लोकांना सांगा 🙏🏾🙏🏾
Khup chan Tai Aavaj🙏
Kiti chan gata O taei, mii khup duvas zaly pahaty O, taeiiii, amchy kary kramala yatan ka taeiiii devachyyy
1 number tai
खुप खुप छान 💐👏🌹जेय मल्हार
तुम्हचा कार्यक्रम खूप छान आहे मला तुमचा कार्यक्रम खूप आवडला आमच्या गावाला तुमचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर तुमच्याशी कसा संपर्क साधायचा
लय भारी 👌🏽👌🏽❤️ सुपर सुपर ❤ Jagtap ❤ very lovely dance 💓💗
आवाज खूपच छान आहे आशीच गाणी पुढे पाठवा ताई घरी बसल्या गाणी ऐकायला मिळतात तुमच अभिनंदन ताई 🙏☝️💯👍
वा,, काय आवाज आहे 🙏🚩🌺💐🌾
2z54h4
UK h unlock Lolo of lo lo mi by CT Dr
खूप छान आवाज 👌
रेणुका ताई..... खुप खुप सुंदर आवाज.... खुपच छान सेवा सादर केली आहे👌👌👌👌👌
##########
मधली ताई खूप छान डान्स करते
वा वा खूपच छान जेजुर करिन ताई खूप छान
मदलीन तोड़ लय भारी वाकड़ केल
रेणुका ताई खूप सुंदर आवाज आहे तुमचा
एक नंबर ताई 👍🏻👌🏼🌹🤝🏻✨🙏🏻
खूप छान रेणुका
Laldas Bhajan Mandal Ghatkopar East Ramabai colony
( Amradas Maharaj - Ashok Sonawane Palshi Kar From satara)
ganya Sathi khup Subhecha
Awaj Chan Aahe
Khup chan aavaj ahe tai tumacha 👍👏👏👏🎉🎉💯💐💐💐🎤🎹
Tai tumcha aawaj far Sundar aahe
9:30 🤨 he kai bar madhle prakar hote ahet ithe
वा वा क्या बात है ताई साहेब येकच नंबर आवाज👌👌👌👌👌👌👌👌👌
tai thumi chandumanchi baykola jiv lawa
एकच नंबर ताई माला खुपच आवडलं गाणं
खूपछान आवाज आहे ताई तुमचा
आजपर्यंत असा आवाज ऐकलेला नाही ताईचा
खुपच छान आवाज, रेणुकाताई 👌👌👌👌❤
खुप छान आवाज आहे ताई 👌👌🔥🔥
वो
लय भारी धन्यवाद रेनुकाताई
Super Nice 👍..........
खुपच छान
खरच अतिशय सुंदर आवाज मंञ मुदध केल
❤क्लासिक कल आवाज
नाद खुळा ताई अतिशय सुंदर
रोज सकाळी नातवंडा सगं दोन तीन होनार मझी होनार जय मल्हार
,
सगळ्यात भारी मुरळी नाचली मधली मस्त 👌
नाईस रेणुका ताई🥰 ❣️✨✨🙏🏻🎊🎊🥳🥳
अप्रतिम कार्यक्रम आणि अप्रतिम आवाज
Aavaj kai Aahe Wah Wah Gayan Khandoba Maharaj ki Jai🙏🌹👌🌹❤🙏
❤ एक नंबर आवाज रेणुका
Kharch khup Chan aavaj aahe tai tumcha
खुप छान आवाज आहे ताई
लई भारी👌👌👌
रेणुका ताई तुमचा खुप छान कायरकरम आहे
Khup chan Tai
रेणुका ताई सलाम तुमच्या गाण्याला गाणे गाण्याला तुमच्या पार्टी ला
जबरदस्त ताई 🎉🎉🎉🎉🎉
एक दम कडक👌🏻👌🏻👌🏻
ताई खूप अप्रतिम गायन आणी आवाज ....अजून कोणत्या शब्दात कौतुक कराव तुमचं आणी कौतुक कराव तितकंच कमी आहे
मदली काली साड़ी वाली येकच नंबर नाचते 5 वेला बगितल gan🎉
रेणुका ताई खुपचं छान आवाज आहे
Mast aavaj Tai
🙏🕉जय शिव मल्हार 🕉🙏
Mi lay mothaa fan aahe tumchaaa
Very good gane ati sundar
छान आवाज ताई 👌👌👍
जागरणाचा तमाशा झाला ! काळजी घ्या ! बाकी तुमची मर्जी !!
मिडल खूप छान नाचते
❤❤❤
खुप छाण
देवाची देणगी आहे आवाजाला तोड नाही
खूप छान ताई❤
खरी मुळी पदर डोक्यावरचा पडु देत नाही हातामध्ये घाटी पदराला बांधून मुरली नाचत असते
ताई साहेब एक नंबर आवाज आहे
ताई तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे माझी. खरंच मल्हारी चरणी प्रार्थना करतो की आपली भेट व्हावी म्हणून 🙏
लयभारी धन्यवाद
Jabardast avaj, gaayaki, waah