या गाण्यांची रचना . काळजाला स्परश् करणारा आवाज .मनाला प्रसन्न करणारे संगीत . डोळ्यात पाणी यावे असे हावभाव या सगळ्या गोष्टी सध्याच्या गाण्यामध्ये दिसून येत नाही . मी नशीबवान आहे की माला या सगळ्या गोष्टींच्या आनंद घ्यायला मिळाला ❤
माय मराठी मायबोली, जुन्या चित्रपटात महाराष्ट्राची संस्कृती ठासून भरलेली होती. तो एक सुवर्णयुग होता. जो आजच्या चित्रपटात दिसत नाही. शब्दात व्यक्त करू शकत नाही असे दर्जेदार कलाकार, संगीतकार, गायक होऊन गेले, सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवून. 🌺🚩🚩
रवींद्र साठे हे गायक आहेत .....आणि या चित्रपटातील गाण्यांचे कवी, "ना.धों.महानोर" हे आहेत ....या चित्रपटातील "मी गाताना गीत तुला लडिवाळ" यासारखी गाणी महानोरांचीच आहेत....😇
मी कित्येक दिवस या चित्रपटाची गाणी ऐकतोय पण मला चित्रपट पाहता आला नाही. मी सगळीकडे शोधलं - TH-cam, sites, torrent. शिवाय Quora वर पण सुद्धा पोस्ट टाकून झालो. कुणी हा चित्रपट देण्यासाठी मदत करत असेन तर फार उपकार होतील. 🙏
ह्या चित्रपटामुळे मला खरा लक्ष्या भेटला
लक्ष्मीकांत बेर्डे आपण आजही मनात आहात 🔥🔥👑
Ha movie super hit hoyala pahije hota
या गाण्यांची रचना . काळजाला स्परश् करणारा आवाज .मनाला प्रसन्न करणारे संगीत . डोळ्यात पाणी यावे असे हावभाव या सगळ्या गोष्टी सध्याच्या गाण्यामध्ये दिसून येत नाही .
मी नशीबवान आहे की माला या सगळ्या गोष्टींच्या आनंद घ्यायला मिळाला ❤
माय मराठी मायबोली, जुन्या चित्रपटात महाराष्ट्राची संस्कृती ठासून भरलेली होती. तो एक सुवर्णयुग होता. जो आजच्या चित्रपटात दिसत नाही. शब्दात व्यक्त करू शकत नाही असे दर्जेदार कलाकार, संगीतकार, गायक होऊन गेले, सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवून. 🌺🚩🚩
खुप आठवण येते लक्ष्मीकांत बेर्डे 😢
Please " एक होता विदूषक " हा संपूर्ण movie upload करा
खूप खूप आवडतं गाणं आहे.❤❤❤❤❤
अप्रतिम👌🏻👌🏻
Very soothing song 🎵 😌 ✨️
लक्ष्मीकांत बेर्डे सर ❤❤
Wow.....
Please apload this movie
हा चित्रपट दाखवा
I like very much..
मस्त गण झाला
Apratim gaan
Ya सगळ्या गाण्यांचे कवी कोण होते?
The great ravindra sathe
रवींद्र साठे हे गायक आहेत .....आणि या चित्रपटातील गाण्यांचे कवी, "ना.धों.महानोर" हे आहेत ....या चित्रपटातील "मी गाताना गीत तुला लडिवाळ" यासारखी गाणी महानोरांचीच आहेत....😇
मी कित्येक दिवस या चित्रपटाची गाणी ऐकतोय पण मला चित्रपट पाहता आला नाही. मी सगळीकडे शोधलं - TH-cam, sites, torrent. शिवाय Quora वर पण सुद्धा पोस्ट टाकून झालो.
कुणी हा चित्रपट देण्यासाठी मदत करत असेन तर फार उपकार होतील. 🙏
@@niteshgole majykade aahe
@@niteshgole.mala pn phije nahi bhete ahe Khute ch
Movie aahi ka
Ho ek hota vidushak
@@abhijeetjoshi4924 tasa nahi movie chi link aahi na
Jio tv la movie madhe search kara bhetel
😊