युट्युब ला का?चित्रपट वाहिन्या का असे चित्रपट दाखवत नाही अतिशय अप्रतिम चित्रपट आहे सह्याद्री वहिनी वर बघितला होता तसेच अशोक सराफ यांच्या देखील एक ऑफ बिट चित्रपट आहे नाव आठवत नाही कदाचित भुत्या असेल तो देखील अप्रतिम चित्रपट आहे
आताच्या साड्या शिवलेल्या असतात, फक्त कमरेला नाडी बांधायची ! या चित्रपटात लावणीसाठी नेसल्या जाणाऱ्या नऊवारी साड्या नेसवून मग नृत्य सादर करायला लावले आहे. लक्ष्मीबाई कोल्हापुरे यांनी नृत्य रचना केल्या होत्या. @@shubhamboradeofficial1997
MIXTURE OF COLORS MIXTURE OF BEAUTY MIXTURE OF COSTUME. WHAT MORE MIXTURE MADHVA BRAHMIN 9 YARD NAVARI KACCHE SAREE 5 and odd crore loving lot wants from LQG that is LAVANI QUEEN GROUP OF MADHU KAMBIKAR SORRY MADHU KAMBIKAR GOD TO US
अप्रतिम सुंदर काळीज काढुन ठेवलय गायक आणि कलाकारांनी सलाम एक होता विदुषक या चित्रपटाला आणि लक्ष्या मामाला🤗😥
अशी मराठमोळी फिल्म आणि लावणी पुन्हा होणे शक्य नाही
काय ते अप्रतिम शब्द मांडलेत, खूप छान
प्रसन्न वाटते ऐकून
गीतकार ना.धों.महानोर आहेत.खूप छान शब्दरचना
मधु कांबीकर अभिनय डान्स एक number ❤❤❤
हा सिनेमा यूट्यूब ला यायला पाहिजे मी एक वेळेस बघितलाय खूप खूप भारी आहे❤
युट्युब ला का?चित्रपट वाहिन्या का असे चित्रपट दाखवत नाही अतिशय अप्रतिम चित्रपट आहे सह्याद्री वहिनी वर बघितला होता तसेच अशोक सराफ यांच्या देखील एक ऑफ बिट चित्रपट आहे नाव आठवत नाही कदाचित भुत्या असेल तो देखील अप्रतिम चित्रपट आहे
@@bhupendrabaviskar5639भस्म नाव आहे त्याच अजून एक आहे वजीर चित्रपट
Atta ala ahe TH-cam la pn bagha
अप्रतिम नऊवारी ani सुंदर साज गाण्यातील अदभुत वर्णन एकदम छान..
...😊नऊवारी नेसलेल्यातर लुगडं khup छान
मधू kambikar मला फार आवडतात ❤
काळजाला भिडणारी गाणी
खूप खूप धन्यवाद, अभिनंदन🎉🎊 एक होता विदूषक ची गीते पुन्हा अपलोड केल्याबद्दल💐
खूपच सुंदर कलाकृती! केवळ अप्रतिम!! 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
भर तारुण्याचा मळा ही लावणी व्हिडिओ टाका
टाकतो लवकर
किती छान ते नवारी साडी आता मात्र कश्या पण घालून येतात लावणी सादर करण्यासाठी बायका
Barobar
खरंच मराठी संस्कृतीचे अभिजात सौंदर्य
आताच्या साड्या शिवलेल्या असतात, फक्त कमरेला नाडी बांधायची ! या चित्रपटात लावणीसाठी नेसल्या जाणाऱ्या नऊवारी साड्या नेसवून मग नृत्य सादर करायला लावले आहे. लक्ष्मीबाई कोल्हापुरे यांनी नृत्य रचना केल्या होत्या. @@shubhamboradeofficial1997
Ashatai ani devaki pandit yanchi jugalbandi❤
I watched this movie.....Pooja Pawar mam was simply outstanding.....
खरचं हा सिनेमा अन त्यातील गाणी सगळीच सुंदर आहेत...
Full movie asel tr taak plz plz
जिओ सिनेमा अँप वर आहे मूवी
खूपच सुंदर कलाकार होते व आहेत अजरामर कलाकृती सलाम
Ho...
खुप सुंदर अभिनय...
कृपया या चित्रपटातील सर्व गाणी इथे टाकावीत
Dhir dhara
कोणता चित्रपट आहे एक होता विदूषक हा आहे का
शब्दच नाहीत व्यक्त व्हायला,
जब्बार पटेलानी काळीज काढून ठेवलय.
हे गाणी आयकल्यावर खूप जुन्या आठवणी जाग्या होतात बालपणी च्या
खरच खूप छान होती जुनी गाणी...
खूप खूप धन्यवाद, 🎉🎊 एक होता विदूषक ची गीते पुन्हा अपलोड केल्याबद्दल Thank u shubham borade
Welcome
हा सिनेमा कोणत्या वेब साईट वर आहे
Jabbar sir great direction movie I love the movie
हा पिक्चर संपूर्ण अप लोड करा plz 🙏
भर tarunyacha मळा
Uploade kelay
अजरामर संगीत,गाणी, कलाकार,आणी चित्रपट
अ प्रतिम. गाणं आहे
Singer kon ahet
Jio cinema var Ha चित्रपट आहे
Thanks for this - can you upload Gan from this movie - thank you so much!
I try
Aawaj khup mst aahe
Jiv tumavr jdla hi line khup mst aahe
Please upload full movie
Fakt ganich nahit tr ha movie pn khup sundar aahe . Ashi kalakruti pahayla milat nahi sahasa
कॄपया हा चित्रपट टाकावा
Bhar tarunyacha mala movie video taka plz
हे गाणे आशा भोसले आणि देवकी पंडित या दोघीनी गायलं आहे हे
Ganyatali vedna kaljala bhidli Ani dole bharun aale
Asha Bhonsle ❤
Actress naam plz
Madhu kambikar
@@shubhamboradeofficial1997 thank u so much
Pooja pawar