फुलपाखरू महोत्सव पारपोली II Phulpakhru Mahotsav Parpoli II फुलपाखरांचे गाव पारपोली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल तर एकदा तरी सावंतवाडी जवळील पार पोली गावास ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जरूर भेट द्या
    या सुमारास होणाऱ्या पारपोली - फुलपाखरू महोत्सवाचा लाभ घ्या.
    तुम्हास विविध प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास करता येईल आणि पारपोली ला फुलपाखरांचे गाव का म्हणतात त्याची प्रचिती येईल
    Every Nature Lover must enjoy "The Butterfly Festival of Parpoli"
    अप्रतीम......फुलपाखरांचे गाव .....👌पारपोली👌

ความคิดเห็น • 13

  • @sheetalwarang6582
    @sheetalwarang6582 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर व्हिडिओ...छान सखोल माहिती...पुढच्या वर्षी सुद्धा होणार का असा महोत्सव?? कुणाला संपर्क करायचा ??

    • @TravelSandy
      @TravelSandy  11 หลายเดือนก่อน

      वन अधिकारी सदानंद परब... परपोलि 94036 78889 या वेळचे सक्रिय अधिकारी होते..,...त्यांना कॉल करून विचारा 🙏

  • @prakashgurav7247
    @prakashgurav7247 11 หลายเดือนก่อน

    सुंदर छायाचितरीकरण, फुलपाखारानच्या विषयी उत्तम माहिती मिळाली.धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @sunitasawant5407
    @sunitasawant5407 11 หลายเดือนก่อน

    छान आहे खुप वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरे बघायला मिळाली

  • @sadanandparab2290
    @sadanandparab2290 11 หลายเดือนก่อน

    Superb👌

  • @sheelam4941
    @sheelam4941 11 หลายเดือนก่อน

    Great to see such a nicely compiled video sir

  • @GaureshTeli-de1co
    @GaureshTeli-de1co 11 หลายเดือนก่อน

    मस्त व्हिडीओ बनवला

  • @nitinkawthankar
    @nitinkawthankar 11 หลายเดือนก่อน

    Very nice👌

  • @pramodgurav5784
    @pramodgurav5784 11 หลายเดือนก่อน

    Khup Chan sir

  • @juee8981
    @juee8981 11 หลายเดือนก่อน

    छानच व्हिडिओ झाला आहे.

  • @ravindrasathe44
    @ravindrasathe44 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे. फुलपाखरांची भरपूर माहिती मिळाली.

    • @TravelSandy
      @TravelSandy  11 หลายเดือนก่อน

      november महिन्यात कोल्हापूर जवळ फुलपाखरू महोत्सव होणार आहे....detail माहिती साठी खालील नंबर वर call karava aani सखोल माहिती घ्यावी

    • @TravelSandy
      @TravelSandy  11 หลายเดือนก่อน

      90287 72100
      94232 82100
      94216 25245