कणकवलीत भरणारा मंगळवारचा मोठा आठवडी बाजार|दूर वरून व्यापारी इथे आपला माल विकण्यासाठी येतात|Market
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 เม.ย. 2024
- कणकवलीत भरणारा मंगळवारचा मोठा आठवडी बाजार|दूर वरून व्यापारी इथे आपला माल विकण्यासाठी येतात|Market
#कणकवली #bajar #marketvlog #kankavli #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
amol__sawant_11...
My Facebook page Follow Now👇
amolsawantvl...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com - บันเทิง
कणकवली बाझार मुंबई पेक्षा भारी मस्त. "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "
Thank you so much ♥️🥰
कणकवली चो आठवडी बाजाराचा व्हिडिओ बघुन खूप भारी वाटलं. आपली पूर्ण कणकवली ची बाजार पेठ दाखवलस तु दादा. व्हिडीओ मस्त होतो बघताना खूप भारी वाटलं
धन्यवाद ♥️🥰
अमोल आमच्या कणकवली बाजार व्हिडीओ खूप आवडला मी हा विडिओ मुंबईतून पहाते खूप बरे वाटले आता लवकरच कणकवलीला येणार मस्त विडिओ 🙏धन्यवाद अमोल 🙏👌👍👌👍👌🌹
Thank you so much ♥️🥰
माका वाटता कोकणात मोठो बाजार कणकवलीकच भरता.😊🙋✌️🤓
Hoy
NarendrakambliUhbadandaVengurlekokan
मस्त
Thank you so much 😍♥️
आंबे दिसले बाय कणकवली बाजारात 😄 माशे पण भरपूर होते. पिझ्झो खाल्लात काय 🤔 उसाचो ताजो रस बघूनचं तहान भागली 😂 वांगडच्यांनी मिरचीची पिशवी लाल परितंच ठेवल्यानी काय. उतरताना दिसूकं नाय ती... 😟 👌 ♥️ 👍
Thank you so much ♥️🥰 mirchya dusrya kakakde dile
👌👌👍👍कणकवली बाजार बघून छान वाटले
Thank you so much ♥️🥰
कधी असतो आठवडा बाजार??
AMOL AAMCH KANKAVLI BAJAR MASTCH ❤❤❤
Thank you so much ♥️🥰
👌👌
Thank you so much ♥️🥰
छान
Thank you so much ♥️🥰
Amol vlog bhari aahmi phanasnar lach rahato aata gavavarun vasaila aalo
Thank you so much ♥️🥰
फार सुंदर माहिती।
पुढचा भाग मिरगाचा बाजाराचा बनव
बैलांचा भरता काय?
आम्ही जोता साठी कणकवली वरून बैलघवून
यायचो।
Ho nakki banven
Bhari
Thank you so much ♥️🥰
Achra road var police chawki chya samor majhya aai cha gaav cha majhya mama cha ghar aahe
Accha ok
Aamchi kankvli
Thank you so much ♥️🥰
Fansacho chik lay hasak ila 😂😅
😂😂😂
@@SwanandiNerurkar 😂😂
Kankavlicha bazar station pasun jawal ki st stand pasun jawal ahe? Ajun eke bazar asto to kadhi bharto?
Bus stand kdun javal
एकदा कट्टा गावचो बाजार दाखव मारे ❤
हो नक्की 🥰🥰
हो नक्की 🥰🥰
मालवण कट्ट्यावरील बाजार शुक्रवार चो असता
हो जातो 🥰
मालवण कट्ट्यावर अक्षय तृतीया या दिवशी वाईरकर वाडीत दशावतार नाटक पण असत पूजा असते तुला विडीयो शूटची आवड आहे पुन्हा त्या दिवशी शुक्रवार पण आहे
@@pranaliwairkar9394 ok prayatn karen
Hapussss ki 400? 550???
दोन्ही हापूस च