Gr8 to see this after a week. मागच्या आठवड्यात खडपडे पर्यंत येऊन गेलो Birding साठी ... खूप छान निसर्ग रम्य परिसर आहे. खूप जास्त लोक नको यायला असे वाटते कारण लोकांना निसर्गाची किंमत नाहीये.. पण शाश्वत चांगला विकास होयला पाहिजे...तसेच आंबोली घाटात धबधब्या पर्यंत सुद्धा आलो होतो.. घाणेरडे बेवडे लोक होते तिथेच काही.. सर्व परिसर प्लास्टिक टाकून खराब केला आहे... फार राग येतो असा निसर्गाचा विध्वन्स बघितला कि...
थँक्स प्रसाद ,तुझ्या या विडिओ मुळे मला माझ्या मुलाची फुलपाखरे पाहण्याची इच्छा पूर्ण करता आली .हा विडिओ पाहिल्यानंतर आम्ही काल आंबोलीला जाऊन आलो .खरंच खूप सुंदर गार्डन आहे .सुदैवाने आम्हाला फुलपाखरांसोबत महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू सुद्धा पाहायला मिळालं .
Namaskar Friend, फुलपाखरू, खूब छान! Beautiful natural scenery of Amboli Ghat. You are a true friend of Konkan along with your support team. We get to know all about Konkan because of your regular uploads. Thanks Buddy, doing a marvelous job. 👌🌟🌟🌟🌟🌟
फुल अणि फुलपाखरू दोघंही अगदी एकमेकांसाठी जन्म घेतात जणू 😍..खूप सुंदर आहे हे उद्यान.. आंबोली अणि परिसर खूप छान वाटला.. 3 दिवस झाले vengurle मधे आहे..उद्या gaganbawda मार्गे पुण्याला जाणार..पन next time फुलपाखरू उद्यान नक्की पाहिन..☺👍 Thank you Prasad 😊
कोकण स्वर्ग आहे आणि पर्यटन केंद्र आहे. कोकणातली माणसं साधी भोळी यात मात्र अपवाद असतात. कोकणात देव देवस्की चे प्रकार घडत असतात आणि कोकणातल्या मंदिरात कौल सुद्धा घेतले जातात . कोण शत्रू आणि आपलं रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते कौल लावले जातात गुरव किंवा गावकरी लोक उपाय सांगतात.
Gr8 to see this after a week. मागच्या आठवड्यात खडपडे पर्यंत येऊन गेलो Birding साठी ... खूप छान निसर्ग रम्य परिसर आहे. खूप जास्त लोक नको यायला असे वाटते कारण लोकांना निसर्गाची किंमत नाहीये.. पण शाश्वत चांगला विकास होयला पाहिजे...तसेच आंबोली घाटात धबधब्या पर्यंत सुद्धा आलो होतो.. घाणेरडे बेवडे लोक होते तिथेच काही.. सर्व परिसर प्लास्टिक टाकून खराब केला आहे... फार राग येतो असा निसर्गाचा विध्वन्स बघितला कि...
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Mira Ranmanus madhun nisarge chi mahiti khupac chan milate kokani Manu's Go Ahed khup khup dhanyavad
Khup sundar aani safsafaai pshun dolyanche samaadhan zale
Kupe chan
Mast
Khupch surekh👌👍
थँक्स प्रसाद ,तुझ्या या विडिओ मुळे मला माझ्या मुलाची फुलपाखरे पाहण्याची इच्छा पूर्ण करता आली .हा विडिओ पाहिल्यानंतर आम्ही काल आंबोलीला जाऊन आलो .खरंच खूप सुंदर गार्डन आहे .सुदैवाने आम्हाला फुलपाखरांसोबत महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू सुद्धा पाहायला मिळालं .
खूप सुंदर निसर्ग पाहायला मिळाला 🙏
खूप छान माहिती केंद्र उभारणात आले आहे मस्त विडिओ दादा 👍🏼
Khup cha..mast
Very nice sundar god blees you
Nice 👍🏼 With natural ambience sound.
सुंदर आहे फुलपाखरू उद्यान
ok next video kadi yete aahe
श्री स्वामी समर्थ! खूपच छान.
चांगले काम करत आहे. स्वामी तुम्हाला शक्ती देवो हीच प्रार्थना. 🙏🙏🙏
Khupch chan aahe
Best vlog.Amboli mala baghayche baaki aahe.2022 nakki.Khup masta butterfly udyan.Khup detail mahiti dilit.rangit vividh jaati aahet Butterfly chya.Durvankur che food chamchamit aahe ase aikalay.Tumhi pause gheun bolata tyamule ghaai nasate aikatana nivaant mi pan baaget phirale tumchya barobar.Hirve gavat masta hote Valley javal.Zadachya khodavar kahi shevaal or moss hote.kahi safed fungus pan pahili purvi.
very beautiful butterfly garden dada.........khup chan vlog.............❤
🦋🦋 खूप छान 👍
खूप छान vdo. तू पण 👌 छान दिसतो आहेस बिन दाढीचा👍.
दादा तुझा आवाज लय भारी आहे.
Namaskar Friend,
फुलपाखरू, खूब छान!
Beautiful natural scenery of Amboli Ghat.
You are a true friend of Konkan along with your support team.
We get to know all about Konkan because of your regular uploads.
Thanks Buddy, doing a marvelous job.
👌🌟🌟🌟🌟🌟
मस्तच 👍🏻👍🏻👍🏻
Very nice vlog episode ❤️❤️❤️❤️
नमस्कार , खूप सुंदर असतात तुझे व्हिडिओ
फुल अणि फुलपाखरू दोघंही अगदी एकमेकांसाठी जन्म घेतात जणू 😍..खूप सुंदर आहे हे उद्यान..
आंबोली अणि परिसर खूप छान वाटला..
3 दिवस झाले vengurle मधे आहे..उद्या gaganbawda मार्गे पुण्याला जाणार..पन next time फुलपाखरू उद्यान नक्की पाहिन..☺👍
Thank you Prasad 😊
Khup chan☺️♥️🤩
Really superb concept. 👌👌👌
Wow.What a beautiful forest!Amboli is most most beautiful place.Butterfly garden is also nice.
Sunder vdo paliv kabootar, popat, lovebird yanchesudha vdo dakhwa
Talkat te Amboli via khadpade dence forest rasta explore kara saheb ekda.
Superb
दादा खूप छान भारी 👌👍
खूप छान
Mast aahe video keep it up
🐛🦋🐛🦋🐛🦋🐛
*Very Rare Butterfly Garden*
Wow op☺😇😎
खूप सुंदर फुलपाखरू गार्डन 🤗👌
आंबोली परीसर खूप छान आहे
Very very very very nice
खूप सुंदर ट्रीप अरेंज करतोस का? किंवा केली तर सांग
फुलपाखरू उद्यान मस्त. संपूर्ण सावंतवाडी फिरायचे म्हणजे १ महिना पाहिजे पूर्ण
Devasak jaun yeucho hotay waiz.
Amcho gaav pn baro asa.
Danolit jaun satam maharajancha darshan ghetlay kaay? Nagzarik gelay mhanje jaun ilay asatalay.
Bhannat 👌👌👌
🦋 उद्यान 👌👍
जय महाराष्ट्र
NYC Vlog Dada ❤️
Very nice video👍
Cool.......
मस्त
Aprateem
आंबोली.....😍😍❤❤
मी येऊ का दादा आंबोली मध्ये....🙌 with in hour mdhe yein tith.....
Please reply kara yein mi...🙏🙏
🐛🦋🌺🌻🌸🦋👌
👌
सुंदर
कोकण स्वर्ग आहे आणि पर्यटन केंद्र आहे. कोकणातली माणसं साधी भोळी यात मात्र अपवाद असतात.
कोकणात देव देवस्की चे प्रकार घडत असतात आणि कोकणातल्या मंदिरात कौल सुद्धा घेतले जातात . कोण शत्रू आणि आपलं रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते कौल लावले जातात गुरव किंवा गावकरी लोक उपाय सांगतात.
Aamhala pan yayache ahe
Prasad mast
आम्ही तुझ्या बरोबर आहोत
कधी जाणे योग्य आहे
Add subtitles in English/Hindi
खुप छान
सुंदर