१ दौंड हे ठिकाण पुण्यापासून जवळ आहे. अक्राळ विक्राळ लोकसंख्या असलेल्या महानगरात पासून जवळ अंतरावर असलेल्या गावात फळे, फुले, भाजीपाला अशी पिके जमतात. २ ही सक्सेस स्टोरी ( यश कथा) नसून जुगार स्टोरी आहे. मी यापूर्वी अनेक वेळा झेंडूचे पिक घेतले आहे. त्यापैकी काही वेळेला बाजारपेठेत प्रचंड आवक झाल्यामुळे खरेदीदार मिळाला नाही. माल फेकून देऊन सुतकी मनस्थितीत घरी यावे लागले. शेतकऱ्यांनी अशा यश कथा वाचून हुरळून न जाता विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
Zendu lagan kharch nighala tari changale dhanyavad
सर छान माहिती दिलीत.
प्रेरणादायी🌹🌹🌹🌹
भाऊ कधिच भाव मिळत नाही आम्ही पण लावत असतो लगातार 2 वर्ष माल फेकला आम्ही खल्लास होऊन एक
Inspiring story for farmers.
All the best !
Proud of you mama.
Agricos 👌👍
Nice One,
Keep it up❤
Dada me zendu cha vyapari aahe mala zendu utpadak shetkari cha number bhetel ka.
😂 आम्ही झेंडू लावू लावू थकलो भाऊ 1 वर्ष पैसे मिळतात आणि 2 वर्ष जातात आता इथून पुढे प्लास्टिक चे फुलांना बाजार शेतमाल फुकट
छान असेच विडिओ बनवावेत💐💐💐
नफा किती मिळाला व्हिडिओ टाका
1 एकर मध्ये 10 टन उ्पादन मिळाले, तर 4 महिन्यामध्ये 2.5,3, लाख मिळू शकतात.
१ दौंड हे ठिकाण पुण्यापासून जवळ आहे. अक्राळ विक्राळ लोकसंख्या असलेल्या महानगरात पासून जवळ अंतरावर असलेल्या गावात फळे, फुले, भाजीपाला अशी पिके जमतात.
२ ही सक्सेस स्टोरी ( यश कथा) नसून जुगार स्टोरी आहे. मी यापूर्वी अनेक वेळा झेंडूचे पिक घेतले आहे. त्यापैकी काही वेळेला बाजारपेठेत प्रचंड आवक झाल्यामुळे खरेदीदार मिळाला नाही. माल फेकून देऊन सुतकी मनस्थितीत घरी यावे लागले. शेतकऱ्यांनी अशा यश कथा वाचून हुरळून न जाता विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
120 ceret
साहेब 10रुपये5रूपयेझाले आहे