म.ज.म.अ. 1966 कलम 149 व 150 बाबत मा. उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश | Mahsulguru | Dr.Sanjay Kundetkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 149 व 150 बाबत मा. उच्च न्यायालयाचे निर्देश
    डॉ. संजय कुंडेटकर,
    उपजिल्हाधिकारी (नि.)
    ========
    www.drdcsanjay...
    www.mahsulguru...
    mahsulguru.com/
    www.satbara.in/
    www.mahaegr.in/
    www.aanewari.in/
    नमस्कार मित्रांनो.आज आपण या व्हिडिओमध्ये "महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 149 व 150 बाबत मा. उच्च न्यायालयाचे निर्देश " बाबत माहिती पाहणार आहोत..
    ======== ========
    #Sanjay_Kundetkar
    #संजय_कुंडेटकर
    #MahsulGuru
    #महसूलगुरु
    #Kundetkar
    #mahaegr
    #aanewari
    #satbara
    #Iqbal_Mulani
    Join this channel to get access to perks:
    / @mahsulguru
    आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. 📌 Telegram Channel:- t.me/mahsulguru
    ईतर व्हिडीओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी @MahsulGuru (महसूल गुरु) चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.....
    ======== ======== ======== ========
    To follow us on other mediums:
    Telegram ► t.me/mahsulguru/
    Facebook ► / mahsulguru
    TH-cam ► / mahsulguru
    TH-cam ► / mahayojana
    ======== ======== ======== ========
    Our Websites :
    ✔️ www.drdcsanjay...
    ✔️ www.mahsulguru.in
    ✔️ www.satbara.in
    ✔️ sataratalathim...
    ======== ======== ======== ========
    ➊➐
    ➊➏
    ➊➎
    ➊➍
    ➊➌
    ➊➋
    ➊➊










    ======== ======== ======== ======== sanjay kundetkar

ความคิดเห็น • 49

  • @amit.mh0916
    @amit.mh0916 11 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही फार छान माहिती देताय... विनंती आहे की, वर्ग 2 कु क क 43 अ च्या अटीस पात्र जमीनमध्ये महसूल विभागाची परवानगी न घेता जर मालक किंवा मालकाच्या वतीने कोणी त्रयस्थ बांधकाम करत असेल तर महसूल विभाग काय काय कारवाई करू शकते या वर एक माहितीपर video बनवा

  • @MaheboobSayyed-l9o
    @MaheboobSayyed-l9o หลายเดือนก่อน

    Sir MLRC 1966 Section 106 babat video taka

  • @pravinukey6263
    @pravinukey6263 3 หลายเดือนก่อน

    Sir mla mahsuli vibhagache sarv G.R pahije ahe mi tahsil la operator mnun kam krtoy

  • @sureshsontakke9028
    @sureshsontakke9028 9 หลายเดือนก่อน +1

    सर माझी मूळ जमीन वर्ग 1 ची होती जी सरकारने संपदीत केली. पण पुनर्वसन मध्ये land holding on celing 1961 अंतर्गत जमीन मिळाली ती वर्ग 2 स्वरूपाची दिली माझ्या वडिलांनी या मिळालेल्या वर्ग2 शेतीच्या सर्व सरकारी किस्त भरणा केला आहे. आता ती जमीन मला वर्ग 2 करायची आहे .मग माझी घरा जवळील वर्ग 1 ची जमीन सरकारने अर्जित केली आणि मला वर्ग 2 ची जमीन माझ्या घरापासून 75 किमी लांब जमीन दिली आता वयामुळे जमीन वाहने कठीण झाले मला वर्ग 1 करतांना शेतीच्या 50,% रक्कम भरणे हे न्यायिक वाटत नाही. लोकांना कायद्याने अडकवून ठेवणे आहे. काय करावे

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  9 หลายเดือนก่อน

      आपण तहसीलदारांची भेट घ्यावी

  • @kadubatupe4473
    @kadubatupe4473 7 หลายเดือนก่อน

    आदरणीय सर व्हिडीओ मधिल नमुना सात कृपया टाका

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  7 หลายเดือนก่อน

      वेबसाईट वरील सातबारा संबंधी लेख वाचवा

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 11 หลายเดือนก่อน +1

    आमच्या जमीन मध्ये विभाग होउन. .वेगळा. 7.12तयार.झाले.आमचे.जमिन.मधुन.कॅनाल.गेला.नाही..कॅनाल हा.दुसरा.हिसा.आहे.तेमधून.गेला.आहे..पंरतु.शेरा.आमचे.7.12.वर.घेतला.या.बाबद.मारगदरशन.कराही.विनंती.

    • @vishalyanpure6527
      @vishalyanpure6527 8 หลายเดือนก่อน

      जल संपदा विभागाला भेटुन तसे लिखीत घेऊन ते तलाठी कार्यालयात द्या त्याला केनोल गेला आहे त्याचा सातबारा जोडा तुमच्या केनोल ची नोंद रद्द होईल

  • @rajgaphurbagwan9176
    @rajgaphurbagwan9176 11 หลายเดือนก่อน +1

    साठे खत नोंद इतर हककत करता येईल ना ? SDO. नी अशी नोंद घेवू नये अशी तोंडी आदेश दिला आहे.....rgistrd साठे खत

    • @rajgaphurbagwan9176
      @rajgaphurbagwan9176 11 หลายเดือนก่อน

      pls.reply me

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  11 หลายเดือนก่อน

      आदेशान्वये कार्यवाही करणे अपेक्षित

  • @shrishete1858
    @shrishete1858 ปีที่แล้ว +2

    सर, खूप चांगल्या प्रकारे माहिती देतात आपण...👌 बहुतांश लोकांना शेती, जागा जमीन,महसूल,सातबारा वगैरे बद्दल माहिती पूर्णपणे नसते, ते आपण सोप्या भाषेत सविस्तर असे देतात,आपल्या माध्यमातून खरच चांगल काम होत आहे...keep it up सर...🙏

  • @bharatnevge2646
    @bharatnevge2646 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर भोगवटदार वर्ग 2 ची जमीन आहे कुळ लागले आहे कलम (29) १ ती आम्हाला विकणे आहे तर साठे करार रजिस्टर होईल का कृपया करून सांगणे धन्यवाद

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  6 หลายเดือนก่อน

      कोणत्या कायद्यानुसार जमीन वर्ग दोन आहे याची पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतल्यानंतर व्यवहार करता येईल

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 7 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १५५ खाली तहसीलदार रोजनांमा कागदपत्रात खाडाखोड करून बेकायदेशीर निर्णय देवुन ७/१२ तीन खरेदी खतांने दाखल असलेली नावे कमी करतात यालाच महसुली अर्ध न्यायिक न्यायालय म्हणायचे का

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  6 หลายเดือนก่อน

      आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com | 📌 Join Telegram Group :- t.me/mahsulguru |
      Our Websites :
      ✔️ www.drdcsanjayk.info/
      ✔️ www.mahsulguru.in/
      ✔️ www.satbara.in/
      ✔️ www.mahaegr.in/
      ✔️ www.aanewari.in/
      ✔️ sataratalathimitra.blogspot.com/

  • @sudhakarpawar7487
    @sudhakarpawar7487 ปีที่แล้ว +1

    सर, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 85 बद्दल माहीती द्या.

  • @jainabichoudhari3804
    @jainabichoudhari3804 6 หลายเดือนก่อน

    7

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 11 หลายเดือนก่อน

    भूसंपादन बाबदची.नोद.7.12.ला.घेने.कामी.फेरफार.ची.कलम.150..2.ची.नोटीस.जमिन.मालकास.बजविने.गरजेचे.आहे.किवा.कसे.खुलासा.करावा.

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 11 หลายเดือนก่อน

    पुर्वी वारस नोंद केली होती परंतु त्या चे.अमल देण्यात आले नाही तर तो अमल.आता.घेनेत.येवू.शेकेल.का

  • @shivajishinde-ms4tk
    @shivajishinde-ms4tk 8 หลายเดือนก่อน

    मृत्युपत्र पण नोंद करावे लागेल?

  • @darshanmadhukarkoli3227
    @darshanmadhukarkoli3227 11 หลายเดือนก่อน

    सर 1966कलम 36,36 अ नुसार आदिवाशी जमिन बद्दल विडिओ बनवा

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 11 หลายเดือนก่อน

    सर हे highcourt चे निकाल आपण जे मराठी भाषांतर स्क्रीन वर small लेटर मध्ये दिसते त्याचे प्रिंट कसे काढायचे आहे ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @rakeshkale3421
    @rakeshkale3421 11 หลายเดือนก่อน

    रेव्हेन्यू फ्री जमीन वर्ग 2 से एक मे रूपांतर हो सकता है क्या.

  • @sajidshaikh6664
    @sajidshaikh6664 ปีที่แล้ว

    सर माझे वडील 1978ला आर्मी मधून रीटायर झाले 2010 ला मयत झाले आई चया नावाने जमीनी करीता वारंवार अर्ज करून जमीन मीळाली नाही तहसीलदार साहेब सांगतात शहीद जवान ला अाहे पन साहेब 27 ऑगसट 2023 ला महसूल मंत्री यांचे शासन निर्णय आहे माजी सैनिक यांचे जमीनीचे अर्ज निकाली काडा जमीन 2017.पासून आमचा कबजा आहे ही जमीन मीळू शकते काय

  • @bajiraohawaldar6611
    @bajiraohawaldar6611 ปีที่แล้ว

    🌹🌹 आपल्या ज्ञानाचा उपयोग भारत वासियांना होतो .तुम्हच्या कर्माचा विचार भगवंताला करावा लागणार यात शंका नाही. नक्कीच आपल्या विचारात शक्ती आहे 🌹🌹

  • @sakharamtiwar3632
    @sakharamtiwar3632 11 หลายเดือนก่อน

    SDO साहेबांच्या आदेशा विरूद्ध तहसील दार साहेबाना जाता येते का

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  9 หลายเดือนก่อน

      नाही. अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करावी लागेल

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh ปีที่แล้ว

    Sir maji 35 gunty namanjur nond Kashi manjur hoil 2005 chy khaarydi khat ahye

  • @nitinsatupe5933
    @nitinsatupe5933 11 หลายเดือนก่อน

    Namaskar sir, kul malakakade swadhin karayche ahe ani mobadla dyaycha ahe.tar tabe pavti karaychi ahe malkala tar tabe pavti nondnikrut asavi ki notri dast please reply sir🙏

  • @balasahebthatar37
    @balasahebthatar37 8 หลายเดือนก่อน

    Sir tumhala contact kse krta yeil

  • @vaibhavphalle5280
    @vaibhavphalle5280 11 หลายเดือนก่อน

    ऑनलाईन सातबारा उतारा वरती इतर अधिकारांमध्येविहिरीचे रजिस्टर करार पत्र नोंद आहे व सध्या ती व्यक्ती मयत आहे व त्यांना वारस नोंद करणे आहे परंतु तलाठी सर्कल तहसीलदार यांना विचारले असता ऑनलाईन सातबारा सदरी इतर अधिकारांमध्ये वारस नोंदीवारस नोंदी चा ऑप्शन नाही असे सांगितले जाते तरी कृपया मार्गदर्शन मिळावे.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  11 หลายเดือนก่อน

      करार पत्राने मालकी हक्क निर्माण झाला आहे काय हे बघावे लागेल. तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा तथापि विहिरीची नोंद पोट खराब मध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे, इतर हक्कात वारस नोंद करण्याची तरतूद नाही नाही

    • @vaibhavphalle5280
      @vaibhavphalle5280 11 หลายเดือนก่อน

      @@MahsulGuru रजिस्टर यांच्यासमोर ज्यांच्या जागेत विहीर आहे त्यांच्यात व आमच्यात करार झाला आहे व करार पत्र हे वाली वारसांना लागू आहे त्यामुळे मयत व्यक्तीची नोंद सातबारा उताऱ्याच्या कब्जेदारसदरी घेता येईल का?व नंतर वारस नोंद करता येईल का?

  • @ramdaskolgane2826
    @ramdaskolgane2826 11 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती 🌹👍🏼🙏🏻

  • @Navnath-m3l
    @Navnath-m3l ปีที่แล้ว

    अत्यंत उपयुक्त माहिती.

  • @RavsahebShinde-c4y
    @RavsahebShinde-c4y 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद।

  • @virendramane9671
    @virendramane9671 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sir

  • @GaneshGosavi-r8e
    @GaneshGosavi-r8e 10 หลายเดือนก่อน

    Section 147 give information

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  9 หลายเดือนก่อน

      वेबसाईट वरील लेख वाचावा

  • @surajughade3724
    @surajughade3724 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती

  • @varshamahamuni1590
    @varshamahamuni1590 11 หลายเดือนก่อน

    Thank you sir🙏

  • @pratibhapatait1466
    @pratibhapatait1466 ปีที่แล้ว

    Thank you Sit

  • @vidyashinde9961
    @vidyashinde9961 ปีที่แล้ว

    Nice information

  • @summitkoli2125
    @summitkoli2125 11 หลายเดือนก่อน

    Sir can your share this pdf?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  11 หลายเดือนก่อน

      Yes

  • @rajgaphurbagwan9176
    @rajgaphurbagwan9176 11 หลายเดือนก่อน

    सर नोंदणीकृत साठे खत व पॉवर ऑफ पॅटर्न ची नोंद ७.१२ इतर हककात घेता येते का ?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  11 หลายเดือนก่อน

      साठे खताने कोणताही हक्क निर्माण होत नाही