Varsha Nehmi maherch Mothe pan sangate aaj aami pratasha pahile ki bhau ani aai Kiti Kam kartat tu Thode divas varsha tu saseri Yehun raha aata choti jara mothi zali jaych koni naste Te Kase adjest karat
आईवडिलांना घर बांधून द्या. आईला कोल्हापूरला आणू नका भाऊच हाल होतील.वर्षाला आता पहील्या बाळंतपणाच अनुभव आहे.शिवाय ती लहान नाही एकटी करू शकते बायका लागायच्या कामाला.म्हातारपणी त्यांनाञाासदेेऊ नये .अस मला वाटत. मी एकटीन पहील मॅनेज केल होत
आजचा व्हिडिओत खूपच छान आहे..कारण सकाळच्या कोवळ्या उन्हात शेतातील सर्व काही छान स्पष्ट दिसत आहे.कृष्णा तुम्ही खूप छान शूटिंग केले आहे..2 काळवीट पण स्पष्ट छान दिसले.मन प्रसन्न झाले शेती पाहून.
कृष्णा आई भा ऊ नां नको त्रास दे ऊ या वयात तसही ते खूप च कष्ट करतात तेव्हा ते आहेत तिथेच राहू दे तुही खूप च समजून घेतोस वर्षा ला तुम्हीच जमेल तस रहा कोल्हापुरात
वर्षा तुझे सासु सासरे खुप च चांगलेच आहेत आणी मेहनती आहेत कशाला त्यांच्यावर दबाव आणतेस राहुदे न गावाला बिचारे या वयात तु मॅनेज कर न काय हरकत आहे बा ई ठेव कामाला तुझा नुसताच वेळ असाच जातोय पटापट आवरल तर होतय सगळ बरोबर कमेंट केलेत लोकांनी तुला थोड कळायलाच हव
Foreign ला लोक स्वतःच दोघे ऍडजस्ट करतात. तू तर सर्विस पण करत नाहीस. काहीच अवघड नाही manage करणे मी donhi मुलांना सांभाळून बँकेत नोकरी केली काहीच problem येत नाही तु स्वतःच खुप issue करतेस strong राहून सर्व ऍडजस्ट होते. कोल्हापूरला बाई milu शकते थोडे दिवसासाठी बाई ठेवावी
Bal ata changal zal ahe koni sobat pahije as ch nahi varsha tai manage kru shakte mi maze jule mul gheun yekti rhat hote te khup lamb nagpur la dharashiv chi ahe mi
Tyanchi mul tyani sambhali ..apli mul apan sambhalychi...evdh depend kashala rahaych...tashi first time nahiye.ani shree on motha ahe barych goshti to swatah karu shakto.evdh kay manage karaychay.
Dada aai baba che age zale ahe .Tari padkya gharcha anubhav ajun kiti varsh baghnar.thode maintained kara kiva ghar Bandha.sagle neet ahe.police ahat.varsha cha channel pn perfect ahe.aai baba na pn anand hoil .aaata sagle blogger ghar Bandhatat.
हॅलो वर्षाताई मला तुमची सासू आई खूप आवडतात मी पण लातूर चीच आहे आणि आणि माझ्या मामाचं गाव निलंग्याच्या पुढे आहे त्या मला से माझ्या मावशी सारखेच वाटतात दोघींचा स्वभाव सेम आहे त्यांना बघितल्यावर खूप छान वाटतं तुमची फॅमिली पण खूप सुंदर आहे
कृष्णा दादा मी तुमच्या पेक्षा मोठी आहे मी कधीतरीच कमेंट करते कशाला आई ला कोल्हापूरला बोलवता भाऊंचे या वयात हाल होतील त्याचीच शेताची काम खूप आहेत भाऊंनी शेती खुप छान ठेवली आहे.वर्षाला कामवाली ठेवायला सांगा.आता बाळ मोठ होतंय. आपला आपण manage करायचं.तिच्या आई बाबांना पण त्रास नको आणि तुमच्या ही नको त्यांचं वय झलयाता.
पप ई वगैरे बघीतली आहे आम्ही आमच्या कोकणात असते. वाटाणा गाजर कोबी व गहु हि पिकं आमच्या कडे नाही होत कोकणात. दादांच खरचं खुप कौतुक आहे . लातुर सारख्या ठिकाणी सुंदर मळा पिकवलाय त्यांनी.
सगळ बरोबर आहे सगळे कामात असतात.. जाऊ बई आहे की jewn dyayla tyana. Aai la kay mg यायच इतकं.. अस नसत.. मूळ काय परत परत होतात.. आणि वर्षा उगीच त्यांचं कौतुक करन आणि मी खुप समजूतदार आहे वगैरे अस नको दख्वुस
दादा शेतातील व्हिडिओ खूप छान वाटला पहायला छान माळवं ज्वारी सगळं करतायत आई बाबा शिवाय गुरें त्यांच्या मागं पणं खूप पसारा आहे त्यामुळे नसेल जमतं कोल्हापूर ला येणं लोक कसं पणं बोलतात शेती खूप चं भारी
किती मेहनती आहेत तुझे सासुसासरे. एवढे सगळे सोडून ते कसे येऊ शकतील तुमच्याकडे या वयात एवढी मेहनत सलाम त्या दोघांना.
Varsha Nehmi maherch Mothe pan sangate aaj aami pratasha pahile ki bhau ani aai Kiti Kam kartat tu Thode divas varsha tu saseri Yehun raha aata choti jara mothi zali jaych koni naste Te Kase adjest karat
आईवडिलांना घर बांधून द्या. आईला कोल्हापूरला आणू नका भाऊच हाल होतील.वर्षाला आता पहील्या बाळंतपणाच अनुभव आहे.शिवाय ती लहान नाही एकटी करू शकते बायका लागायच्या कामाला.म्हातारपणी त्यांनाञाासदेेऊ नये .अस मला वाटत. मी एकटीन पहील मॅनेज केल होत
गैरसमज करून कमेंट करु नका दोघं ही चांगले आहे त घर बांधण्यासाठी च मेहनत करून राहिले वर्षा व कुरुष्णा❤
भाऊंची शेती एक नंबर आहे भाऊ खुप मेहनती आहेत
आजचा व्हिडिओत खूपच छान आहे..कारण सकाळच्या कोवळ्या उन्हात शेतातील सर्व काही छान स्पष्ट दिसत आहे.कृष्णा तुम्ही खूप छान शूटिंग केले आहे..2 काळवीट पण स्पष्ट छान दिसले.मन प्रसन्न झाले शेती पाहून.
दोघेही कमवता दादा तर सरकारी नोकरी करतात भाऊ आईसाठी छोटं का होईना घर बांधून द्यायला पाहिजे त्यांनी कधी सगळ्या सुखसोयीचा अनुभव घ्यायचा किती कष्ट करतात
मी जास्त नाही करत comment पण आज शेती बघून खुपचं मस्त वाटल आई बाबांनी खूपच छान केली शेती खूप मेहनत सुध्दा आहे❤
कृष्णा आई भा ऊ नां नको त्रास दे ऊ या वयात तसही ते खूप च कष्ट करतात तेव्हा ते आहेत तिथेच राहू दे तुही खूप च समजून घेतोस वर्षा ला तुम्हीच जमेल तस रहा कोल्हापुरात
Ata bal avdh 5 month ch zal mg kashala aai pahije tshi varsha adjust krel na tyanchi pn kshala pareshani karaychi as mla vatat
Pareshani kashachi ulat tyana kahi divas aaram milel ki
दादा आई, भाऊ खूप दिवसांनी दिसले खूप भारी वाटलं बघून शेती बघून खूप छान वाटल किती छान शेती पिकवली आहे. भाऊंनी 👌👍 आजचं व्हिडीओ एक नंबर 👌👌👍👍🌳🌳🌳🌳👍👍
वर्षा तुझे सासु सासरे खुप च चांगलेच आहेत आणी मेहनती आहेत कशाला त्यांच्यावर दबाव आणतेस राहुदे न गावाला बिचारे या वयात तु मॅनेज कर न काय हरकत आहे बा ई ठेव कामाला तुझा नुसताच वेळ असाच जातोय पटापट आवरल तर होतय सगळ बरोबर कमेंट केलेत लोकांनी तुला थोड कळायलाच हव
Tai...aai -bhau dogh amchyasobat rahaw watat..pn shetisathi te ekde nko mhntat..
बरोबर आहे तुझे
खरंच तुमची शेती बघून खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं
इतकं काय मागे लागायचं..
G
Tai
आपल मुल आपण सांभाळायचं
बरोबर
किती जवळपास आहे प पत्रा किती गरम होईल उन्हाळ्यात आईला स्वयंपाक करताना किती त्रास होईल पहिलं घराचं बांधकाम करून घ्या
गावाकडे घर का बांधलं नाही सगळं पडक दिसत आहे गॅस नाही माझा मुलगा पोलिस दलात आहे तर गावाकडे सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिली आहे
Old vlog bagha..gass pn ahe ani gawakdchya jageche issue ahet tyamule bandhkam rakhdl ahe..pn lawkarach hoil ghar
👍🏻
विचार करून बोलत नाहीत
माहिती कमी आहे कमेंट करता
खुप सुंदर वाटले आज लामजण्याला आलेल पाहुन आई खुप सुंदर आहे
Foreign ला लोक स्वतःच दोघे ऍडजस्ट करतात. तू तर सर्विस पण करत नाहीस. काहीच अवघड नाही manage करणे मी donhi मुलांना सांभाळून बँकेत नोकरी केली काहीच problem येत नाही तु स्वतःच खुप issue करतेस strong राहून सर्व ऍडजस्ट होते. कोल्हापूरला बाई milu शकते थोडे दिवसासाठी बाई ठेवावी
Exactly me pan 2 mahinyacha mulga aani 3 varshachi mulgi sagal ektine manage kela. Ati laad karnare aani options asale ki kahich hota nahi
Bal ata changal zal ahe koni sobat pahije as ch nahi varsha tai manage kru shakte mi maze jule mul gheun yekti rhat hote te khup lamb nagpur la dharashiv chi ahe mi
कृष्णा तुमची शेती फारच सुंदर मेन्टेन केली आहे.भाऊ खूपच मेहनती आहे. शहरात कितीही सुख सोयी असल्या तरी गावासारख सुख नाही.तुझे आईवडील खूप गोड आहे.
Tyanchi mul tyani sambhali ..apli mul apan sambhalychi...evdh depend kashala rahaych...tashi first time nahiye.ani shree on motha ahe barych goshti to swatah karu shakto.evdh kay manage karaychay.
Dada aai baba che age zale ahe .Tari padkya gharcha anubhav ajun kiti varsh baghnar.thode maintained kara kiva ghar Bandha.sagle neet ahe.police ahat.varsha cha channel pn perfect ahe.aai baba na pn anand hoil .aaata sagle blogger ghar Bandhatat.
किती छान शेती आहे. हे सगळे भाऊ एकटे करतात का? दोघेही वयस्कर आहेत. त्यांना त्यांचे आयुष्य सुखाने जगुदेत. छान व्हिडिओ. किती कष्ट करतात. 👌🏼👍🏼😊❤
किती छान भाजी आहे. तुम्ही सेंद्रिय शेती करता का? 😊
खूप सुंदर vlog💐 केला दादा तुम्ही u r great.❤
शेती खूप छान .आई भाऊ खरच खूप मेहनती आहेत.
हॅलो वर्षाताई मला तुमची सासू आई खूप आवडतात मी पण लातूर चीच आहे आणि आणि माझ्या मामाचं गाव निलंग्याच्या पुढे आहे त्या मला से माझ्या मावशी सारखेच वाटतात दोघींचा स्वभाव सेम आहे त्यांना बघितल्यावर खूप छान वाटतं तुमची फॅमिली पण खूप सुंदर आहे
Khrch bhaiyya che aai vdhil khup chan ahet
खुप छान 👌👌👌
दादा भाऊ ची कमाल आहे या वयात पण भाऊ अगदी नियोजन बद्ध शेती करतात शेतीमध्ये खुप कष्ट करावे पण खुप छान आहे आहे भाजी वटाणा सर्वच खुप छान आहे
कृष्णा दादा मी तुमच्या पेक्षा मोठी आहे मी कधीतरीच कमेंट करते कशाला आई ला कोल्हापूरला बोलवता भाऊंचे या वयात हाल होतील त्याचीच शेताची काम खूप आहेत भाऊंनी शेती खुप छान ठेवली आहे.वर्षाला कामवाली ठेवायला सांगा.आता बाळ मोठ होतंय. आपला आपण manage करायचं.तिच्या आई बाबांना पण त्रास नको आणि तुमच्या ही नको त्यांचं वय झलयाता.
आई खूप छान हसतात 👌👌👌👌❤️
Khup Chan kalvit👌👌👌vlog
आजच्या व्हिडीओमधे आई भाऊ दिसले छान वाटले शेती छान करतात भाऊ त्या दोघांना छोटसं छान घर बांधून ध्या
भाऊची शेती फार छान आहे फार छान वाटले पाहून मस्त वाटले🙏🙏🌴🌾🌼🌻🌿
शेती खूपच सुंदर आहे आणि त्यात भाऊ खरचं खुप मेहनत करतायत मस्त 🤩👌🏻
Lamjanela आलेला पाहून छान वाटलं. पण कोल्हापूर येथेच स्थायिक होणे. सोबत आईला घेऊन जाणे.
Vlog khup chan 👌👌👌
❤❤❤ khupach chhan sheti ahe...ani Aai bhau chi kamal ahe evdh sgl adjust kraychi.. Proud of you..kalji ghet java tai dada..aai baba chi
Very nice vlog ❤😊
Aai aani bhaula gavala kam aaste janavar aahe naka neu thana
कृष्णा दादा, खूप छान vlog . 👌🏻👌🏻👍🏻
Gavachi sheti pan important ahe kolhapur la tumhi helper thevaychya tasehi 2nd chaild ahe itaka problem nhi yet
दादा गावाकडे घर बांधा खूप खराब वाटत आहे आई भाऊ तिकडे राहतात त्यांच्यासाठी छान घर बांधा
दादा तो गुराळ माझा भावाचा आहे .khup मोठा plant aahe next time maza भावाला भेटा त्याचे नाव Niraj Deshmukh aahe
पप ई वगैरे बघीतली आहे आम्ही आमच्या कोकणात असते. वाटाणा गाजर कोबी व गहु हि पिकं आमच्या कडे नाही होत कोकणात. दादांच खरचं खुप कौतुक आहे . लातुर सारख्या ठिकाणी सुंदर मळा पिकवलाय त्यांनी.
Khup chan 👌👌👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹
Good day Dada🎉
Aai bhau ko pranam ..accha laga bohot dino baad dekh k❤❤❤
आजचा ब्लॅाग एक नंबर👌
Kolhapur soda n gavi nighun rahavyas ya
अरे बाबा ghri sarv kamala bai lava 10000jau det ki sarvana distrub honyapeksha
Ambil chi receipe dakhav ekda
गाडगे आंब्याच्या कोया या वर्षी आमच्यासाठी ठेवा.आम्ही कोल्हापूरला आल्यानंतर घेऊन जाऊ.आम्ही सोलापूर करमाळाचे आहोत.आम्ही पण आंबा लागवड करणार आहे.
गवाचे घर बनवा आई बाबा करता
पुर्ण व्हिडिओ बघितले नाही का तुम्ही जुने व्हिडिओ बघा की
Shree swami samarth dada ❤❤🎉
आपली मुल आपणच सांभाळून करायच.जमत हळूहळू सर्व
Khup chan video
Khup Chan sundar sheti aahe... kiti Kay aahe khayla..
Aai papa na new home kara aata
Dada kherach jithe samadhane tithech sukhe🔥
Krishna tumala blog yet nahi mhanata pan ataparyatcha blogpaiki hach sunder blog apratim
Ho na तसा khup vaiphal karch kartat an आई बाबांनच केले ter बोलून दाखवतात
Khup chan keli ahe sheti aai bhauni khup sundar bhaji sarv hirvegar baghun chan watle dada nice video
Chan
Dada amchyat pn papai lavli ahe
Varsha ne sangun chaha dyayacha.Dada bolat hotena.tine jara thambayachana
विहीर भांधून घ्या खूप risky आहे ते
आजचा व्हीडीओ खुपच छान आहे.
दादा तुमचे आई वडील खूप मेहनती आहेत😊
Tu gold ghetes tya aivji gavakade ghar bhandha
Dada mirjetun laturla pani pochaval hot ❤❤jal hi jivan hai
Nice❤
Mast sheti keliy 👌
Khup Chan vlog varsha
Apratim sheti
छोटं का होईना पण गावाला घर बांधा
Are ti bandhanar aahet gavi ghar
👌👌
दादा आजचा विडीओ खूप छान मला खूप आवडला
Nice
शेती करन सोपं नाही वर्षा
खूप छान शेत आहे दादा तुमच
ढोबालेवाडी mazay mama chay gav
खुप सुंदर हविडिओ मलाही शेती खुप आवडते 🎉आणी आहे पण शेती 🎉🙏🙏आईना व सर तुमहाला🎉 धन्यवाद
झाडे भरपूर लावा पाऊस पडेल
Krishna mi 70yrs chi ahe.tumacha kadil amba mala magayach ahe ter kai karve lagel.
Hi Tai ❤❤❤❤
Mast
Ani sheti pan khup pramanat ahe.
Dada🥭🥭🥭🥭🥭🥭🌴🌴🌴🌾🌾🌾🦌🦌🦌🦌🦌🦋🦋🦋🦋🥕🥕👌🏾👌🏾👌🏾🎂🎂🎂🎂⭐⭐⭐⭐⭐💫💫💫💫💫👍🏾👍🏾👍🏾👍🏾
वाटाणा चांगला आलाय
आईबाप्पच्या घराचे दिवस बदला जरा
मला तुम्हाला भेटायचे आहे 30/1 किंवा 31/1 ला भेट होऊ शक्ते का ?
Sasri ka hath nhi bas ke aata mahari aata
शेती खूप छान
City madhe tyana avdat nahi tar force naka karu.
Sheti bghun gavakdchi khup athvn hote amchya ekd pn asech ast shetamadhe sgl ...
Pregnaciche video shut karnyaaaivji ghar bhandhayche
जागेचे issue होते आता document complete झाले आहेत
Chan vatl dada aai kde alat te pahun
सगळ बरोबर आहे सगळे कामात असतात.. जाऊ बई आहे की jewn dyayla tyana. Aai la kay mg यायच इतकं.. अस नसत.. मूळ काय परत परत होतात.. आणि वर्षा उगीच त्यांचं कौतुक करन आणि मी खुप समजूतदार आहे वगैरे अस नको दख्वुस
Ghar band aadi aai wadilasati
दादा शेतातील व्हिडिओ खूप छान वाटला पहायला छान माळवं ज्वारी सगळं करतायत आई बाबा शिवाय गुरें
त्यांच्या मागं पणं खूप पसारा आहे त्यामुळे नसेल जमतं कोल्हापूर ला येणं
लोक कसं पणं बोलतात
शेती खूप चं भारी