छान आहे खरेदी. जास्त शोपिस नकोस घेऊ ,नंतर ते खूप पुसवा पुसव पुरते.जे नसेल घरात त्याच वस्तु घ्यावेत. घर सुटसुटीत बरे वाटतेय.वाईट वाटुनघेऊ नकोस. अनुभव आला आहे,म्हणून सांगत आहे.
हो ताई तू जास्त वस्तू शो पीस वैगरे नको घेऊ तू वस्तूंनी घर खूप भरून टाकले आहे खेडेगावातील घर कसे असते तसे वाटते घर हे नेहमी मोकळे vaintilation युक्त असायला हवे अन् तू colour pan khup खेडे गावातला घरा सारखा लावलाय आधी तू कलर change kar संपूर्ण व्हाईट सिंपल कलर कर खूप छान वाटेल बाकीचे खूप काही वस्तू पण काढून टाक😊😊
अगदी अगदी खरं ताई मला वाटतं की मी एक्स्ट्रा आणि डबल डबल वस्तू घेतलेल्याच नाहीत आणि ज्या गरजेच्या आहेत त्याच घेतल्या बाकी तुम्ही तुमची मतं मांडू शकता ऐकावे जनाचे करावे मनाचे वाईट वाटून घेऊ नका तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला त्यासाठी मनापासून आभारी पुढे वय झाल्यानंतर प्रॉब्लेम येतो असं म्हणायचं असेल तुम्हाला ताई
अगदी खरंय... माझा पण हाच अनुभव 😮.. मी स्वतः आर्टीस्ट त्यामुळे घर सजवले आहे,स्वतः पेंटिंग करून लावले आहेत... आज 7 वर्ष होतील संसाराला.थोडच सामान आहे सारखं साफसफाई नाही करता येत... प्रत्येक showpiece सारखे पुसावे लागते धुरळा मुळे... ताई एवढं पण shopiecw नाहीत अगदी मोजके आहे तरीपण नवरा म्हणतो बास बई लई गर्दी नको सजावटीची 😮आता एवढीच सजावट असुदे कोण सारखं पुसापूसी करणार 😅.
तो विचार आहे म्हणूनच खरेदी केलेली आहे आणि माझ्या घरात किती काय आहे हे तुम्हाला कसं माहित फक्त दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 🤣 जागा आहे म्हणून घेतलेला आहे आणि हो ताई ठेवण्याचे टेन्शन नका घेऊ तुम्ही मी आहे समर्थ त्याला
Yanche aapn vedio pahato ani he bgha kasa viewer's la bolat adhichi he ani aatachi he khup farak ahe. Yanche video pahane sodle pahije tevach samjel yana.
ताई सर्व शाँपिग खूप छान केली आहे ताई इकडे मुंबईला या सर्व वस्तू खूप महाग आहेत अगं ताई आमचे घड्याळ तुम्ही आणलेल्या व्हाईट घड्याळ पेक्षा लहान आहे तरीही त्यांची किंमत साडेसातशे आहे यावरून बघ म्हणजे , दादा आणि ताई तुम्ही सर्व वस्तू विचारपूर्वक घेतल्या आहेत 👌👌👍👍♥️♥️♥️🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹
सोनाली मी पूर्वीचा तुझा व्हिडिओ पाहून वैभव लक्ष्मीची पूजेची मांडणी केली आणि आजपासून व्रताला सुरुवात केली. 🙏खूप छान वाटत ❤ आणि हो सेम चौरंग आम्हाला . आज. हळदी कुंकवाला दिला तूमचे गिफ्ट👌❤️👌
Hi sonali...kup divsa nanter mi comment karat aahe...tu ji telachi bottle ghetli aahe ti majhya kade pan aahe ...mi khup varshan pasun vaprat aahe...kahi hi problem yet nahi ...kup chan chalte....❤...keep shopping...😊
ताई मी सांगली ची आहे. माझं वैभव लक्ष्मी चे उद्यापन 7 फेब्रुवारी ल आहे, आणि त्याच दिवशी लग्नासाठी जावं लागणार आहे. काय करावं थोडी माहिती सांग. उद्यापन नेक्स्ट शुक्रवारी केलं तर चालेल का?
श्री स्वामी समर्थ ताई दादा..Khupcha chan keli Sarva kharedi Budhachi Murti khup mast saglech mast ..aaj videochya survatila chuklyasarkh vatle ..tu nehmi roj mhanta te miss kel .. Aaru bhari bolto..
छान आहे खरेदी. जास्त शोपिस नकोस घेऊ ,नंतर ते खूप पुसवा पुसव पुरते.जे नसेल घरात त्याच वस्तु घ्यावेत. घर सुटसुटीत बरे वाटतेय.वाईट वाटुनघेऊ नकोस. अनुभव आला आहे,म्हणून सांगत आहे.
हो ताई तू जास्त वस्तू शो पीस वैगरे नको घेऊ तू वस्तूंनी घर खूप भरून टाकले आहे खेडेगावातील घर कसे असते तसे वाटते घर हे नेहमी मोकळे vaintilation युक्त असायला हवे
अन् तू colour pan khup खेडे गावातला घरा सारखा लावलाय आधी तू कलर change kar संपूर्ण व्हाईट सिंपल कलर कर खूप छान वाटेल बाकीचे खूप काही वस्तू पण काढून टाक😊😊
अगदी अगदी खरं ताई मला वाटतं की मी एक्स्ट्रा आणि डबल डबल वस्तू घेतलेल्याच नाहीत आणि ज्या गरजेच्या आहेत त्याच घेतल्या बाकी तुम्ही तुमची मतं मांडू शकता ऐकावे जनाचे करावे मनाचे वाईट वाटून घेऊ नका तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला त्यासाठी मनापासून आभारी पुढे वय झाल्यानंतर प्रॉब्लेम येतो असं म्हणायचं असेल तुम्हाला ताई
अगदी खरंय... माझा पण हाच अनुभव 😮.. मी स्वतः आर्टीस्ट त्यामुळे घर सजवले आहे,स्वतः पेंटिंग करून लावले आहेत... आज 7 वर्ष होतील संसाराला.थोडच सामान आहे सारखं साफसफाई नाही करता येत... प्रत्येक showpiece सारखे पुसावे लागते धुरळा मुळे... ताई एवढं पण shopiecw नाहीत अगदी मोजके आहे तरीपण नवरा म्हणतो बास बई लई गर्दी नको सजावटीची 😮आता एवढीच सजावट असुदे कोण सारखं पुसापूसी करणार 😅.
खूप छान बुद्धाची मूर्ती आहे ❤ताई
Agodarch bharpur saman ahe gharat tuzya ,ata he kuthe thevnar anakhi ,baki shopping chan ahe
तो विचार आहे म्हणूनच खरेदी केलेली आहे आणि माझ्या घरात किती काय आहे हे तुम्हाला कसं माहित फक्त दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 🤣 जागा आहे म्हणून घेतलेला आहे
आणि हो ताई ठेवण्याचे टेन्शन नका घेऊ तुम्ही मी आहे समर्थ त्याला
कसं उत्तर देतेस तू. अन् तुझ्या घरातलं तूच आम्हाला दाखवते म्हणून आम्हाला माहिती.. ही रिप्लाय करण्याची पद्धत खूपच चुकीची आहे...
Yanche aapn vedio pahato ani he bgha kasa viewer's la bolat adhichi he ani aatachi he khup farak ahe. Yanche video pahane sodle pahije tevach samjel yana.
..बरोबर@@Manishaka-m9d
वाव ताई खूप सुंदर आहे गणपतीची मूर्ती, दादांची चॉइस ना
Ag Sonali ya oil bottle madhun pn oil licag hote....maza अनुभव 😂
ताई सर्व शाँपिग खूप छान केली आहे ताई इकडे मुंबईला या सर्व वस्तू खूप महाग आहेत अगं ताई आमचे घड्याळ तुम्ही आणलेल्या व्हाईट घड्याळ पेक्षा लहान आहे तरीही त्यांची किंमत साडेसातशे आहे यावरून बघ म्हणजे , दादा आणि ताई तुम्ही सर्व वस्तू विचारपूर्वक घेतल्या आहेत 👌👌👍👍♥️♥️♥️🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹
Chan sonalikhup diwsane vidio baghte
Phar chan watla kitto arro chan ahet na.
Mast shopping❤🎉
Khupchan shopping gift LAYBHARI THANKS for sharing god BLESS you all FAMILY 👌👍❤🙏
तथागत गौतम बुद्धाची मूर्ती खुप छान आहे सोनाली ❤ नमो बुद्धाय 🙏🙏🙏
बरोबर आहे सोनाली भाऊ म्हणतात तशीच मला सवय आहे हळु सावकाश प्लॅस्टीक ,कागद व्यवस्थित काढायचा
Khup chan shopping buddha mast Krishna Radha frame 👌👌👌👌
खुप छान खरेदी.सगळच बघुन आवडले
सोनाली मी पूर्वीचा तुझा व्हिडिओ पाहून वैभव लक्ष्मीची पूजेची मांडणी केली आणि आजपासून व्रताला सुरुवात केली. 🙏खूप छान वाटत ❤ आणि हो सेम चौरंग आम्हाला . आज. हळदी कुंकवाला दिला तूमचे गिफ्ट👌❤️👌
राधा कृष्णाची फ्रेम खूप आवडली ताई खुपच सुंदर ❤❤❤❤❤
Khup Chan shopping 🛍️❤❤mast tai 🥰👌 nice video mast 🥰 shree Swami Samarth tai 🥰
Shopping chan ahe ❤❤ sarwa vastu chan aahet ❤❤
Vdiov केव्हाचा वार नाही टायमिंग नाही काय हे एवढी गडबड vat बघत होते केव्हा पासून असो सर्व वस्तू छान किती हजार लागले
तेलाची बाटली छान useful आहे मी एक वर्ष झाले वापरते काहीच problem नाही
खूप छान खरेदी स्वामी ची मुती खूप छान आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼🌼🌺🌺👌
Buddha chi murti khoop sundar aahe. Ani khoop reasonable milali aahe. खुप स्वस्त सर्व मूर्ती
Hi tai khup chan shooping 👌🥰 nice vidio❤️
श्री स्वामी समर्थ ताई सर्व शॉपिंग सुंदर आणि युनिक आहे
Tai khup ch chan shopping ahe penting khup chan ahe white colour watch ⌚ khali lav lav tai mast disel krishna fream khup mast ahe nice 👍
सोनाली बुद्धांची मूर्ती एक नंबर आहे
Ganesh murti khup chan ahe 😊👌👍
Shree Swami Samarth Tai
Khup chan aahet tai Srw ch items
Tuzi choice khup bhari ❤❤❤
ताई घराचे तोंड जर पश्चिमेला अणि कीचन पण पश्चिमेला आसेल तर ते वास्तुशास्त्र च्या हिशोबाने बरोबर आहे की चुक मला सांगा.
Hii tai sarvya murtya khup khup sundar ahet ani svast suddha milalet tumala mla khup aavadle❤❤sarvic tumci shoping👌👌
Aata gahrat jast saman aanoo nakos . Sagali shopping best aahe
ताई बुद्धांची मूर्ती कुठुन घैतली दुकानाच नाव सांगा ताई किंमत सांगा ताई खूप च छान खरेदी केली आहे
चौरंग कितीला बसला?
Sanga na
श्री स्वामी समर्थ सोनाली सर्व वस्तू छान आहेत सर्वांना भरभरून प्रेम ❤❤❤❤
Khup chaan aahe sagli shopping 😊
Oil bottle madun toop kase baher kadhnar 😮😇
Chan aahe shopping 👍👍🌷🌷
Ag tai ashe path aamchya kde lganat aaher mhnun kupch sachle aahe veetag aala aahe te path jma krun krun
Khup chhan shopping keli tai swaminchi murti khupch surekh aahe shree Swami Samarth tai
Hi sonali...kup divsa nanter mi comment karat aahe...tu ji telachi bottle ghetli aahe ti majhya kade pan aahe ...mi khup varshan pasun vaprat aahe...kahi hi problem yet nahi ...kup chan chalte....❤...keep shopping...😊
Khup chan kharedi keli tai sarvch vastu ekch no shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
Shooping mast zali poster khoop Chan aahe
वटवृक्ष स्वामी समर्थांची मुर्ती खुप सुंदर आहे ताई. मस्त विडिओ 🙏
ताई खूप सुंदर घड्याळ आणि शोपीस खूप छान आहे. तांब्याची ग्लास आणि जग याची काय प्राईज आहे
Khup Chan shopping Keli mala khup avadli❤❤❤❤❤❤❤sun watch Holl madhech lava tai
Khup chhan shopping Keli. Aaru chi bajune commentry😅😅
खूप सुंदर आहेत स्वामी समर्थांची मूर्ती खूप छान वाटलेली आहे
Hi tai nice blog सर्व वस्तू खुप सुंदर आहे 👌🏻🥰😘💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
राधाकृष्ण खूप छान आहे❤❤🎉🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ ताई सर्व शॉपिंग खूप छान आहे
Tai kharedi khup chhan tai bhaji pala dakhav kasa aalayte
जे सूर्याच्या आकाराचे आहे ते खालच्या पूर्वेच्या भिंतीला लाव ताई...बाकी मस्त ❤❤❤❤
Khup chhan tai ... white colour chi Ghadi Baherchya hall Madhe law.. Tai Khup chhan ahe.. V chhan disel pan❤
ताई पांढर घड्याळ आहे ते खाली लाव. मस्त आहे.
सर्व खरेदी छान आहे.shree Swami samarth.
राजहंस जोडी मलाही घ्यायची आहे
राधा कृष्ण पोस्टर बेडरूम मध्ये लाव
बाकी सर्व वस्तू खूप छान
ताई खूप छान गिफ्ट, खरेदी आणि व्हिडिओ सुद्धा.
श्री स्वामी समर्थ... ताई सगळ्याच वस्तू खूप मस्त आहेत. दादांचे चॉईस खूप मस्त आहे आणि तुझी पण 👌👌✨👍
तुम्ही खूप west of money करतात ya वस्तू काही दिवस छान वाटल मग त्याची फॅशन चालली जाते
वेस्ट नसतं तुमच्या हिशोबाने आहे आमच्या हिशोबाने नाही
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई सगळी शॉपिंग खुप छान.👌👌
Tai khup chan aahe kharedi ..
खरेदी मस्त झाली आहे ❤❤
खूप सुंदर ताई सगळी वस्तू खूप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ ताई
Srvch shopping khup chan tai 3D ferm aahet, tai tr jpun pust jashil g .. baki volg mst, Shree Swami Samarth
खुप सुंदर आहे ताई सगळं ... भारीच
चौरंग ची किंमत नाही सांगितली ताई😊
140 ला बसला
Unique aahet sarvs vastu,khup awadalys.
Mi pan asech sem pat vaibhav Laxmi chya udyapanala dile hote tai
आरू चष्मा लावून खूप छान दिसतोय
Gharat jevad show vastu tevdhe Jale yet tai
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Circle वाले जे घड्याळ आहे ते हॉलमध्ये लाव खूप सुंदर आहे ते आणि टाईम पण स्पष्ट दिसत आहे
खरेदी खुप छान तेलाची बाॅटल कीतीची आहे
Shri Swami Samarth.... All shopping mast.... nice choice.... Price pan reasonable aahet.... mast ch....❤❤❤
Tai tya Happy man sarkhya murtya aahet tya swatahun aapan gheu naye .....
श्री स्वामी समर्थ खूप छान वटवृक्ष
Sonali jast show pices nako jama karu
❤ hi sonali shree Swami Samarth ❤
हाय ताई श्री स्वामी समर्थ
ताई कुठे केलीस खरेदी छान आहेत सर्व काही
ताई मी सांगली ची आहे. माझं वैभव लक्ष्मी चे उद्यापन 7 फेब्रुवारी ल आहे, आणि त्याच दिवशी लग्नासाठी जावं लागणार आहे. काय करावं थोडी माहिती सांग. उद्यापन नेक्स्ट शुक्रवारी केलं तर चालेल का?
Tai garden tour kr na ...😇
खुप छान ताई तू मला ई मेल आयडी नाही सांगितला
सर्व खरेदी मस्त आहे ताई
श्री स्वामी समर्थ ताई दादा..Khupcha chan keli Sarva kharedi Budhachi Murti khup mast saglech mast ..aaj videochya survatila chuklyasarkh vatle ..tu nehmi roj mhanta te miss kel .. Aaru bhari bolto..
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
Radha krishnachi frame khup chan ahe.
Shopping खूप आवडली मला ..त्या पहिल्या घडय़ाळ मध्ये light लागते का
Tai te chote chourang mi last year haldi kunku la wan mhnun dile hote mla 125 la ek milala hota ...from Pune
Khupach Sundar 👌👌
Oil bottle kiti litrechya ahet 2nipn n price pn sangna tai
तेलाचे बाटली चे नळी खराब झाली के ते मिळत नाही माझे कडे आहे
सोना सगळी खरेदी एकच नंबर आहे.भारी नाद खुळा 😀😀👌👌❤️❤️❤️❤️🧿🧿🙌🙌
ताई खूप छान शापिगं केली❤🎉
राधा कृष्ण फ्रेम सुंदर
श्री स्वामी समर्थ
Chan ahe ahhe tai srv
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami Samarth tai
Mast aahe kharedi
Shree Swami Samarth tai ❤❤
त्या नृत्य करणाऱ्या मूर्तीला नटराजच म्हणतात😊😊