वार झाल्यावर प्रहार तर होणारच | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | Manoj Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 892

  • @Krwabad
    @Krwabad 4 ชั่วโมงที่ผ่านมา +195

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिलेले संविधानीक पद आहे त्यामुळे एकेरी भाशा वापरूने शिविगाळ करने हा एक प्रकारे महाराष्ट्राचा आपमान‌ आहे.

    • @suryakant9800
      @suryakant9800 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      गुन्हा दाखल करा मन्या वर कचाकच 😂

    • @laxman019
      @laxman019 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      मुख्यमंत्र्यांना असे बोलणे ठिक नाही . असंस्कृत माणूस असून योग्य जागा दाखवली पाहिजे . वाळू माफिया आंदोलनात आले म्हणून केस मागे घ्या हे चूक आहे . यांना फक्त महाडिक ताईच योग्य उत्तर देतात

    • @Nusti_Mhatari
      @Nusti_Mhatari 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      लोकांनी मुख्यमंत्री म्हणून शिंदे ल मत दिलं होत

    • @pravinshelar9531
      @pravinshelar9531 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Evm hack karun zalele mukhyamantri 😂

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@pravinshelar9531पुरावे आहेत काय साहेब..

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 4 ชั่วโมงที่ผ่านมา +205

    याचा माज उतरला पाहिजे फडणवीस साहेब

    • @Kingmaratha1006
      @Kingmaratha1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुझा आणि तुझ्या सगळ्या खानदानीचा माज उतरेल मग

    • @pavanparaskar2917
      @pavanparaskar2917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@Kingmaratha1006 tujha tar utaravalna election la. g chat tya jarangechi

    • @Kingmaratha1006
      @Kingmaratha1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@pavanparaskar2917 गप ♥️ ड्या

    • @Kingmaratha1006
      @Kingmaratha1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@pavanparaskar2917 तुच चोख माझा

    • @Kingmaratha1006
      @Kingmaratha1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@pavanparaskar2917 तुझ्या खानदानीचा माज उतरेल तेव्हा मी मराठा म्हणून घेईन, जास्त उडू नकोस

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 4 ชั่วโมงที่ผ่านมา +156

    उपोषण करून मागण्या मान्य करून घेण्यास भाग पाडणारी हटवादी भूमिका ही आतंकवादया एवढीच खतरनाक असते नव्हे तो आतंकवादी च असतो असे बाळासाहेब ठाकरे एका भाषणात म्हणाले होते.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 4 ชั่วโมงที่ผ่านมา +134

    गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळीच उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरते

  • @haribhausapate1858
    @haribhausapate1858 4 ชั่วโมงที่ผ่านมา +212

    मराठा समाजाचा मालक कोणी नाही "वाळू माफियांच्यासाठी" समाजाचा वापर

    • @vinayakbangal3635
      @vinayakbangal3635 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      सत्य आहे

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 4 ชั่วโมงที่ผ่านมา +236

    अति झालं आहे ह्याच, पोकळ बांबूचे फटके देणे काळाची गरज आहे.

  • @dhanrajchole1181
    @dhanrajchole1181 4 ชั่วโมงที่ผ่านมา +67

    कुलकर्णी साहेब तुमच्या सारखा पत्रकार मीडिया मध्ये पाहिजे मिडिया वाल्याला सांगा जरांगे चा आकार कोण आहे जरांगे च्या टोळीवर मुका लावा

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 4 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    उगाच मराठ्यांचे नांव, घेऊन लोकांची दिशाभूल करू नये! हा माणूस काय समाजाचा मालक आहे काय? तुझेच कर्म तुलाच भोवणार आहे. वाळू तस्करी करणारे तुम्ही,समजाला काय भरकवटा आहे. तुमचे कारनामे तुम्ही बघा! समाजाला उगाच त्यात ओढू नका! धन्यवाद!

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 4 ชั่วโมงที่ผ่านมา +91

    आजुबाजुला पहा कोण कोण आहेत.यांना दुसऱ्यांना शिव्या दिल्यावर कांहीच वाटत नाही कसं.

  • @angadkendre612
    @angadkendre612 4 ชั่วโมงที่ผ่านมา +118

    कुठलाच गुन्हा मागे घेतला जात नसतो 😂

    • @harishchandragutte8387
      @harishchandragutte8387 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      अशा प्रकारे दाखल झालेले गुन्हे कधीच माघार घेतली जात नसतात.हे याला निट माहिती आहे.पण लोकांना झुलवत ठेवले जाते आहे. हे अंतरवालीच्या लोकांनी समजून चुकले आहे.आता काही दिवसांनी हा पिंजऱ्यात बंद झालेला दिसेल.नाना फडणवीस काय ते राजकारण जनता पाहत राहिल.😅

  • @sujatapadwal9777
    @sujatapadwal9777 4 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    सुशील सर चांगल्या क्वालिटीच्या माणसांची व्हिडिओ करत जाऊ आम्ही तुम्हाला ऐकायला उत्सुक असतो जरांगे पाटील हा आपल्या सारख्यांचा विषय नाहीये

    • @ashokghuge5211
      @ashokghuge5211 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      हा जरागे कोन काय बोलतो याला जेलमथे टाकुन फटके दिले पाहीजे तसा हा सुधरत नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      भांडारकर इन्स्टिटय़ूट जाळून इतिहास नष्ट करणा-यांना ignore करायचे नसते

    • @babanjadhav6986
      @babanjadhav6986 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आगदी बरोबर आहे...

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 4 ชั่วโมงที่ผ่านมา +98

    दादा पावर संपल्यात जमा आहे.फडणवीस साहेबांनी दादाला मतदान मागीतल नव्हत.

    • @Misktw
      @Misktw 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      फडणवीस च्या चेहऱ्यावर महाराष्ट्र मध्ये निवडून लढा मग कळेल फडणवीस कडे बघून किती लोक मतदान करतात.

    • @NavinC921
      @NavinC921 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Misktwजरु फट्टूची तर निवडणूक लढवायची हिंमत नाही.‌शेवटच्या क्षणाला अर्ज मागे घेतले

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो भाऊ ओबीसी समाज सगळा देवा भावना मतदान करेल

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 4 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    कुलकर्णी साहेब असेच छान छान विश्लेषण करत जा सत्य कभी डुब नही सकता

  • @ravipatil2552
    @ravipatil2552 4 ชั่วโมงที่ผ่านมา +103

    जरंग्या आदरणीय फडणवीस साहेबांना मान सन्मान तूझ्या कडून.. हाड. हाड.
    खरा मराठी आरक्षणाचा मारेकरी तू च आहेस....हाड

    • @vj9681
      @vj9681 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ravipatil2552 are bochya turbujya la kurra nahi vichart ..had had..tumhi gu kha tycha

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      याच्यामुळे खरोखर आमचा मराठा समाज खड्ड्यात गेला 😢😢

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      एक नंबर

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@sudhiआताrpanvalkar5334 आता तरी सावध राहा मराठ्यांनो हा मराठी नाही वंजारी आहे

  • @Automoblogic
    @Automoblogic 4 ชั่วโมงที่ผ่านมา +86

    जरणगे ला पोलिस काठी चे फटके माहीत नाहीत वाटते. एकदा दाखवा प्लिज आता ती वेळ आलेली आहे,हा जनाक्रोष आहे.

    • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922
      @छत्रपतिशिवाजीमहाराज9922 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काटीचे फटके evm स्कॅम करणाराला द्या

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@छत्रपतिशिवevm scam siddha kar tond patilki nakoाजीमहाराज9922

    • @vikrantshelar524
      @vikrantshelar524 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@छत्रपतिशिवाजीमहाराज9922real I'd tun bhaunk re

    • @ashokkulkarni7666
      @ashokkulkarni7666 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@छत्रपतिशिवाजीमहाराज9922महाराजांचं नाव घेऊन असं वागणं बर नव्हे.

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      फटके पडे पर्यंत त्या स्पॉटवर थांबला तर पाहीजे पहीले घोडे फरार होतात मार भोळीबाबडी बांधव खातात.

  • @pradipsanap7991
    @pradipsanap7991 4 ชั่วโมงที่ผ่านมา +111

    जितके वाईट बोलतील तेवढा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबा बद्दल आदर वाढत जाईल आमचा❤🎉

  • @ajitkumarkhedkar2419
    @ajitkumarkhedkar2419 4 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    जारांगेला कधी पर्यंत समाज समाज करून आपली पोळी भाजायची आहे। जारांगेचे income सोर्स काय आहेत याची चवकाशी करावी।

  • @YuvrajMadane-i8j
    @YuvrajMadane-i8j 5 ชั่วโมงที่ผ่านมา +335

    जरांगे पाटलाला माज आलाय त्याचा माज उतरवा देवेंद्र फडणवीस साहेब

    • @vickypandit8431
      @vickypandit8431 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      Right 😂

    • @vj9681
      @vj9681 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tya phadanvis chya hotya kapalat yetil..patlachya nadi lagla tar....CM phkta ५ varsha ahe...lai maaj kela tr...gand martil lok...turbujya chya gandit dum asta tr SIT lavli asti...😂😂😂😂

    • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922
      @छत्रपतिशिवाजीमहाराज9922 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      माज फुकट सत्तेत आल्यावर येतो evm स्कॅम लबाड भाजप

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

      या यडपट मन्याची अंतरवालीतून धिंड काढण्यात यावी।

    • @vj9681
      @vj9681 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      @anilkhiraskar4259 tya adhi tuzya Bapatla nagada kartil... The great maratha

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 5 ชั่วโมงที่ผ่านมา +114

    मेव्हणा पकडल अणि आता समाज आठवत.

  • @hjahagirdar
    @hjahagirdar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    जरांगेंनी केलेली प्रत्येक कृती ही पुरोगामी आणि सेक्युलर असते. फडणवीस यांनी कितीही चांगले बोलले वागले तरी ते पेशवाईचे प्रतीक ठरते असा आहे आपला पुरोगामी महाराष्ट्र

  • @Sushil657
    @Sushil657 4 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    जरा नंगे ची SIT चौकशी झाली पाहिजे.., एवढी संपत्ती अचानक वाढली कुठून त्या सरपंचाची आणि त्याच्या सोयर्यांची...,

  • @vivekghate3678
    @vivekghate3678 4 ชั่วโมงที่ผ่านมา +107

    हा आपल्या कर्माने जाणारच.

  • @ashokkodam2768
    @ashokkodam2768 5 ชั่วโมงที่ผ่านมา +139

    माज म्हणतात याला

    • @babanjadhav6986
      @babanjadhav6986 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      उतरवला पाहिजे...

  • @Unknown-h4f2p
    @Unknown-h4f2p 5 ชั่วโมงที่ผ่านมา +130

    रेती तस्कर योद्धा 😂😂😂

  • @rajendra9259
    @rajendra9259 4 ชั่วโมงที่ผ่านมา +109

    म्हेवणावर केस केल्यावर बायको नी झापड़ हाणलीय।
    मग हा चवताळुन गेलाय। 😂😂

    • @mangeshavhad371
      @mangeshavhad371 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂😂😂😂

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂😂

  • @dgtp2011
    @dgtp2011 4 ชั่วโมงที่ผ่านมา +79

    ज्या वाळु माफियावर कारवाई सुरु झाली ते नातेवाईक आहेत ..

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 4 ชั่วโมงที่ผ่านมา +233

    जसं जरांगेला माज अती झालाय, तसं फडणवीस यांच्या थंडपणाचा कळस झालाय.

    • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922
      @छत्रपतिशिवाजीमहाराज9922 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      तुझा फडवणीस evm स्कॅम करून आलाय

    • @kaiwalyakulkarni5
      @kaiwalyakulkarni5 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

      @@छत्रपतिशिवाजीमहाराज9922रडत राहा ५ वर्ष

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      ​@@छत्रपतिशिवाजीमहाराज9922तुमचं आयुष्य evm वरच जाईल 😂

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तुझ काय दुखायला लागले

    • @SS-0369
      @SS-0369 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@छत्रपतिशिवाजीमहाराज9922देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत जितकी सरकारं सत्तेत आली ती स्कॅम करूनच आलीत

  • @BhaushebPhad-lz4kx
    @BhaushebPhad-lz4kx 4 ชั่วโมงที่ผ่านมา +98

    काही न्हाई हो याच्या मागे कोणी न्हाई हा फक्त मराठे मराठे बोबलतोय

    • @VikasGhuge-t4c
      @VikasGhuge-t4c 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Right OBSERVED SOYRE PHAD Saheb

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो आम्हीं मराठे तुमच्या सारखं आरोपीचं समर्थन करत नाही.. घुले तुम्ही करा आरोपीचं समर्थन

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 4 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    मेहुणे तडीपार झाले 😂😂😂

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 4 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    पत्रकारांनी या यडपटाकडे लक्ष देऊ नये।

  • @ChandrakantGarje-j5u
    @ChandrakantGarje-j5u 4 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    जीव जाते वेळेला चेहरा टवटवीत होतो किंवा दिवा विझते वेळेस मोठा होतो तशी गत झाली आहे

  • @Dreamchaser-k9y
    @Dreamchaser-k9y 4 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    वाळू चोर योद्धा 😂😂

    • @shivajiholkar1943
      @shivajiholkar1943 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      रेती योद्धा

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 4 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    माझी कळकळीची विनंती मी मराठा या जरागेला सरकारणी जेहलात टाकाव

  • @prasadpimpale2389
    @prasadpimpale2389 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    संविधानात लिहून ठेवलय का वाळू तस्करी केली तर आणि दंगल केली तर चालेल म्हणून? दोशी व्यक्तिवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 4 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    जरांगे तू तुझ्या सोबतच्या लोकांनी बीड माजलगांवला घरं जाळली हे पाप आहे की नाही हे जरांगेनी साधूच्या रुपाने सांगावे.

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सर्वात कहर म्हणजे मराठे याला आपला नेता मानतात? कोण कोणाची लायकी हेच समजत नाही.

  • @BabasahebJadhav-r7z
    @BabasahebJadhav-r7z 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    मी एक मराठा आहे तरी पण माझी इच्छा आहे जरांगे म्हणजे मराठी नाही तो आमचा काही नेता नाही त्याचा माज उतरा

  • @abhijeetjadhav2759
    @abhijeetjadhav2759 5 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    जरांगे पाटलांचा विषय आता कंटाळा आला सर मंत्र्यांची मुलं 70 70 लाखाचे प्रायव्हेट जेट करून बँकॉक मध्ये जातात पूर्ण पोलीस यंत्रणा मंत्री संत्री कामाला लागतात सर्वसामान्य माणसांचे असं झालं असेल तर कोणी साधे कुत्रे विचारत नाही यावर भाष्य करा सर एवढे पैसे एवढा माज येतो कुठून😢😢

  • @chandrakantkamble9423
    @chandrakantkamble9423 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    .सात वेळा नंतरचे उपोषण या पुढे साडेसाती होणार. लक्षात ठेवा जागेचा मेहुणा अडकला आहे. म्हणून जरांगे पिसाळला आहे. त्याच्यासाठीच मराठा चा उपयोग करून घेत आहे.

  • @TanajiSagar-l8f
    @TanajiSagar-l8f 4 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    मुळातच जरांगे अधिकारी मंत्री यांना अरेरावी करतो मुख्यमंत्री यांना नको त्या शब्दात बोलतो तरी सरकार गप्प का राहतं याच एकच आहे ते म्हणजे सरकार मधला एक पक्ष जरांगे पाठीशी घालतो

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 4 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    काय समाज अशा बेअक्कल माणसाच्या नादी लागतोय?

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अगदीच बरोबर बोललात.

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 4 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    अहो जरांगे तुम्ही कधी फडणवीसांना मान सन्मान दिला. फडणवीस तुमच्या नाकावर टिच्चून निवडून आले. तुम्ही त्यांना राजकारणातुन कायमचे संपवायला निघाले होते. तुम्ही महाविकास आघाडीसाठी लढत होता हे कोणीही सांगेन. उलट फडणवीस खूप शांत आहेत, तुमची अत्यंत खालची भाषा सहन केली जातेय. योगीबाबांसारखे जर असते तर तुम्ही जेलमध्ये असता.

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      🙏👍 अगदी शंभर टक्के बरोबर आहे 👍

    • @Sunil_Pawar278
      @Sunil_Pawar278 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      या jarange चें आता अती झाले.. फडणवीस साहेबांना शिव्या देतो.. अरे कारे करत असतो..साहेबांना संपवायला निघाला होता...OBC samazane jarangela त्याची जागा दाखवून दिली...

  • @75NM
    @75NM 5 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    वाळू तस्कर जरांगे.

  • @vinayakbangal3635
    @vinayakbangal3635 4 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    गावा गावातुन जरांगेवर केसेस करा फ्लेक्स लावा जरांगे आमचा मराठ्यांचा कोणी लागत नाही

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरं आहे करालापाहीजे यांचा मुळं मराठांच्या मुलांवर केसेस झाल्या आता याचा हातात काठी दा डोके फोडायला सांगा करतोय का पाहा सावध राहा

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    सगळी बौद्धिक तस्करी सुरु झाली आहे.

  • @sahikantsandbhor3366
    @sahikantsandbhor3366 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    गंगा स्नान करून आल्यात दुध का दुध पाणी होऊ दे फक्त तुम्हाला सद्बुद्धी देवा

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    नोटीशी माघारी घायला सांगणारा हा कोण?

  • @hanumantyewale5795
    @hanumantyewale5795 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फडणवीस साहेब खूप शांत स्वभावाचे आहेत जरांगे उत्तर प्रदेश मध्ये cm ल बोलला असता तर आतापर्यंत स्वतःचा पायाने चालू सकला नसता

    • @vija765
      @vija765 ชั่วโมงที่ผ่านมา

      अति शांत पणा पण बरा नाही, नाहीतर लोक डोकॅवर चढतील.

  • @shivajimirashe2166
    @shivajimirashe2166 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सुशील सर मी मराठा आहे मराठा समाजाने विश्वास कोणावर ठेवावा समाजाला चांगले लोक का भेटत नाहीत यावर चर्चा व्हायलाच हवी

    • @sss4354-f8t
      @sss4354-f8t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्याच कारण समाज भावनेचया भरात वाहून जातो...वास्तव काय आहे हे पाहत नाही...आणि महत्त्वाचे इतिहासातून अजून बाहेर आलाच नाही.जग चंद्रावर पोहोचले आपण 500 वर्ष मागच्या मानसिकतेतच अडकून पडले आहोत

  • @DnyaneshwarKhomane
    @DnyaneshwarKhomane 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    जरांगे वाळु चोरील पाठिबा द्या गोर गरीब लेकरांच वाटोळ होतय

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 4 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    तु म्हणजे मराठा समाज नाही आरक्षण विषय वेगळा आहे वाळू चोरी वेगळा विषय आहे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 4 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    मन्या जरांग्या हा वाकडतोंड्याच्या भरोश्या वरती असे बोलत आहे वाकडतोंड्या कधी डोक्यावरचा हात बाजुला काढून घेईल मन्याला कळणार पण नाही. मन्या जरांग्या याने विचार करून बोलले पाहिजे....!

  • @user-y6h9v
    @user-y6h9v 4 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    भाषा सुधारणे आवश्यक आहे. वाईट वाटते.

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर आहे 👍

  • @Royal-c2v
    @Royal-c2v 4 ชั่วโมงที่ผ่านมา +67

    पाटील बोलते वाळू चोरते😂😂😂😂

    • @rohitmahadik5544
      @rohitmahadik5544 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂😂😂

    • @mangeshavhad371
      @mangeshavhad371 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂😂

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ज्यांना नोटिसा मिळाल्या वर त्यांच्या वर वाळू माफिया ,गुन्हेगार आहे ,व चार गुन्हेगार म्हणजे सर्व मराठे नाही

  • @vijaynilakhe1488
    @vijaynilakhe1488 4 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    गोधडीत बसून खजूर खाऊन बरीच ताकद आली की जरांगे साहेब.

  • @panditgarkal6912
    @panditgarkal6912 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    जरांगे ज्या साखळीत आहेत त्या साखळीत जरांगे ची मेहुणे त्याच साखळीतले आहेत ती साखळी जरांगे पर्यंत जात असते त्यामुळे जरांगे ना पान नाही पण भिऊ पान लागले आहे

  • @arunsadavarte8917
    @arunsadavarte8917 4 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    धन्य हैं महाराष्ट्र सरकार , सामान्य माणसा ला हे ऐकावे वाटत नाही ,तुम्ही कसे सहन करता 😮

  • @vijays4296
    @vijays4296 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    After 7 days fast he looks very fresh.. Please let us know the techniques for being so healthy and fresh.

  • @abhijeetmalgave6679
    @abhijeetmalgave6679 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मी सोडणार नाही- जरांगे
    आधी धर तर😂😂😂😂

  • @balumadade8748
    @balumadade8748 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    असल्या प्रवृत्तीचा माज उतरवला पाहिजे सरकारने

  • @HanmantShinde-z3v
    @HanmantShinde-z3v 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कुलकर्णी साहेब जाऊद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं करणार आहेत कि याला जामीन सुद्धा होणार नाही अशी कलमे लागणार आहेत ते संयमी आणि शांत तुम्हांला सांगतो काम 100% होणारच होणारच होणारच 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏
    देवेंद्र फडणवीस अशी व्यक्ती आहे कि भल्या भल्यांचे पक्षच संपवलेत मग हे लागणार कुलकर्णी साहेब तुम्ही आत्ता बगत बसा देवा भाऊ म्हनतेंत त्यांना देवा भाऊ 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🌹🌹🌹👍🙏🙏🙏

  • @YouTubeJay9766
    @YouTubeJay9766 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फडणवीस साहेब 100 अपराध पुर्ण होण्याची वाट पाहत आहेत.

    • @vija765
      @vija765 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे 200 झाले.

  • @vinayabhyankar6554
    @vinayabhyankar6554 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    उत्तम आहे. लोकं किंमत करायला लागले आहेत. जस राऊत बोलून सेना संपली तसाच हा ही संपेल.

  • @Shouryaa_cutee
    @Shouryaa_cutee 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हो खरच सुशील सर नका याला महत्त्व देऊ.......खूप छान विषय आहेत या पेक्षा पण

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    गुन्हे केले असतील तर मागे का व कसे घ्यायचे? मुद्दाम पुरावा नसतांना गुन्हा नोंदवला असेल तर मागे घेणे योग्य. खुळ्या माणसाला दुधखुळा कशाला समजायचे? हा nonproductive माणूस आहे.

  • @Raj-og9
    @Raj-og9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा कोणाचा पाळीव श्वान आहे हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. ह्याला जो माज आला आहे त्यामागे त्याचा आकाच आहे.

  • @vishalkoli3128
    @vishalkoli3128 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जरांगे म्हणजे मोठ महाज्ञानी माणूस तो म्हणतो तस करतो इलेक्शन मध्ये महायुतीचे आमदार रपा रप पाडा म्हणे खरीच राव महायुतीची चे सर्व आमदार पडले जरांगे मुळे. जरांगे बोले महाराष्ट्र हाले 😂😂😂😂

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    जरा अंगी स्वतःला समजतो कोण याला हात घालण्याची गरज आहे

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जारंगे पाटील यांची अंगठी मस्त आहे कुणी दिली काय माहित राव

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आम्ही हिंदू मराठा जरांगे सोबत कधी ही नव्हतो आणि आता नाहीत

  • @PMantri6194
    @PMantri6194 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता एक एक jcb चा, एक एक फॉरचुनर चा, एक एक फुलाचा, दिलेल्या एक एक शिवीचा हिशेब होणारच. मेव्हणा मेव्हणा आकाचा पावना 😂आका आणि त्याचा काका 😀😡😡

  • @ManjushaKulkarni-zs8zh
    @ManjushaKulkarni-zs8zh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    Jarangyal fodun kadhale pahije

    • @ShravanJadhav-w2f
      @ShravanJadhav-w2f 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu pandit te kshtriya Kulavtansa kon konala phodel according to vedas

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ShravanJadhav-w2fajun itihasatach ka? 100 peedhya arakshan ani andolanach karave lagnar bahutek

  • @rajendraumbarkar1375
    @rajendraumbarkar1375 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फडणवीस साहेबांना तुझ्याकडून कोणताही मानसन्मान नको फडणवीस साहेबांना मान देणारे करोडो महाराष्ट्रीयन आहेत त्यांच्या मान सन्मानाची तू चिंता करू नको

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    म्हणजे दुसऱ्यावर कारवाई केली की ते गुन्हेगार म्हणार आणी स्वत:च्या माणसांवर कारवाई झाली की षड्यंत्र 😂.

  • @shaileshkeniya1426
    @shaileshkeniya1426 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अण्णा हजारे , अरविंद केजरीवाल यांच्या मार्गा ने यांची वाटचाल सुरू आहे

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यांच्या मागे जे माणसं दिसत आहेत ते सगळे वाळू तस्कर दिसतात

  • @luxmansalunkhe7030
    @luxmansalunkhe7030 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अति केले की त्याची माती होते ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जरानंगे एक दिवस पूरा नंगे होणार

  • @janardanshirsat7596
    @janardanshirsat7596 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शुशिलजी 🌹🌹🙏🙏
    सध्या केजरीवाल महत्वाच प्रकरण काय झाले या भारत देशात त्यामुळे फक्त शांतपणे पहावे दिवस ( परमेश्वर ) कुणालाही सोडतच नाही
    वाळु

  • @bhushankher3377
    @bhushankher3377 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा विषय सुशीलजी सारख व्यक्तिमत्त्व चघळतय म्हणजे,हा ही एक प्रकारे सीएम पदाचा अपमान च आहे.

  • @rajumagare3564
    @rajumagare3564 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रातील आंदोलक मराठी माणस सरकार
    महाराष्ट्र राज्य ची का वाट लावताय किती दिवस चालवता असच...! संपवा विषय...!

  • @Kghfhhghg
    @Kghfhhghg 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    2 वर्ष झाला असाच सगळ्यांना म्हणत आलाय हा फक्त बोल बच्चन आहे याच्या मागे कोणी नाही पण 😂

  • @anilbam3168
    @anilbam3168 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्याला मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याच्या आरोपावरून जेल मधे का टाकत नाही.

  • @Sg9580
    @Sg9580 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निवडणूक अगोदर म्हणायचे सुपडा साफ. कधी आयकायला नाही आलं आमचा पाठिंबा देवा भाऊ ला

  • @renukakulkarni9580
    @renukakulkarni9580 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याची लायकी नाही फडणवीस यांचे नाव घेण्याची

  • @dvbidri8356
    @dvbidri8356 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Now the cases should never be withdrawn.

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आरक्षण विषय वेगळा आहे.वाळू तस्करी वेगळा विषय आहे.मराठा समाजाच्या जीवावर हे सगळ चाललंय.

  • @SanjayKadam-t2u
    @SanjayKadam-t2u ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा
    निघ

  • @chandrakantdhumaldhumal3152
    @chandrakantdhumaldhumal3152 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्याला ग ची बाधा झालेली आहे. गर्वाच घरनेहमी खाली असते.हा सिद्धांत आहे.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @rameshdhokate5082
    @rameshdhokate5082 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवेंद्रजी हा माणूस तुम्हाला अरे तुरे बोलतोय आता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि गृहमंत्री कोण एवढं कोणाला सांभाळून घेऊ नका तुमची पावर दाखवा

  • @NijappaBansode
    @NijappaBansode ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऊद्धव मुख्यमंत्री असते तर .आतापर्यंत सफडासाफ केले असते

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    याचा गर्व उतारायलाच पाहिजे.. मराठी म्हणतो भाषा काय वापरतो... मराठी कुणीच तुझ्या मागे नाही.. सुधारणा करा पाटील. भाषे मध्ये.. 🙏

  • @SB-by8dj
    @SB-by8dj ชั่วโมงที่ผ่านมา

    हा स्वतः ला काय समतो काय माहित समाजाचं नाव घेऊन स्वतःला safe करत असतो

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मा देवेंद्र फडणवीस साहेब हे शांततेत घेतात म्हणून...

  • @shripadmote5741
    @shripadmote5741 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दुसऱ्याला संपवणार स्वतः केव्हा संपल हे त्याच त्यालाच कळणार नाही

  • @krishnakarad8825
    @krishnakarad8825 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याच कस झालय नाक कापलतर भोक आहे म्हणतय 😂 भाजपचा सुफडा साप करनार होता आता म्हणतो आम्ही निवडुन आणला 😂😂😂

  • @satyawanshelar3240
    @satyawanshelar3240 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मराठे हे बीजेपीचे मतदार कधीच नव्हते ते राष्ट्रवादीचे मतदार आहेत देवा भाऊ हे तुमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले नाहीत... जरांग्या तुझ्या मेव्हण्याला वाचवायचे बघ...

  • @Kingmake474
    @Kingmake474 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समाजाच्या नावाखाली वाळुचा धंदा जोरात चालू आहे.

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 ชั่วโมงที่ผ่านมา

    आष्टीत सगळे लोटांगण घालून आलेले कोण होते सतेसाठी काही करणारे लोक आहेत हे