लाल कांदा रोप | पावसाळी किंवा खरिपातील लाल कांदा रोप व्यवस्थापन | सचिन मिंडे कृषीवार्ता
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- #लालकांदारोप #RedOnionCultivation #LalKandaRop
लाल कांदा रोप | पावसाळी किंवा खरिपातील लाल कांदा रोप व्यवस्थापन | सचिन मिंडे कृषीवार्ता
महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल- 👨🌾🌱🚜🌾 Subscribe🙏🙏💓:
/ सचिनमिंडेकृषिवार्ता
नवीन चॅनेल ची लिंक = SachinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
FOLLOW🤗
Facebook: / %e0%a4%b8%e0%a4%9a%e0%...
Instagram: / sachin.minde.10
achinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
DM For Business Queries Or Collaboration : nykdigimedia@gmail.com
सर बी टाकून झाल्या पण पाऊस लाय पडतो झ्या दिवशी टाकलाय त्या दिवसापासून पडतोय आज तीन दिवस झालं तयासत्ती काय करू
माहितीपूर्ण no 1 व्हिडिओ
धन्यवाद दादा
1 नंबर व्हिडीओ सर
धन्यवाद
very nice information.
धन्यवाद सर जी
Sir, Pendamethalin 30 EC cha spray karava ka nahi 48 hours chya aat bi taklyanantar?
Tx sir khup chan informatin dili
धन्यवाद
Mi 4-5 days purvi bee takle ahe, supar danedar takle hote tyaweles, gobar gas chi slurry waparu ka?? When if yes
Chaan information
Thanks sir khup Chan मी गणेश गोटे तालुका जिल्हा वाशीम
Usat antarpik kanda asel tr tan nashak chalate ka. Chalat asel tr konate
सर पेरनी कांदा बदल माहिती सागा
सर बियाणे फोकल्या नंतर तणनाशक मारले तर चालते का किती प्रमाणात घ्यावे
सर जानेवारी मध्ये कांदा लागवड व्हिडिओ टाका . ता चिखली जिल्हा बुलढाणा
Ok
टेंहेरे ता मालेगाव जि नाशिक
सर कांदा बेडवर लावायचा आहे परंतु ठिबक नाही स्पिंकलर ने पाणी दिले तर चालेल का उद्या दिनांक 27 जुलै रोजी लावायचा आहे मुक्काम पाथरी ता जि परभणी
स्प्रिंकलर चालेल पन ठिबक असते तर आजुन चांगले झाले असते
सर पावसाळी कांदा बि कोणते वापरावे
10-15 Divasache rope viral hot ahet mhanje jalat ahet . Upay sanga. Tal. And Dist. Ahmednagar
बुरशीनाशकांची एक चांगली फवारणी घ्या, धन्यवाद
B कोणत्या महिन्यात टाकावे लागते
Sir aplya bhaghat kanda Perla tar chalel ka
हो पण खूप खोल जाणार नाही याची काळजी घ्या नाहीतर विरळ होईल कांदा, धन्यवाद
धन्यवाद सर
Nashik yeola taluka yete rahto atta amhamla lal che ulhe takayche ahe tri lagech don divsat takayche ahe margdarshan karave
पण आता उशीर होईल आणि कांद्याला डोंगळा येऊ शकतो, त्यापेक्षा उन्हाळा कांदा रोप टाकले तर फायद्याचे राहील, धन्यवाद
2024 मध्ये मला पावसाळ्यात कांदा लागवड करायची आहे केव्हा लागवड करावी उत्तर महाराष्ट्र धुळे शिरपूर
तेलंगशी ता जामखेड
Kanda rope jalat ahe yavr upay suchva sir
एक चांगली चिळबिळीत बुरशीनाशकांची फवारणी घ्या, धन्यवाद
सर माझी रोप मर पडतात व बुरशीचा प्रादुर्भाव आहे मी रेडोमिल्क गोल्ड व अक्ट्राय मारला तरी फरक नाही रात्री प वाचवण्यासाठी औषधी सांगा
Amistar Top vapra
Redomil + humic
महाधन कंपनीचे २४:२४:०० हे खत कांदा रोपांना चालते का
होय टाकू शकता
गादी वाफा कसा तयार करावा ?
त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे कृपया तो बघा, धन्यवाद
Bijparkila rodomil vaprle tar
नाही
Fek kanda kela tar chalel ka
होय चालतो पण शक्यतो तो रब्बीत करावा
बेड वर पाणी व्यवस्थापन माहीती द्या सर
ठिबक करा किंवा मोकळे पाणी द्या
Jamkhed
धन्यवाद
आमचे रोप तयार आहे .
रोपे भेटतील का
Sir tomcha no. Dya
साहेब मी पेरणी केली आहे...
कादा दाट उगला का ?
उगवला आहे पण थोडा पातळ वाटत आहे