अरे बाबा तु तर खरं बोलला जवळे कर चा मन्या एवढ्या दिवस पळतोय म्हणजे वळसे पाटील साहेब पस्तीस वर्ष जनतेची कामे करतात मग खरा मन्या वळसे पाटील साहेब आहेत हे वासरू तर बेल्हेच्या बाजारातून आणलंय याला तर अजुन जुंपुन पहायचं आहे तेव्हा खरा मन्या आहे का जन्या आहे तेव्हा कळेल तेवीस तारखेला
❤सर्वांना कळकळीची विनंती आहे की दिस पिंड्या भावी आमदारा इकडे शुभेच्छा देण्यासाठी लग्न लावण्यासाठी व दशक्रिया घालण्यासाठीच ठेवावे कारण अशा कार्यक्रमाला पण कोणीतरी भावी आमदार पाहिजेत वळसे साहेब मंत्रालयामध्ये पाठवा भावी आमदार राहू द्या आपल्यातच
@darshantavhare8246 तुमचे काय भिक मागत नाहीत ??? तुम्हाला भीक पण कोण देणार नाही !!! त्यामुळे लोक तुम्हाला मतदान करणार पण नाहीय!!!! आणि साहेबांना स्वतःहून देतात मतदान
❤❤❤गर्व आहे आम्हाला साहेबांचे लाभार्थी बनण्याचा ❤❤❤❤ होय मी आहे साहेबांचा लाभार्थी खाल्ल्या मिठाला जगायची आमची संस्कृती आहे निकम साहेब ९० मध्ये जे पाणी रात्री टाकता न ते पाणी साहेबांची कृपा आणि निकम साहेब आपण एक पदासाठी आंबेगाव तालुक्यातील लोकांच्या पाण्याचा सौदा केलाय!!!!! ही आंबेगाव करा सोबत गद्दlरी नाही का ?????
Zal ka khi 😂 are tumhi khi pan kara ajun Kay rahil asl te pan kara 😅 tumhi harnar hé kalay dagda varchi pandhri reg ahe Ani ho ajun koni rahil asl tr kamla laga tumchi jiravyla 23 la ytoy amhi 😂
ईडी/सीबीआय नोटीस तूपावाल्याला आली आणि लाभार्थी बोलत आहेत साहेबांनी पाण्यासाठी पवार साहेबांना सोडले. यांना तुमच्या पाण्याची नाही तर देवेंद्र शहाच्या तुपाची काळजी होती 😂😂😂😂
जवळे करांचा मण्या ही उपमा कोणालाही लागू पडत नाही भाऊ 😂😂
Fix amdar nikam saheb
अरे बाबा तु तर खरं बोलला जवळे कर चा मन्या एवढ्या दिवस पळतोय म्हणजे वळसे पाटील साहेब पस्तीस वर्ष जनतेची कामे करतात मग खरा मन्या वळसे पाटील साहेब आहेत हे वासरू तर बेल्हेच्या बाजारातून आणलंय याला तर अजुन जुंपुन पहायचं आहे तेव्हा खरा मन्या आहे का जन्या आहे तेव्हा कळेल तेवीस तारखेला
एक नंबर बेल्हेच्या बाजारातलं च वासरू च आहे हॆ
@@होऊंदे - वासरू लय शिष्ट व तामशी आहे; त्यामुळे ते याकार वढतंय!😅😅😅😅
❤सर्वांना कळकळीची विनंती आहे की दिस पिंड्या भावी आमदारा इकडे शुभेच्छा देण्यासाठी
लग्न लावण्यासाठी व
दशक्रिया घालण्यासाठीच ठेवावे
कारण अशा कार्यक्रमाला पण कोणीतरी भावी आमदार पाहिजेत
वळसे साहेब मंत्रालयामध्ये पाठवा
भावी आमदार राहू द्या आपल्यातच
एवढा विकास केला मग कशाला मतांची भीक मागता
@darshantavhare8246
तुमचे काय भिक मागत नाहीत ???
तुम्हाला भीक पण कोण देणार नाही !!!
त्यामुळे लोक तुम्हाला मतदान करणार पण नाहीय!!!!
आणि साहेबांना स्वतःहून देतात मतदान
निकम साहेब ❤
फिक्स आमदार निकम साहेब ❤️🔥❤️🔥
नामदार दिलीप राव वळसे पाटील च प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे...
वळसे पाटील फिक्स आमदार
निकम साहेब आमदार फिक्स
Only Nikam Saheb
निकम साहेबचं आमदार होणार 💯💯🎷🎷❤️
आमदार देवदत्त निकम साहेब
Nikamach
❤❤❤गर्व आहे आम्हाला साहेबांचे लाभार्थी बनण्याचा ❤❤❤❤
होय मी आहे साहेबांचा लाभार्थी
खाल्ल्या मिठाला जगायची आमची संस्कृती आहे
निकम साहेब ९० मध्ये जे पाणी रात्री टाकता न ते पाणी साहेबांची कृपा
आणि निकम साहेब आपण एक पदासाठी
आंबेगाव तालुक्यातील लोकांच्या पाण्याचा सौदा केलाय!!!!!
ही आंबेगाव करा सोबत गद्दlरी नाही का ?????
फक्त दिलीप वळसे पाटील साहेब ⏰⏰⏰⏰
तुतारीच वाजणार....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Only Tutari Tutari Tutari jindabad jindabad
तुम्ही किती हि वळसे पाटील. यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी जनता भुलणार नाही..
नामदार दिलीप राव वळसे पाटील च प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे...
खोटं बोल पण रेटून बोल
निकम साहेब
Fix आमदार वळसे पाटील साहेब
Devdatt Nikam
saheb tumi amdar honar
देवदत्त निकम घासून नाही ठासुन निवडून येणार
तारीख विस तुमचा पराभव फिक्स
कुठ मन्या कुठ तू
23तारखेला कळेल
म्हातारा बैल झालाय त्याला डोंगरावर सोडा आता निकम साहेब
म्हाताराच् फायनल मारणार आहे , अनूभवाच्या जोरावर! 💪✌️🎉⏰⏰⏰⏰
मुद्दाम ऑब्जेक्शन घेतलं होत
कारण एक महिलेची जमीन कशी लुबडली
कसा तिच्यावर आण्याय झाला ते दाखवण्यासाठी
मुद्दाम ऑब्जेक्शन घेतलेलं
Zal ka khi 😂 are tumhi khi pan kara ajun Kay rahil asl te pan kara 😅 tumhi harnar hé kalay dagda varchi pandhri reg ahe Ani ho ajun koni rahil asl tr kamla laga tumchi jiravyla 23 la ytoy amhi 😂
ईडी/सीबीआय नोटीस तूपावाल्याला आली आणि लाभार्थी बोलत आहेत साहेबांनी पाण्यासाठी पवार साहेबांना सोडले. यांना तुमच्या पाण्याची नाही तर देवेंद्र शहाच्या तुपाची काळजी होती 😂😂😂😂
तुपावाल्यानी आणि आंबेवाल्यानी रोजगार उपलब्ध करून दिला आहे, तुम्ही किती दिला ते सांगा?
निकम साहेब