चिन्मयशेठ ... मंचर चौकात त्यावेळी फक्त वळसे पाटील समर्थक होते.. तुम्ही त्यांनाच विचारताय फक्त..चौक सोडुन बाहेर फिरला असतात तर मते वेगळी ऐकायला भेटली असती.
मग तुमची चांडाळ चौकडी कुठल्या चौकात बसते ते तरी सांगा, ते येतील मुलाखत घ्यायला.. जशी तुम्ही सगळ्या पैसेखाऊ चॅनेल ला प्लॅनिंग करून मुलाखती दिल्या आहेत.. तशी मुलाखत नाहीये ही शेठ😂😂
फक्त्त तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात साहेबांची अभ्यासू, दूरदृष्टी असणारे, संयमी, शांत, दमदार नेतृत्व, चरित्र्यवान नेता म्हणून ओळख आहे.... 👑फक्त्त वळसे पाटील साहेबच...... ❤️⏰✌️अष्टविजय पक्काच... ✌️✌️✌️
आंबेगाव तालुक्यातील लढा हा पाण्यासाठी आहे .. पाण्या वर पहिला हक्क हा आंबेगाव शिरूर च्या जनतेचा आहे .. आणि ह्या साठी दिलीप वळसे पाटील लढा देत आहेत म्हणून जनता दिलीप वळसे पाटील यांच्या मागे खंबीर पाने उभी आहे
अरे तुमचे शरद पवार साहबांनी किती वेळा गद्दरी केली आहे ना .... हे मोजता सुधा येणार नाही ...ज्या माणसाने ह्याला राजकारणात आणलं व ज्याला आपल्या पोरा सारखा सांभाळला त्याच माणसाच्या पटित खंजीर खुपसल आहे....माननीय यशवंतराव चव्हाण ह्यांना किती त्रास दिला आहे हे लोक अजून विसरली नाहीत.... दुसरी गोष्ट आत्ता ज्या काँग्रेस ला support करत आहे त्या सोनिया गांधींना हाच तुमचा साहेब देशा बाहेरची बोलला होता..अरे अजून खूप काय आहे बोलण्या सारखं पण काय आहे न तुमच्या साहेबांना बोलून माज तोंड खराब नाही करायचं 😂
दुष्काळी मागास अशी आंबेगाव तालुक्याची ओळख पुसवून बागायती आणि विकसित तालुका अशी आंबेगाव तालुक्याची ओळख नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी निर्माण केली आहे तेच पुन्हा आमदार आणि मंत्री पण होणार
Only Walse Patil Saheb ⏰♥✌🏻
नामदार साहेब 🎉🎉
चिन्मयशेठ ... मंचर चौकात त्यावेळी फक्त वळसे पाटील समर्थक होते.. तुम्ही त्यांनाच विचारताय फक्त..चौक सोडुन बाहेर फिरला असतात तर मते वेगळी ऐकायला भेटली असती.
दोन तासापूर्वी दिलीप वळसे पाटलांचे लाभार्थी व रोजंदारीचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचार कार्यालयाजवळ उभे असताना घेतलेल्या मुलाखती आहेत
मग तुमची चांडाळ चौकडी कुठल्या चौकात बसते ते तरी सांगा, ते येतील मुलाखत घ्यायला.. जशी तुम्ही सगळ्या पैसेखाऊ चॅनेल ला प्लॅनिंग करून मुलाखती दिल्या आहेत.. तशी मुलाखत नाहीये ही शेठ😂😂
का❓ तुम्हाला मंचर चाैकात यायला बंदी आहे का❓मंचर किंवा कुठेही विचारा हवा फक्त वळसे पाटील साहेबांची ⏰♥🔥 अष्टमहाविजय होणारच ✌🏻⏰
चिन्मय पेड पत्रकार होऊ नका फक्त निकम साहेब
1 varsha purvi he vhpatil la naktya chaptya , bhshtchari bolayche 😂😂😂😂😂😂
फक्त्त तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात साहेबांची अभ्यासू, दूरदृष्टी असणारे, संयमी, शांत, दमदार नेतृत्व, चरित्र्यवान नेता म्हणून ओळख आहे.... 👑फक्त्त वळसे पाटील साहेबच...... ❤️⏰✌️अष्टविजय पक्काच... ✌️✌️✌️
फक्त आणि फक्त वळसे पाटीलच साहेब🎉🎉
मी याच मतदार संघातील आहे... वरील सर्व कार्यकर्ते वळसे आणि आढळराव यांचे आहेत...
लाभार्थी...
Yes
लाभार्थी आम्ही सगळे साहेबांचे
फिक्स आमदार वळसे पाटील साहेब ✌🏻⏰
वळसे पाटील ⏰⏰💯
काल पण आज पण आणि उद्या पण फक्त दिलीप वळसे पाटील साहेब फक्त❤❤❤❤⏰⏰⏰⏰💯
दिलिप वळसे पाटील विजय होनार
only Valse Patil saheb🎉🎉
हवा फक्त वळसे पाटलांची ⏰⏰⏰⏰
बघु 23 तारखेला तो वर राम कृष्ण हरी
वळसे पाटील ⏰⏰
विकासकामांच्या जोरावर वळसे पाटील साहेब आठव्यांदा प्रचंड मतानी निवडून येणार ✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
वळसे पाटील साहेब पुन्हा ⏰✌🏻
आमदार फक्त वळसे पाटीलच होनार👑❤️
अष्टविजय पक्का आहे.... Only 👑Walase Patil Saheb✌️✌️
फक्त नामदार दिलीप वळसे पाटील साहेब ❤⏰⏰
वळसे पाटीलच ❤
फक्त नामदार दिलीप वळसे पाटील साहेब
वळसे पाटील साहेब ⏰⏰⏰⏰
बाईट मध्ये बोलणारे सगळे कार्यकर्ते वळसे पाटलाची लाभार्थी त्यामुळे ते वळसे पाटलांच्या साईटने बोलणार असं स्पष्ट दिसते खरा निकाल 23 तारखेला लागेल.
Only walse patil saheb 👍
फक्त नामदार वळसे पाटील साहेब
बाबा अगदी खरे बोललात तुम्ही. पण यांना खरे पचतच नाही ना साहेबच आमदार होणार आहेत. 🎉❤
अभिमान आमचा;
नेता राज्याच्या⏰✌
Only Walse Patil Saheb❤❤
हवा कुणाचीही असली तरी गुलाल मात्र आमचाच आहे... #अष्टविजय.
👍🏻
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
आंबेगाव शिरुरच्या जनतेच्या मनात एकच नाव फक्त नामदार दिलीपराव वळसे पा साहेब❤
बाबा on Fire🔛🔥
नामदार साहेबांचं काम बोलतयं...❤⏰✌
फिक्स आमदार वळसे पाटील साहेब
वळसे पाटील साहेब
Only walse patil saheb
Nikam saheb
आंबेगाव- शिरूर तालुक्याचे आदर्श कुटुंबप्रमुख मा.ना.दिलीपरावजी वळसे पा साहेब❤️⏰✌🏻
चिन्मय भाऊ मतदारसंघात हिच परिस्थिती आहे⏰
एकच नाव गाजतय...
नामदार दिलीपरावजी वळसे पाटील👑 ⏰✌
फक्त आदरणीय नामदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ❤
मा नामदार दिलीप वळसे पाटील साहेबच निवडून येणार 🎉
नामदार वळसे पाटिल साहेब✌️⏰✌️⏰✌️⏰✌️⏰
वळसे पाटीलच 👏🏻
काही लोकांची चौकातच हावा😂😂
Only Dilip Walse Patil❤
आरे याला पैसे देऊन बोलवलं आहे हा त्याचत्याच गोष्टी वर बोलत आहे सारखा 😂
जर एक सुद्धा माणूस दुसऱ्या पार्टीचा दिसत नाही म्हणजे काय बोलावं बोल भिडू ला 🙏👍🙌
ही मुलाखत वळसे पाटलांच्या समर्थकांना बोलावून वळसे पाटलांच्या साठी बोलते केले आहे
पण ते जे बोलत आहे ते खोट नाहीये..
फक्त वळसे पाटील साहेबच ✌️✌️
फक्त साहेब वळसे पाटील 👏🏻
Fix आमदार देवदत्त निकम ❤
Namdar dilip walse patil ⏰✌
फक्त वळसे पाटील साहेब
वळसे पाटील साहेब निवडून येणार
फक्त नामदार वळसे पाटील साहेब.... ⏰
Valse
आंबेगाव तालुक्यातील लढा हा पाण्यासाठी आहे .. पाण्या वर पहिला हक्क हा आंबेगाव शिरूर च्या जनतेचा आहे .. आणि ह्या साठी दिलीप वळसे पाटील लढा देत आहेत
म्हणून जनता दिलीप वळसे पाटील यांच्या मागे खंबीर पाने उभी आहे
Only निकम
Walse Patil jinkat aahet✌️ honar
फिक्स आमदार निकम साहेब
Petrol pump suru kele.. yenar fakta Walase Patil🎉🎉😂
अरे तुमचे शरद पवार साहबांनी किती वेळा गद्दरी केली आहे ना .... हे मोजता सुधा येणार नाही ...ज्या माणसाने ह्याला राजकारणात आणलं व ज्याला आपल्या पोरा सारखा सांभाळला त्याच माणसाच्या पटित खंजीर खुपसल आहे....माननीय यशवंतराव चव्हाण ह्यांना किती त्रास दिला आहे हे लोक अजून विसरली नाहीत.... दुसरी गोष्ट आत्ता ज्या काँग्रेस ला support करत आहे त्या सोनिया गांधींना हाच तुमचा साहेब देशा बाहेरची बोलला होता..अरे अजून खूप काय आहे बोलण्या सारखं पण काय आहे न तुमच्या साहेबांना बोलून माज तोंड खराब नाही करायचं 😂
फक्त दीलीप वळसे पाटील साहेबच आमदार
Nikam Saheb🔥♥️🎉
fakt walse patil saheb
- वळसे पाटील साहेबांच्या नियत मधे खोट नाही. शरद पवार सोबत असो किंवा नसो, विकासाची गंगा तालुक्यात नेहमी वाहत राहणार आहे. गेल्या एक वर्षात पण तेच झालय.
चिन्मय दादाचा हमशकल मिळाला (अजय देवगन चा कंपनी चित्रपट बघा समजून जाल) 😁😁
विकास पुरूष वळसे पाटील बाकी भुरटे
nikamch निवडून yenr
Nikam saheb 🔥
Professional महिला बोलावल्या तुम्ही आसा वाटतंय...कारन बोलण्या वरण वाटतं...आणी अजित दादा म्हणतोय की बोगदा करणार म्हणून 😂
मला बी असच फील येतोय
Sagle pakshache karyakarte, nivedak ahet manchar madhele
22:37 एक नंबर बाबा 😂😂😂
12:47 बघा साहेबाचे लाभार्थी 😂😂😂
पवार साहेब फक्त जय महाराष्ट्र
निकम 🙌
Baba on fire 🔥🔥
Walse patil only ✌️🔝⏰
Nikam 💯
चिन्मय ला माल पोहोचला 😆😜
दुष्काळी मागास अशी आंबेगाव तालुक्याची ओळख पुसवून बागायती आणि विकसित तालुका अशी आंबेगाव तालुक्याची ओळख नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी निर्माण केली आहे तेच पुन्हा आमदार आणि मंत्री पण होणार
चिन्मय भावा तुझी मुलाखत फ्लॉप आहे. इकडे फक्त हवा निकम यांची आहे
जे स्वतःला भावी म्हणून घेतात त्यानी कायम भावीच राऊदया
निकम साहेब❤
आता फक्त निकम साहेब
ते जे भेटले आहे ते सगळे लाभार्थी आहेत
#devdattanikam
4:45 तो आयघाला म्हणतोय आम्हाला येत नाय मराठी आणि ही गोष्ट तो मराठीमधून च सांगतोय 😡😡
चिन्मय भाऊ आंबेगाव तालुक्यात सहर्ष स्वागत
नामदार साहेब सदैव इथल्या जनतेचा विचार करून बोलतात आणि काम करतात
सार्थ अभिमान, फक्त साहेब,विकासपुरुष
आजचा हा पोल चुकिचा होता बोल भिडू कडून अपेक्षा नव्हती😏
फक्त आणि फक्त निकम साहेब. वळसे पाटील थांबले तरी काय हरकत नाही
तुम्हाला तर मी मराठी मधील lallantop समजत होतो, तुम्ही कधीपासून पॅकेज घेऊन काम करायला लागले,
अरे तुमच्या बाजुने बाईट दिल्या कि पञकार चांगला वा रे निकामीचे च.... चे 😂
भाऊ तुझा पत्रकारितेवर संशय यायला लागलाय आता 😂😂
Valse patil amdar honar 💯
चिन्मय शेठ लोकसभे पासून पैसे घेऊन पत्रकारिता करणारे लोकांची संख्या वाढत चालली आहे...
रुको जरा 23 तक सबर करो.. 😅😅
गोवर्धन डेअरी वळसे पाटील यांची नाही ती देवेंद्र शहांची आहे
Nikam fix mla
काहीही झालं तरी, येणार तर तुतारीच!
#मी आंबेगावकर
4:23 la bga tyancha mobile var pan dilip patil ahe
Scripted interview😂😂😂
चिन्मय मंचर च्या बाहेरच्या गावात फिरून हवा चेक केली तर खरा अंदाज येईल