पूजेचे सर्व साहित्य ब्राह्मणाला दान करावे. अथवा घरीच शुभ कामासाठी वापरावे. 😊 & Thanks for watching our Pooja videos, may God Satyanarayana bless you 🙏🙏
अत्यंत सोप्या आणि छान पद्धतींनी गुरुजींनी पूजा सांगितली आहे. साहित्य, मांडणी पासून ते उत्तर पूजे पर्यंत सगळे काही सविस्तर सांगितले आहे. आमची पूजा आजच काहीही अडचण ना येता संपन्न झाली. @SheCelebrates आणि गुरुजींचे मनापासून द्यन्यवाद !
ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने आम्ही गणपती निमित्त सत्यनारायणाची पूजा केली अतिशय सुंदर आणि योग्य पद्धतीने दर्शवली आहे आणि खरंच वर्षातून एकदा तरी अशा पद्धतीने आपण सत्यनारायणाची पूजा करावी
नमस्कार गुरुजी .खूप छान शांत आणि समजेल अशी पूजा विधी सांगितली आहे. मी गणपती उत्सव निम्मित घरी पूजा आपल्या विधिनुसार पूजा केली ,पूजा संपल्यावर मला खूप शांत आणि समाधान वाटले. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला नमस्कार गुरुजी 🙏
फारच समाधान वाटले. अगदी अडचणीच्या वेळी आम्हाला हा आपला व्हिडिओ फारच फायदेशीर ठरला.आपले मन:पूर्वक धन्यवाद व आभार.असेच गणेश पुजन आगमन व विसर्जन विधी व्हिडिओ पाठवावेत त्याचे स्वागतच होईल.
Mipn aj satyanarayan pooja keli tai tumhi ani gurujinne sngtlyapramane... Khup sundr zala maza satyanarayan.. thankyou so much for this video tai .....
Tai ekch fkt clear nai kalala video mdhe te ahe balkrushna jeva apn suparichya taman mdhe thevto Teva te Surya ani nav grahachya suparyancha kay krto? Cz video fkt 7 supari disat hotya...
सुपारी सगळं बाकीचे समान काय करावे.कारण पूजा घरीच केली
पूजेचे सर्व साहित्य ब्राह्मणाला दान करावे. अथवा घरीच शुभ कामासाठी वापरावे. 😊
& Thanks for watching our Pooja videos, may God Satyanarayana bless you 🙏🙏
@@SheCelebrates
👍
@@SheCelebrateskl
@@SheCelebrates Q
.
गुरुजींनी खुपच छान पुजा सांगितली, आम्ही गणपतीत याच प्रमाणे सत्यनारायण पुजा केली.😊
मी मागच्या वर्षी पासून ही पूजा करते खूप छान वाटते आणि तुमच्या ह्या व्हिडिओची खूप मदत झाली मला...खूप खूप धन्यवाद
Thank you for your amazing support 😊
आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा. आणि शेअर करत रहा.
ॐ ना॒रा॒य॒णाय॑ वि॒द्महे॑ वासुदे॒वाय॑ धीमहि। तन्नो॑ विष्णुः प्रचो॒दयात्।
सत्य नरायण देवं शुक्लवर्णं चतुर्भुजं । शङ्खचक्र गदापद्म वनमाला विभूषितं ॥
नमो वाङ्गमनसातीत रूपाय अनन्त शक्तये । आदिमध्यान्तहीनाय निर्गुणाय गुणात्मने ।
सर्वेषादि-भूतायभक्तानामार्ति-नाशिने ॥
Thank you 😊 keep supporting 🙏
अतिशय सुंदर व सर्वांना घरी सोप्या पद्धतीने करता येईल अशी आपण पूजा सांगितली आहे श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
धन्यवाद. Keep supporting 🙂
आपण अगदी सोप्या भाषेत पुजा सांगितली व ऐकविली, आभारी आहोत 🙏🙏 46:47 47:33
अत्यंत सोप्या आणि छान पद्धतींनी गुरुजींनी पूजा सांगितली आहे. साहित्य, मांडणी पासून ते उत्तर पूजे पर्यंत सगळे काही सविस्तर सांगितले आहे.
आमची पूजा आजच काहीही अडचण ना येता संपन्न झाली.
@SheCelebrates आणि गुरुजींचे मनापासून द्यन्यवाद !
ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने आम्ही गणपती निमित्त सत्यनारायणाची पूजा केली अतिशय सुंदर आणि योग्य पद्धतीने दर्शवली आहे आणि खरंच वर्षातून एकदा तरी अशा पद्धतीने आपण सत्यनारायणाची पूजा करावी
गुरुजी पूजा फारच छान अप्रतिम सांगितली.आपले मन:पूर्वरक आभार आणि धन्यवाद.
खूपच सुंदर पूजा सांगितली तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आम्ही तशीच पूजा केली प्रत्यक्ष गुरुजी बसल्यावर पूजा सांगतात तसेच आम्हाला अनुभव आला खूप खूप धन्यवाद
आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा. आणि शेअर करत रहा. धन्यवाद🙏😊
खूप छान पूजा सांगितली आहे. ह्यावर्षी ह्या विडिओ प्रमाणे पूजा केली. आपले खूप खूप धन्यवाद 💐👍
Thank you 😊 keep supporting 🙏
खूप छान झाली आहे पूजा गुरुजींनी खूप छान पद्धतीने पूजा विधी संपूर्ण पार पाडली तुमचे आणि गुरुजींचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आहे 🙏🙏🌹🌹🌷🌷 श्री सत्यनारायण महाराज की जय 🙏🙏🙏🙏
नमस्कार गुरुजी .खूप छान शांत आणि समजेल अशी पूजा विधी सांगितली आहे. मी गणपती उत्सव निम्मित घरी पूजा आपल्या विधिनुसार पूजा केली ,पूजा संपल्यावर मला खूप शांत आणि समाधान वाटले. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला नमस्कार गुरुजी 🙏
सत्यनारायण भगवान की कथा व पुजा ऐकुन व पाहुन मन खुप प्रसन्न झाले
सत्यनारायण भगवान की जय
खुपच छान प्रकारे माहिती, व पुजा विधी सांगितले. खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच समाधान वाटले. अगदी अडचणीच्या वेळी आम्हाला हा आपला व्हिडिओ फारच फायदेशीर ठरला.आपले मन:पूर्वक धन्यवाद व आभार.असेच गणेश पुजन आगमन व विसर्जन विधी व्हिडिओ पाठवावेत त्याचे स्वागतच होईल.
धन्यवाद..🙏🙂
गणेश आगमन व्हिडिओ आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे.
Thank you 😊 keep supporting 🙏
Khup khup Dhanyawad. Amhi hi ha Vedio baghun aaj Pooja keli. Khoop chan watle. Shree Satyanarayan Maharaj ki Jay
Thank you so much for your support 😊❤️
उत्तम पूजा केली आहे. गुरुजींनी छान पूजा सांगितली. सत्यनारायणाला नमस्कार! गुरूजींनी नमस्कार.
धन्यवाद 🙏😊
खुप छान सांगितली पूजा. पूजन विधी पण खुप छान सांगितली. धन्यवाद 🙏🏻💐💐💐💐💐
Thank you 🙏😊
सर्व पूजा एकदम छान प्रकारे पार पडली तुमच्या व्हिडिओ मुळे... धन्यवाद
खूप आभारी आहोत 🙏😊
खूप छान हा व्हिडिओ बघून पूजा करणार आहे.🙏🙏🙏🙏🙏💫💯🌼🌻🏵️🌸🌺💐💐💐🙏🙏🙏
गुरुपौर्णिमेला तुमचा व्हिडिओ बगवून पूजा केली.
इथून पुढे दर महिन्याला तुमचा व्हिडिओ बघून पूजा करणार 🙏🙏💐🌺🌸🏵️💫
Khup chaan Pooja vidhi Satyanarayanachi.Thank u Guys.
खूप छान pooja,मंत्र vidhi, gharchya घरी pooja karta आली. Very Good.Thanks
पूजा खूपच छान सांगितले आहे मांडणी वगैरे पण खूप छान सांगितले आहे याचप्रमाणे मी पूजा केली आहे खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद 🙏🙂
गुरुजींनी पूजा खूप छान सांगितले धन्यवाद .या पुढे आम्ही पण या व्हिडिओ प्रमाणे पूजा करू
Khup chaan puja sangitli aamhi pn ghari yapramane puja keli .khup Khup Dhnyvaad 🙏Jay Shree Krishna
मी पण केली आज तुमची पूजा बघून छान पैकी
आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूजा करतो, खूप प्रसन्न वाटते.
धन्यवाद.
धन्यवाद🙏🙂
ताई तुम्ही पूजेची मांडणी खूप व्यवस्थित सांगितली व गुरुजींनी पूजा तर खूपच छान सांगितली. धन्यवाद.
🙏🙏
खुप मस्त सांगितलं आहे पूजा 2 वर्ष झालेहाच व्हिडिओ बगुन पूजा करतो आम्ही. तुमचे खुप खुप आभार 👍❤️❤️
Thank you 😊 keep supporting 🙏
खूब छान खूब छान सुंदर शानदार पूजा कथा विधि आरती सौंपी पूजा पाठ विधि बताने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद आभार 🕉️🕉️🔱🌹🙏😊
एकदम सुंदर पूजा विधी आणि कथा आहे मनप्रसन्न झाले 🙏
Tumcha video baghoon me majaya ghari satyanarayanche pooja keli.maji pooja khoop chagli jali.mala khoop samadhan milie.thanks for upload this video.
Thanks for your amazing support 😊
गुरिजींनी खूप छान पूजा सांगितली . आम्ही या वर्षीची श्रावण महिन्यातील सत्यनारायणाची पूजा या विडिओ प्रमाणे घरीच केली. तुमचे व गुरुजींचे खूप खूप धन्यवाद.
आम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघून घरीच आज पुजा करणार आहोत, ब्राह्मण महाराज आशिर्वाद असू द्या, खूप छान पूजा सांगितली. धन्यवाद 🙏🙏🙏
गुरुजीनी सांगितल्याप्रमाणे पूजा केली, गुरुजीना खूप धन्यवाद. खूप व्यवस्थित सांगितली.कृपया आपली नावे कळवावी.
@@shraddhabokil8096 ......,
❤ खूपच सुंदर व्हिडिओ आहे ❤ श्री सत्यनारायण महाराज जय❤❤❤❤
Mi Chennai laaste tyamule bramhan cha khup problm zala pn ya vedio mule. Pooja krne khup sope zalle thanl you so much
Thank you for watching our Pooja Video 🙏🙏 Keep supporting 🙂
खूप छान पूजा सांगितली आम्ही कल गणपती पुढे केली खूप धन्यवाद
Thank you for watching our Pooja Video. 🙏 Keep supporting 🙂
खूप छान सांगितली आहे पूजा
गुरूजी ,नमस्कार पूजा खुप सुंदर सांगितली लेखी स्वरूपात मिळाली तर आभारी राहील
गुरुजी खूप छान सांगितली पूजा धन्यवाद .
ekdam sundar pooja sangitli gurujini khup khup dhanyavaad
आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा. आणि शेअर करत रहा. धन्यवाद🙏😊
Khup ch mast gharchya ghari koni hi puja karu shakto khup khup dhanyvad 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan... 🙏🏻💐MI aaj pahilyanda swatah satyanarayan pooja keli. Khup chan vatal.🙏🏻
मनाला आनंद,समाधान मिळणारी पूजा सांगितली ,
आम्ही सुद्धा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणेच पूजा केली धन्यवाद गुरुजी आणि ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mipn aj satyanarayan pooja keli tai tumhi ani gurujinne sngtlyapramane... Khup sundr zala maza satyanarayan.. thankyou so much for this video tai .....
Tai ekch fkt clear nai kalala video mdhe te ahe balkrushna jeva apn suparichya taman mdhe thevto Teva te Surya ani nav grahachya suparyancha kay krto? Cz video fkt 7 supari disat hotya...
Adhi Navgrahache Pujan karave, v nantar Balkrishnache Pujan
karave. Balkrishna Navgrahanchya tamhnat ch thevava.
Video mdhe dakhvala to sequence yogya ahe
Thank you for your support. Plz do subscribe and share our channel with your family & friends. 🙏😊
अतिशय सुंदर पुजेची मांडणी सह यथासांग सत्यनारायणाची पुजा सांगितली... खुप खुप धन्यवाद... 💐
खूप छान आहे सांगीतले
धन्यवाद 🙏😊 आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा आणि शेअर करत रहा
Guruji Pranam.khup chaan Pooja.Om Namo Bhagvate Vasudevay.Thanks.
Khupch sunder pooja sangitli
Me magachya varshi pan keli puja ,ani ya varshi pan karen,khup sunder gurujini pooja sangitali,agadi sunder video aahe ha
Khupach sunder,sadhya saglyachi soy pahun gharich karta yeil.Dhanyavaad
Khup ch chaan Pooja zali tumchya video mule. Thanks 🙏🙏🙏
Khup chan Pooja vidhi sangitale ahe
Very nice mam. Thank you. आम्ही ही तुमची पुजा विधी बघुन सत्यनारायण पुजा केली. अगदी सोपी पुजा विधी आहे. Great.🙏🙏👍👍
Thank You Priyanka 😊 Glad to hear that, may God Satyanarayana bless you 🙏💐
खूप छान पूजा होती ताई
Savitsar puja vidhi v katha yikun khup samadhan v aanand jhala.om namo narayana.
पूजा संकल्प केलेला आहे ।छान पूर्ण पूजा केली गुरुजींनी 🙏♥️
Khup chhan puja keli amhi atta ashicha puja karu gurujina namskar
अतिशय सुंदर पूजा सांगितली - धन्यवाद
खूपच छान माहिती . योग्य प्रकारे पूजा संपन्न झाली.
पूजा विधी खूपच चांगल्या पद्धतीने सांगितली आहे त्यामुळे कोणतीच अडचण आली नाही
खूप खूप धन्यवाद सर 🙏
खूप खूप धन्यवाद.. 🙏
Khup cchan pooja sangitli sir
Madam mala he 4varsha tumhi sangitlya pramanech mi mazi 1ti puja karte .khupch prasana vatate mala . Khup khup thanku.
Khup badal pan zalet mazya aushyat.dhanyawad.
🙏🌺 सत्यनारायण भगवान की जय 🌺🙏
Thank you so much 😊 keep supporting 🙏
So nearly explained step by step, anyone can do this puja with the help of this video... Thanks a lot🌹🙏
धन्यवाद गुरुजी नमस्कार तुमच्या चरणी
गुरुजी तुम्ही सांगितलेली पूजा खुप छान होती अपल मना पासुन आभार 🎉🎉🎉
Khup Chan amhi hya vd pramanech Puja keli dhanyavad tai
आम्ही पण काल पुजा केली आपला व्हिडिओ बघून. छान माहिती दिली. धन्यवाद
धन्यवाद 🙏
वा, खरंच आम्ही पण करणार.
Amhi pooja keli aaj video pahun thanks guruji
Kup chan pooja sagtilte ahe video made Mauli...jai Shree Ram .
आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा. आणि शेअर करत रहा. धन्यवाद🙏😊
खूप छान पूजा सांगितली आहे..... हा व्हिडिओ पाहूनच आम्ही आज घरी पूजा केली आहे ...... तुम्हाला पुडच्या वाटचाल साठी खूप खूप शुभेच्छा ..... मोरया 🙏🙏🙏
आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा. आणि शेअर करत रहा. धन्यवाद🙏😊
खूबच छान पूजा सांगितली खूब खूब धन्यवाद 👏
Satyanarayan bhagvan ki jai. Khup chaan sangitliy pooja. Thank you so much 😊. Satyanarayana deva chi krupa aplya sagalyanvar raho.
Khupachछान पूजा सांगितली गुरुजींनी आज आम्ही विडीओ लावून पूजा केली खूप प्रसन्न वाटले
आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा. आणि शेअर करत रहा. धन्यवाद🙏😊
वा खूपच छान पूजा सांगितली कथा पण खूपच छान सागितली नमस्कार
क्या बात है लय भारी अतिसुंदर सादरीकरण केले आहे महाराज 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👌👌
तुमचे खूप खूप आभारी आहोत 🙏😊💐
खूपच छान सांगितली गुरुजी गणपती मध्ये मी ह्याच पद्धतीने घरी पूजा करेन
Thank you 😊 keep supporting 🙏
खूपच सुंदर पुजा मांडली व गुरुजींनी सांगितली. 🙏🙏🙏
धन्यवाद ताई 🙏🙏😊
🙏खूप सुंदर पूजा सांगीतली आहे.
आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा. आणि शेअर करत रहा. धन्यवाद🙏😊
Saglyat sundar video tai..ataparuant khup baghitle satyanarayan poojeche video pn tumhi khupch chhan sangitla ani gurujiche uchhar atishay shpasht ani sundar..khup dhanyawad
So glad to see your beautiful comment,, such an inspiring !! Thank you so much 🙏😊
खूप छान पूजा सांगितली सर्व माहिती छान सांगितले
Khup chan pooja sangitli tai khup abhari aahe
ऐकतानी फार पवित्र वाटलं, खूप छान.💐
खूप छान, करण्यास सोपी आणि सुटसुटीत. धन्यवाद 🙏
सरळ, सोपं, भक्तीपूर्ण पूजा पाहून मनाला आनंद झाला. धन्यवाद 👌👍🤝🙏🙏🙏🌸🌷🌺
धन्यवाद 🙏😊
❤ ओम नमो भगवते वासुदेवाय❤ तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🏻🙏🏻
खरंच खूप छान श्री सत्यनारायणाची पूजा सांगितली पण गुरू जींचा आवाज मोठा हवा होता
Chan zali pooja
Thank you 😊 keep supporting 🙏
खुप छान ताई... आम्हाला खुप मदत झाली... धन्यवाद... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you 🙏 Keep supporting 🙂
अतिशय सुंदर 🙏
We did our Sri Satyanarayana puja by following this video which is very simple, well explained and easy to understand. THANK YOU so much!
Thank you so much for the appreciation. 😊🙏
पुजा खुप छान झाली.
खूप सुंदर पूजा झाली...... धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙂
Khup chan puja mi ashich keli 2024 sali
ताई खूप धन्यवाद..आमची पूजा ह्या व्हिडिओ बघून छान झाली
खरच खूप सुंदर पूजा सांगितली आणि शांत व्यवस्थित कुठेही गडबड नाही गुरुजी नमस्कार तुमच्या चरणी🙏🙏
Thanks I'm doing puja by following this video
chaan..🌺🙏🏻
Thank you 😊 keep supporting 🙏
गुरूजी खुप छान सांगितली सत्यनारायण ची पुजा
Thank you Tai, khup sundar Pooja zali amchi
Thank you 😊 keep supporting.
Puja visi v katha chan hoti.jay satyanarayan deva.
खूप सुंदर, आम्ही पण अशी च पूजा काल केली, खुप समाधान वाटत आहे
धन्यवाद 🙏😊