श्रावण मास स्पेशल - ऐका सत्यनारायणाची कथा : प्रल्हाद शिंदे : Aika Satyanarayanachi Katha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.8K

  • @anantsalvi3903
    @anantsalvi3903 2 ปีที่แล้ว +60

    प्रल्हाद शिंदेंची गाणी मला फार आवडतात. मी ती आवर्जून ऐकतो.

    • @AmarKubual
      @AmarKubual 5 หลายเดือนก่อน +2

      ❤❤❤❤❤

  • @nitinkharat6677
    @nitinkharat6677 2 ปีที่แล้ว +86

    काय या गाण्यात जादू आहे आजही ती जादू कायम आहे लहानपणी ज्या घरात श्री सत्यनारायण पुजा असेल तर हे गीत हमखास ऐकला मिळत होते आज ही कथेचे महत्व आहे

    • @SatishKshirsagar-w5c
      @SatishKshirsagar-w5c 4 หลายเดือนก่อน +7

      😅😅😅😅😅😅😅😅🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

    • @SatishKshirsagar-w5c
      @SatishKshirsagar-w5c 4 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Shailukamble_fanofAdarshshinde
    @Shailukamble_fanofAdarshshinde 3 ปีที่แล้ว +54

    अजरामर_आवाज #स्वरसंम्राट #प्रल्हाद_दादा_शिंदे #शिंदेशाही हा गोड आवाजाचा वारसा असाच शंभराव्या पिढीपर्यंत अविरतपणे पुढे चालू राहो हिच सदिच्छा . Proud of you shindeshahi and My heartbeats #adarshshinde my sweet #adarshdada.

  • @anantghatge4863
    @anantghatge4863 ปีที่แล้ว +7

    गाणं ऐकून मन प्रसन्न होते पण आता है गाणं ऐकायला भेटत नाही लहान असताना ऐकलेली सुंदर श्री सत्यनारायनाची कथा

  • @manojchavan1005
    @manojchavan1005 ปีที่แล้ว +86

    माझ्या लहानपणापासून श्री सत्यनारायण पूजा कथा ऐकतो पण आजही कथा ऐकल्यानंतर तोच आनंद होतो. खरंच आदरणीय श्री. प्रल्हाद शिंदे यांच्या चरणी श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

    • @mukeshsarage6550
      @mukeshsarage6550 วันที่ผ่านมา

      खरे 100%टक्के खरे. 🙏🙏

  • @AjayKale-vk7re
    @AjayKale-vk7re ปีที่แล้ว +22

    महाराष्ट्रा त असे एकहि घर नाही ज्या घरी नारायणा ची कथा झाली नसेल कीवा ऐकली नसेल.
    प्रथम नमस्काराचे प्रल्हाद शिंदेना नंतर सत्यनारायणाला

  • @sudhirbaraskar8440
    @sudhirbaraskar8440 7 หลายเดือนก่อน +121

    लहानपणी नेहमी सत्यनारायण पूजेचे वेळी कथा मनापासून ऐकत असे, त्या नंतर बऱ्याच दिवसाने हे गाणे ऐकण्यात आले, अगदी संपूर्ण कथा ह्या गाण्यातून ऐकण्यात आल्याने एक वेगळाच आनंद देऊन गेला, व आजही मिळत आहे. 🙏🙏

  • @santoshshedge4737
    @santoshshedge4737 ปีที่แล้ว +28

    सत्यनारायण पूजा जेव्हा कुणाची पुजा असते गावोगावी खुपच आठवण येते गावची जुनी माणस चागली होती😢😢😢 ह्या गाण्यानी रडायला येतो गावच्या आठवणी

  • @निळकंठबुधाजीफुले
    @निळकंठबुधाजीफुले 10 หลายเดือนก่อน +74

    असा आवाज पुन्हा होणार नाही सलाम प्रल्हाद दादा शिंदे यांना

  • @prasadpawar3512
    @prasadpawar3512 ปีที่แล้ว +48

    🙏 श्री सत्य नारायण महाराज की जय 🙏🚩💐 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @lalitasonwane2240
    @lalitasonwane2240 2 ปีที่แล้ว +86

    हे गाणे ऐकल्यावर शांत वाटतं श्री स्वामी समर्थ

  • @hiralalpatil828
    @hiralalpatil828 ปีที่แล้ว +10

    कथा सुंदर पद्धतीने गाईली आहे. मनास प्रसन्नता वाटते कथा ऐकतांना . ॥श्री सत्यनारायण भगवानकी जय हो ॥

  • @marotigudekar2096
    @marotigudekar2096 2 ปีที่แล้ว +65

    प्रल्हाद शिंदे जी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🌹साहेब अतिशय सुंदर आवाजात सुंदर गाणी असे आवाज असें गायक कधीच होनार नाही खुप खुप अभिनंदन करते व धन्यवाद देतोय 🌹🙏🌹👌👍

  • @prasadmasdekar2376
    @prasadmasdekar2376 10 หลายเดือนก่อน +57

    लय भारी ... काय तो आवाज ... प्रल्हाद शिंदे यांच अजरामर गीत👌👌👌👌

  • @tulshidassuryawanshi5395
    @tulshidassuryawanshi5395 3 ปีที่แล้ว +52

    प्रल्हादजींच्या आवाजात सत्यनारायण महापूजा गाणं एक स्वर्गीय अनुभव

    • @JitendraGorde-zb6ub
      @JitendraGorde-zb6ub ปีที่แล้ว +1

      खुप छान प्रल्हादजी हे गाणं अडकल्याने मन खुप प्रसन्न होते खुप छान प्रल्हादजी सर

  • @vishalpalit4050
    @vishalpalit4050 ปีที่แล้ว +22

    शिंदे सराचा आवाज आणि सत्यनारायणाची कथा या दोन्ही ऐकून मन प्रसन्न होते व असे वाटते की पुन्हा पुन्हा ही कथा ऐकतच राहावी नमः सत्यनारायण देवा

  • @suhas3621
    @suhas3621 2 ปีที่แล้ว +42

    हा आवाज एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. म्हणूनच जुनं ते सोनं आणि प्रल्हाद शिंदे एक लाखमोलाचं सोनं आहे

  • @ganeshghadge1006
    @ganeshghadge1006 ปีที่แล้ว +175

    काय आवाज,,,, जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत हा अजरामर राहणार,,,

    • @maheshpuri6127
      @maheshpuri6127 11 หลายเดือนก่อน +8

      yes

    • @dadachavan-en3ub
      @dadachavan-en3ub 11 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@maheshpuri6127

    • @Iaxmanpitambare2141
      @Iaxmanpitambare2141 11 หลายเดือนก่อน

      00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 ❤❤❤❤​@@maheshpuri6127

    • @shivnashinda7245
      @shivnashinda7245 10 หลายเดือนก่อน +4

      E`````````````````e```````````we

    • @MangeshKhambe-xb1ch
      @MangeshKhambe-xb1ch 10 หลายเดือนก่อน

      Q111qq1q1qq qq1​@@maheshpuri6127

  • @sangitasakpal1438
    @sangitasakpal1438 3 หลายเดือนก่อน +9

    ❤🎉ओम भगवते वासुदेव य नमः ❤🎉ओम गणगणपतेय नमः ओम गणगणपतेय नमः ❤🎉ओम नमः शिवाय ❤🎉

  • @nanduawasare5773
    @nanduawasare5773 2 ปีที่แล้ว +5

    Shinde Dada Apanas shatashaha Pranam. Pahadi Aawaj. Gate raho, hamare jaise sunte rahenge Dada.........

  • @sripooja900
    @sripooja900 3 ปีที่แล้ว +46

    हे अतिशय श्रवणीय आहे, आम्ही लहानपणापासूनच ऐकत आलो, स्वर्गीय आनंद म्हणजे काय तर हेच, जय श्री सत्यनारायण महाराज 🙏

    • @bebijadhav3134
      @bebijadhav3134 3 ปีที่แล้ว +1

      Khup chan ahe Katya shri swami samart

    • @shreyathakur9974
      @shreyathakur9974 3 ปีที่แล้ว +1

      @@bebijadhav3134 nnnnnnnnnnnnnnnnnnnnn nmpppppppmnpppp pmp

    • @jitendrshinde3345
      @jitendrshinde3345 3 ปีที่แล้ว +1

      👌🙏

  • @kiranmhatrepoynad
    @kiranmhatrepoynad 2 หลายเดือนก่อน +4

    आगरी समाजातील अनंत पाटील अतिशय गुणवान पण दुर्लक्षित राहिलेले यक्तीमहत्व 🙏🏻🙏🏻 या गाणाचे निर्माते

  • @dattakhandare4483
    @dattakhandare4483 3 ปีที่แล้ว +3

    मी सत्यनारायण कथा दररोज सकाळी दिवस चांगला

  • @dilipkarane6492
    @dilipkarane6492 2 ปีที่แล้ว +6

    दिलीप गोपाळ काराणे.
    श्री सत्यनारायणाची कथा छान आहे,ऐकिवल्या बद्दल धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 ปีที่แล้ว +185

    प्रहलाद जी शिंदे साहेबांनी खूपच सुंदर आवाजात साज भरलाय ,
    जब तक चांद सूरज है तब तक ये अप्रतिम सत्यनारायण पूजा गीत चलता रहेगा
    जग महाराष्ट्र

  • @prashantchitnis4228
    @prashantchitnis4228 ปีที่แล้ว +25

    खुप दिवस उत्सुकता होती की या कथेचे लेखन कोणी केले असेल त्याचे आज उत्तर मिळाले तुम्ही खुप भाग्यवान आहात अशा थोर कवीच्या घरात जन्मलात तुमचे आजोबा कवी श्री . अनंत परशुराम पाटिल आणि महान गायक श्री . प्रल्हाद शिंदे यांच्या पवित्र स्मृतीस सास्टांग दंडवत ।

  • @jalinderchavan2690
    @jalinderchavan2690 ปีที่แล้ว +3

    सर्व गीतं म्हणण्याची प्रयत्न केले परंतु या गीताला पुन्हा कोणी ही म्हणण्याचा प्रयत्न केला व जमला नाही

  • @kahivegle
    @kahivegle 2 ปีที่แล้ว +7

    अगदी लहान असल्यापासून ऐकतोय 🙏

  • @gauravrameshbhosale6046
    @gauravrameshbhosale6046 3 ปีที่แล้ว +66

    शिंदेशाही, निव्वळ शिंदेशाही
    💫
    तुमचे खूप खूप आभार शिंदे साहेब, महाराष्ट्राला ही अजरामर कलाकृती दिल्या बद्दल. प्रत्येक वेळी हे गाणे ऐकताना आठवणींचा पेटारा उघडतो आणि डोळे पाणावतात..
    अप्रतिम, निव्वळ अप्रतिम.
    सत्यनारायणाची कृपा सर्वांवर राहू दे 🙏

    • @pritichavan7260
      @pritichavan7260 2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏 बरोबर आहे तुमचे म्हणणे
      🙏🙏🙏

    • @sunilpalvankar658
      @sunilpalvankar658 2 ปีที่แล้ว

      @@pritichavan7260 🙏🙏🙏🌺🙏🌺

  • @udaysawant4275
    @udaysawant4275 3 ปีที่แล้ว +104

    प्रल्हाद शिंदेचि बहुतेक गीते ही प्रसिद्ध गीतकार अनंत पाटील ह्यांच्या लेखणीतून साकारली आहेत
    त्या गीतकार अनंत पाटिल ह्यांनाही प्रणाम 🙏

    • @swastiki6272
      @swastiki6272 3 ปีที่แล้ว +2

      P0p0p0ppp00p0ppp

    • @shashikantgavande19
      @shashikantgavande19 3 ปีที่แล้ว +2

      Satyanarayan poojan 🙏🙏🙏🙏🙏

    • @ashokmali5595
      @ashokmali5595 2 ปีที่แล้ว +1

      Good

    • @suryakantchanche5253
      @suryakantchanche5253 ปีที่แล้ว +1

      परंतु अनंत पाटील यांचे नाव कमी लोकांना माहिती आहे. हे खरे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. गीता बरोबर गीतकार, गायक, आणि संगीतकार यांची माहिती फोटोंसह दिली गेली पाहिजे. शब्दच गोड नसतील तर गायक काय गाणार. त्यामुळे गीतकाराचेही कौतुक होणे अपेक्षित आहे.

  • @ketansalunke_
    @ketansalunke_ ปีที่แล้ว +2

    खुप सुदंर वाटते ही कथा प्रल्हादजींचा आवाजात..👌👍🏻🌹🙏🏻

  • @jyotishinde2581
    @jyotishinde2581 2 ปีที่แล้ว +5

    खरंच खूप छान आहे किती वेळा ऐकावसं वाटतं

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 2 ปีที่แล้ว +2

    गावाकडची पुजेची आठवण येते मन प्रसन्न होते

  • @avinashsalunkhe655
    @avinashsalunkhe655 ปีที่แล้ว +96

    असा गायक आणि गाणी पुन्हा होणे नाही...खूप छान आवाज🎉❤

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว +2

      Acharya atre asate tar te naki bolale asate ki Pralhad Shinde sarkha gayak aajparyant jhala nahi ani pudhil daha hajar varshat honar nahi.

  • @vivekspandit5731
    @vivekspandit5731 4 หลายเดือนก่อน +3

    या सत्यनारायणाच्या कथेला थोडा सुंदर लयबद्ध चाल फक्त प्रल्हाद शिंदे देऊ शकतात. खरंच खूप भक्तिमय आवाज❤❤

  • @popalghatrangnath6048
    @popalghatrangnath6048 3 ปีที่แล้ว +4

    दादा तुम्हास कोटी कोटी प्रणाम दादा मला असे वाटते तुम्ही आमच्यात आहात तुम्ही अजुनही गातात असे वाटतेय ईश्वरास मागणी मागेल आमचे दादा आम्हास परत द्या....

  • @shubhamkatalesk1550
    @shubhamkatalesk1550 ปีที่แล้ว +11

    ओम‌ नमो‌ नारायणा‌ , 🌹🌹🙏

  • @sandiplokhande-hs5ef
    @sandiplokhande-hs5ef 5 หลายเดือนก่อน +38

    असा गीत होणे नाही सुंदर आवाज प्रल्हाद शिंदे 👍👍

  • @dineshbhalekar7284
    @dineshbhalekar7284 2 ปีที่แล้ว

    श्रीहरी जगद्पिता
    दूर करी तो व्यथा
    ऐका सत्यनारायणाची कथा
    ही ऐका सत्यनारायणाची कथा
    ही ऐका सत्यनारायणाची कथा
    उल्का मूक राजा होता महा थोर
    तयाची पत्नी होती सुंदर
    नदी किनारी एक दात्यांनी
    घातली महा पूजा दोघांनी
    आली एक नौका त्याच मार्गानी
    नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी
    होती व्यापारी साधु वाण्याची
    रीत पाहण्यास आला पूजनाची
    उल्का मूक त्यास बोले ऐकावे
    व्रत नारायणाचे अचरावे
    मनो इच्छित फल मागावे
    चरणी श्रीहरी च्या लागावे
    घराशी आला वाणी परतून
    तयाची पत्नी होती शीलवान
    तयास नव्हते काही संतान
    केला नवस म्हणून वाण्यान
    पति पत्नी ला जाहली जाण
    कन्या ही झाली त्यास रूपवान
    कलावती म्हणून कन्येचे
    नाव ठेविले त्याने आवडीचे
    योगियांची ही प्रथा
    जाई ना कधी वृथा
    जाई ना कधी वृथा
    ऐका सत्यनारायणाची कथा
    ही ऐका सत्यनारायणाची कथा
    लीलावती ने काही दिवासांन
    दिली नवसाची त्यास आठवण
    बोल पत्नीचे ऐसे ऐकून
    दिल उत्तर साधु वाण्यान
    लग्न कन्येचे होता मानान
    करिन पूजा मोठ्या थाटान
    दूत कांचन नगरी धाड़ीला
    वर एक वैश्य पुत्र ठरविला
    केले हो कन्यादान बापांन
    विवाह पार पड़ला थाटान
    व्रत नवसाचे गेला विसरुन
    म्हणून वृष्ट झाले भगवान
    जावया सह आला तो वाणी
    करण्या धंदा आपला मानानी
    नगर ते होते चंद्र केतु चे
    इथेच ग्रह फिरले दोघांचे
    चंद्र केतूच्या महा लातून
    चोराने द्रव्य नेले चोरुन
    राज दुताने पाहिली चोरी
    आला तो चोर वाण्याच्या दारी
    चोरीचे द्रव्य तेथे टाकून
    पळाला चोर दूत पाहुन
    साधू वाण्यावरी आला आळ
    केले दोघांसी कैद तात्काळ
    कर्ता आणि करविता
    काय घडवितो आता
    काय घडवितो आता
    ऐका सत्यनारायणाची कथा
    ही ऐका सत्यनारायणाची कथा
    लीलावतीस दुःख बहु झाले
    घरी ही द्रव्य चोरीस गेले
    लागल्या मागु दोघी ही भिक्षा
    पूजा ना केल्याचीच ही शिक्षा
    होते ब्राम्हणा घरी पूजन
    आली कलावती ते पाहून
    घरी सांगून तिने मातेला
    घातली पूजा त्याच वेळेला
    चंद्र केतूच्या तेव्हा स्वप्नात
    देव जाऊन देती दृष्टांत
    दोघे निर्दोष असती व्यापारी
    सोडुनी द्यावे त्यांना सत्वरी
    सूटता कैदेतून तो वाणी
    निघे भरून नौका द्रव्यानी
    जाहली इच्छा तोच देवाची
    परीक्षा घेण्या साधू वाण्याची
    येऊ नी त्यास म्हणती भगवंत
    ठेविले काय आहे नौकेत
    म्हणे तो नौका माझी तरलेली
    वेली व पाणी याने भरलेली
    होवो खरे तुझे ते बोलून
    यति ते दूर बसले जाऊन
    द्रव्य गेले व पाने पाहिली
    क्षमा यति ची त्याने मागितली
    वेली पानाचे द्रव्य बनवून
    दिले यति ने त्यास परतून
    बांधवा संगे साधू वाण्यांन
    केले नारायणाचे पूजन
    ठेव हृदयी सत्यता
    श्रीहरी शी पूजिता
    श्रीहरी शी पूजिता
    ऐका सत्यनारायणाची कथा
    ही ऐका सत्यनारायणाची कथा
    आला तो वाणी आपुल्या नगरात
    जावई राहिला तो नौकेत
    बातमी ऐकूनी आनंदाची
    हर्षली भार्या साधु वाण्याची
    गेली लीलावती ती चटकन
    पति चे घ्यावयास दर्शन
    घरी कलावतीने भक्तीन
    केले नारायणाचे पूजन
    नाही केला प्रसाद भक्षण
    तशीच गेली घेण्या दर्शन
    म्हणूनी वृष्ट झाले भगवान
    दिली नौका नदीत बुडवून
    आकाशवाणी ती पड़े कानी
    आली कन्या प्रसाद त्यागुनी
    तीचा पति मिळेल परतुनि
    जर येईल प्रसाद भक्षुनी
    घरी कलावतीने जाऊन
    आली त्वरे प्रसाद भक्षुन
    पति सह नौका पडली दृष्टीस
    घातली पूजा हर्ष सर्वास
    श्री प्रसाद भक्षिता
    लाभे सौख्य सर्वथा
    लाभे सौख्य सर्वथा
    ऐका सत्यनारायणाची कथा
    ही ऐका सत्यनारायणाची कथा
    ही ऐका सत्यनारायणाची कथा
    ही ऐका सत्यनारायणाची कथा

  • @Mina-pb9ng
    @Mina-pb9ng 9 หลายเดือนก่อน +5

    खूपच सुंदर आवाज आहे मला खूप आवडतात अशी गाणी ऐकायला

  • @SATISHDAUNDKAR-cp3th
    @SATISHDAUNDKAR-cp3th หลายเดือนก่อน +6

    Praat हा आवाज होणे नाही🌺🌺🌺🌺🌺🙏 या न प्रत साहेब 🙏❤

  • @komalshinde-f2h
    @komalshinde-f2h ปีที่แล้ว +306

    कोण कोण ही कथा 2024 मध्ये ऐकत आहे, मी तर सत्यनारायण कथा रोज ऐकते🙏🙏,, आता तर संपूर्ण पाठ झाली आहे

    • @RasikaDhule-pb8wi
      @RasikaDhule-pb8wi 10 หลายเดือนก่อน +15

      M bolun dakhav na

    • @Editing_king_95
      @Editing_king_95 9 หลายเดือนก่อน

      Ky pn lakhya marayachya

    • @bnnaikwade3352
      @bnnaikwade3352 9 หลายเดือนก่อน +6

      Me

    • @omkarparab638
      @omkarparab638 9 หลายเดือนก่อน +4

      मी ऐकत आहे कथा सत्यनारायणाची एक जैतीर श्री गणेश साई भक्त ( शिवभक्त ) ओंकार दिलिप परब ता वेंगुर्ले सिंधुदुर्ग

    • @Jimmychannel-q9b
      @Jimmychannel-q9b 8 หลายเดือนก่อน

      ​@@RasikaDhule-pb8wi1🎉😊❤😢

  • @vishwanathsontakke6228
    @vishwanathsontakke6228 ปีที่แล้ว +5

    या गीता मधे सत्य नारायण पूजेच्या वेळी वाचले जानाऱ्या पोथी मधील सर्वच अध्याय समाविष्ट करण्यात आले असल्यामुळे सत्य नारायण पुजा केली आहे असा आनंद मिळतो.🌹🌹🙏

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 2 ปีที่แล้ว +9

    श्री सत्यनारायण नमस्कार 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
    प्रल्हाद शिंदे यांना धन्यवाद

  • @jadhavfamily6672
    @jadhavfamily6672 2 ปีที่แล้ว +4

    जय श्री विष्णू भगवान की जय हो.

  • @chitrajoshi4297
    @chitrajoshi4297 ปีที่แล้ว +79

    प्रल्हाद दादांचा अप्रतिम आवाज. त्यांच्या शांत मधुर आवाजाने. कथा पुन्हा पुन्हा श्रवण करावी वाटते.🌹🌹🙏🙏😭

  • @shaileshchavan2414
    @shaileshchavan2414 หลายเดือนก่อน +1

    जो पर्यन्त चंद्र सूर्य आहे तो पर्यन्त ही गाणी अजरामर आहेत ❤️

  • @shru_4065
    @shru_4065 2 ปีที่แล้ว +137

    हि कथा ऐकल्याने मन खूप प्रसन्न होऊन जाते ....✨🎧😌🙏

  • @universalmusic5630
    @universalmusic5630 3 ปีที่แล้ว +10

    लहानपणी मला हे गाणे तोंडपाठ होते आणि हे माहीत असलेल्या काकू, मावशी मला हे म्हणायला सांगायच्या अन मलाही ते आवडत असे. खूपच सुंदर चाल अन् शब्दरचना. गाणे म्हटल्यावर एक वेगळीच feeling येत असे तेव्हा.

  • @AaratiJOGDAND
    @AaratiJOGDAND 3 ปีที่แล้ว +64

    प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात जादू आहे...कोणतेही संगीत असो ....यांच्या आवाजात ऐकल की मन प्रसन्न होते

    • @vishalwakade2140
      @vishalwakade2140 3 ปีที่แล้ว +1

      Aap

    • @vishalwakade2140
      @vishalwakade2140 3 ปีที่แล้ว +1

      Aap

    • @vishalwakade2140
      @vishalwakade2140 3 ปีที่แล้ว

      Aap

    • @ushakshirsagar3466
      @ushakshirsagar3466 ปีที่แล้ว

      खरं आहे. आवाज एकदम खणखणीत आहे. सुंदर आहे आणि साधा सुद्धा आहे. त्यामुळे सामान्य लोक त्या आवाजासोबत लगेच जोडले जातात.

    • @dattarayaiwale4898
      @dattarayaiwale4898 ปีที่แล้ว

      ​@@vishalwakade2140❤

  • @SangitaHiware-l4d
    @SangitaHiware-l4d ปีที่แล้ว +2

    सूर्यनारायण सत्यनारायण आवळे-जावळे दोन भाऊ फक्त विचार भोवती फिरणारे सहा महिन्याची रात्री सहा महिन्याचा दिवस दिवस रात्री

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 3 ปีที่แล้ว +94

    यापुढे कधीही न ऐकायला मिळणारा एक अजरामर आवाज........

  • @MandakiniHargude
    @MandakiniHargude 2 หลายเดือนก่อน +1

    ही कथा ऐकून मन प्रसन्न होते शिंदे साहेब माझा आपणास नमस्कार

  • @skadeshmukh8172
    @skadeshmukh8172 3 ปีที่แล้ว +69

    आवाजात जो भाव आहे तो खरच अव्दितीय आहे. त्यांचे हे पुण्य शिंदे पिढ्यांच्या भरभराटीचा पाया आहे.

  • @anuragpande9102
    @anuragpande9102 2 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः❤

  • @karangaikwad4835
    @karangaikwad4835 3 ปีที่แล้ว +55

    सुप्रसिद्ध गीतकार संगीतकार अनंत पाटील 🙏🏻🙏🏻

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान वाटले.मी गुजरात मध्ये असते.आज कथा ऐकून समाधान झाले.

  • @meghahatkar8392
    @meghahatkar8392 3 ปีที่แล้ว +7

    ऐकून खुप बरेवाटले मन प्रसन्ना झाले,🙏🙏

  • @clashofclansredex2020
    @clashofclansredex2020 ปีที่แล้ว +2

    Hare Krishna Hare Rama. __जय maharastra--Hari OM

  • @cricketlovermahendradhule1278
    @cricketlovermahendradhule1278 3 ปีที่แล้ว +57

    संगीतकारास व गीतकारास विनम्र अभिवादन ❣️ आज हे गाणं अजरामर आहे अजुन किती तरी वर्ष हे गाणं अजरामर राहणार ❣️
    गीतकाराचा पाठीचा कणा असतो संगीतकार 🙏
    अनंत पाटील आणि प्रल्हाद शिंदे यांना विनम्र अभिवादन 🙏

    • @ashashinde508
      @ashashinde508 2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏💐💐

    • @mohankinge9587
      @mohankinge9587 2 ปีที่แล้ว +1

      सत्यनारायण भगवान कि जय

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 ปีที่แล้ว +27

    प्रल्हाद शिंदे ह्यांची ही दोन गाणी सर्वात आवडती आहेत माझी .मी माझ्या Delhi NCR व वडोदरा गुजरात मध्ये खूप वेळा ऐकायची.
    "सत्यनारायण गाणे"
    "तुच सुखकर्ता दुःखहर्ता"
    🙏👌🌹❤️ प्रल्हाद शिंदे ह्यांचा आवाज फारच सुंदर
    ❤️🌹👌🙏

  • @logical3614
    @logical3614 2 ปีที่แล้ว +25

    हे गाणे असे आहे की आज घडीला ही ऐकले तरी मनातून नारायण प्रति भक्ती जागी होते आणि हे गाणे संपू नये असेच वाटते🙏🚩
    सत्यनारायण महाराज की जय🙏🚩

  • @dinkargore8874
    @dinkargore8874 4 หลายเดือนก่อน +2

    अजर अमर आवाज आणी जो पर्यंत ही स्रुष्टी आहे तो पर्यंत हा आवाज अजर अमर राहानार 🙏🏻

  • @anilmandhare3556
    @anilmandhare3556 5 หลายเดือนก่อน +5

    खूप खूप धन्यवाद अशी कथा पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते ❤❤

  • @prasadjadhav9682
    @prasadjadhav9682 3 ปีที่แล้ว +5

    ही गाणी ऐकली की बर वाटायची मस्त आहेत गाणी

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 2 ปีที่แล้ว +2

    शिंदे साहेब, तुमच्यावर खूप आशिर्वाद आणि सदिच्छा व्यक्त केली.रामराम.धन्यवाद.

  • @kessilark2854
    @kessilark2854 ปีที่แล้ว +4

    जुने दिवस आठवले 😊
    🕉️🚩 राम कृष्ण हरी 🚩

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 4 หลายเดือนก่อน +3

    आजही 2024 कोण कोनला आवडते हा आवाज आणि कथा...

  • @shubhampatil681
    @shubhampatil681 3 ปีที่แล้ว +129

    खुप सुंदर आवाज आहे...!!! सत्य नारायणांच हे गाणं ऐकुन मन अगदी प्रसन्न होऊन जाते...!!!

    • @minecraftgodstetleave7675
      @minecraftgodstetleave7675 2 ปีที่แล้ว

      😂😂🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃

    • @sangeetachavan1740
      @sangeetachavan1740 2 ปีที่แล้ว +5

      खरच

    • @ganeshgirhe2500
      @ganeshgirhe2500 2 ปีที่แล้ว

      देणमलध़जभहल

    • @surajkhandekar2745
      @surajkhandekar2745 2 ปีที่แล้ว +3

      .

    • @sohambhusse2689
      @sohambhusse2689 ปีที่แล้ว

      Rrrr

  • @prashantfulsaundar9089
    @prashantfulsaundar9089 4 หลายเดือนก่อน

    असे गाणे आणि अशी कथा आणि असा आवाज पुन्हा कधीच नाही होणार. बालपण आठवलं पूर्ण❤😊🥹😍🚩🙏🍀☘️ श्री सत्यनारायण भगवान की जय 🚩🍀☘️🙏🚩🙏🙏🙏

    • @SatishKshirsagar-w5c
      @SatishKshirsagar-w5c 4 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂🎉😂🎉😂🎉😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mayurbhoir6383
    @mayurbhoir6383 ปีที่แล้ว +4

    खुप छान हे गीत गहिले प्रलाद शिदे यांनी गहिले

  • @krishnawankhede2168
    @krishnawankhede2168 3 ปีที่แล้ว +5

    खरच खुप हे गान आयकुन मन प्रसन्न झाल बरका💥💥💥🙇🙇🙇🙇

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 3 ปีที่แล้ว +1

    नक्कीच दादांचा तो गित गात मिरवणूक
    काढली जाते तो दिवस लक्षात आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @p.s.gorleandco.taxconsulta6670
    @p.s.gorleandco.taxconsulta6670 2 ปีที่แล้ว +163

    गाणे कुठेही ऐकायला मिळाले की लहानपणीची आठवण येते ...सुंदर...

  • @vilasdamari2872
    @vilasdamari2872 ปีที่แล้ว +2

    हिंदू पौराणिक गीत सम्राट प्रल्हादजी शिंदे साहेब शापित गंधर्व यांनी गायलेली श्रवणीय अविट गितें तासनतास ऐकत रहावीशी वाटतात.

  • @yogita6333
    @yogita6333 3 ปีที่แล้ว +63

    ओम नमो नारयणा जुन्या काळी सत्यनारायणाची महापूजा असली कि ऐकायला मिळायचे ते दिवस खूप आनंदाचे असायचे त्या दिवसांची खूप आठवण येते जून ते स्वप्न 🕉️🚩💥☘️🌼🌺💐🌹

  • @sangeetashinde3474
    @sangeetashinde3474 4 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर कथा आहे मी लहान असताना कुठे ही पुजा असली तर जायची फक्त कथा ऐकण्यासाठी आणि खूप दिवसांनी मी आज ही कथा ऐकली ❤❤❤❤❤

  • @shubhadabarve9529
    @shubhadabarve9529 2 ปีที่แล้ว +5

    आज मी ही पूजा ऐकली.मार्गशीर्ष निमित्त👌👍💐😊

  • @dipeshchaugule3355
    @dipeshchaugule3355 3 หลายเดือนก่อน +3

    मी हे गणा रोज गाडी मदे लावतो सकाळी

  • @sanjaykondekar3734
    @sanjaykondekar3734 2 ปีที่แล้ว +28

    खरंच खूप छान गाणे गायले. शिंदे साहेब आपणास मनोमन प्रणाम

  • @VinodShigwan-g3z
    @VinodShigwan-g3z 8 หลายเดือนก่อน

    आजही मोबाईल ऑनलाईनच्या युगामध्ये हि कथा ऐकणं हि जणू पर्वणीच ५० वर्षे नंतर ही सुखद आनंद मिळतो

  • @sharadnamdas4806
    @sharadnamdas4806 ปีที่แล้ว +4

    माझ्या आजोबांचा स्पीकर .मंडप चा धंदा होता ते लहानपणच्या दिवसांची आठवण झाली 😢

  • @ketanjoil7231
    @ketanjoil7231 3 หลายเดือนก่อน

    श्रीहरी जगत्पिता दुर करीतो व्यथा
    ही ऐका सत्य नारायणाची कथा
    उल्कामुख राजा होता महाथोर
    तयाची पत्नी होती सुंदर
    नदी किनारी एकदा त्यांनी
    घातली महापुजा दोघांनी
    आली एक नौका त्याच मार्गानी
    नाव भरलेली पुर्ण द्रव्यानी
    होती व्यापारी साधु वाण्याची
    रित पाहण्यास आला पुजनाची
    उल्कामुख बोले त्यास ऐकावे
    व्रत नारायणाचे आचरावे
    मनोईच्छीत फळ मागावे
    चरणी श्रीहरीच्या लागावे
    आला घरास वाणी परतून
    तयाची पत्नी होती शिलवान
    बयास नव्हते काही संतान
    म्हणूनी नवस केला वाण्यानं
    पती पत्नीस जाहली जाण
    कन्याही झाली त्यास रूपवान
    कलावती म्हणोनी कन्येचे
    नाव ठेवीले त्याने आवडीचे
    योगीयांची ही कथा
    जाईना कधी वृथा
    ऐका सत्य नारायणाची ....
    लिलावतीनं काही दिवसानं
    दिली नवसाची त्यास आठवण
    बोल पत्नीचे ऐसे ऐकून
    दिले उत्तर साधु वाण्यानं
    लग्न कन्येचे होता मानानं
    घालीन पुजा मोठ्या थाटानं
    सुत कांचन नगरी धाडीला
    वर एक वैश्यपुत्र ठरविला
    केले हो कन्यादान बापानं
    विवाह पार पडला थाटान
    व्रत नवसाचे गेला विचारून
    म्हणोनी रुष्ठ झाले भगवान
    जावयासह आला तो वाणी
    कराया धंदा आपला मानानी
    नगर ते होते चंद्रकेतुचे
    ईथेच ग्रह फिरले दोघांचे
    चंद्रकेतुच्या महालातुन
    चोरांनी द्रव्य नेले चोरून
    राजदुताने पाहीली चोरी
    आला तो चोर
    वाण्याच्या दारी
    चोरीचे द्रव्य तेथे टाकून
    पळाला चोर दुत पाहून
    साधु वाण्यावरी आला आळ
    दोघांसी कैद केले तत्काळ
    कर्ता आणि करवीता
    काय घडवीतो आता
    ऐका सत्यनारायणाची कथा ....
    लिलावतीस दुःख बहु झाले
    घरीही द्रव्य चोरीला गेले
    दोघीही मागु लागल्या भिक्षा
    पुजा न केल्याचीच ही शिक्षा
    होते ब्राह्मणा घरी पुजन
    आली कलावती ते पाहून
    घरी सांगुन तिने मातेला
    घातली पुजा त्याच वेळेला
    ् चंद्रकेतूच्या तेंव्हा स्वप्नात
    देव जाऊनी देती दृष्टांत
    दोघे निर्दोष असती व्यापारी
    सोडुनी द्यावे त्यांना सत्वरी
    सुटता कैदेतून तो वाणी
    निघे भरूनी नौका द्रव्यानी
    जाहली ईच्छा तोच देवाची
    परिक्षा घेण्या साधू वाण्याची
    वेऊनी म्हणती त्यास भगवंत
    ठेवीले काय आहे नौकेत
    म्हणे तो नौका माझी तरलेली
    वेली व पान याने भरलेली
    होवो खरे तुझे हे बोलुन
    यति ते बसले दुर जाऊन
    द्रव्य गेले व पाने पाहीली
    क्षमा यतिची त्याने मागीतली
    वेली पानाचे द्रव्य बनवून
    दिले यतिने त्यास परतून
    बांधवा संगे साधू वाण्यानं
    केले नारायणाचे पुजन
    ठेवा ह्रदयी सत्यता
    श्रीहरीसी पुजीता
    ऐका सत्य नारायणाची कथा ....!!!

  • @pralhadmirase9243
    @pralhadmirase9243 2 ปีที่แล้ว +9

    ओम नमो नारायणा !
    जय हो कृपासिंधू नारायणा !

  • @AmitKule-f9p
    @AmitKule-f9p หลายเดือนก่อน

    श्री विष्णू नारायण लक्ष्मी आई धन्यवाद माॅआई बाप हनुमान जयराम

  • @vilassodaye1949
    @vilassodaye1949 5 หลายเดือนก่อน +5

    मन प्रसन्न होणार गीत, हा आवाज ऐकल्यावर एक प्रकारचे समाधान मिळते, प्रल्हाद शिंदेंना मनाचा मुजरा,🙏🙏

  • @schoollover9779
    @schoollover9779 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 Katha khup Chan aahe 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩Jay satykatha

  • @ujjvalakhatake8052
    @ujjvalakhatake8052 ปีที่แล้ว +23

    श्रीःसत्यनाराणःभगवाणःकिःजय

  • @बींधासबोल
    @बींधासबोल ปีที่แล้ว

    लहानपणी आम्ही चाळीत राहत असू तेव्हा रोज सकाळी हे गाणे शेजारचे काका लावत असत....आता कानावर पडले कि त्या आठवणी ताज्या होतात....आता मी माझ्या घरात रोज लावतो.....

  • @ajitchikane8429
    @ajitchikane8429 3 ปีที่แล้ว +200

    जुन्या दिवसांमध्ये ज्या पद्धतीने कॉलोनीत कोणाच्या पण घरी सत्यनारायणाची पूजा असली तरी ह्या गाण्यामुळे संपूर्ण सोसायटीत प्रसिद्ध वातावरण निर्माण होयचे. आणि आजपण जेव्हा हेडफोन्स वर हे गाणं ऐकत असलो तरी त्यात एक अप्रतिम सराउंड साऊंड घुमतो आणि तो त्याच सुंदर वातावरणाची आठवण करतो... जुने दिवस सोन्याचे दिवस...! बोला पुंडलिक वर देव...!

    • @AS-hc1kw
      @AS-hc1kw 3 ปีที่แล้ว +5

      Hari vitthal

    • @rutikvedre
      @rutikvedre 2 ปีที่แล้ว +3

      🙏🌺 हरी विठ्ठल 🌺🙏

    • @shitaldesai1530
      @shitaldesai1530 2 ปีที่แล้ว +1

      Kharchh aahe...

    • @mck4278
      @mck4278 2 ปีที่แล้ว +7

      मला पण माझी लहान पण ची आठवनयेते टेप मधे कँसेट लावुन गाणे लावायची कॉलनी मधे आता बंगल्यात राहतो पण तो आनंद नाही..जुने दिवस सोन्याचे दिवस..........😔😔

    • @rajendraanamane8858
      @rajendraanamane8858 2 ปีที่แล้ว +1

      @@shitaldesai1530 hoghkjj

  • @varshabhosale8212
    @varshabhosale8212 10 หลายเดือนก่อน +9

    Bola shree satyanarayan bhagwan ki jay💐💐🙏🙏

  • @vaibhavgagare8520
    @vaibhavgagare8520 4 หลายเดือนก่อน +1

    असा आवाज पुन्हा होणे नाही,,,, सलाम प्रल्हाद जी.....

  • @krushnasatamkar1621
    @krushnasatamkar1621 5 ปีที่แล้ว +8

    सत्यनारायण कथा खुप छान मनापासून आभार करतो नमस्कार

  • @Nitin58384
    @Nitin58384 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद 🙏🙏.. जय हरी.. 🙏

  • @snehaborgaonkar5998
    @snehaborgaonkar5998 2 ปีที่แล้ว +9

    Jai shree satyanarayana bhagwan 🙏🙏🙏🙏

    • @balajipole3783
      @balajipole3783 2 ปีที่แล้ว

      महालक्षी।माता

  • @nagoraobongane9450
    @nagoraobongane9450 2 ปีที่แล้ว +2

    गुड मॉर्निंग राधे राधे ऐका सत्यनारायणाची कथा

  • @chitrakhairnar-jl1zp
    @chitrakhairnar-jl1zp 4 หลายเดือนก่อน +1

    Satyanarayan Maharaj ki Om namo bhagwate vasudevay namah Jay Shri Krishna Radhe Radhe

  • @bhanudasbhalerao8847
    @bhanudasbhalerao8847 2 ปีที่แล้ว +10

    ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @pratikkholgade1516
    @pratikkholgade1516 4 หลายเดือนก่อน +1

    हे ऐकुण मन एकदम प्रसन्न होते असा आवाज पुन्हा होने नाही

  • @saityersremoldingsangale
    @saityersremoldingsangale 3 ปีที่แล้ว +178

    आमच्या लहानपणी हे गाणे वाजले की आम्ही समजायचं कुठेतरी पूजा आहे कार्यक्रम आहे आणि मनाला खूप आनंद वाटायचा अप्रतिम आवाज आजही ते दिवस आठवतात