Chan puja❤❤ Mi krte puja. Yda 13 la jan. pornima 2025 Ani sankart 14 la aahe ter me sankariti cha divesh pan satynarayan puja krte ter aata sag 13 la puja thi continue kraychi ka donihi new fresh kraychi sang. Please reply me.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 दीदी खुपचं अप्रतिम सत्यनारायणाची पूजा करून दाखविले आहेस तू ❤ सत्यनारायणाचे फोटो जे आहे ते आपण पौर्णिमेच्या दिवशीच वापर केला तर चालेल ना,, दुसऱ्या दिवशी पासून कपाट मध्ये ठेवले तर चालेल का. किंवा ग्रंथ जिथे बांधून ठेवतो तिथे ठेवले तर चालेल का please please मला लवकर सांग 🙏🙏🙏🙏
Example jr 4 poornima satyanaryana puja kele ani 5ve poornima la Jr nemki la period ale tr te escape kru shakto ka ani pudich poornima la puja karu shakto ka
अधिक महिन्यात आता 7 kinva 8 kinva या तारखेला सत्यनारायण पूजा केली तर चालेल का पण अधिक महिन्याची पूर्णिमा चालली गेली आहे मग अधिक महिना संपण्या आधी जर 5 दिवस सत्यनारायण पूजा केली तर चालेल का
Tai mala tumhala kay tari vicharachye hotte? Majhya vadilyanche sakhya chulat bavahala naattu jhala 5 jan la tar me yenarya angarak sankashti la bina puja khele upvaas tevu sakte ka?
अगदी उपवास नाही फक्त जो पर्यंत सत्यनारायणाची पूजा होत नाही तो पर्यंत काही खाऊ नये... हे निश्चित आहे .....त्या नंतर ब्राम्हण जेवून घातल्या नंतर दान करून मग भोजन करावं
असा कोणत्या पासून सुरू करावं असा काही नसतं.... जेव्हा पण आपल्या घरात मांगलिक कार्य होते , काही मोठी नवीन वस्तू घेतल्यास मग सत्यनारायण ची करतो .... ही पूजा कोणत्या ही महिणात करू शकतो .... पौर्णिमा , गुरुवार, संक्रांती हे दिवस सत्यनारायण ची पूजा करीता उपयुक्त दिवस आहेत
पूर्ण दिवस उपवास नाही करत फक्त जो पर्यंत सत्यनारायणाची पूजा होत नाही तोपर्यंत आपण काही खाऊ नये ,तोंड उष्ट करू नये ....सगळी पूजा अर्चा , ब्राम्हण जेवू घातील्या नंतर मग खाऊ शकता
ताई तीन गोष्टी चुकीचं सांगितलेले आहे - १) सत्यनारायण ची सकाळी पण करू शकतो फक्त संध्याकाळी असा नाहीये २) सत्यनारायणाची पूजाचा प्रसाद कुणाला ही देवू शकतो उल्लट पूजा कथा मध्येच प्रसादाला फार महत्त्व दिलेला गेला आहे , जर विश्वास नसेल तर तुम्ही कथा वाचू शकता ३) तुम्ही बाळकृष्ण ची मूर्ती आधीच उचलून घेतली . पहिले सगळी पूजा वर अक्षता वाहून मंत्र म्हणाव मग मूर्तीला उत्तरे कडून हडूच हलवावी मग उचलावी
Om Namo Bhagvate Vasudevay.khup chaan Pooja Tai.Thanks.
Khup sundar puja 🙏🌹
खूप छान पूजा मांडली आहे घरगुती
Shree swami samarth 🙏❤️
Video khup chan vatli tai ❤
Me nehami ashich pooja karat rahnar aahe
Thank you so much tai ❤️
Ashe vedio parhvat ja nehami ❤️
खुप छान सांगितली ताई 🙏🙏🙏🙏
Very Vety Nice ,,,,Papa,,,,👍👍🥳🥳🙏🙏💐💐✌️✌️😊😊
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Shree Swami Samarth jay jay swami samarth maharaj ki jay solapur
Chan puja sangitali Tai tumhi mi ata chalu karen puja tumhi konte pustak waparle te sanga please
सत्यनारायण पूजा कशी विसर्जन करायची तो व्हिडिओ पण टाक ताई
खूप छान
Very Very Nice ,,Papa,,👌👌💐💐🙏🙏🥳🥳
Farach chhan chhan.😊
Shree Swami Samarth 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏
Chan puja❤❤
Mi krte puja.
Yda 13 la jan. pornima 2025
Ani sankart 14 la aahe ter me sankariti cha divesh pan satynarayan puja krte ter aata sag 13 la puja thi continue kraychi ka donihi new fresh kraychi sang.
Please reply me.
Nice
Khup chan sangitle😊
🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 दीदी खुपचं अप्रतिम सत्यनारायणाची पूजा करून दाखविले आहेस तू ❤ सत्यनारायणाचे फोटो जे आहे ते आपण पौर्णिमेच्या दिवशीच वापर केला तर चालेल ना,, दुसऱ्या दिवशी पासून कपाट मध्ये ठेवले तर चालेल का. किंवा ग्रंथ जिथे बांधून ठेवतो तिथे ठेवले तर चालेल का please please मला लवकर सांग 🙏🙏🙏🙏
हो ताई जिथे ग्रंथ व देवांचे फोटो ठेवतात तिथे ठेवू शकता
ताई तांब्यामधे कोणते पाने ठेवावे
Example jr 4 poornima satyanaryana puja kele ani 5ve poornima la Jr nemki la period ale tr te escape kru shakto ka ani pudich poornima la puja karu shakto ka
Pornima la kel tr uttamch ast ...pn satyanarayan ekadashi ani guruwari pn krta yet..google search kra kinva olakhitlya brahman kakanna vichara
Tai 41 divas सत्यनारायण pooja karavika
Kahi manokamna purti sathi satyanarayn vrat kraych asel tr kiti sankhya mde satyanarayan krave ani udhyapn la kay krave plz sanga
खूप छान ताई.पण ते कलशाचे पाणी तुळशीला घातले तर चालेल का? Plz repla द्या.
Tai haldi Kumkum cha ani agarbatti stand kuthun ghetalay,, please reply
दिवस भरा उपावास करायचे का प्लिज सांगा
Tai pustkamadhe 30 suparya dilya aahe
Pudhachya mahinyat kadhi karayachi ...hi puja ...te sanga tai...
Naral dar veli navin ghyaycha ka?
Pooja kiti karave udyapan karave ka
He vstra kohe milte rangoliche sache kothe miltat
अधिक महिन्यात आता 7 kinva 8 kinva या तारखेला सत्यनारायण पूजा केली तर चालेल का पण अधिक महिन्याची पूर्णिमा चालली गेली आहे मग अधिक महिना संपण्या आधी जर 5 दिवस सत्यनारायण पूजा केली तर चालेल का
ताई पंचामृत ने स्नान नाही घातले तरी चालते का
Tai mala tumhala kay tari vicharachye hotte?
Majhya vadilyanche sakhya chulat bavahala naattu jhala 5 jan la tar me yenarya angarak sankashti la bina puja khele upvaas tevu sakte ka?
Tai tumhi reply nahi khela? Nahi karu saktat ka upvaas?
आजूबाजूला ब्राह्मण असतील त्यांना विचारा🙏🙏
ताई तुमच्या घरामध्ये किती दिवस सुतक पाळतात हे पहा आणी घरातील मोठ्या माणसांना विचारून घ्या...🙏
@@PoojasCorner tey lokh gaavi rahatat aani aami Mumbai la, gaavache lokh paachvi pujat astil. Pan pandit ni sangitla ki 10 divas gharat puja paat nahi karaychi.
पोथी चा प्रत अपलोड करा ना
होय
माझा जवळ चौंरग नाही पाट चालेल का
Pooja konatya diwashi keli tar chalel ka sakali.replay must and thanks
फक्त एकादशी आणि अमावास्या या दिवशी सत्नारायणाच्या व्रत न करता बाकी दिवशी करू शकतो
Poojechya divshi upas karave ka Ani Prasad pahunyana ka deu naye
अगदी उपवास नाही फक्त जो पर्यंत सत्यनारायणाची पूजा होत नाही तो पर्यंत काही खाऊ नये... हे निश्चित आहे .....त्या नंतर ब्राम्हण जेवून घातल्या नंतर दान करून मग भोजन करावं
Tai tumi kalas ka mandlanihit
Puja sakali keli tar chalte ka?
पूजा प्रदोष काळातच करावी
नाही असा काही नाही आहे .... सकाळ केली तरीही चालते .... पुष्कळ लोक सकाळीच पूजा करतात
पूजा कोणत्या वेळेस करावी
Hii kashi aahes
चेईत्र पौर्णिमेची आजची पूजा sandhyakali👍केली तर चालेल ना.
सत्यनारायण पूजा केव्हा सुरू करायची असते कोणत्या महिन्यापासून सुरू करायचे असते
असा कोणत्या पासून सुरू करावं असा काही नसतं.... जेव्हा पण आपल्या घरात मांगलिक कार्य होते , काही मोठी नवीन वस्तू घेतल्यास मग सत्यनारायण ची करतो .... ही पूजा कोणत्या ही महिणात करू शकतो .... पौर्णिमा , गुरुवार, संक्रांती हे दिवस सत्यनारायण ची पूजा करीता उपयुक्त दिवस आहेत
naralala mangalsutr ka ghatlay tumhi
कुलदेवीचा कलश म्हणून आणि आवड म्हणून घातलं आहे ताई
मी काल सत्यनारायण केल. पण उत्तर पूजेच्या वेळी तांदूळ बाळकृष्णावर पण टाकले
Kahi harkat nahi shaligram thevla tar tandul nahi takayche
Tumi Ripley देत नाही
जोडीने पुजा केली नाही तर चालेल का
हो अगदी.... एकूण सत्यनारायण ची पूजा जोडप्या नेच करायची असते
उपवास शक्य नसले तर चालते का पूजा करण्यासाठी
Reply
Ripley dya
पूर्ण दिवस उपवास नाही करत फक्त जो पर्यंत सत्यनारायणाची पूजा होत नाही तोपर्यंत आपण काही खाऊ नये ,तोंड उष्ट करू नये ....सगळी पूजा अर्चा , ब्राम्हण जेवू घातील्या नंतर मग खाऊ शकता
Thank u
मी 8 महिने झाले पौर्णिमा पकडतेय तर मी एकदा पण सत्यनारायण पूजा मांडली नाही आता इथून पुढे मांडली तर चालेल का
पूजा केली की उपवास करतात का नाही
करु शकता
ताई तीन गोष्टी चुकीचं सांगितलेले आहे -
१) सत्यनारायण ची सकाळी पण करू शकतो फक्त संध्याकाळी असा नाहीये
२) सत्यनारायणाची पूजाचा प्रसाद कुणाला ही देवू शकतो उल्लट पूजा कथा मध्येच प्रसादाला फार महत्त्व दिलेला गेला आहे , जर विश्वास नसेल तर तुम्ही कथा वाचू शकता
३) तुम्ही बाळकृष्ण ची मूर्ती आधीच उचलून घेतली . पहिले सगळी पूजा वर अक्षता वाहून मंत्र म्हणाव मग मूर्तीला उत्तरे कडून हडूच हलवावी मग उचलावी