तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. TH-cam.com/MarathaHistory TH-cam.com/Virasat TH-cam.com/Historiography
@मराठा हिस्ट्री आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे दुर्मिळ असे व्याख्यानं आणि अति दुर्मिळं इतिहास माझ्यापर्यंत व इतर अनेक इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचला... याबद्दल खरचं धन्यवाद...🙏🙏🙏 या ऐतिहासिक व्याख्यानाची सांगता होऊ नये हेचं मनाला वाटत होते... जास्तीत जास्त *_""" छत्रपती शिवाजी महाराज """_* यांना व त्यांचा शिवपराक्रम जाणून घेण्याची ईच्छा व ओढ होती.., आहे व सदैव राहणारचं... *_" नतमस्तक तया चरणीं ज्यांनी केली स्वराज्यनिर्मिती... "_* 🙏🙏🙏🚩🚩🚩 *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳ (शिवभुषण निनादजी बेडेकर गुरूजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐💐 दुर्मिळ असे एक इतिहासप्रेमी व सखोल अभ्यासू व्यक्तिमत्त्व...🙏🙏🙏) *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
आदरणीय निनादराव सरांना ५ व्या स्मृतीदिनानिमित्त अंतःकरणपूर्वक आदरांजली . आपण फारच लवकर एक्झिट घेतलीत सर . आम्हा विद्यार्थ्यांपेक्षा खरंतर " इतिहास " पोरका झाला यामुळे . आपल्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ इतिहासअभ्यासक , विश्लेषक व्यक्तीमत्वाच्या स्मृती कयमच आमच्या हृदयात वसलेल्या आहेत .
ईतका मोठा माणूस मी जवळून पाहीलाय आणि त्यांच्यासोबत रायगड ऊतरताना लिंबु सरबत पण प्यायलय आणि त्यांच शिवभुषण नावाच पुस्तकाच प्रकाशन रायगडलाच होत शिवपुण्यतिथीच्या दिवशी आणि ते पुस्तक त्यांच्याच हातुन घेणारा भाग्यवान मी फार ग्रेट व्यक्तिमत्त्व होत
बेडेकर सर खूपच अप्रतिम माहिती दिलीत आपण....सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे सगळ्या युद्धाच्या व तहाच्या तारखा तसेच जगातील इतर योद्ध्यांची माहिती अगदी तोंडपाठ आहे...आमच्या सारख्या तरुण मुलांनाही एवढी माहिती लक्षात ठेवणं सोपं नाहीये....त्याबद्दल तुम्हालाही सलाम आहे.जय जिजाऊ जय शिवराय..🚩🚩🚩🚩
I LIKE MOST THOSE VIDEOS OF RESPECTED SHRI. NINADJI BEDEKAR SIRS ON OUR DEVAIT SHRI. CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ...RARE HISTORIAN OF MAHARASHTRA...SALUATE TO YOU SIR. GOD WILL GIVE YOU PEACE IN HEAVEN.....
@मराठा हिस्ट्री आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे दुर्मिळ असे व्याख्यानं आणि अति दुर्मिळं इतिहास माझ्यापर्यंत व इतर अनेक इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचला... याबद्दल खरचं धन्यवाद...🙏🙏🙏 या ऐतिहासिक व्याख्यानाची सांगता होऊ नये हेचं मनाला वाटत होते... जास्तीत जास्त *_""" छत्रपती शिवाजी महाराज """_* यांना व त्यांचा शिवपराक्रम जाणून घेण्याची ईच्छा व ओढ होती.., आहे व सदैव राहणारचं... *_" नतमस्तक तया चरणीं ज्यांनी केली स्वराज्यनिर्मिती... "_* 🙏🙏🙏🚩🚩🚩 *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳ (शिवभुषण निनादजी बेडेकर गुरूजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐💐 दुर्मिळ असे एक इतिहासप्रेमी व सखोल अभ्यासू व्यक्तिमत्त्व...🙏🙏🙏) *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
सर आपण आज वास्तवावर बोलाव !!श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय!! !!जय शिवाजी,जय जिजाऊ!! !!हर हर महादेव !! तमाम शिवभक्तानी आज कोकणी माणसांच्या मदतीला धावुन या सुटका करा मुबंईताल चाकरमन्याची गावी जाण्यासाटी वाहन उपलब्ध करून द्या वाहन सॉनिटायजरची सोय करा कोरोना पासुन वाचवा कोकण वासीयांना आज कोरोनाच संकट असताना पुढे पावसाच ही संकट आहेच या संकटाचा सामना करण्यासाटी किंवा मुंबईतील कोकणातील माणसांसाटी त्यांना गावी आणण्यासाठी कोकणातील कोणताच अधिकरी किंवा आमदार खासदार पुढे येण्याच धाडस दाखवत नाही पण निवडनुका आल्या की बरोबर त्यांना मुंबईतील कोकणी माणुस दिसतात. आपण स्वताच विचार करा कोणत्या पुढारी मंडळी , आमदार, खासदार , यांनी आपली विचारपुस केली का? जेथे लोक सार्वजनिक सौच्छालयाचा वापर करतात त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. लोक गावी गेली तर या धोक्यापासुन वाचु शकतील . कोकणातील बरेच लोकांच हातावर पोटं असत ते भाड्याने मुंबईला राहतात. व काहीचे तर भाडे करार संपले आहेत व आता दोन महिने हाताला काम ही नाही पैसे ही नाहीत पण कोकणी माणुस आपल दु:ख कोणापुढे दाखवत नाहीत . पण अाता तस करुन चालणार नाही. आपण च आपल्या माणसां साठी विचार करण गरजेच आहे. भाड्याने रहाणारा कोकणी नोकर माणुस हे आपल दु;ख का लपवुन टेवत आहे .. कृपया कोकणातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांनी , आमदार, खासदारांनी, चाकरमन्यांचा विचार करावा ही विनंती आहे . कोकणात येण्यासाटी सरकारच्यी मदतीन् मोपत सेवा उपलब्ध करावी. ते शक्य नसल्यास किमान ५०० रु ते ६०० ऱुपयात सेवा द्या. आज कोकणी माणुस ३००० रुपये मोजुन जात आहे पण जे गरीब आहेत त्यांच काय
Hi sir kindly create subtitles. We r die hard admirers of Chathrapathi Maharaj ji but not able get beautiful info like this. Trying level best to learn Marathi 🙏🙏🙏🙏
छ्त्रपती शिवाजी महाराज हे बारा बलुतेदार यांचे राजे व मराठा सरदार गडकरी यांचे मुकुट मनी होते जो तलवार चालवतो तो विर मग तो कोणत्याही जाती धर्म पंथ प्रांत यांचा असो ,जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे .
Thanks again for the awesome video.🙏🚩 P.S.: Strange coincidence. Shri. Ninad Bedekar passed away on the 10th of May, 2015 and the British destroyed Raigad on the same day in 1818. 18:40
मला एका गोष्टीच खूप दुःख आहे आणि कायम राहील मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात का जन्माला आलो नाही मला राजे साठी बलिदान देता आले नाही...... स्वराज्य साठी रक्त सांडता आले नाही.... पण एक गोष्टीच समाधान आहे का महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो
I tried reading shiv bharat and shiv charitra but it is difficult to understand to that level which videos/audios makes understand. Try of making a video on whole shiv bharat/shiv charitra with keeping Youth in mind.
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
TH-cam.com/MarathaHistory
TH-cam.com/Virasat
TH-cam.com/Historiography
हिंदी आणि इंग्रजी चॅनल चालू करणे हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. त्यासाठी भरपूर शुभेच्छा! दोन्ही चॅनल ना सबस्क्राईब केलं आहे!!
Hi, I saw this video at least 10 times I loved this video. Apparently this was 6-7 days event, can you please upload all the 6 days video as well?
@@अमोलभोर-ग9ठ Already Uploaded. Check this Playlist - th-cam.com/play/PLNSZf8CnfT8j3vMcITTQPzEPlcdTuMucU.html
सरांची।पुस्तके उपलब्ध आहेत का
@मराठा हिस्ट्री
आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे दुर्मिळ असे व्याख्यानं आणि अति दुर्मिळं इतिहास माझ्यापर्यंत व इतर अनेक इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचला... याबद्दल खरचं धन्यवाद...🙏🙏🙏
या ऐतिहासिक व्याख्यानाची सांगता होऊ नये हेचं मनाला वाटत होते... जास्तीत जास्त *_""" छत्रपती शिवाजी महाराज """_* यांना व त्यांचा शिवपराक्रम जाणून घेण्याची ईच्छा व ओढ होती.., आहे व सदैव राहणारचं...
*_" नतमस्तक तया चरणीं ज्यांनी केली स्वराज्यनिर्मिती... "_* 🙏🙏🙏🚩🚩🚩
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
(शिवभुषण निनादजी बेडेकर गुरूजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐💐
दुर्मिळ असे एक इतिहासप्रेमी व सखोल अभ्यासू व्यक्तिमत्त्व...🙏🙏🙏)
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
आदरणीय निनादराव सरांना ५ व्या स्मृतीदिनानिमित्त अंतःकरणपूर्वक आदरांजली . आपण फारच लवकर एक्झिट घेतलीत सर . आम्हा विद्यार्थ्यांपेक्षा खरंतर
" इतिहास " पोरका झाला यामुळे . आपल्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ इतिहासअभ्यासक , विश्लेषक व्यक्तीमत्वाच्या स्मृती कयमच आमच्या हृदयात वसलेल्या आहेत .
He barobar बोलले आहे
इतका मोठा माणूस प्रत्यक्षात पाहता नाही आला... निदान या व्हिडिओज् मुळे ऐकता तरी येतंय.
शिवभुषण श्री. निनाद बेडेकर यांच्यासारखा इतिहास तज्ञ हजारो वर्षांत एकदाच जन्माला येतो. विनम्र अभिवादन 🙏🙏
मि एकल भाषण एक धा रायगड वर हा आवज पुन्हा नाहि इतिहास
ईतका मोठा माणूस मी जवळून पाहीलाय आणि त्यांच्यासोबत रायगड ऊतरताना लिंबु सरबत पण प्यायलय आणि त्यांच शिवभुषण नावाच पुस्तकाच प्रकाशन रायगडलाच होत शिवपुण्यतिथीच्या दिवशी आणि ते पुस्तक त्यांच्याच हातुन घेणारा भाग्यवान मी फार ग्रेट व्यक्तिमत्त्व होत
खरंय
@@prashantsheth8166 नशीबवान आहेस भावा
हे व्यख्यान म्हणजे इतिहासातील महत्वपूर्ण पान आहे. असं जिवंत पुस्तक आम्हाला दिल्या बद्दल Marathi History चे आभार.!!!
बेडेकरानां नमन....!
निनाद राव यांचे व्याख्यान म्हणजे साक्षात शिवराय जिवंतपणी अनुभवने...🙏
Kharach ❤️👍🏻🙏
सत्य आहे...👍
Khrch
Outstanding
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. धन्य आहोत आम्ही या मातीत जन्मलो.
Ninad Bedekar Sir is Encyclopaedia of Maratha History.
We Miss you Sir. 🙏🙏🙏🙏
साधारण २०१०-११ च्या सुमारास पानीपत या विषयावर निनाद सरांचे व्याख्यान रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात झाले होते. आमच्यासाठी ती पर्वणी होती.
अत्यंत अभ्यासपूर्ण, महाराष्ट्रात स्व राज्याचे चतैन्य निर्माण करणारे व्याख्यान आहे
-- र. छो. पाटील.
एक दा यांना भेटण्याची इच्छा होती ती अपूर्ण राहिली 🙏🏼💐🙏🏼
फारच अप्रतिम आणि प्रेरणादायी माहिती.धन्यवाद।🙏🌹🚩🚩👌👌
Dislike करणाऱ्या हरामखोर आणि गद्दार आत्म्यांना शांती लाभो।
सर तुमच्या मुळे आजच्या पिढीला खरा इतिहास कळलाय तुमचा आभरी आहे
जय शिवराय भाऊ तुमच्या सगळ्या video lockdown असताना बघितल्या खूप सारी माहिती भेटली. धन्यवाद आमच्या साठी हा माहितीचा महासागर उपलब्ध करून दिल्या बद्दल.🙏👌
ज्ञानाचा अथांग सागर शिवभूषण श्री निनाद बेडेकर
असं म्हणतात की लोकं मेल्यानंतर स्वर्गात जातात ,
पण आम्ही तर या🚩 स्वर्गातच जन्माला आलोय मराठ्याच्या घरात आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात🚩.."
Atishay sundar...bharaun taknara video, manapasun dhanyawad 🙏
आदरणीय बेडेकर सरांचा अभ्यास खूपच सखोल होता धन्यवाद
Thanks!
जय शिवराय , धन्य हो निनाद जी बेडेकर🙏
This type of program periodically in all a school , college, industry institutions. Great Inspiration. Effective communication
काय बोलणार निनाद सरांचं प्रत्यक्ष ऐकता आलं नाही व्याख्यान फार थोर व्यक्ती सरांना नमन
🤦👍0
आत्ता देखील गरज आहे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची
तुमच्या व्हिडीओच्या माध्यमातून एक महान माणूस आम्हाला समजला धन्यवाद पण खंत एवढीच राहिली यांना प्रत्यक्षात पाहता आले नाही 😔😔❤
बेडेकर सर खूपच अप्रतिम माहिती दिलीत आपण....सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे सगळ्या युद्धाच्या व तहाच्या तारखा तसेच जगातील इतर योद्ध्यांची माहिती अगदी तोंडपाठ आहे...आमच्या सारख्या तरुण मुलांनाही एवढी माहिती लक्षात ठेवणं सोपं नाहीये....त्याबद्दल तुम्हालाही सलाम आहे.जय जिजाऊ जय शिवराय..🚩🚩🚩🚩
अप्रतिम! 👌👌👌👌👌
त्रिवार नमन निनाद बेडेकर यांना
Khup chan vyakhyan .. Shri. Ninad Bedekar yanche kiti wela aikle tari kamich watta.. sakhol abhyas ani awad kasa asawa tyache uttam udaharan mhanje Shri.Ninad Bedekar. Khup khup dhanyawad Maratha History
Extraordinary brave man who let us know great history of maratha. Shivaji Maharaj is true patriot we need to be like him today
Khup bhari.. Jay shivray 💓👑🚩
जय शिवराय...🙏
अप्रतिम सर... आपण खूप छान इतिहासाची मांडणी केलीत.. मनापासून आभार
तुमचा आवाज खणखणीत आहे
Great raje ani tumache vyakhan mhanje prateksha pahatoy ase vatatay
उत्तम माहिती आणि तेवढाच उत्तम आवाज ...
जय शिव राया,निनाद सर यांच वक्तव्य अप्रतिम आहे.
Jai shivrai... Thanks ninad sir
I LIKE MOST THOSE VIDEOS OF RESPECTED SHRI. NINADJI BEDEKAR SIRS ON OUR DEVAIT SHRI. CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ...RARE HISTORIAN OF MAHARASHTRA...SALUATE TO YOU SIR. GOD WILL GIVE YOU PEACE IN HEAVEN.....
जय शिवराय ❤😊
@मराठा हिस्ट्री
आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे दुर्मिळ असे व्याख्यानं आणि अति दुर्मिळं इतिहास माझ्यापर्यंत व इतर अनेक इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचला... याबद्दल खरचं धन्यवाद...🙏🙏🙏
या ऐतिहासिक व्याख्यानाची सांगता होऊ नये हेचं मनाला वाटत होते... जास्तीत जास्त *_""" छत्रपती शिवाजी महाराज """_* यांना व त्यांचा शिवपराक्रम जाणून घेण्याची ईच्छा व ओढ होती.., आहे व सदैव राहणारचं...
*_" नतमस्तक तया चरणीं ज्यांनी केली स्वराज्यनिर्मिती... "_* 🙏🙏🙏🚩🚩🚩
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
(शिवभुषण निनादजी बेडेकर गुरूजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐💐
दुर्मिळ असे एक इतिहासप्रेमी व सखोल अभ्यासू व्यक्तिमत्त्व...🙏🙏🙏)
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
हे dislike करणारे कोण आहेत त्यांना म्हणावे स्वतः काही अभ्यास करून बोलायला तरी शिका
निनाद जी बेडेकर यांनी केलेल्या अभ्यासाचा १% जरी केला तरी खूप आहे
Khup chhan Vyakhyan.
Jay Bhavani Jay Shivaji.
सर आपण आज वास्तवावर बोलाव
!!श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
!!जय शिवाजी,जय जिजाऊ!!
!!हर हर महादेव !!
तमाम शिवभक्तानी आज कोकणी माणसांच्या मदतीला धावुन या सुटका करा मुबंईताल चाकरमन्याची
गावी जाण्यासाटी वाहन उपलब्ध करून द्या
वाहन सॉनिटायजरची सोय करा कोरोना पासुन वाचवा कोकण वासीयांना
आज कोरोनाच संकट असताना पुढे पावसाच ही
संकट आहेच या संकटाचा सामना करण्यासाटी किंवा मुंबईतील कोकणातील माणसांसाटी त्यांना गावी आणण्यासाठी कोकणातील कोणताच अधिकरी किंवा आमदार खासदार पुढे येण्याच धाडस दाखवत नाही पण निवडनुका आल्या की बरोबर त्यांना मुंबईतील कोकणी माणुस दिसतात.
आपण स्वताच विचार करा कोणत्या पुढारी
मंडळी , आमदार, खासदार , यांनी आपली विचारपुस केली का?
जेथे लोक सार्वजनिक सौच्छालयाचा वापर करतात त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे.
लोक गावी गेली तर या धोक्यापासुन वाचु शकतील .
कोकणातील बरेच लोकांच हातावर पोटं असत
ते भाड्याने मुंबईला राहतात. व काहीचे तर भाडे करार संपले आहेत व आता दोन महिने हाताला काम ही नाही
पैसे ही नाहीत पण कोकणी माणुस आपल दु:ख कोणापुढे
दाखवत नाहीत . पण अाता तस करुन चालणार नाही.
आपण च आपल्या माणसां साठी विचार करण गरजेच आहे. भाड्याने रहाणारा कोकणी नोकर माणुस हे आपल दु;ख का लपवुन टेवत आहे ..
कृपया कोकणातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांनी , आमदार, खासदारांनी, चाकरमन्यांचा विचार करावा ही विनंती आहे .
कोकणात येण्यासाटी सरकारच्यी मदतीन्
मोपत सेवा उपलब्ध करावी.
ते शक्य नसल्यास किमान ५०० रु ते ६०० ऱुपयात सेवा द्या. आज कोकणी माणुस ३००० रुपये मोजुन जात आहे पण जे गरीब आहेत त्यांच काय
एवढा बारीक तपशिल जणु सरांच्या बोलण्यातून आपण तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवतोय अस वाटत.
Khup chan mahiti milali
Khup sundar .thanks ..
Hi sir kindly create subtitles. We r die hard admirers of Chathrapathi Maharaj ji but not able get beautiful info like this. Trying level best to learn Marathi 🙏🙏🙏🙏
1 च नंबर छान वाटलं
Excellent bedekar saheb
जय श्री राम खरा इतिहासकार
खूपच छान माहिती
किती मोठा अभ्यास
Sir salute apratim knowledge
Khup chan
Khup chan ninad sir pahije hote tumhi
Ninadrao we miss u ❤❤❤
खूपच छान 👍👌👌
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
जय शिवराय ❤ महाराजांचा आणि मराठ्यांचा संपूर्ण व सखोल इतिहास कुठून करावा?
Chhatrapati shivaji maharaj he maharashtrat janmun suddha maharashtra ajun adkhalat aahe.
Great ninad ji
Khup jast sundar video ani vichar
Dhanyawad 🙏❤️🚩 best channel on TH-cam 🔥
Respect to you Sir
Best
मंत्रमुग्ध 👌🏼
धन्य झालो ऐकून
Mi pan 😭🙏
खुप छान जय शिवराय 👌
छान
छ्त्रपती शिवाजी महाराज हे बारा बलुतेदार यांचे राजे व मराठा सरदार गडकरी यांचे मुकुट मनी होते जो तलवार चालवतो तो विर मग तो कोणत्याही जाती धर्म पंथ प्रांत यांचा असो ,जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे .
Thanks again for the awesome video.🙏🚩
P.S.: Strange coincidence. Shri. Ninad Bedekar passed away on the 10th of May, 2015 and the British destroyed Raigad on the same day in 1818. 18:40
Khoop chhan
thank you for uploading this. Please try to get as much speeches as possible from Mr Bedekar
खुप खुप छान सुंदर प्रेरणादायी आहे मि हे व्याख्यान आधिपण खुप ऐकलेले आहे खुप खुप छान सुंदर प्रेरणादायी आहे धन्यवाद
Namasthe guruji , Bahirji Naik video kara sir.
अतिशय ओजस्वी आणि चेतना जागृत करणारे व्याख्यान. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.
❤❤
🙏🙏✌
Sadaiva Naman 🙏🙏🙏🙏🙏
Ek no video
खूप छान.!!
👌👌
Excellent
प्रत्येक ठिकाणी निनादजी आपण म्हणता
युद्ध खेळले गेले
मला वाटतं युद्ध खेळलं जात नाही युद्ध लढले जाते
युद्ध म्हणजे खेळ नव्हे
खरे आहे पण मराठ्यांच्या शौर्यापुढे युद्ध हा खेळ वाटतो
भाषा आहे भाषेत काही अलंकार असतात त्यानुसार बोलली जाते
मला एका गोष्टीच खूप दुःख आहे आणि कायम राहील मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात का जन्माला आलो नाही मला राजे साठी बलिदान देता आले नाही...... स्वराज्य साठी रक्त सांडता आले नाही.... पण एक गोष्टीच समाधान आहे का महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो
Nice
निनाद सर चे आग्रा सुटका संपूर्ण व्हिडिओ असेल तर टाका कृपया
Sir kya aap aapke video hindi me bana sakte ho plz ya koy link jahase hindi me shree sivaji maharaj ke bare me jyada se jyada jan sake
Chhan.. 🙏🚩🙏
I tried reading shiv bharat and shiv charitra but it is difficult to understand to that level which videos/audios makes understand. Try of making a video on whole shiv bharat/shiv charitra with keeping Youth in mind.
जणू माहितीचा समुद्र च.....💐💐💐
👍👍
pustakanchi nave sanga sarv mi gheun yeil sir
शिवभारत - कवींद्र परमानंद
शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
On war, The art of war (13 principles)
असल्या सांगोवागी गोष्टी वर विश्वास नाही. प्रतक्षापैक्षा प्रतिमा मोठी असले प्रकार सध्या रिकामटेकडे लोक करीत आहे.
खुप मस्त
48:17 bookmark
🙏🙏🙏🙏
Aplya nidhanane kiti pokli zhaliye te ata samajate
❤️❤️🔥👍🙏🙏🙏🙏
निनाद सरांचे छत्रपती संभाजी महाराजां चे स्पीच आहे का प्लीज सांगा.
दुर्दैवाने उपलब्ध नाहीत. त्यांनी किमान २ वेळा व्याख्याने दिली होती परंतु त्या वेळी ती रेकॉर्ड होऊ शकली नाहीत.
@@MarathaHistory 😭😭😭
🔥
#महाराष्ट्रधर्म