Q And A Somnath Nagawade Information | Somnath Nagawade | Marathi Youtuber | Marathi Vlogger

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • Q And A Somnath Nagawade Information | Somnath Nagawade | Marathi TH-camr | Marathi Vlogger
    #SomnathNagawade #marathiVlogger #marathiTH-camr
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    follow me on --
    Instagram- / somnath.nag. .
    Facebook- / somnathnagaw. .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    For any business inquiry:-
    Email: somnathnagawade@gmail.com
    For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
    / somnathnagaw. .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Equipment Used During Video :
    Sony DSLR Camera: amzn.to/2Tnord...
    Gimbal: amzn.to/2ZAcmW...
    Camera Lens: amzn.to/36mwxs...
    DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsm...
    iPhone: amzn.to/2XecPK...
    Drone: amzn.to/2WMYmX...
    Audio Recorder: amzn.to/3e6mHN...
    Audio Bundle: amzn.to/326Wfj...
    Mic: amzn.to/36fFvX...
    Action Cam: amzn.to/3cSrxh...
    Editing Machine: amzn.to/2zh5Fxl​

ความคิดเห็น • 165

  • @naveenchougule8602
    @naveenchougule8602 3 ปีที่แล้ว +6

    खुप खुप छान, असेच मराठीवर सर्वांनी ठाम राहायला हवे.

    • @theamit661
      @theamit661 2 ปีที่แล้ว

      हो मराठी च

  • @nins143
    @nins143 3 ปีที่แล้ว +3

    सर तुमच्या या व्हीडीओमधे मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तुमचं मराठी भाषेवरील प्रेम आणि अभिमान. हिंदी भाषिकांच्या दबावाला बळी न पडता मराठीतच व्हिडिओ बनवण्याची तुमची भूमिका खूपच प्रशंसनीय आहे. असेच मराठीत व्हीडीओ बनवत रहा आणि इंग्रजीत सबटायटल्स देत रहा म्हणजे परदेशी लोकही व्हीडीओचा आस्वाद घेऊ शकतील आणि महाराष्ट्रात राहूनही ज्यांना मराठी येत नाही ती लोकं मराठी शिकतील 😀.....सस्नेह जय महाराष्ट्र 👍🚩

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว +1

      मनःपुर्वक आभार

  • @meenasusvirkar1759
    @meenasusvirkar1759 3 ปีที่แล้ว +5

    Namaskar 🙏 आधी तर तुमचे खूप खूप कौतुक 👍 यूट्यूब channel कसे बनवायचे ते नीटसे सोप्या पद्धतीने समजाऊन सांगू शकाल का? मी तुमची खूप आभारी राहीन 🙏🙏

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 ปีที่แล้ว

    मराठी भाषा एवढी छान आणि सरळ सोपी आहे आणि खूप प्रामाणिक निर्मळ आहे आणि माझी मायबोली आहे जिच्यावर मी अतिशय प्रेम करतो आणि त्याच मराठी मातीतला एक अस्सल मराठमोळा हिरा म्हणजे साहेब तुम्ही

  • @jyotinirhali950
    @jyotinirhali950 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान! असंच नवनवीन ब्लॉग बनवा सर. फार छान माहिती मिळाली तुमची.तुमचे विडिओ पाहून मला सुद्धा काही दिवसापासून हे प्रश्न पडत होते.छान उत्तर मिळाली धन्यवाद.

  • @vijayranesongs
    @vijayranesongs 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान सोमनाथ जी, अप्रतिम माहिती आणि प्रांजळपणे दिलेली उत्तरे मनाला भावली. असेच सुंदर सुंदर विडिओ करत रहा!
    तुमचे विडिओ फारच माहिती पूर्ण आणि परिपूर्ण मार्गदर्शक असतात..... Keep it up! 🌹😊👍🏻🙋🏻‍♂️

  • @TravelIndia-yq4fh
    @TravelIndia-yq4fh ปีที่แล้ว +1

    मराठी चित्रपटा ची स्क्रिप्ट लिहून, filmography सुद्धा छान करू शकता तूम्ही ..😂😊

  • @VirShri
    @VirShri ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा

  • @prasadwaghmare6308
    @prasadwaghmare6308 3 ปีที่แล้ว +1

    उत्तम सादरीकरण, या मुळे तुम्ही आमचे मित्रा सारखेच आहात असे वाटते व्हिडियो बघताना

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 9 หลายเดือนก่อน

    तुमचा तीन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आज पाहिला आपली वैयक्तिक माहिती छान वाटली आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.💐💐💐

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार महर्षी...फोटोग्राफी आणि सादरीकरण !!उत्तमोत्तम!!

  • @naturelover-x8x
    @naturelover-x8x ปีที่แล้ว +1

    Tumche sagle videos khoooooop masstt astat.

  • @rajeshghogare2529
    @rajeshghogare2529 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आपला मराठी अभिमान अभिमानास्पद आहे👉👉

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद आपल्या बदल सर्व ज्ञात झाले 🙏🙏🙏👍👍👍

  • @mayasawant5711
    @mayasawant5711 2 ปีที่แล้ว +1

    no no kharach professional ahaat... karan best photography... ani content pan jabardast

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +1

    खुप चांगले काम करत आहात.
    !! धन्यवाद !!

  • @leenachavan47
    @leenachavan47 3 ปีที่แล้ว +1

    Thanks somnath sir,,,I also love travelling .,आणि तुमचे videos खरच खूप छान असतात

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 2 ปีที่แล้ว +2

    Sir, You have shown us the Heaven in Maharashtra. All your tours are in nature which no one has shown with perfect information. Villas, Fields, Forests Oh My God. No concrete only Greenery. फक्त आता Switzerland येथील डोंगरांसाखे महाराष्ट्रातील डोंगर राखायचे राहिले आहेत. खूप धन्यवाद वेगळा अनुभव तुम्ही तिघांनी share केल्याबद्दल. सुंदर कुटूंब, सुंदर जिवन🌹🌿

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपले मनापासून आभार

  • @vijaylonkar8167
    @vijaylonkar8167 2 ปีที่แล้ว

    फारच छान उपक्रम राबविला आहे आपण
    आपल्या सर्व कुटुंबीयांचे हार्दिक अभिनंदन
    👍👍👍

  • @jjayesh123
    @jjayesh123 3 ปีที่แล้ว +4

    All the best sir for your future endeavour.. Cheers..!

  • @biswabratadatta93
    @biswabratadatta93 2 ปีที่แล้ว +1

    Happy Ganesh Chaturthi. Ganapati Bappa Moraya.

  • @ravindrapatil7953
    @ravindrapatil7953 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti
    Sarv prashnanna uttar milale

  • @manalikulkarni7098
    @manalikulkarni7098 3 ปีที่แล้ว +1

    Sir amazing cinematography . Ani tumhi te kiti manapasun enjoy karta te janvta. Thank you

  • @sanketbagewadi5169
    @sanketbagewadi5169 16 วันที่ผ่านมา

    Family chi sat konta pn success mage kiti important ahee he kalun yet ❤❤

  • @sahebraodukare2289
    @sahebraodukare2289 ปีที่แล้ว

    खूप छान दादा मला तुमचे व्हिडिओ पाहण्याला खूपच आवडतात

  • @vinodlaxmankharde3764
    @vinodlaxmankharde3764 2 ปีที่แล้ว +1

    मराठी बद्दल असलेली आपुलकी व ती तत्व ता जोपस्ने
    आज परत एकदा शिकलो

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद

  • @rameshbhogale8152
    @rameshbhogale8152 3 ปีที่แล้ว +1

    अनेक आशिर्वाद !! तुमच्या प्रश्नामोत्तराचा व्हिडिओ बघून तुमच्या बद्दलचा आदर आणि प्रेम द्विगुणीत झाले. मालवण देवबागला मी खुप वेळा गेलो, पण तुमच्या नजरेतून (video)परत बघताना मी वेडावून गेलो ,मला जणू आकाशातून कोणी देवदूत फिरवतो आहे असे वाटले. भाऊ तुमची प्रत्येक फ्रेम लाजबाब असते ,सगळं अत्भूत. परत, परत बघत रहावं अस. माणूस म्हणून सुद्धा ह्या मराठी मातीत तुम्ही रूजून गेलेले आहात. परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो. शुभेच्छा 🙏🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार सर 😊🙏🏻

  • @dattatraypawar8115
    @dattatraypawar8115 3 ปีที่แล้ว

    खरेच खूप उत्सुकता होती... तुमच्या बद्दल. आज या मधून ती पूर्ण झाली. मराठी चा अभिमान... तुमच्या कडून खरेच शिकण्यासारखा व अनुकरणीय आहे. तंत्रज्ञानावर हुकुमत, मराठी भाषेवर प्रभुत्व, निसर्गाची ओढ, नियोजन वर विश्वास, साधेपणा... ही तुमची वैशिष्ठ्ये अक्षरशः अनुकरणीय, स्पृहणीय आहेत... मनःपूर्वक कौतुक व आभार 👏 👏 👏 👏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      सर असीम कृतज्ञता व खुप खुप आभार 🤗

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या बद्दलची खूप छान माहिती मिळाली सर 🙏🙏🙏🙏🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद मनापासून आभार

  • @vinodlaxmankharde3764
    @vinodlaxmankharde3764 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र ,

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र

  • @manojghule4267
    @manojghule4267 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan mahiti dili swatabaddal chi... Thank you sir..

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 3 ปีที่แล้ว +1

    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र सुखी परिवार आनंदी परिवार

  • @Mtjagtap3133
    @Mtjagtap3133 2 ปีที่แล้ว

    मी आज फर्स्ट टाइम तुमचा व्हिडिओ पाहिला. तुम्ही आमच्या भागातले आहात याचा खूप अभिमान वाटला. नातेवाईक म्हटलं तरी चालेल थोडे लांबचे का असेना. खूप छान ट्रॅव्हल व्हिडिओ आहे.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद खूप आभार

  • @amitsatam4816
    @amitsatam4816 2 ปีที่แล้ว

    But among 3 best V-bloggers in Maharashtra {espc. kokan} you are fabulous.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      धन्यवाद मनापासून आभार

  • @yashwantrajmane6372
    @yashwantrajmane6372 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली... धन्यवाद सर...!

  • @sarangnagbhidkar4956
    @sarangnagbhidkar4956 4 ปีที่แล้ว +1

    Awaiting

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही बोलला कि वंरध घाट आमच्या गावाजवळ आहे धरणं पण आहे राहाण्याची सोय होईल आमच्या घरी घराचं काम झालं आहे पाऊसाळ्यात राहाण्याची सोय होईल व जेवणाची पण नक्की भेट द्या जुन नंतर

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      Nakki yenar Vitthal. Mala messenger var phone number pathava

    • @vitthalsalekar3995
      @vitthalsalekar3995 2 ปีที่แล้ว

      @@SomnathNagawade हो दादा शुभ रात्री

  • @ajitjadhav6752
    @ajitjadhav6752 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सोमनाथ सर तुम्ही आपल्या एपिसोड मध्ये पहिल्यांदाच माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आपली अशीच प्रगती होवो ही मनापासून इच्छा.

  • @balasahebbachate3862
    @balasahebbachate3862 หลายเดือนก่อน

    Sir tumcha aavaj khup Chan aahe

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर , तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली ला खूप शुभेच्छा....आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो ... अप्रतिम असतात

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार😊

  • @vinodlaxmankharde3764
    @vinodlaxmankharde3764 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या नावातच आहे.....
    सो ना --- जब तक ,मै घूमता नही... आप मेरे विडिओ देखते नही ,तबतक् .........सो ना
    नाही

  • @manjulanaidu4846
    @manjulanaidu4846 4 ปีที่แล้ว +1

    Great personality n lovely family... wishing u n ur family all d best today n always...👍💐

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 2 ปีที่แล้ว

    ❤️ and power to Somanth ji!!! खुप छान!!

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार धन्यवाद

  • @prakashjokhe6654
    @prakashjokhe6654 3 ปีที่แล้ว

    खुपच छान!अलिकडे मी तुमच्या कोकणचे ब्लोग पाहिले. खुप आवडले आजचा कर्यक्रम पण आवडला. मी पण engineer आहे. मला पण फिरायला आवडते. परत एकदा अभिनंदन

  • @jyotidavande4853
    @jyotidavande4853 3 ปีที่แล้ว

    Khup chhan cinematography.tumchi.

  • @enandkishor
    @enandkishor 3 ปีที่แล้ว +1

    Excellent Somnathrao!!! keep it up..

  • @rakeshtambe3809
    @rakeshtambe3809 3 ปีที่แล้ว

    Khupach chan cinematography and sutrasanchalan asta tumchya pratyek vlog madhe. Khup majja yete pahtana

  • @harshaltilekar9199
    @harshaltilekar9199 3 ปีที่แล้ว +1

    Really appreciate ur energy

  • @ramnathpawar5627
    @ramnathpawar5627 3 ปีที่แล้ว

    नमस्ते सर मी श्रीगोंन्दा तालुक्यातील आहे मी तुमचे सगळे व्हीडिओ पहातो खुप छान काम करताय आपन

  • @busywithoutwork
    @busywithoutwork ปีที่แล้ว

    Superb q&a
    Better late than never
    Thanks for sharing bro
    Ami MH 47😂

  • @PoonamPawarVlog
    @PoonamPawarVlog ปีที่แล้ว

    I resonate with most of your thoughts and ideology behind vlogging.You are the best vlogger😁

  • @rupalikute4052
    @rupalikute4052 4 ปีที่แล้ว

    Sir tumcha content khup mast ani simple ahe tyamulech amhala tumche video baghayla khup avadtat
    Keep this hobby 😘😘

  • @sagargopale4931
    @sagargopale4931 3 ปีที่แล้ว

    All the best for future trips sir, mi majhya family la tumche videos nehmi dakhvato, TV var khup chhan vattat tumche videos

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार 😊

  • @chetanpatil3538
    @chetanpatil3538 3 ปีที่แล้ว +1

    Mast bhau 👌

  • @DeepakPatil-ee1ew
    @DeepakPatil-ee1ew 3 ปีที่แล้ว

    Va sir

  • @sandhyathatte6
    @sandhyathatte6 3 ปีที่แล้ว

    Khup chan...khup chan video astat tumche...

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว

    Waiting👍

  • @qmpld
    @qmpld 3 ปีที่แล้ว

    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @pradeepcts
    @pradeepcts ปีที่แล้ว

    जेव्हा कधी वीकेंड ला कुठे जायचं असा प्रश्न पडतो, तेव्हा त्यांचं उत्तर तुमच्या चॅनेल वर प्रत्येक वेळी मिळतं!!

  • @surajrider1213
    @surajrider1213 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @ashwinikamthe3993
    @ashwinikamthe3993 4 ปีที่แล้ว

    माय-मराठी..सखा-निसर्ग..समर्थ साथीस- परिवार👍

  • @harshaltilekar9199
    @harshaltilekar9199 3 ปีที่แล้ว

    वाट बघत असतो तुमच्या व्हिडिओ चे दर शनिवारी

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद हर्षल 👍🏻

  • @sarangnagbhidkar4956
    @sarangnagbhidkar4956 4 ปีที่แล้ว

    Very good sir ji... I liked your cinematography n background voice content... From last 4 days I am watching your videos... Content is too good... 😘♥️😍🤩🥰

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 ปีที่แล้ว

    👍🏻👌💓

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      मनापासून आभार !!

  • @anilsarafdar6101
    @anilsarafdar6101 3 ปีที่แล้ว +1

    सन्माननीय महोदय ,🍁-----------------------आपण जन्मापूर्वी या पृथ्वीतलांवर नव्हतो व मृत्यु नंतर या पृथ्वीतलांवर नसणार आहोत , सदरचे सत्य निश्चितच नाकारता येणार नाही किंबहुना माझं असं मतं आहे की आपण सर्व सजीव या पृथ्वीतलांवरील ""प्रवासी"" आहोत.माझ्यामते जीवनाचं सार्थक म्हणजे काय ? तर आपण जीवन प्रवास करताना या पृथ्वीतलांवरील प्रदेश निहाय जास्तीतजास्त किती निसर्गरम्य स्थळ , ठिकाणं पाहिली व अनुभवली आहेत ! असो , सन्माननीय महोदय, आपण वेगवगळ्या निसर्गरम्य ठिकाणी सहकुटुंब प्रवास करण्याचा व तेथील ठिकाणांचे शास्त्रशुद्ध पध्दतीने दृकश्राव्य माध्यमातून चित्रिकरण करुन समाजमाध्यमावर प्रसारित करण्याचा जो छंद जोपासला आहे , सदर बाबत आपणास मनापासून धन्यवाद . माझ्यामते ""एक जाणता प्रवासी"" म्हणून खरोखरच आपलं जीवन सार्थकी लागलं अाहे. आपणास भविष्यातील पुढील प्रवासा करिता हार्दिक शुभेच्छा . 🍁 अनिल सराफदार 🔥🌾🌷🌻🌹.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      सर मनःपुर्वक आभार 🙏🏻

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 ปีที่แล้ว

    Family sunder nisarga premi
    Yogya sat.sun..yogya thikani money investment sagalyna anand dene..uttam kam

  • @supriyagaikwad5672
    @supriyagaikwad5672 3 ปีที่แล้ว

    Khup chhan mi pn khamgavchi ahe best of luck👍🙂

  • @satyawanghumatkar3180
    @satyawanghumatkar3180 2 ปีที่แล้ว

    सोमनाथ नागवडे तुझ्या कडे वेळ खूप कमी आहे याची खंत वाटते

  • @kishorgadepatil5286
    @kishorgadepatil5286 3 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @jadhavrj2588
    @jadhavrj2588 3 ปีที่แล้ว

    Great sir, Tumhi konti nokari karta

  • @prathameshtours2430
    @prathameshtours2430 3 ปีที่แล้ว

    chan video aahe. just saw

  • @rameshbhogale8152
    @rameshbhogale8152 3 ปีที่แล้ว

    प्रश्नोत्तराचा पाहिजे, क्षमस्व

  • @chetanpathak6020
    @chetanpathak6020 2 ปีที่แล้ว +1

    I went to Mtdc Mahabaleshwar recently after watching ur video, I enjoyed property 👍when ur kashmir 2nd episode come

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      Thank You. Ladakh series will start after two weeks.

    • @chetanpathak6020
      @chetanpathak6020 2 ปีที่แล้ว

      @@SomnathNagawade ok

  • @maheshkolapkar4190
    @maheshkolapkar4190 4 ปีที่แล้ว

    Chan MAST

  • @ramnathpawar5627
    @ramnathpawar5627 3 ปีที่แล้ว

    खुप छान सर

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 4 ปีที่แล้ว +1

    👍👍👍😊

  • @sureshsatbhaye8211
    @sureshsatbhaye8211 4 ปีที่แล้ว

    पुढील वाटचालीस शुभेच्छा

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏🏻

    • @aviratjamdar1716
      @aviratjamdar1716 3 ปีที่แล้ว

      खूप छान वाटलं.. मराठी मध्ये इतकं छान दर्जेदार कन्टेन्ट तुम्ही तयार करता ही नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानाची गोष्ट आहे.. धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐😊👍

  • @caprashanturunkar
    @caprashanturunkar 3 ปีที่แล้ว

    अनेक शुभेच्छा

  • @ramik3385
    @ramik3385 2 ปีที่แล้ว +1

    Please show your lodge or resort so it help for the tourists and food I like Harish Bali Vlog

  • @sangeetad.f.2535
    @sangeetad.f.2535 3 ปีที่แล้ว +1

    YOUR VIDEOS ARE EXCELLENT,YOUR EDITING AND CINEMATOGRAPHY IS EXCELLENT !!PLEASE HAVE ENGLISH SUBTITLES WITH THE HELP OF SOME TRANSLATOR AS YOU HAVE SHOWN MAHARASHTRA AND THE FORTS AND BEACHES BEAUTIFULLY ,MAHRASHTRA CAN BECOME A TOURIST CENTRE.SINCE YOU VISIT THE INTERIORS AND COUNTRYSIDE,DO BLOG ON THE SANSKRUTI AND FOOD OF THE PLACE ..YOU ARE GENUINELY GOOD AND HONEST PERSON.GOD BLESS YOU IN ALL YOUR ENDEAVOR ,BLESS YOU AND YOUR FAMILY.

  • @makarandsadavarte9523
    @makarandsadavarte9523 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @ketanfitness1765
    @ketanfitness1765 3 ปีที่แล้ว

    Tumecha chan mahit dela

  • @the_geetanjali
    @the_geetanjali 3 ปีที่แล้ว

    Khup chhan 🙏😉

  • @secret10shorts
    @secret10shorts 3 ปีที่แล้ว

    We like your videos...

  • @vishal-jw6rm
    @vishal-jw6rm 4 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @KiranMengale
    @KiranMengale 4 ปีที่แล้ว

    मस्तच 🤟🤟🤟🤟

  • @shantanumote838
    @shantanumote838 3 ปีที่แล้ว

    👌👌👍😊

  • @anandkulkarni1805
    @anandkulkarni1805 3 ปีที่แล้ว

    Sir can u please suggest best way to travel explore kokan and goa via kolhapur.you not only making vlogs but giving opportunity to kokan people to earn some money or their bread and butter

  • @satyawanghumatkar3180
    @satyawanghumatkar3180 3 ปีที่แล้ว

    Somnath tula bhetache aahe mi pan Pune graminch aahe

  • @snehalmuthe9808
    @snehalmuthe9808 ปีที่แล้ว

    Tumhi gr tour arrange karta ka asel tar mahiti dya

  • @er.rajivtawde
    @er.rajivtawde 3 ปีที่แล้ว

    as much as i heard....i think u r B.E. Instru and M.E. instru.....is that correct?

  • @dr.vivekanandrege7534
    @dr.vivekanandrege7534 2 ปีที่แล้ว

    Tumchi BirthDate kaay ?

  • @ketanfitness1765
    @ketanfitness1765 3 ปีที่แล้ว

    Editing software konta aahe

  • @DAniruddha
    @DAniruddha 3 ปีที่แล้ว

    सर माझ्याकडे dji cha phantom 3 professional drone आहे.. त्यात esc error आहे... मी मुंबईत राहतो.. repair करायचा आहे.. drone बघून खर्च सांगतील अस म्हणाले.. repair shop मध्ये जाण्यापूर्वी तुम्ही काही suggest कराल का ? म्हणजे उगाचच जास्त खर्च नको सांगायला.. Crash झालेला नाही.. पण कदाचित गावी येताना st bus मध्ये खराब रस्त्यामुळे drone bag ला झटके लागले असावेत... चालू होतो पण नंतर esc error मुळे fly होत नाही.. तुमचं suggestion माझ्यासाठी helpful राहील... मी electronics मधून BE केलंय.. काही technical suggestion असेल तरीही चालेल.. 🙏😇

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว +2

      ESC error means either of the motors not working or ESC board inside drone is problematic! Generally varun padla tar he ghadta!!

    • @DAniruddha
      @DAniruddha 3 ปีที่แล้ว

      माहिती साठी धन्यवाद सर.. 🙏😇

  • @user-ly3oj5mv8v
    @user-ly3oj5mv8v 2 ปีที่แล้ว +1

    आदर मराठी चा !

  • @nagnathdhire8790
    @nagnathdhire8790 3 ปีที่แล้ว

    Job kaay karta sir

  • @satyawanghumatkar3180
    @satyawanghumatkar3180 3 ปีที่แล้ว

    Somnath tula dhetayache icha aahe bombavali kar

  • @theamit661
    @theamit661 2 ปีที่แล้ว

    Hindi tr bilkul nko sir

  • @rahulbadade4303
    @rahulbadade4303 3 ปีที่แล้ว

    मी आपल्या गावाशी परिचीत आहे...तुमचेच गावबंधू व भगीनी विद्या नागवडे हि माझ्या शाळेत होतो..अशोक नागवडे हा माझा वर्ग मित्र होतो मला तूमच्या शी मैत्री करायची आहे..माझा फोन नंबर 8605090700हा आहे..

  • @hitanshidevi8644
    @hitanshidevi8644 2 ปีที่แล้ว +1

    Tumha number miyel ka