मामा मामी आले शेतीची फोड करायला 😍 | भर पावसात दुपारचे शेतावरचे जेवण - आंबवली, मंडणगड (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มิ.ย. 2021
  • मामा मामी आले शेतीची फोड करायला 😍 | भर पावसात दुपारचे शेतावरचे जेवण - आंबवली, मंडणगड (Konkan) सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहेत. मामा आणि मामी आमच्या शेताची फोड करायला आले होते. दरवर्षी मामा आमच्या शेतात नांगर धरायला येतो. मामी आई सोबत काम करतात. सकाळी लवकर उठलो होतो. फोड करायला आईने नांगर अगोदर मामाच्या गावावरून आणला होता. सकाळी मी मामाच्या गावी बैल आणायला गेलो. प्रांजु सोबत होती. सकाळी जोरात पाऊस आला. आम्ही भिजत माझ्या मामाच्या गावी पोहोचलो. जाताना रस्त्याला निसर्ग नजरे बघण्यासारखे होते. पावसाळ्यात कोकण अगदी खुलून निघतं. कोकण म्हणजे स्वर्ग याचा प्रत्यक्ष अनुभव पावसाळ्यात येतो. पावसाळ्यातील कोकण खरंच पाहण्यासारखं असतं. मामा बैल घेऊन शेतावर आला. मामांनी आमच्या शेतात नांगर धरला आणि शेताची फोड केली. कोकणात पारंपरिक शेती कशी करतात हे बघायला मिळेल. आम्ही भातशेती अशीच दरवर्षी करतो. वर्षाने सकाळी लवकर उठून जेवण तयार केले. जेवणात बिरड्याची भाजी, खेकड्याचा रस्सा होता. आम्ही शेतावर दुपारी सगळे एकत्र जेवलो. शेतावर जेवायची मजा काही औरच आहे. निसर्गाच्या सानिध्यात जेवायला खूप मजा येते. संध्याकाळी उशिरापर्यंत शेतात काम केले. आम्ही संध्याकाळी घरी निघालो. पाऊस दिवसभर पडत होता. गावचं कोकणातलं ग्रामीण जीवन हेच खरं जीवन आहे. येथे कष्ट आणि त्यातून मिळणारं समाधान हीच श्रीमंती आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मामा मामी शेत फोडायला आले ते दाखवले आहे. दुपारचे आमचे शेतावरच जेवण दाखवले आहे. कोकणात पावसाळ्यात निसर्ग कसा असतो ते पाहायला मिळणात आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MamaMamiAaleFodayala #MazeMamaMami #DuparcheJevan #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 480

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +11

    पाऊस भारी, मेहनत पण भारी, आपल्या मालकाचे ऐकून नांगर ओढणारे बैल आणि शेतावरचे कष्टाचे जेवण काय मजा येत असेल 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 3 ปีที่แล้ว +29

    सतिश भाऊ काळजी घ्या कुटुबाची पावसामध्ये जास्त भीजु नका लाईक तर होणारच👍👍👍

  • @radhikashinde2365
    @radhikashinde2365 3 ปีที่แล้ว +1

    Ur mom is dam cute...tya jevna aadhi ghas kadhun theta na tevha mala aaji chi aathvn yete....n ur wife's smile is so blissful...keep it up..I really enjoy ur video...

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 ปีที่แล้ว +5

    कष्टाचे काम असते शेती करणे.खूप छान व्हिडीओ.लाडू भारी ऐकत होता सुरूवातीला शांतपणे. खूप मस्त बोलतो.

  • @viniwarule4508
    @viniwarule4508 3 ปีที่แล้ว +3

    Hard working people...people like you are backbone of rural life. ..kudos to all your family members..

  • @aaliyahkiran5460
    @aaliyahkiran5460 3 ปีที่แล้ว +4

    Varsha kaamat ekdam expert n shanth. Aapan n aplah kaam barah. Mala Varsha khup aavdte. Ani expert in working n simple.

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 3 ปีที่แล้ว +14

    So beautifull it's a nice example for the people who have migrated to cities that they should not leave their native place and take care of their ancestral properties .we enjoyed watching your video god bless 🙏

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 ปีที่แล้ว

    प्रद्नू खूपच गोड आहे, खूप मजा वाटते, त्याला बघितले की किती निरागस चेहरा आहे त्याचा, शेतातले व्हिडिओ खूपच मस्त असतात,भारी वाटते,आम्हीच शेतावर आल्या सारखे वाटते, चित्रपट पाहिल्या सारखे वाटते.

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 3 ปีที่แล้ว +3

    तुमचे हे गावचे..पावसाचे विडियो अप्रतिम.. अगदी refreshing असतात.. सकाळ.. जेवणाचे बेत.... बैल.. नांगर.. शेताच्या बांधावर.. एकत्रित जेवण.. सर्व अप्रतिम 👍👍👌👌

  • @akshayjadhav3128
    @akshayjadhav3128 3 ปีที่แล้ว +6

    व्हिडिओ खुप सुंदर झाला आहे आपल्या मंडणगड मधील पाऊस आणि पारंपरिक शेतीची कामे पाहुन खुप छान वाटलं (टाकेडे-मंडणगड) 💕

  • @rajeshkulecommentator3537
    @rajeshkulecommentator3537 3 ปีที่แล้ว

    आपल्या मुलीचे पण कौतुक आहे. कितीतरी व्हिडिओ मध्ये चालत जाऊन प्रवास केला आहे. खूप supportive .So nice. याला म्हणतात आपले typical कोकणातील पावसाळी आनंद

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 ปีที่แล้ว

    सतिशदा शेतीची बरीच माहिती दिली..कोकणातील तुफान पावसात शेतीची कामे, शेतावर जेवण..बघूनच मन भरून पावले आम्हा शहरवासीयांचे.

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 3 ปีที่แล้ว +23

    Mast najara.👍 बैलं kiti sunder आहेत 👍 प्रांजू ल रेनकोट ghala म्हंजे रस्त्यात बिन्धास्त चालेल..हाथ मोकळे ठेऊन👍

  • @misalchetana
    @misalchetana 3 ปีที่แล้ว +4

    I always appreciate ur wife she is so calm and hardworking..

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 3 ปีที่แล้ว +1

    शेताच्या बांधावर जेवायला खुप मज्जा येते . दादा पुन्हा एकदा गावची गोड आठवण .👍👌😍❤️

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 3 ปีที่แล้ว +5

    कोकणचे सौंदर्य मन लुभवून टाकते❤️👍

  • @jaydeepthakur4775
    @jaydeepthakur4775 3 ปีที่แล้ว

    बापरे हातात धरायला भीती नाही वाटत आम्हाला तर व्हिडिओ बघून च भीती वाटते कष्ट खूप आहेत शेती मध्ये बघायला छान वाटते👍👍

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 ปีที่แล้ว

    खरे कष्ट गावातील लोकांचे शेतात बसुन जेवायला पण मज्जा येत असेल ना खुप खुप छान व्हिडीयो नेहमीप्रमाणे मस्तच

  • @shundi5
    @shundi5 3 ปีที่แล้ว

    किती सुंदर आहे हे शांत जीवन. मेहेनत आहे पण सुख ही आहे. तुमची बायको खूप मेहेनती आहे. सध्या छोट्या संसारात पण आनंदी आहे, तुमच्या कडे जेवायला येऊ असं वाटू लागलाय सतीश

  • @Ompatilkitchen
    @Ompatilkitchen 3 ปีที่แล้ว +1

    Khup bhari vatay.khup chaan ek aathavan gavachi.lucky

  • @rupeshjadhav7506
    @rupeshjadhav7506 3 ปีที่แล้ว

    खरी मजा गावची तर तूच घेतो भावा शेतावरती जेवण करायची मजा ही खूपच वेगळी आहे

  • @shahrukhshaikh411
    @shahrukhshaikh411 3 ปีที่แล้ว +3

    😊 खूप भारी वाटलं भाई
    आज तुमचा हा विडिओ बघून मस्त आनंद
    घेतला आम्ही ह्या व्हिडिओचा...👌👌👌👍👍

  • @pansare9941
    @pansare9941 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान विडिओ झाला पावसाळ्यात गावातील मज्जाच वेगळी असते मस्त सतिश भाऊ खूप मेहनत करतात तुम्ही सगळीच कामे सांभाळून 👌👌👍👍

  • @ambadasparave6459
    @ambadasparave6459 3 ปีที่แล้ว

    खुप छान निसर्ग सौंदर्य आहे कोकणातील आणि पाऊस💦 तर लय भारी व्हिडिओ खुप छान होता मित्रा👌👌💐💐

  • @supriyathorawade2476
    @supriyathorawade2476 3 ปีที่แล้ว +5

    Wow, amazing lucky to have such native place...

  • @vidyarajput4513
    @vidyarajput4513 2 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त खुप गावाकडची आठवन येते विडीयो बघितल्यावर

  • @rajep572
    @rajep572 3 ปีที่แล้ว +1

    खूप.छान विडीओ.तुमाला.भरपूर.पाऊस.आहे.आमचेकडे.अजुन.पाऊस.नाही.भरपूर.पीक.येऊ.सुख.समरधी.लाभो
    ही.शुभेछचा....शिवाजी काशिद. निगडी खुद॔.ता.जत.जि.सांगली

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 3 ปีที่แล้ว +1

    पावसाळी शेतावरच जेवण.. आणि पावसात गरमा गरम चहा..व्वा..स्वर्गसुख❤️

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 2 ปีที่แล้ว

    काय सुंदर गाव आहे.
    पावसाळ्यातील कोकण बघणं म्हणजे एक अवर्णनीय आनंद असतो.
    अप्रतिम!!!

  • @sandyphage4643
    @sandyphage4643 3 ปีที่แล้ว +1

    शेताच्या बांधावर जेवण करण्याची मज्जा काय औरच आहे. खूप मस्त वाटत.

  • @vivekhire5495
    @vivekhire5495 3 ปีที่แล้ว +4

    Mast video Satish, we people in cities don't value the farmers.
    This video will definitely help in getting respect to farmers hard working. 🙏🙏

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 3 ปีที่แล้ว +2

    Mast ek number blog satish. Feel fresh after seeing ur blog. So big thank u. God bless u all. Enjoy tc of u nd ur family. Bye pradnu nd pranju.

  • @rajeshkulecommentator3537
    @rajeshkulecommentator3537 3 ปีที่แล้ว

    नांगरी आणि बायका घोंगडी आणि कागद हा जुना पेहराव.👌👌👍👍

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 ปีที่แล้ว

    भरपूर कष्ट आहेत. व्हिडीओ छान च बनवला आहेस. सगळे एकमेकांना मदत करतात. किती बरं वाटतं.

  • @kamleshshinde238
    @kamleshshinde238 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी रे शेतावर जेवण नैसगिर्क वातावरण मध्ये आनंद लुटत आहात👍👍👍

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 ปีที่แล้ว +1

    मित्रा लय भारी रे शेतावर जेवण नैसगिर्क वातावरण मध्ये आनंद लुटत आहात

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว +1

    पा्ंजू आज खूप छान व सुंदर कामे केली पाप्पंनबरोबर मामाच्या गावाला गेली आजीला जेवन नेले खलाशी खूप गोड बोलतो आहे मजा येते तो व्हिडीओ मध्ये नसेल तर मजा येतनाही दादा तुम्ही आईला शेतीच्या कामात आईला खूप छान मदत करत आहे सर्जा राजा जोडी खरच खुप सुंदर आहे निसर्ग सौंदर्य सुंदर ताईंचा स्वयंपाक मस्तच व तोही शेतात बसून जेवण लय भारी व्हिडिओ खूप खूप छान व मस्तच 👌👍✌🙏

  • @preetikaur2328
    @preetikaur2328 3 ปีที่แล้ว +3

    khoopach chaan jaam avadla video,, 👌👌❤️❤️

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 3 ปีที่แล้ว +1

    मस्त, लहानपणीचे दिवस आठवले.. मी पण अशीच आजी आजोबा मावशी सोबत शेतावर जायचे आणि तिथेच जेवायचे 😍😍🥰🥰

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 3 ปีที่แล้ว

    Khupch masst video bharich

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan video 👌🏻👌🏻

  • @umeshsutar1365
    @umeshsutar1365 3 ปีที่แล้ว

    Khup Chan astat tumche video ani padudi tar khup cute ahe asech videos gheu yet raha amcha nehmi support asnar tumhala.
    God bless you all
    Jai Maharashtra..

  • @sangitajoshi5868
    @sangitajoshi5868 3 ปีที่แล้ว +3

    खूपच भारी पाऊस आणि वातावरण 👍👍

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 3 ปีที่แล้ว +2

    Mastch shetavarch jevan aani pangat nice 😋😍

  • @jindgiekhunarpoornimachoug1837
    @jindgiekhunarpoornimachoug1837 3 ปีที่แล้ว +1

    Hi pradnu pranju. ..nice video shetichi kam aani paus enjoyable

  • @afiyaafiya41
    @afiyaafiya41 3 ปีที่แล้ว

    Zabardast

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ शेताच्या बांधावर जेवणाची मजा वेगळीच असते 👌👌👍👍

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 ปีที่แล้ว

    खुप छान वातावरण पावसाळ्यात चे 👌 लय भारी शेती खुप छान होती शेता मध्ये तुम्ही एकत्र जेवायला बसले ते खुप भारी वाटल 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 3 ปีที่แล้ว +2

    Khup👌🏻👌🏻👌🏻

  • @prashantraut6953
    @prashantraut6953 3 ปีที่แล้ว +2

    Mumbai chya concritikarna peksha gavi rahun farming kelel uttam aahe. Khar sukh gavich aste. Video was awesome.

  • @mangeshgaikwad1941
    @mangeshgaikwad1941 3 ปีที่แล้ว +1

    Tumche video khup chhan astat ikdam natral parivaarchi kalji ghya

  • @kanchanwahane1621
    @kanchanwahane1621 3 ปีที่แล้ว

    Shetaver jevan karayach manjhe khup majja yet. Vatavaran khup ch mast ahe.

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 3 ปีที่แล้ว +5

    आई आणि तुम्ही बैठकीला बसता का
    स्मरण आज दादा तुम्ही लावून घरातून बाहेर पडला
    जय सदगुरू 🙏🙏🙏

  • @pratiksha6518
    @pratiksha6518 3 ปีที่แล้ว +2

    Khup mast vidio bhari vatal😍🥰

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 3 ปีที่แล้ว

    Wow 🤗❤️ jam bharii chan 👍 apratim video 🎉🎉🎉🎉❤️....and chotuse kasav ..wow 🤗❤️. bye tc.🙏

  • @samadhankadam2701
    @samadhankadam2701 3 ปีที่แล้ว

    Hi Satish,
    Nehamipramane khup chhan vlog aahe. Sundar nisarg, sheti aani gavatali lok. Far chhan.
    Awesome 👌

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 3 ปีที่แล้ว +2

    सुन्दर दृश्य आणि vatavaran

  • @sameerpunwat5007
    @sameerpunwat5007 2 ปีที่แล้ว +1

    Masttt video...ekdm bhaari video astat tuze dada....ani te kasav 🐢 ekdm bhaari....

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 3 ปีที่แล้ว

    Khupach mast hota video .

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 3 ปีที่แล้ว +7

    We appreciate your efforts making video. I love video because I enjoyed Pradu innocent and happy smile. His smile made my day. God bless him allways.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      😊🙏❤️❤️

  • @jayakarle8831
    @jayakarle8831 3 ปีที่แล้ว

    Wow beautiful loving to see your son is so nice cutie pie working in farms during rain soooooo beautiful daughter is also enjoying it keep it up

  • @bapupatole967
    @bapupatole967 3 ปีที่แล้ว +2

    Khupch chan👌👌👍👍

  • @aparnamuzumdar7547
    @aparnamuzumdar7547 3 ปีที่แล้ว

    Maaaaasssst! Paus maaast. Gao cha paus ani sarvach njoy kele. Golu cute.

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ खूपच छान होता. पाहायला बरे वाटले.शेतीची कामे अवोसंम

  • @ashwineesalve7758
    @ashwineesalve7758 3 ปีที่แล้ว +3

    Pranju pn mummy sarakhich jorat chalte n active pn ahe..mastch😘😘

  • @sumannadkarni2590
    @sumannadkarni2590 3 ปีที่แล้ว +2

    Luvly mukya pranyanvar kharach maya kara willgetblessings

  • @kirtisurwade3148
    @kirtisurwade3148 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान मी कधी खेकडा खाला नाही पण तुमच्या विडिओ मध्ये सारखे खेकड्याची रेसीपी बघुन खेकडे खाऊ वाटत आहे पण समोर आणल्यावर खुप भीती वाटते

  • @gaikwadbharati1106
    @gaikwadbharati1106 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan

  • @munnaattar8776
    @munnaattar8776 3 ปีที่แล้ว

    Khup chan watla video

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 3 ปีที่แล้ว

    फार छान.....

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 3 ปีที่แล้ว

    Amazing story

  • @swapnilwankhede1101
    @swapnilwankhede1101 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान पारंपरिक पद्धतीने शेती ❤️❤️❤️

  • @samruddhikadam2566
    @samruddhikadam2566 3 ปีที่แล้ว +1

    Kiti paus.. Evdya pavasat bhijun sheti chi kaam karavi lagtat na.. Kalji Ghya. Stay happy and healthy always.. Dada.. And all of you..

  • @sunitakutewalla1572
    @sunitakutewalla1572 3 ปีที่แล้ว +2

    Khup khup chhan

  • @handetejal3111
    @handetejal3111 3 ปีที่แล้ว +2

    Khup mast video....khup chan view ahe pavsat konkan mdhe....mast lal lal mati...chote chote धबधबे ....mehnat krun kelel potbhr jevan....ani pradnu mast chai pyayla shiklay ha....khupch chan....vat bght asto amhi video chi...

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 3 ปีที่แล้ว

    Pranju la pan chan saway ahe ...bilkul थकत nahi ...khup khup prem pranjula ...god bless u ..n all ur family

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 3 ปีที่แล้ว

    Satish Bhai me tumche sarva video pahto pan aaj comments karto tumche sarva video chan astat tumchi family khup chan aahe sarva Ahet aajcha shetat nagrani video pavus.vanbhojan.tuche baila khupch chan anubhav aahe.thanks for every thing

  • @mangeshkadam7518
    @mangeshkadam7518 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सतिश.... गावचं वातावरण खुप छान....मंगेश कदम..दापोली

  • @King_Roshan138
    @King_Roshan138 3 ปีที่แล้ว +1

    Khupc Chan Satish Bhau...Ashec Navnavin Vedios Banvat Raha, amhala tumce sagle Vedios khup awadta #roshan

  • @ravindragharge455
    @ravindragharge455 2 ปีที่แล้ว

    Khup sundar video

  • @abhimali5360
    @abhimali5360 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌👌👌👌

  • @vikaspakad1752
    @vikaspakad1752 3 ปีที่แล้ว +1

    बैलांची जोडी खूप सुंदर आणि शेतावरच जेवणं खूप भारी👌👌👌

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 3 ปีที่แล้ว

    Beautiful story

  • @radhagovind257
    @radhagovind257 3 ปีที่แล้ว +1

    Kaka bharich 🤩🤩🤩❤❤❤

  • @sush2009
    @sush2009 3 ปีที่แล้ว +1

    Ek Sundar Naturastic 👍video.
    Aprateem Nisarg. Tasty Food. Mother's love. Life partners support. Keep it on Satish.

  • @keshav833
    @keshav833 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान तुमचे व्हिडीयो बघितले की गावी
    गेल्या सारखे वाटते

  • @ajitchorge7097
    @ajitchorge7097 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान .....गावचे वातावरण ...नजारा एक नंबर....भावा ...

  • @nileshavhad2585
    @nileshavhad2585 3 ปีที่แล้ว

    Digitally dream life enjoy karatoy tumchya videos madhun..Thanku👍

  • @sakshisrecipe1050
    @sakshisrecipe1050 3 ปีที่แล้ว

    Masta 👌👌

  • @asmitatambe6892
    @asmitatambe6892 3 ปีที่แล้ว

    Khup sundar video astat tumche 😘😁👍

  • @dhanshreedhale3474
    @dhanshreedhale3474 3 ปีที่แล้ว

    'अप्रतिम video

  • @dilipvlogs2138
    @dilipvlogs2138 3 ปีที่แล้ว +2

    खुपच मस्त होता व्हिडिओ

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान video

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 3 ปีที่แล้ว

    Superb video. So much hard work. God bless.

  • @narayanparab8993
    @narayanparab8993 3 ปีที่แล้ว

    Khup chan 🙏👍 keep it up

  • @bhaktiskitchen6813
    @bhaktiskitchen6813 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan vlog bantat dada tumhi, mehant khup kartat hatsoof tumhala.

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว +1

    मस्तच व्हिडिओ सतीश बैल जोडी मस्त.छान काम चालले आहे.मजा येतेय ना शेतीची कामं करताना.असेच मजेत रहा.काळजी घ्या.पडुडी .प्रंजुळा ♥️♥️

  • @sandeepthakarlar1916
    @sandeepthakarlar1916 3 ปีที่แล้ว +4

    Khup chaan

  • @rashmikhanolkar1786
    @rashmikhanolkar1786 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम पावसाळ्यातील निसर्ग व शेती दाखवल्याबद्दल धन्यवाद