Friendship’s importance in life | TATS EP 6| Sayli Raut, Savani Vaze | Marathi Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 120

  • @rajshreebhosale
    @rajshreebhosale ปีที่แล้ว +13

    माझ्या बाबांचे मित्र जे ITI पासून सोबत retirement पर्यंत होते. Retired झाल्या नंतर गावाला गेले. बरेच वर्ष परत भेटलेच नाहीत.
    एक दिवशी अचानक घरी आले.बाबा घरी न्हावते. तो पर्यंत चहा पाणी झाले. बाबा आले न ते आल्यावर त्यांच्या डोळ्यातलं पाणी त्यांना आवरेना.
    आम्हाला काहीच समजेना काय झालं. बाबांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की त्यांची बायको अचानक गेली देवा घरी... आणि ते स्वतःहून हे दुखः शेअर करण्यासाठी आले होते.
    ते बोलले अरे सगळं गाव भेटून गेले पण तू आला नाहीस तुला कोणी सांगितलं नसेल. म्हणून मे डायरेक्ट आलो 😢
    आम्हाला सगळ्यांना एवढा वाईट वाटलं. पण सोबत ती मैत्री पाहून समाधान वाटलं. अस वाटलं आपलं पन अस कोणीतरी असावं
    म्हणण्याचा अर्थ असा की पुरुष मित्र जेव्हा तरुण आसतात तेव्हा ते त्यांचे लॉसेस शेअर करत नाहीत. कारण ते घाबरतात की मित्र त्यांना वेड्यात काढतील किंवा ते losses त्यांना छोटे छोटे वाटतात. त्यांच्या जवळचे कोणी तरी जाते तेव्हा ती गोष्ट त्यांच्या साठी खूप मोठी आसते तेव्हा ते विश्वासाने त्यांच्या मित्र कडेच मोकळे होतात. ते जसे परिपक्व होतात तशी त्यांची एकमेकांची मानसिक गरज वाढत जाते. त्यांना तेव्हा असे losses शेअर करायला कोणीतरी हवा असतं. तेव्हा त्याना समजून घेणारा मित्र च आसतो. अस मला वाटतं

  • @India_23
    @India_23 ปีที่แล้ว +7

    कित्तेक दिवसांनी मस्त काहीतरी बघितलं ज्याने मला 1999ते 2023 चा मैत्रीचा प्रवास आठवला... मस्तच रे येऊ देत असेच विषय.... 👍🏻

  • @swatisurve3721
    @swatisurve3721 ปีที่แล้ว +6

    अगदी रिलेटेबल आहे आयुष्यात अगदी जसं च्या तसं मित्र मैत्रिणी असावेत खूपस शेअरिंग आणि केअरिंग करायला 😅😅😅😅

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte ปีที่แล้ว +4

    कमाल आहे ह्या पिढीत अशी दुसऱ्या gender शी मैत्री नसणारी मुले आहेत?.आम्ही ह्यांच्या आई वडिलांच्या वयाचे असून सुद्धा मला खूप मित्र मैत्रिणी होते.स्पोर्ट्स,debate, नाटक अभ्यास सगळ्यात पुढे असण्याने सगळे क्षेत्रात भरपूर मित्र मैत्रिणी होते.आणि आजही आमची कॉलेज फ्रेंड्स आणि even school friends ची मैत्री कायम आहे.माझ्या नवऱ्याचे मित्र मैत्रिणी सुद्धा माझे मित्र मैत्रिणी आहेत.आणि चांगले close..aakhi आम्ही ग्रुप ने picnics करतो.
    आज आम्ही वय ५५ ओलांडले आहे.पण अजूनही आमच्या wirk place मधले सुद्धा काही फ्रेंड्स अजूनही कामाशिवाय संपर्कात असतात.अर्थात त्यांचे प्रmaaन कमी.पण भावनिक शेअरिंग हे जुन्या फ्रेंड्स शी.माफ ते male असो ओर female.

  • @saileegodbole
    @saileegodbole ปีที่แล้ว +17

    Ek goshta mala khup aavdali ahe ,hya donhi muli itkya simple yet itkya chan disat aahet.kuthehi make up, ugaach attitude,accent... Kahich nahi. Love your simplicity ❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว +2

      ❤ Aplya sadhyach muli ahet tya 😛

    • @saileegodbole
      @saileegodbole ปีที่แล้ว

      ❤❤❤

  • @mohinishelarkhamkar
    @mohinishelarkhamkar ปีที่แล้ว +5

    मला तर आत्ता वयाच्या ३०शी नंतर मैत्रिणी मला हव्या तश्या करता आणि मिळवता आल्या..कारण शाळा कॉलेज मधे असताना माझ्या मैत्रिणी कुणी असावं हे सुध्दा माझी आई ठरवायची..त्यामुळे माझा स्वभाव जुळो किंवा न जुळो मी मैत्री टिकवायचे..आणि तीही खूप मनापासून..पण त्या मैत्रीणीना मी मनातलं नाही सांगू शकले कधीच..जे मी आत्ता खूप सहज आणि कोणताही guilt न ठेवता बोलतेय आणि हे मला खूप च जास्त छान वाटतेय...❤
    Thank you for choosing such a simple still important subject..!! I just love your conversation..!!keep it up🎉❤

    • @TheSmitaapte
      @TheSmitaapte ปีที่แล้ว

      मैत्री होते आपोआप.ठरवून नाही करता येत.खरंय तुझे

  • @maheshjunnarkar4712
    @maheshjunnarkar4712 ปีที่แล้ว +5

    परिवारातली / कसीन्स मधली मैत्री असा एक छान विषय होऊ शकतो @अमुक_तमुक

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว

      नक्कीच

  • @nayanajoshi8616
    @nayanajoshi8616 11 หลายเดือนก่อน +6

    खरच छान....मन मोकळ्या गप्पा...नातवंडांच्या ऐकायला मिळाल्या मजा वाटली...मन मोकळ होणे महत्वाचे...सर्वाना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद 😊

  • @ameynaik04
    @ameynaik04 ปีที่แล้ว +3

    शीतल बापट आणि dr भूषण, दोघांचं संभाषण एकमेकांना एकदम complementary होतं.. धन्यवाद ❤

  • @poonambagmar772
    @poonambagmar772 ปีที่แล้ว +5

    गप्पा मस्त रंगल्या . ऐकता ऐकता मी पण आमचा गप्पांचा अड्ड्यावर पोहचले . आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावर सगळी नाती बदलतात पण मित्र हे 1 च नात तसचं राहत. मित्र great असतात .

  • @abhishekgadgil1146
    @abhishekgadgil1146 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर भाग होता हा! विशेष म्हणजे तुम्ही मुलं आणि मुलींमधल्या मैत्रीबद्दल बोललात ते जास्त आवडलं. असे विषय सातत्याने ऐकायला आवडतील.

  • @theabstractvlog9729
    @theabstractvlog9729 ปีที่แล้ว +41

    पुरुष आणि स्त्रिया दोन वेगवेगळ्या ग्रहांवर असल्यासारखे विचार करतात त्याचबद्दल जॉन ग्रे ह्यांनी लिहिलेलं पुस्तक 'मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम वीनस' नक्की वाचा. बाकी पॉडकास्ट मस्त झाला आहे.

    • @shardulkadam4980
      @shardulkadam4980 ปีที่แล้ว +1

    • @tusharnargund9809
      @tusharnargund9809 ปีที่แล้ว

      Khup apratim

    • @tusharnargund9809
      @tusharnargund9809 ปีที่แล้ว

      😂😂😂😂🎉🎉🎉🎉

    • @milind4426
      @milind4426 11 หลายเดือนก่อน

      Joshi kakau and aapte kaku.

    • @monicalambate3735
      @monicalambate3735 11 หลายเดือนก่อน

      This book is very good. It gives a clear reasoning of why a man or a women behaves in a particular way. From my reading i remember mens are not able to find things in a fridge or cupboard and women are not able to park which are very common complaints from their respective partners.. but there is a reason, scientific reason for the same. Please read the book and make your life better😅

  • @ItsRoopali
    @ItsRoopali 8 หลายเดือนก่อน +1

    Savani cha awaz khup chaan 👌👌...

  • @aakankshajoshi9796
    @aakankshajoshi9796 11 หลายเดือนก่อน +2

    Hi All
    भन्नाट episode आहेत तुमचे आत्ता पर्यंतचे sagle episode खूप मस्त content or podcast subject खूपच भारी ❤
    मला आवडेल जर संधी मिळाली तर तुमच्या सोबत काम करायला

  • @sanjaydarekar31
    @sanjaydarekar31 ปีที่แล้ว +3

    तुमचा Channel च Best आहे. मी तुमचा चाहता आहे. असेच एपिसोड बनवत रहा. माझ्या तुम्हाला शुभेच्छा.

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @namratas1929
    @namratas1929 ปีที่แล้ว +5

    Actually even I don't have a single friend,but I share most of the things with my hubby or sometimes with my brother.But at this time,I really feel like having friends who are genuine apart from brother or hubby.

  • @namratas1929
    @namratas1929 ปีที่แล้ว +10

    Boy in pink loves to have friends,he doesn't wish to hurt anybody.Pure soul.Thoroughly genuine.

  • @sangeetahonrao
    @sangeetahonrao 10 หลายเดือนก่อน +2

    Khupch sunder episode...har ek friend jaruri hota hai😊

  • @heyitsprajakta
    @heyitsprajakta ปีที่แล้ว +12

    Saavni is a mood 💗

  • @rupalina9563
    @rupalina9563 ปีที่แล้ว +2

    Shardul Kadam cha avaj Ashutosh Javadekaransarkha vatato.
    Chhan vishay. 👍🏼
    Sundar episode ❤

  • @indrayaniyadav2629
    @indrayaniyadav2629 ปีที่แล้ว +6

    Mla ak goshta nkki samjali yatun ki tumhi sarv 90's kids ahat.. Aajchya Gen Z friendship veglya ahet.. Rather practical astat khup.☺

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden ปีที่แล้ว +2

    खुप छान गप्पा . विविध स्वभावाच्या छटा समजल्या.👌👍

  • @swarupapatil6562
    @swarupapatil6562 11 หลายเดือนก่อน +1

    This my first time commenting on TH-cam video. This episode, this content made me do it, mhanje he itka bhayankar relevant aahe.
    Firstly, mi workout karta karta earphones lavun ha video aikat hote fakta, aani evdhe jasta points hya mdhe ase aale ki mla jorat ordava vatat hota ki "SAME SAMEEEEEE.. AGDI HECH!!" 🤌 Mi tar 2-4 lokanna share kelay ha video aani sangitlay ki mla exactly he he mhanaycha asta tumhala! 😂 Savani sobat pure-pur relate kelay mi. 🫂
    Atishay relatable conversation, apratim muddha aani tumhi sagle Kamal! 💕

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 9 หลายเดือนก่อน +1

    Me aaplya talk show chi fan aahe.
    Keep it up.
    I share with my children and friends ☺️

  • @nitapatange8848
    @nitapatange8848 11 หลายเดือนก่อน +1

    नक्कीच कारण माज़्या मित्र मैत्रीणि ची आठवण येते🎉❤

  • @santoshkachare6144
    @santoshkachare6144 ปีที่แล้ว +2

    ज्यांना मित्रच नाहीत. आणि ज्यांना मित्र करायचे आहेत. वयाच्या 30 नंतर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल.

  • @Prachiti_11
    @Prachiti_11 ปีที่แล้ว +9

    I feel you Savani 😅🙌🏼! What she is saying, is so relatable!

  • @ptechvideosandcreation1981
    @ptechvideosandcreation1981 ปีที่แล้ว +5

    Ha podcast chan hota. Ek request hoti ki age , career and marriage yawar pan podcast banwa mhnje age is just a number... people should know how all the things are not the same all time it's always change as per the era or generation.

  • @pradsrk7984
    @pradsrk7984 ปีที่แล้ว +3

    Life chya ata paryant chha pratyek tappyatle divas athavle.. 😍 nice episode 👍🏻

  • @prafulvj19
    @prafulvj19 ปีที่แล้ว +4

    Best. Totally Relatable. Nostalgia Triggered at some moments. Great Show.

  • @user-pp8rb5ul2y
    @user-pp8rb5ul2y ปีที่แล้ว +4

    "Maanusghani aahe" is OP hahahahaha. Please make a merch on this "Mi Maanusghani Aahe"

  • @anaghavick
    @anaghavick ปีที่แล้ว +2

    पोडकास्ट मस्त 👌🏻
    मजा आली ऐकायला.

  • @devyanikamtekar
    @devyanikamtekar 10 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder ani realistic discussion ❤❤

  • @vaishakhsonawane4283
    @vaishakhsonawane4283 ปีที่แล้ว +1

    33:33 GOOD AND REAL POINT BY HER

  • @vaishakhsonawane4283
    @vaishakhsonawane4283 ปีที่แล้ว +1

    32:56 VERY IMPORTANT POINT NASTO TYA LOKANCHA KONI KHARA JAWALCHA

  • @LetMeClick
    @LetMeClick ปีที่แล้ว +3

    Apratim episode 👌🏻👌🏻 we need more of Saavani and Sayali❤

  • @rutujahardas5454
    @rutujahardas5454 ปีที่แล้ว +3

    I am really amazed by the topics you choose ...they are very known to you but not discussed

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว

      Thank you Rutuja. :)

  • @dipikachitkote7644
    @dipikachitkote7644 ปีที่แล้ว +2

    Omkar Tu mazyasarkhach ahe are kitiiiii bhari ahes tu
    I love you❤

  • @purvakadam8869
    @purvakadam8869 ปีที่แล้ว +2

    सगळ्यांना मित्र मैत्रिणी असले पाहिजेत..फॅमिली च्या बाहेर कोणी तरी जे आपल्याला समजून घेतील अजिबात judge न करता...

  • @vaishnavidevi3846
    @vaishnavidevi3846 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👌✨

  • @omkarkulkarni8781
    @omkarkulkarni8781 ปีที่แล้ว +2

    Awesome topics selection ani khup sundar podcast. Thank You so much.

  • @vaibhavikavathekar4828
    @vaibhavikavathekar4828 ปีที่แล้ว +4

    I wish this podcast was in English as well, so my Bengaluru office folks/great friends😂 could understand this! Baki sagla max relatable Ani amaze!

  • @monicalambate3735
    @monicalambate3735 11 หลายเดือนก่อน +1

    You guys are just amazing ❤ jasa sayali mantli sagla tick tick hot gela.. ❤

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 ปีที่แล้ว +1

    वाह ... मस्त चर्चा !

  • @user-vq9ug1od3m
    @user-vq9ug1od3m 6 หลายเดือนก่อน

    आपले विषय

  • @sohambandgar2873
    @sohambandgar2873 ปีที่แล้ว +1

    Cheshta kinva jokes te astat jyat jyachi cheshta keli jaat aahe toh hi manapasun hasat aahe without hurting! Tevdha kalayla hava saglyanna

  • @vishakha6325
    @vishakha6325 9 หลายเดือนก่อน +1

    Actually facts

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 10 หลายเดือนก่อน +1

    Really appreciable well introspective discussion.....❤❤❤

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 11 หลายเดือนก่อน +1

    Enjoyed episode. Lucky to have sooo many friends

  • @monalidesai9023
    @monalidesai9023 ปีที่แล้ว +1

    All topics relateble

  • @reflectionsmakeover2972
    @reflectionsmakeover2972 ปีที่แล้ว +4

    छान विषय निवडला..... ☺️

  • @user-vq9ug1od3m
    @user-vq9ug1od3m 6 หลายเดือนก่อน

    आपले 'विषय'खूप चांगले व वरच्या दर्जाचे असतात.... तज्ञ मंडळी पण छान सांगतात....
    मला तुमच्या बसण्याबद्दल आक्षेप आहे... तज्ञ मार्ग दर्शकही खूप हालचाल न करता बसू शकतात....
    सारखी मांडी बदलून आपण फार informal आहोत अस भासवायच असत का? ......
    ते...(सारख पाय बदलणं)फार विचित्र वाटत.... बघा काही होऊ शकत का?

  • @jayashrisonawane1351
    @jayashrisonawane1351 ปีที่แล้ว +2

    निरर्थक चर्चा.. काहीतरी सार्थक काम करा 🌹

  • @victoriousvedanti2614
    @victoriousvedanti2614 ปีที่แล้ว +3

    Savani is so decent

  • @Goku_sama322
    @Goku_sama322 9 หลายเดือนก่อน

    Absolutely love the intro...simple and catchy

  • @animeshvyavahare639
    @animeshvyavahare639 ปีที่แล้ว +3

    we want 2nd episode on this yaar 😃😃😃

  • @HandmadeByDreamer
    @HandmadeByDreamer ปีที่แล้ว +2

    Mastach❤

  • @diyasunilcharkari7089
    @diyasunilcharkari7089 ปีที่แล้ว +2

    Loved it ❤

  • @Skinstacraft
    @Skinstacraft 7 หลายเดือนก่อน

    Mala khu0 avdat amuk tamuk podcast❤❤❤❤❤❤❤

  • @suru8208
    @suru8208 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar .mala ase vatale ki mi hi tumachyatlich ahe.

  • @MusicalWorld912
    @MusicalWorld912 ปีที่แล้ว +3

    Really liked this podcast............and wished like this podcast should have never ended......would like to listen to more podcast on friends or any related topics......Thanks

  • @aayushdangat6157
    @aayushdangat6157 11 หลายเดือนก่อน +1

    41:30 podcast बंद, गप्पा सुरू.. 😂😂😂

  • @aditigachake2810
    @aditigachake2810 ปีที่แล้ว +1

    Majja aali aikun

  • @Shrejo33
    @Shrejo33 ปีที่แล้ว +2

    Savni vaze 👌🏻

  • @sharadhardikar2023
    @sharadhardikar2023 ปีที่แล้ว +1

    Nice and entertaining! Carry on.... All the best...... Incidentally I got it from a friend......

  • @amitanaudiophile
    @amitanaudiophile ปีที่แล้ว +1

    Nice conversations

  • @sharayukulkarni4421
    @sharayukulkarni4421 ปีที่แล้ว +1

    Lovely episode on friendship ❤

  • @rashibhadane2397
    @rashibhadane2397 ปีที่แล้ว +3

    Pudhcha episode cha topic sagetion aahe 90s cartoon

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว +1

      Nakkich

    • @aaditik3803
      @aaditik3803 ปีที่แล้ว

      Yes 100% most desirable topic, Luny Tune, Bob the Builder, Mr. Tortoise ... unforgettable Tom & Jerry, Donald Duck , Uncle Scrutch , Ballu Pilot ... and our very own Mogli , PLUS few English to HIndi dubbed children TV serials of 90s, Plus movies like Honey I shrunk the kids, Home alone, Little girl with magical powers ... Ohhh list is so Biggg ... sorry ... oops :-) 😛

  • @Bombaygirl101
    @Bombaygirl101 ปีที่แล้ว

    Shardul🎉🎉🎉❤❤❤

  • @manikpatil485
    @manikpatil485 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹

  • @anubhutiyoga
    @anubhutiyoga ปีที่แล้ว +1

    Mla yaych ahe tumchya episode mdhe gappa marayla

  • @meshramsonali9670
    @meshramsonali9670 ปีที่แล้ว +1

    I feel u savni😊

  • @kanchanm0407
    @kanchanm0407 ปีที่แล้ว +1

    Liked d podcast❤❤❤

  • @ashutoshjarandikar7779
    @ashutoshjarandikar7779 ปีที่แล้ว +1

    This is really good yaar 💙

  • @vaishakhsonawane4283
    @vaishakhsonawane4283 ปีที่แล้ว +2

    42:17 bro but from where do you get the mobile numbers ??

  • @mandarbothare7391
    @mandarbothare7391 ปีที่แล้ว +2

    I really think u need to work on ur thumbnail for attracting attention of viewer's
    nice video enjoyed

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว

      Definitely Mandar. Could you please elaborate what should we change? Would help us improve

  • @vishakha6325
    @vishakha6325 9 หลายเดือนก่อน +1

    Emotional apathy in males

  • @abhi7155
    @abhi7155 7 หลายเดือนก่อน

    खुप मस्त 😂😂❤🎉

  • @anand_shinde10
    @anand_shinde10 ปีที่แล้ว +1

    मेरा कोई दोस्त नही है आज तुम मिल गये रास्ते में तो चाय पिली तुम्हारे साथ कल कोई और मिल जाएगा तुम्हारे जैसा और जिंदगी गुजर जायेगी दो मिठी बातो से जिंदगी आझाद गुजारी जा सकती है तो दोस्त क्यूँ बनाए हम
    - अडानी

  • @suneetabadle1
    @suneetabadle1 ปีที่แล้ว +4

    किती अशुद्ध भाषा 😮
    दर तीन मराठी शब्दानंतर English येत आहे..
    कोणतंही एक वाक्य तरी शुद्ध बोलून दाखवा बरं!

  • @mehfil_ae_zindagi__
    @mehfil_ae_zindagi__ 10 หลายเดือนก่อน

    I would like to come on the podcast for the matter of Women in film industry and their so called bold life.. I've so many things to tell. You can ask about me prajakta kulkarni or ganesh for that mattet.

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว +5

    विषय खुप जवळचा आहे रे तुम्ही लोकांनी..........मित्र-मैत्रिणींशिवाय आयुष्य भकास होतं.
    माझ्या आयुष्यात वयानुसार मैत्रीचे pattern बदलत आहे.
    समांतर वयाचे मित्र मैत्रिणी कमी होऊन आता वयापेक्षा मोठे व्यक्ति या category मध्ये येऊ लागले आहेत.

  • @manikpatil1510
    @manikpatil1510 11 หลายเดือนก่อน

    👌🌹

  • @mrudulsurve2345
    @mrudulsurve2345 ปีที่แล้ว +3

    Purush Mitra😅

  • @samuelsp204
    @samuelsp204 ปีที่แล้ว +2

    मी शिप्र मंडळीच्या मराठी शाळेत होतो.
    नावाला कॉएड होत.
    😂
    मुली फक्तं बघण्यासाठी बोलायचं फुलबंदी.
    😂

    • @TheSmitaapte
      @TheSmitaapte ปีที่แล้ว

      पुढे कॉलेज ला होते की मैत्री

  • @vaishnavilavekar5622
    @vaishnavilavekar5622 17 วันที่ผ่านมา

    Affair ahe as ka baghital jat tyamule maitri kade vegalya najrene pahil jat

  • @madhuriteli6245
    @madhuriteli6245 ปีที่แล้ว

    America madhe asanari mule ani tyache ekate rahat asale tr tyanchi vyatha dicuss karal ka
    Mulani pragati karu naye ki aai vadilani tyana pathavu naye ya vr tumche vichar 🙏

  • @priyankapatil5767
    @priyankapatil5767 11 หลายเดือนก่อน

    "Mard ko dard nahi hota" - negative impact

  • @vishakha6325
    @vishakha6325 9 หลายเดือนก่อน +1

    Males judge males on emotional grounds so they might not be discussing their matters

  • @abhishekmahajan175
    @abhishekmahajan175 ปีที่แล้ว +2

    Omkar should stop touching his socks on every podcast

  • @dhanashreepatki8540
    @dhanashreepatki8540 ปีที่แล้ว +5

    I m in 40s . Mala adhi watal ki hya gappa relate honar nahit pan khup similar watal .may be friendship chi hich gammt ahe.
    Auto wala la friends ch nasatil as nahi. Karan mala ase khup auto wale bhetalet je khup gappa maratat.vinajaran swathachi mahiti detat.
    राजकारणावर बिनधास्त बोलतात.....
    आपली मतं काय आहेत हे जाणून न घेता..... किंवा.... अगदी अध्यात्म.... शिक्षण व्यवस्था... कोणत्याही विषयावर......ते बोलतच राहतात.....

  • @onkarawachare
    @onkarawachare ปีที่แล้ว +1

    I guess people we try to avoid are those who are very pretentious but the there pretentiousness is not funny or impressive but rather irritating and dumb
    ( Or maybe it just me who don't like such people around 😅)
    And may be that's reason we also get avoided in some groups because we try be pretentious to be the part of the group and get accepted there 😅

  • @aniketkay2688
    @aniketkay2688 ปีที่แล้ว +1

    "Friendship" is an Overrated concept....

  • @medhaabhyankar2367
    @medhaabhyankar2367 ปีที่แล้ว +2

    बं ड ल .विषय तुम्हालाच कळलेला नाही. खरंतर तुम्हाला कुणालाही मित्रच नाहीयेत. जो फक्त स्वतःच्या गरजे प्रमाणे माणसं निवडतो...ती मैत्री नाही. All selfish people together . विषयांचा अभ्यास करा. किती गोष्टींचा साधा उल्लेख ही नाही.खदाखदा हसणं त्रासदायक आहे.नुसतं तेच.तेचबडबडलात.

  • @vishakha6325
    @vishakha6325 9 หลายเดือนก่อน +1

    Females share both 😂

  • @pratikdeshpande11
    @pratikdeshpande11 ปีที่แล้ว

    bore😂

  • @reshimdeshmukh
    @reshimdeshmukh ปีที่แล้ว

    Savani vaze is so confused.. balach aahe..on top of it ti Baluch det nahiye konala