वारकरी पंढरीची वारी कशी करतात ? आणि कशासाठी करतात ? Pandharpur Vari |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • वारकरी पंढरीची वारी कशी करतात ? आणि कशासाठी करतात ? Pandharpur Vari | @ll श्री हरी विठ्ठल ll
    जय हरी विठ्ठल
    पंढरीचा वारकरी वारी चुको न देई हरी
    वारीचा सोहळा कसा असतो. का लोक म्हणतात की आयुष्यात एकदा तरी वारी करावी. व्वरीचे महत्व आणि. माहिती जाणून घेण्यासाठी हा. व्हिडिओ शेवट पयांत नक्की पहा.
    सर्वांनी वाचले पाहिजे असे पुस्तक.. "भूवैकुंठ पंढरपूर" परमपूज्य लोकनाथ स्वामी लिहिले..
    हे पुस्तक तुम्हाला जवळच्या इस्कॉन मंदिरामध्ये मिळेल.
    पंढरपूर क्षेत्राची पौराणिक, ऐतिहासिक तसेच सामान्य माहिती देणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु बऱ्याच वेळा अशी माहिती अतिशय विखुरलेली आणि संक्षेपात असते ; तसेच तिच्या प्रामाणिकपणाबद्दल साशंकता असते. त्यासाठी या क्षेत्राविशयीचे पुराणातील वर्णन, माहात्म्य, अष्टके, स्तोत्रे, तीर्थे वर्षभरातील उत्सव, पूजापध्दती, पुजारी, परंपरा अश‍ी सर्व माहिती करवून देणाऱ्या पुस्तकाची गरज भासत होती.
    प. पू. लोकनाथ स्वामी महाराजांनी पंढरपूर क्षेत्राविषयीच्या माहितीचे संकलनाचे कार्य हाती घेतले. एक वर्षापासून पंढरपूर क्षेत्राविषयी सर्व प्रामाणिक माहिती एकत्र होत होती. पंढरपुर क्षेत्राविषयीचे पुराणांतील संदर्भ पाहिले गेले ; प्रबंध पाहिले ; विद्वानांच्या भेटी घेतल्या. दुर्मिळ अशी स्कंद पुराणाची प्रत मिळवून तिचे श्लोक अनुभवी वद्वानांकडून वाचून घेतले ; विद्वानांच्या अनुभवी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि सर्व माहिती जुळवून ठेवली गेली. या सर्व माहितीच्या आधारावर "भूवैकुंठ पंढरपूर" हे पुस्तक आहे.
    तसेच या चॅनेल वरील सर्व विडिओ फक्त या पुस्तकाच्या आधारावर बनवले आहेत.
    त्यामुळे एकदा सर्वांनी ही पुस्तक घेऊन नक्की वाचले पाहिजे..
    Follow us
    Instagram
    / shri_hari_vitthal
    #पंढरपूरवारी
    #पंढरपूरचीवारीकाकरतात
    #पंढरपूरचीवारीकशीकरतात
    #श्रीहरीविठ्ठल
    #पंढरपूर
    #वारी
    #pandharpurwari
    #pandharpurchiwari
    #wari
    #pandharpur
    #Pandharpurchiwarikakartat

ความคิดเห็น • 90

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहीती दिलीत रामकृष्ण हरि

  • @prakashwaghe2534
    @prakashwaghe2534 3 หลายเดือนก่อน +1

    Jai Hari vithal ❤

  • @suvarnakamathe7418
    @suvarnakamathe7418 3 ปีที่แล้ว +4

    Ram Krishna hari

  • @gayatrikamble5981
    @gayatrikamble5981 4 ปีที่แล้ว +6

    Jay hari mauli🙏🙏

  • @mangalrane6558
    @mangalrane6558 3 ปีที่แล้ว +2

    Ram. Krishna hari

  • @navnathlandge8391
    @navnathlandge8391 4 ปีที่แล้ว +2

    हरे कृष्ण प्रभूजी.

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  4 ปีที่แล้ว

      Hare Krishna prabhuji dandwat pranam

  • @ganeshmhatre2813
    @ganeshmhatre2813 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏

  • @sunilsawant307
    @sunilsawant307 2 ปีที่แล้ว

    जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏

  • @pratiknimbolkar6698
    @pratiknimbolkar6698 4 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी

  • @tirupatiwakle4829
    @tirupatiwakle4829 4 ปีที่แล้ว +10

    वारीत ऐकही मानूस ऊपासी राहत नाही आम्ही ऐक वेळा आळस करुन न जेवन करता झोपलो तर राञिा 8:00वा. ओ माऊली जेवन करायच आहे कूनि जेवन करून घ्या म्हणून पंच पकवान जेवन आणून दिलाआमाला माऊली न माऊली माऊली

  • @urfacts8726
    @urfacts8726 4 ปีที่แล้ว +2

    Jay jay ram krishn hari 🙏🙏

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 2 ปีที่แล้ว +4

    मी भाग्यवान आहे की मी दिंडी नंबर ६१
    मधील वारकरी आहे

    • @iamprathamesh24
      @iamprathamesh24 ปีที่แล้ว +2

      संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथाच्या पाठीमागे 20 no ला मी आहे

  • @shubhangibhamare6350
    @shubhangibhamare6350 2 ปีที่แล้ว

    Ram Krishna Hari🙏🙏🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 ปีที่แล้ว +8

    जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पाडूरंगची वारी मी पहिलाच अनुभव पंधरा वर्षे पुर्वी घेतली मला काहीच अनुभव नवता लहाणपणी मला खूप आमच्या मामाचा दारातून जायची पण खूप वाटायचं गरीबांना कोण नेणार काम केलाशिवाय पोट नाही भरणार पण पाडूरंगानी माझी इच्छा पूर्ण केली माझ लग्न झाले तेव्हा आता मला पाडूरगाचे खूप खूप आवड लागली कोरोणानाने जाता नाही आले पण माझ्या रुदयात पाडूरग आहे नतमस्तक होते पाडूरंगाचरणी नतमस्तक खरा अनुभव मी छंतीतास तासानी खूप खूप आनंद झाला तेव्हा पासूनच वेळ काढून जेते आभार ते मला पंढरपूर नेणारारेच खूप खूप आभार आहेत

  • @bharatvarape7284
    @bharatvarape7284 ปีที่แล้ว +3

    जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठला ने कृपा केली, आमचं खुप भाग्य आहे आम्ही पंढरपूरात राहतो.🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

    • @RohanVarape
      @RohanVarape 10 หลายเดือนก่อน

      🙏

  • @atarkyaa
    @atarkyaa 5 หลายเดือนก่อน +3

    Mala jayache ahe pan mala mahiti nahi kasa jayache

  • @ravinakhate4068
    @ravinakhate4068 3 ปีที่แล้ว +4

    राम क्रिष्ण हरी, विठु माऊली,तु माऊली जगाची.

  • @gopinathbunge9570
    @gopinathbunge9570 3 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरि विठ्ठल रखूमाई

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिलीत महाराज धन्यवाद 🚩🙏🚩

  • @aryantodkar5882
    @aryantodkar5882 2 ปีที่แล้ว

    Palakhi maghari alandi la nhetana kashi nhetat

  • @ganeshdhende7301
    @ganeshdhende7301 2 ปีที่แล้ว +3

    जय हरी विठ्ठल 🙏🙏🌹🌹

  • @ashatandale4457
    @ashatandale4457 3 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी

  • @keshavkulkarni7526
    @keshavkulkarni7526 2 ปีที่แล้ว +1

    हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे

  • @prathmeshgagare7018
    @prathmeshgagare7018 4 ปีที่แล้ว +2

    तततततततततत

  • @shardapatil246
    @shardapatil246 3 ปีที่แล้ว +2

    जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग

  • @priyanikumbha5598
    @priyanikumbha5598 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली 🙏🙏🌹🌹विट्ठल विट्ठल, जय हरी 🙏🙏🌹🌹

    • @ranjeetdhasal3665
      @ranjeetdhasal3665 2 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी माऊली

  • @prashantpatil1820
    @prashantpatil1820 2 ปีที่แล้ว +1

    ओम साई राम

  • @siddheshwar_kardile
    @siddheshwar_kardile 4 ปีที่แล้ว +9

    हरे कृष्णा 🙏
    अनंत कोटी वैष्णव भक्त वृंद की जय........ 🙏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  4 ปีที่แล้ว +7

      हरी बोल... दंडवत प्रणाम प्रभुजी

    • @siddheshwar_kardile
      @siddheshwar_kardile 4 ปีที่แล้ว +3

      @@shriharivitthal साष्टांग दंडवत प्रणाम

    • @shivamkumbhar6631
      @shivamkumbhar6631 4 ปีที่แล้ว +2

      Hare krushna

  • @ashokrenuse8099
    @ashokrenuse8099 4 ปีที่แล้ว +2

    Ram Krishna hari

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 3 ปีที่แล้ว +3

    Jay hari vitthal

  • @byateen1
    @byateen1 4 ปีที่แล้ว +3

    जय जय राम कृष्ण हरि...

  • @sulbhabhoier9559
    @sulbhabhoier9559 4 ปีที่แล้ว +9

    हाच खरा जगण्याचा खरा मार्ग आहे

    • @ushanagrare5768
      @ushanagrare5768 2 ปีที่แล้ว

      Hath Jab Nasha kara mar raha hai Ramkrishna Hare

  • @vishakhapatil2896
    @vishakhapatil2896 ปีที่แล้ว

    Many thanks for the video!! Jai Hari Vithhal 🙏🏻 Wari madhe jaych asel tr konala contact karava lagel? Sangu shaknar ka Dada?

  • @claire3541
    @claire3541 3 ปีที่แล้ว +1

    7:59 is the best part

  • @tanvisalvi6084
    @tanvisalvi6084 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे पण आप हिदी मे बतासकते तो

  • @ashvinijangle6112
    @ashvinijangle6112 4 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती दिली मावली धन्यवाद

  • @lahanunisarad-ht5gc
    @lahanunisarad-ht5gc 3 หลายเดือนก่อน

    अतिशय चागली माहिती राम कृष्ण हारी माऊली 🙏🙏

  • @maheshmulik6209
    @maheshmulik6209 2 ปีที่แล้ว

    Jay jay ram krushna hari vari 14 purna hobo panduranga vithala

  • @kishorkolinahitodsakte8498
    @kishorkolinahitodsakte8498 4 ปีที่แล้ว +1

    Jay Shri Hari vithal Jay Shri Ram Krishna Hari Vitthal Keshava 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @amolkhiste8302
    @amolkhiste8302 2 ปีที่แล้ว +1

    Jay hari mauli 🙏🙏🚩🚩

  • @shitalthepoet8444
    @shitalthepoet8444 4 ปีที่แล้ว +5

    Ram krishan hari mauli 😇

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏

  • @shivamkumbhar6631
    @shivamkumbhar6631 4 ปีที่แล้ว +2

    Jay jay ram krushna hari

  • @dheerajpatil7790
    @dheerajpatil7790 3 ปีที่แล้ว +3

    आपला आवाज सुंदर आहे.

  • @sonianadkat5724
    @sonianadkat5724 ปีที่แล้ว

    Ram Krushna Hari 🙏

  • @akshaym74
    @akshaym74 4 ปีที่แล้ว +2

    Jai jai Ram Krishna hari

  • @gajanankhaval5590
    @gajanankhaval5590 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली राम कृष्ण हरी

  • @annasahebabuj5346
    @annasahebabuj5346 4 ปีที่แล้ว +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @ganpatade2921
    @ganpatade2921 3 ปีที่แล้ว +1

    जय हरि विट्ठल

  • @prakashkadam2621
    @prakashkadam2621 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @ramrajebavdhane4829
    @ramrajebavdhane4829 2 ปีที่แล้ว

    जय जय राम क्रष्ण हरी 🙏🙏

  • @prakashkadam2621
    @prakashkadam2621 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @balmore6532
    @balmore6532 2 ปีที่แล้ว

    🚩💐 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @ravindrakhaire2522
    @ravindrakhaire2522 2 ปีที่แล้ว

    हरे कृष्ण

  • @chandrakantchandanwale7777
    @chandrakantchandanwale7777 2 ปีที่แล้ว

    Jay vittala....

  • @saipainter.kaushikpandya2181
    @saipainter.kaushikpandya2181 2 ปีที่แล้ว

    Jai Hari vitthala

  • @Attitude_make
    @Attitude_make 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kiranthorat9513
    @kiranthorat9513 2 ปีที่แล้ว

    🚩🙏

  • @shitalthepoet8444
    @shitalthepoet8444 4 ปีที่แล้ว +2

    Ram krishan hari 😇🙏

  • @pritykumbhar4912
    @pritykumbhar4912 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर विश्लेषण... खूप छान सांगता तुम्ही... तुमचे कामं असच चालू ठेवा... 🙏🙏

  • @y_k.gaming434
    @y_k.gaming434 4 ปีที่แล้ว +2

    नवनाथ भालेराव

    • @y_k.gaming434
      @y_k.gaming434 4 ปีที่แล้ว

      नवनाथ भालेराव

    • @vijayakulkarni1733
      @vijayakulkarni1733 3 ปีที่แล้ว

      जयजय राम कृष्ण हरी 🙏🙏🌸🌸🚩🚩पुंडलिक वरदान हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी नाथ महाराज की जय 🌸🌸🚩🚩

  • @aniketchaudhari8448
    @aniketchaudhari8448 4 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरी..🙏🙏

  • @nilakanthjamadar3383
    @nilakanthjamadar3383 4 ปีที่แล้ว +1

    Jai hari mauli

  • @Yashkharay2006
    @Yashkharay2006 4 ปีที่แล้ว +2

    Jy hari

    • @shivamkumbhar6631
      @shivamkumbhar6631 4 ปีที่แล้ว +1

      हरे कृष्ण

    • @Yashkharay2006
      @Yashkharay2006 4 ปีที่แล้ว +1

      Hare krushana hare krushana krishan hare hare

  • @mangalrane6558
    @mangalrane6558 3 ปีที่แล้ว

    ,माऊली. श्री कृष्ण पांडुरंग. झाले कसे. कृपया ते सांगा जैय हरी

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 3 ปีที่แล้ว

    Pay Devane dile mhanun Sharir Sakkshat Parmeswar Aahe

  • @subratamukherjee6461
    @subratamukherjee6461 2 ปีที่แล้ว

    Om Sai Ram Jai Sai Ram 🙏

  • @sumansutar788
    @sumansutar788 2 ปีที่แล้ว

    ओम साई राम माऊली