नमस्कार 🙏🏻 आपल्या TH-cam Channel वरील videos च्या जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही. आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / Personalised Consultation ( Phone / Video ) पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर appointment book करा आणि आमच्या Dr / Dieticians सोबत Consult करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view Quick Help : WhatsApp : 94229 89425 Call : 94229 91576 धन्यवाद
वात म्हणजे नक्की काय , वाताचे गुण काय आहेत हे तुम्ही बघुन घ्या .. म्हणजे तुम्हाला च तुमचं कळून जाईल खर खोट All about Vat Dosha th-cam.com/play/PLQTEfiItLrLpMG94guUbZu5AQqKHkN7HE.html&si=95CMBQQD9V54NiFA
नमस्कार 🙏🏻
आपल्या TH-cam Channel वरील videos च्या जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही.
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / Personalised Consultation ( Phone / Video ) पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर appointment book करा आणि आमच्या Dr / Dieticians सोबत Consult करा
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Quick Help :
WhatsApp : 94229 89425
Call : 94229 91576
धन्यवाद
Nice information
Thank you do share with your friends and family.
Thank you 🙏🏼
आगदी खरंय, आयुर्वेदिक औषधी घेतली ना वात कमी होतो आणि मग असं होत
तुमचा असा काही अनुभव आहे का
वात वाढवायचा नाही , कमी करायचा आहे.
तुम्ही उलट सांगत आहेत असे मला वाटत आहे.
वात कमी झाल्याची लक्षणे आहेत .. वात वाढल्यामुळे दिसणारी लक्षणे - th-cam.com/users/shortsVrhPbTbgv5I?feature=share
या video मधे लक्षणे सांगितली आहेत , कारणे नाही .. वात हा चल गुणाचा आहे , तुम्ही वात गुणांचा video बघा मग तुम्हाला लक्षात येईल
ही तर वात वाढण्याची लक्षणे वाटतात
वात वाढल्यामुळे दिसणारी १० लक्षणेth-cam.com/users/shortsVrhPbTbgv5I
Sistar aapalya aai la sandhivat aahe
Yavarati upay sanga ...🙏🙏
vishay chukavlya baddal dhanyawad...lavkarch gheun yeu
वात कमी करण्यासाठी काय खावे th-cam.com/users/shortsamlz8AF3RX0
घरगुती उपाय कसे करावे यावर अजुनही काही videos लवकरच येतील
वात कमी करण्यासाठी उपाय सांगा
उपाय th-cam.com/users/shortsamlz8AF3RX0?feature=share
खोट सांगतात
वात म्हणजे नक्की काय , वाताचे गुण काय आहेत हे तुम्ही बघुन घ्या .. म्हणजे तुम्हाला च तुमचं कळून जाईल खर खोट
All about Vat Dosha
th-cam.com/play/PLQTEfiItLrLpMG94guUbZu5AQqKHkN7HE.html&si=95CMBQQD9V54NiFA