🏹🏹🏹 महाराष्ट्रातील कोळी समाज्यातील मधील "बोगस आदिवासी" कोण???🏹🏹🏹 मुद्दा 1) महाराष्ट्रात कोळी जमातीचे आरक्षणावरून "2 भाग" केले आहेत. भाग 1) अनुसूचीत जमाती मधील कोळी. भाग 2) OBC/ SBC मधील कोळी. मुद्दा 2) अनुसूचित जमाती (ST) मधील कोळी 28,29,30 = कोळी महादेव,कोळी ढोर/टोकरे कोळी, कोळी मल्हार,डोंगर कोळी इ.( खरे आदिवासी) मुद्दा 3) OBC/ SBC मधील "सोन कोळी ग्रुप" 65 = सोन कोळी ,मच्छिमार कोळी, आगरी कोळी , ख्रिश्चन कोळी, वैती कोळी, मांगेला, खारवा, खारवी इ.(बोगस आदिवासी /Psudo tribes ) मुद्दा 4) सोन कोळी ग्रुप ला OBC/SBC मध्ये का टाकण्यात आले ? त्याचे कारण आहे की त्यांना "व्यवसायाच्या" आधारावर स्टार्ट समिती,मंडल आयोग, काकासाहेब कालेलकर समिती इ. टाकले आहे. सोन कोळी ग्रुप समुद्रात मोठ्या प्रमाणावर "मच्छीमारी व्यवसाय" करतात. व शासनाला "टॅक्स" भरतात. डिझेल व बोटीसाठी "अनुदान" घेतात. मुद्दा 5) सोन कोळी ग्रुप महाराष्ट्रात कोठे राहतात.👇👇👇 "counter affidavit" महाराष्ट्र शासन I say that kolis are residing in southern part of India such as Gujarat and the districts of Thane and kolaba in Maharashtra. (page no. 2) I say that the kolis are mostly residing near the coastal area and their main occupation is fishing. (Page no.3) कु.माधुरी पाटील खटला (1994) मा.सुप्रीम मध्ये श्री.s.p.बनसोडे (deputy director) TRTI पुणे 05/08/1994 महाराष्ट्र शासन यांनी सादर केले counter affidavit. तसेच SBC मध्ये "सोनकोळी व मच्छीमार कोळी" यांच्या संघटनाने मागणी केलेल्या मंत्रिमंडळ ठराव.07/12/1994 असे अनेक पुरावे. 🏹🏹🏹 - : पुरावा : - 🏹🏹🏹 👇👇बोगस आदिवासी / Psudo tribes 👇👇 १) अपर्णा बाये केस (1989) - "सोन कोळी" ( जमातीचा दावा केला होता "महादेव कोळी" ) 2) माधुरी पाटील केस (1994)- "सोन कोळी" ( जमातीचा दावा केला होता "महादेव कोळी" ) 3) जगदीश बहिरा केस (2017) - "आगरी कोळी" ( जमातीचा दावा केला होता "कोळी महादेव" ) असे मा.हाय कोर्ट,मा. सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल... 👇👇 खरे आदिवासी👇👇 1) मधुकर पिचड केस ( 2017)- कोळी महादेव. असे मा.हाय कोर्ट,मा. सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल... जय आदिवासी,जय राघोजी 🐅🦚🏹🐍⛰️🔥🚩🐯
Naki karu yachyawar ashya mashanamule 75 varsha jale atyachar shahan karavalagala ata ami shahan karanar nahi kare adivashi kona ahe tumala shamajel yenarya divashamade tsp vale jasta udya marunaka tumi shagale bogash ahe te pan amachya kade purave aheta tumachya kaduna vyaja shakat kadu ami kucha din ki bata he Jay adivashi Jay valmiki Jay ragoji
47 जातींची ची महाराष्ट्रात TSP व OTSP क्षेत्रात विभागणी नुसार जर OTSP क्षेत्रातील 47 जाती लोक बोगस असतील तर OTSP च्या नावाने येणार आदिवासी निधी घेऊ नका व OTSP क्षेत्राची लोक संख्या धरून जे 24आमदार व 2 खासदार निवडून येतात त्यांनी सरळ राजीनामे द्यावे व मतदार संघ खुला करावा व तुम्ही ज्यांना बोगस म्हणतात त्यांना St च्या सवलती देऊ नये. त्यामुळे समाजात तेढ पण निर्माण होणार नाही. नुसते दुसऱ्यास बोगस बोलून काही होत नाही
आदिवासी च्या मागे तुमच्या सारखी अनेक सच्चे लोक आहेत.... संसद.... विधानसभा....high कोर्ट.... सुप्रीम कोर्ट.... राज्य घटना.... आहे...... सत्यमेव जयते.....🙏🙏🙏🙏🙏🙏
सत्तेचाळीस जातीचा अभ्यास केला असता तर कोळी जमातीला बोगस म्हटले नसते, अत्यल्प अभ्यासक आणि चालले अध्यक्ष बनायला, आधी अभ्यास करा, नाहीतर कोळी असं जाळं टाकेल की तुम्हाला कुठलेच ठेवणार नाही.
14 आमदार व 2 खासदार राजीनामे घेऊन राखीव मतदारसंघ OBC/ ओपनसाठी खुले करा..."🚩🚩 मुद्दा १) महाराष्ट्रात एकूण अनुसूचित जमातीचे लोकसंख्या ९.३५% आहे. मुद्दा २) अनुसूचित जमातीमध्ये (st) दोन भाग आहेत. A) Tsp B) Otsp मुद्दा ३) A) Tsp ( tribal sub plan) अनुसूचित क्षेत्रातील/ डोंगरावर राहणारे B) otsp (outside tribal sub plan)अनुसूचित क्षेत्रा बाहेरील/सपाट भू -भागावर राहणारे मुद्दा ४) लोकसंख्यामध्ये प्रमाण tsp ३.९ % व otsp ५.४% आहे. मुद्दा ५) !!! अनुसूचित जमाती आरक्षण !!! १) राजकीय = २५ आमदार व ४ खासदार २) शैक्षणिक व शासकीय नोकरी = ७% ३) केंद्र व राज्य सरकार tsp व otsp निधी = ९.३५% टप्पे:- १) राजकीयमध्ये वाटा otsp १४ आमदार व २ खासदार, Tsp ११ आमदार व २ खासदार २) शैक्षणिक व शासकीय नोकरीमध्ये वाटा OTSP ४.२% व tsp २.८% ३) केंद्र व राज्य सरकार निधी tsp ३.९ % व otsp ५.४% वाटा मिळतो. जय आदिवासी, जय राघोजी 🐅🏹⛰️ आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य.🐍🔥 • प्रकरण-15, भाग-2A2-महा...
बरोबर आहे मुंढे साहेब मी आज 21 वर्षाचा आहे.मला आजपर्यंत कोणतीच योजना भेटली नाही. बोगस आदिवासी पैसा देऊन ती योजना घेत आहेत. मला तर आजपर्यंत कोपन पण भेटलं नाही. रोजमंजूरी करून मी खात आहे.
मुंडे तु आदीवाशी जमातीचा खुप अभ्यास केलेला दिसतोय .तु कधी भारतीय सविधान वाचले आहे का.47 जमातीचा अभ्यास केला का फक्त 14 जमातीचा 341.342 हे कलम वाच म्हणजे तुझ्या ज्ञानात भर पडेल भारताची जन गणना 1891.1901.1911 1921 .नाहीतरTHE TRIBE AND CAST OF BOMBAY.R E.ENTHOVENया मानववंश शास्त्रज्ञ यांच्या संशोधन ग्रंथांचा अभ्यास कर .MAHARSHTRA STATE GAZETTEER GENERAL SERIES. MAHARASHTRA LAND AND ITS PEOPEहे बघ या 33 अन्यायग्रस्त जमाती आहेत .त्या राजकारण्यानी.शासकीय अधिकार्यानीं हात मिळवणीई करून.इतर 33 जमातींना बोगस म्हणतात हरामखोर माणसा जो47 आदिवासी जमातीसाठी केंद्र सरकार निधी देतो तो कुठे गेला/ जातो किती जमातिवर खर्च केला.कोणत्या जिल्ह्याला किति निधी दिला हे जरा बघ मुंढे तू OBCआहेस नाक खूपसू नकोस आमच्यात . आणि जमाती जमातीत तेढ निर्माण करु नकोस
@@gajananjawade6086 राजेंद्र मरसकोल्हे हा भडवा शिक्षक आहे . स्वतः ची जात प्रधान ( बौद्ध जातीची पोट शाखा ) आणि स्वतः ला खरा परधान या आदीवाशी जमातीचा समजतो . दुसऱ्याच्या नावावर . शिक्षक म्हणून नोकरीला लागला . आणि आपल्या मुली / बहीणी समान विधार्थीनीवर . लैगिक अत्याचार करतो . आणि तुमच्या सारखे नालाईक माणसे त्याचा उदो उदो करता
राजेंद्र मरसकोल्हे हे गोंड आहेत. ओरिजिनल आदिवासी आहेत. आणि 'बोगस' आदिवासींना जागेवर आणलं आहे. ते आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढतात, म्हणून इतर लोक त्यांना त्रास देतात. त्यांच्या विरुद्ध अफवा पसरवतात. खोट्या लोकांना काही साध्य होणार नाही.
@@abc_truth हो ..गोंड ..आणि कधी जात बदलवली आणखी . मरसकोल्हेचे बापाचे शाळेतील खारीज रजिष्ठर मध्ये प्रधान म्हणून नोंद आहे . राजेंद्र मरसकोल्हेचे परधान हि नोंद आहे मग गोंड कसा झाला
Tsp vale shagale bogash karan tyachya nodi koli aheta tumi lokani kadakod karun certificate milavalele ahe kara nodi he sagalyache nodi he koli hech ahe he kara ahe otsp valya pashi sharavakade purave ahe tsp vale tumachya kade purave ashel tar patava Jay adivashi Jay valmiki Jay ragoji
मुळात जंगल परिसरात राहणारे खरे आदिवासी . कोळी हे बिगर आदिवासी सधन भागात/ गावात राहणारा समाज आहे मागील दिलेले जात प्रमाणपत्र हे स्थानिक पातळीवर फक्त कागदपत्रा वरुन दिले आहेत पडताळणी कर व न्यायालय मुळात शिरलेच नाही
काहीआंध लोकानी अंध हे लावून ( आंध चा अंध . म्हणजे एक कान्हा गायब केला ) बोगस असताना सुद्धा त्यांनी अनेक प्रकारच्या सोई सवलती घेतल्या आहेत 1971 ते 1981 या10 वर्षाच्या कालावधीत आंधानी अंध या जमातीत मोठी घुसखोरी केलेली आहे . या10 च्या कालावधीत अंध या जमातीची लोकसंख्याअचानक ३ लाखाने कशी काय वाढली . आणि काही प्रधान जातीच्या लोकानी ' परधान या जमाती मध्ये घुसखोरी केली याला च म्हणतात बोगस आदिवाशी
आता. खरे खोटे. आदिवासी भेद करणेपेक्षा. लोकसंख्या. प्रमाणात आणुसुचीत शेत्रा विस्त्रारीत क्षेत्र हे प्रमाण ठरवून केंद्राचा निधी आणि आरक्षण. टक्केवारी. मंजे पाच टक्के आणि चार. टक्के आशी विभानी करावी तया नुसार. जे दबाव टाकणारे आमदार यांची संख्या. पंचवीस ने कमी होवून aअकरा वर येयल यांचा. दबाव गट नष्ट होईल वाढीव निधी साठी केंद्राकडे मागणी करून निधी कमी करण्याची मागणी करू मंजे यांनी वर्शंनी वर्षे खलेला निधी बंद होई लल नक दाबून तोंड ऊ घडेल. आपला मार्ग सोपा होईल
श्री गोवर्धन मुंढे साहेब नमस्कार वनवासी कल्याण आश्रमाचे काम व्यवस्थित करा आदिवासी आदिवासी त भांडणे लावून बंद करा त्यासाठी नको त्या विषयात आदिवासी जमातीचा अभ्यासच नसताना नाक घुसून रवाना सारखेच तोंडघशी पडु नका केंद्रीय अनुसूचित जमाती च्या सुचित समाविष्ट असलेल्या जमाती ना च बोगस ठरविण्याचा धंदा आता बंद करा अन्यथा कायद्याचा जोडप्याने तुमचे कायमचे नाक ठेवावा मलाच लागणार आहे कारण मी स्वता रा.स्वं संघाचा प्रचारक म्हणून कार्य करत असलेला वनवासी कल्याण आश्रम देशात व राज्यात समेवर बसताच वनवासी च्या हित रक्षणासाठी केंद्रीय अनुसूचित जमाती च्या सुचित समाविष्ट असलेल्या जमाती नाच बोगस म्हणण्याची हिंमत करूच शकला नसता बाळ गोवर्धन मुंढे तुझ्या आदिवासी चा अभ्यासच नाही तु एक काम कर मग गिरिश जी कुबेर व भिकाजी दादा यांच्या सोबत लातूरच्या लोकसेवा मंडळात बैठकीसाठी तुझा आदिवासी संदर्भात असलेले आक्षेप चा मुद्दे व माहिती घेवून तुझ्या टिव्ही चॅनल चा श्री देशपांडे यांच्या सह हजर राहा तुझा खोटारडा धंदा आता कायमचा उघडा पाडतो गोवर्धन मुंढे तुला माझे जाहिर चॅलेंज आहे माझे चँलेज स्विकार कर अन्यथा तुला भर चौकात मी भेटुन जाब विचार चल लाग कामाला तुझा संभाजी संरकूंडे व माजी राज्यपाल श्री विध्यासागर राव याना ही सोबत घेवून ये तूझी आता बोघसगिरीच मी उघडी सतत वर्षाचा छळाचा शेवट मी करण्यासाठी सज्ज तुझ्या भंगार लोकांसोबत मला माझ्या सत्य माहिती ला सादर करण्यास मी खुपच आतुर आहे दू तोंडी मांहुडुंळा माझे आव्हान स्विकार तुझा कैलास गोविंद गुरूला सोबत घेवुन चल लाग कामाला मी ही तुझा माज आता उतरवतोच आहे गोविंद बोयणे माजी रा. स्वत संघ प्रचारक लातूर 8421936972 संपर्कासाठी नंबर देत चल संपर्क कर
भांगरे . जातचोर कोण आहे ?अगोदर शहानिशा कर. मग बोल .अरे जो राजेंद्र मरसकोल्हे जातीने प्रधान आहे त्याच्या बापाने म्हणजेच दादाजी गोविंद मरस्कोल्हे याने परधान या जमातीचे जात प्रमाणपत्र काढले तो तुला बोगस दिसत नाही काय आणि जे खरे आदिवासी आहेत त्यांना तू चोर म्हणतोस सांग तू कोणत्या जातीचा आहेस की जमातीचा आहेस त्या मरस्कोले चा सर्व डाटा बाहेर आला आहे
@@WHITEWASHSCAM ननावरे.मी पुण्याचा की नगरचा याची चिंता तू करू नको.माझ्या वडीलांची नोंद कोळी की महादेव कोळी हे बघायला तू माझ्या बापाच्या गावाला ये. तू कोळी नोंद दाखवून दिली ना तर मी माझी नोकरी सोडून देईन. माझा बाप 1/5/1944 ला जलामलाय. माझा आजा पणजा की खापर पणजा राघू भांगरा 2/5/1848 ला फासावर चढलाय. त्यामूळे गाशा गुंडाळण्याची तयारी तुम्ही करा.मला त्याची गरज नाय.
Are murkhaa dari khoryat rahnare koli mahadev, dongar koli,kokana,bhila he bogus Kasey, are Samundra kinari rahnare,troller ne machimari karnare koli loka he SBC made yetat tulaa mahiti naahi tar chukiche bolu nakosh,tumchyaa sarkhyaa murkhan mule Dhangar loka swatlaa adivashini madhe ghushwanyaa sathi prayatna karat aahe Te chalet tumhlaa
कोळी SBC मध्ये येतो हे तुला संविधानातील कोणत्या पेजवर .पॅरा वर आहे ते दाखव . गोवारी हत्याकांडानंतर SBC हा प्रवर्ग फक्त काही काळासाठी निर्माण केला होता . परतू काही ठरावीक राजकारण्यानी आदिवाशी साठी मिळणाऱ्या हजारो कोटी रुपयाच्या निधीवर डोळा ठेवून हा निधी आपल्याच घश्यात जायला पाहिजे व ठरावीक TSP विभागातीलच 22 आमदार आणि 4 खासदार व्हायला पाहिजेत . म्हणून राजकिय पावर वापरून 33 जमातीना अलगद पणे बाहेर काढून त्यांना बोगस नाम सदृश्य . म्हणतो . सविंवाध निर्मीतीत कोळी हा आदी वाशी मध्ये आहे . मुर्ख माणसा . आदिवाशी कोळी जमात हि तीन वर्गात मोडली आहे हिल ट्राईब अबोरीजनल ट्राईब . डिप्रेसेड क्लासेस . यात महादेव कोळी मल्हार कोळी या जमाती हिल ट्राईब व अबोरीजनल ट्राईब मध्ये येतात . आणि ढोर कोळी / टोकरे कोळी हि जमात डिप्रेसेड क्लासेस मध्ये येते आणि तु म्हणतो ना कोळी हे SBC मध्ये येतात तर सांग आता कोळी हे SBC मध्ये कसे येतात ते . आम्ही काही प्रधान चे परधान झालो नाही किंवा आंध चे अंध झालो नाही . बाप OBC पोरगा ST हे चालते का .
ये येडझव्या कोणते कोळी SBC मध्ये येतात हे माहित आहे का तूला . का तू पण त्या गोवर्धन मुढे सारखा गु खायला लागलास . सागरी किनारी राहणारे व मासे मारणारे कोळी हे SB C मध्ये येतात आणि उर्वरीत महाराष्ट्रात . महादेव कोळी टोकरे / ढोर कोळी . व मल्हार कोळी हे अनुसुचीत जमातीच्या यादीतील कोळी येतात आणि म्हणतो SBC मध्ये येतात .
बेअक्कल माणसा प्राचीन इतिहास,राज्य जिल्हा ग्याझे ट,मानव वंश शास्त्रज्ञ यांचे लिखाण वाच कोळी ही मुख्य जमात आहे,महादेव,मल्हार,टोकरे,ढोर ह्या त्यांच्या उपशाखा आहेत,कोळी ही मुख्य आदिवासी जमात असल्याने त्याला ओबीसी किंवा एस बी सी मध्ये टाकताच येत नाही पण समाज गरीब अल्पशिक्षित व नेतृत्वहीन असल्याने आदिवासी संघटना,आदिवासी मंत्री,आमदार, खासदार यांचा गैफायदा घेत आहे.१९५०पूर्वी पाहा किंवा प्राचीन पहा कोळी हीच मुख्य जमात आहे,स्वतः ला महादेव कोळी म्हणणाऱ्यानी स्वतः चे कोतवाल बुक नक्कल वर महादेव कोळी असा उल्लेख दाखवावा असूच शकत नाही फक्त कोळी हाच उल्लेख आहे विस्तारित क्षेत्रातील व बहुसंख्य कोळी क्षेत्रातील लोकांच्या कागद पत्री फक्त कोळी च उल्लेख असताना विस्तारित क्षेत्रातील लोकांना अनुशुचीत जमातीचा प्रमाणपत्र नाकारलं जात,मी.स्वतः मधुकर पिचड यांची कोतवाल बुक नक्कल पहलि आहे त्यावर फक्त कोळी हाच उल्लेख आहे आणि आमच्याही तरीही ते आदिवासी.आणि आम्ही बोगस किती मूर्खपणा आहे.कोळी हीच मुख्य आदिवासी जमात आहे आपल वाचन मजबूत करा मुर्खासारखे बंडबडणे बंद करा.
याला म्हणतात ज्ञानाचा अभाव मन्नेरवारलु ही जात महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट असतांना सुध्दा तुम्ही त्यांना बोगस म्हणता मला तुमच्या ज्ञानाची किव येते
मुलाखत घेणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते, हा मुंडे फार विद्वान नाही. कोणत्याही जमातीबद्दल बोलताना तेवढा अभ्यास असावा लागतो.पोट भरण्यासाठी पत्रकारिता असू नये
Jay adivashi jay walmiki hya govelardhan mundevar pahihe faujdari gunja dakhal kara ani to kuthe rahat hae te bagha konalahi tyachya dharmavarun jativarun kahihi bolnyacha adhikar nahi ani ha hijada ahe dam asel tar adress sang tula kalel Bogas kon ahe .
@@abc_truth . सुचीता भांगरे लय हवेत उडू नका . आपल्या आजोबा पणजोबांच्या नोंदी कोळी आहेत . कोळी नोंद असतांना कोळी महादेव जमातीचा फायदा घेवून जातचोरी केली आहे या लोकांना दुसऱ्याला जातचोर बोगस म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही .
Hanmant bala faujadari gunga dakhal karu ka amchya jamatichya nadi lagu nakod tuzi wat Laval parat jar dusryachya jativarun bolalas tar kontyahi dharama jativaddal konalahi bolnyacha kahihi adhikar nahi tu hijada ahes adress de tuza ani tuzyavar faujdari taknar bagh tu
गोवर्धन मुंढेचे बापजादै भटकत भटकत महाराष्ट्र राज्यात आलेले आहेत या भटक्या ला महाराष्ट्र राज्यातून राजस्थान मध्ये हाकलून देण्याची आवश्यकता आहे गोवर्धन मुंढे चु चमडी ही गोरी आहे गोवर्धन मुंढेच लबाड लांडगा आहे आरे गोवर्धन मुंढे तु गिरीशजी कुबेर यांच्या सह मला भेटण्यासाठी लातूर मध्ये लोकसेवा मंडळ कार्यालयात भेटी समोरा समोर ये तुझे जे ही आरोप अन्यायग्रस्त आदिवासी विरोधात आसतील ते पुराव्यानिशी घेवून ये तुझ्या पेकाडात लाथ घालून महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाने केलेली लबाडी सप्रमाण दाखवतो देशपांडे महाशय संघ शाखे कडे लक्ष द्या मोदीच्या राज्यात जनतेची सेवा करा सतेची नशा बरी नव्हे आदिवासी चे प्रश्न निकाली सता येते जाते सतेच्या नशेत वागु नका .. भाजपाची सता जाईल पुन्हा मताचा जोगवा मागायला आदिवासी च्या दारोदारी जावे लागते माजी रा स्वं संघ प्रचारक गोविंद बोयणे
सुमितजी देशपांडे साहेब आपला मोबाइल नंबर लिहा??? आपल्या सोबत खरे बोगस कोण आहेत या संदर्भात चर्चा करावयाची आहे मी गिरीशजी कुबेर भावना या संदर्भात चर्चा केली आहे
गोवर्धध भैया आंध ,प्रधान हे एस्सी तून एसटी त कसे घुसले याची ही माहिती घ्यावी आंध व प्रधान हेच खरे बोघस आहेत जानुन घ्यायची तयारी आसेल तर आमची तयारी आहे जरूर बैठकीचे नियोजन करावे गोविंद बोयणे
🏹🏹🏹 महाराष्ट्रातील कोळी समाज्यातील मधील "बोगस आदिवासी" कोण???🏹🏹🏹
मुद्दा 1) महाराष्ट्रात कोळी जमातीचे आरक्षणावरून "2 भाग" केले आहेत.
भाग 1) अनुसूचीत जमाती मधील कोळी.
भाग 2) OBC/ SBC मधील कोळी.
मुद्दा 2) अनुसूचित जमाती (ST) मधील कोळी 28,29,30 =
कोळी महादेव,कोळी ढोर/टोकरे कोळी, कोळी मल्हार,डोंगर कोळी इ.( खरे आदिवासी)
मुद्दा 3) OBC/ SBC मधील "सोन कोळी ग्रुप" 65 = सोन कोळी ,मच्छिमार कोळी, आगरी कोळी , ख्रिश्चन कोळी, वैती कोळी, मांगेला, खारवा, खारवी इ.(बोगस आदिवासी /Psudo tribes )
मुद्दा 4) सोन कोळी ग्रुप ला OBC/SBC मध्ये का टाकण्यात आले ? त्याचे कारण आहे की त्यांना "व्यवसायाच्या" आधारावर स्टार्ट समिती,मंडल आयोग, काकासाहेब कालेलकर समिती इ. टाकले आहे. सोन कोळी ग्रुप समुद्रात मोठ्या प्रमाणावर "मच्छीमारी व्यवसाय" करतात. व शासनाला "टॅक्स" भरतात. डिझेल व बोटीसाठी "अनुदान" घेतात.
मुद्दा 5) सोन कोळी ग्रुप महाराष्ट्रात कोठे राहतात.👇👇👇
"counter affidavit" महाराष्ट्र शासन
I say that kolis are residing in southern part of India such as Gujarat and the districts of Thane and kolaba in Maharashtra. (page no. 2)
I say that the kolis are mostly residing near the coastal area and their main occupation is fishing. (Page no.3)
कु.माधुरी पाटील खटला (1994) मा.सुप्रीम मध्ये श्री.s.p.बनसोडे (deputy director) TRTI पुणे 05/08/1994 महाराष्ट्र शासन यांनी सादर केले counter affidavit.
तसेच SBC मध्ये "सोनकोळी व मच्छीमार कोळी" यांच्या संघटनाने मागणी केलेल्या मंत्रिमंडळ ठराव.07/12/1994 असे अनेक पुरावे.
🏹🏹🏹 - : पुरावा : - 🏹🏹🏹
👇👇बोगस आदिवासी / Psudo tribes 👇👇
१) अपर्णा बाये केस (1989) - "सोन कोळी" ( जमातीचा दावा केला होता "महादेव कोळी" )
2) माधुरी पाटील केस (1994)- "सोन कोळी" ( जमातीचा दावा केला होता "महादेव कोळी" )
3) जगदीश बहिरा केस (2017) - "आगरी कोळी"
( जमातीचा दावा केला होता "कोळी महादेव" ) असे मा.हाय कोर्ट,मा. सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल...
👇👇 खरे आदिवासी👇👇
1) मधुकर पिचड केस ( 2017)- कोळी महादेव.
असे मा.हाय कोर्ट,मा. सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल...
जय आदिवासी,जय राघोजी 🐅🦚🏹🐍⛰️🔥🚩🐯
सर ठाकुर विषयी माहिती हवी आहे.बोगस
जय वाल्मिकी.जय राघोजी.महादेव कौळी.
Jay Valmiki Jay Raghoji Jay Aadivasi 💛🇵🇱⚔️🪓🏹
Jay valmiki
महादेव कोळी हा आदिवासी समाज आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुह्मी आम्हाला वनवासी नका म्हणू आम्ही आदिवासी जगालाचे मूल मालक
तु कोण आम्हाला बोगस आदिवासी ठरविणणारा तूला कोणत्याही समाजाविषयी बोलण्याचा अधिकार नाही.
पुन्हा वाल्या दरोडेखोर व्हायला लावू नको...
मित्रा थोडे दिवस थांब, १४ आमदार, २ खासदार आणि ५ टक्के अनुदान बोगस आहे. आणि तुझ्यावर सुद्धा अवमान याचिका दाखल होणार आहे
th-cam.com/video/WKY4aQqQNGc/w-d-xo.html
बरोबर आहे भावा 💛🇵🇱
मुंढे ने खऱ्या आदिवासी ना बोगस म्हणून अपमानित केले गुन्हा दाखल करू
Naki karu yachyawar ashya mashanamule 75 varsha jale atyachar shahan karavalagala ata ami shahan karanar nahi kare adivashi kona ahe tumala shamajel yenarya divashamade tsp vale jasta udya marunaka tumi shagale bogash ahe te pan amachya kade purave aheta tumachya kaduna vyaja shakat kadu ami kucha din ki bata he Jay adivashi Jay valmiki Jay ragoji
47 जातींची ची महाराष्ट्रात TSP व OTSP क्षेत्रात विभागणी नुसार जर OTSP क्षेत्रातील 47 जाती लोक बोगस असतील तर OTSP च्या नावाने येणार आदिवासी निधी घेऊ नका व OTSP क्षेत्राची लोक संख्या धरून जे 24आमदार व 2 खासदार निवडून येतात त्यांनी सरळ राजीनामे द्यावे व मतदार संघ खुला करावा व तुम्ही ज्यांना बोगस म्हणतात त्यांना St च्या सवलती देऊ नये. त्यामुळे समाजात तेढ पण निर्माण होणार नाही. नुसते दुसऱ्यास बोगस बोलून काही होत नाही
The great मुंढे साहेब...... मनापासून अभिनंदन... आभार..... आदिवासी चे प्रामाणिक बोल बोललात......🙏🙏🙏🙏
आदिवासी च्या मागे तुमच्या सारखी अनेक सच्चे लोक आहेत.... संसद.... विधानसभा....high कोर्ट.... सुप्रीम कोर्ट.... राज्य घटना.... आहे...... सत्यमेव जयते.....🙏🙏🙏🙏🙏🙏
सत्तेचाळीस जातीचा अभ्यास केला असता तर कोळी जमातीला बोगस म्हटले नसते, अत्यल्प अभ्यासक आणि चालले अध्यक्ष बनायला, आधी अभ्यास करा, नाहीतर कोळी असं जाळं टाकेल की तुम्हाला कुठलेच ठेवणार नाही.
मुळातच ह्याचा अभ्यास नाही कारण ह्यांना संदर्भ ग्रंथ माहित नाहीत त्यामुळे असे बरळले आहेत
साहेब बरोबर बोले आपन आह्मी तुमच्या सोबत आहे साहेब ❤
तू एका मायेचा कोडचा नाही माय घाल्या. मराठवाड्यातले मल्हार कोळी महादेव कोळी त्या मायची नवरे आहे
😂😂😂😂
Are abhyas kr an MG sng st madhe kiti cast ahet Ani konta haet tr pn mahit ahe ka
हा मुलाखत देणारच मुळात आदिवासी नाही ह्याला काय माहिती आदिवासी बद्दल
अहो साहेब वंजारी / बंजारी आहे . हा भामटा गोवर्धन मुंडे BJP चा चमचा RSS प्रणीत / संचलीत वनवासी कल्याण आश्रम मधील चमचा .
14 आमदार व 2 खासदार राजीनामे घेऊन राखीव मतदारसंघ OBC/ ओपनसाठी खुले करा..."🚩🚩
मुद्दा १) महाराष्ट्रात एकूण अनुसूचित जमातीचे लोकसंख्या ९.३५% आहे.
मुद्दा २) अनुसूचित जमातीमध्ये (st) दोन भाग आहेत. A) Tsp B) Otsp
मुद्दा ३) A) Tsp ( tribal sub plan) अनुसूचित क्षेत्रातील/ डोंगरावर राहणारे
B) otsp (outside tribal sub plan)अनुसूचित क्षेत्रा बाहेरील/सपाट भू -भागावर राहणारे
मुद्दा ४) लोकसंख्यामध्ये प्रमाण tsp ३.९ % व otsp ५.४% आहे.
मुद्दा ५) !!! अनुसूचित जमाती आरक्षण !!!
१) राजकीय = २५ आमदार व ४ खासदार
२) शैक्षणिक व शासकीय नोकरी = ७%
३) केंद्र व राज्य सरकार tsp व otsp निधी = ९.३५%
टप्पे:- १) राजकीयमध्ये वाटा otsp १४ आमदार व २ खासदार,
Tsp ११ आमदार व २ खासदार
२) शैक्षणिक व शासकीय नोकरीमध्ये वाटा OTSP ४.२% व tsp २.८%
३) केंद्र व राज्य सरकार निधी tsp ३.९ % व otsp ५.४% वाटा मिळतो.
जय आदिवासी, जय राघोजी
🐅🏹⛰️ आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य.🐍🔥
• प्रकरण-15, भाग-2A2-महा...
बरोबर आहे मुंढे साहेब मी आज 21 वर्षाचा आहे.मला आजपर्यंत कोणतीच योजना भेटली नाही. बोगस आदिवासी पैसा देऊन ती योजना घेत आहेत. मला तर आजपर्यंत कोपन पण भेटलं नाही. रोजमंजूरी करून मी खात आहे.
जय वाल्मिकी.जय राघोजी.महादेव कोळी.
खरे आदिवासी आहेत बोगस कोणीच नाही
आम्हाला बोगस आदिवासी बोलणारा तू कोण रे आदिवासी कोळी जमातिचा इतिहास बघ आधी 💛जय वाल्मिकी 💛 🇵🇱जय आदिवासी 🇵🇱🏹🪓⚔️
Good work sir 💯
अरे याचे शिक्षण कमी दिसत आहे, वय झाले की, असे काही पण बोलतात.
हा मुख्याध्यापक नावाला कलंक आहे अज्ञानी मानूस
हाच बोगस आहे
तुम्ही स्वतः बोगस आहात
28 29 30 number var kon aahe
जय आदिवासी
Aho saheb koli original Adivashi .ahet
मुंडे तु आदीवाशी जमातीचा खुप अभ्यास केलेला दिसतोय .तु कधी भारतीय सविधान वाचले आहे का.47 जमातीचा अभ्यास केला का फक्त 14 जमातीचा 341.342 हे कलम वाच म्हणजे तुझ्या ज्ञानात भर पडेल भारताची जन गणना 1891.1901.1911 1921 .नाहीतरTHE TRIBE AND CAST OF BOMBAY.R E.ENTHOVENया मानववंश शास्त्रज्ञ यांच्या संशोधन ग्रंथांचा अभ्यास कर .MAHARSHTRA STATE GAZETTEER GENERAL SERIES. MAHARASHTRA LAND AND ITS PEOPEहे बघ या 33 अन्यायग्रस्त जमाती आहेत .त्या राजकारण्यानी.शासकीय अधिकार्यानीं हात मिळवणीई करून.इतर 33 जमातींना बोगस म्हणतात हरामखोर माणसा जो47 आदिवासी जमातीसाठी केंद्र सरकार निधी देतो तो कुठे गेला/ जातो किती जमातिवर खर्च केला.कोणत्या
जिल्ह्याला किति निधी दिला हे जरा बघ मुंढे तू OBCआहेस नाक खूपसू नकोस आमच्यात . आणि जमाती जमातीत तेढ निर्माण करु नकोस
तू का संविधानात काय ph d केली आहे काय?
@@gajananjawade6086 तुझी जमात कोणती आहे ते सांग रे म्हणजे तुला सांगतो संविधान काय असत ते
@@gajananjawade6086 राजेंद्र मरसकोल्हे हा भडवा शिक्षक आहे . स्वतः ची जात प्रधान ( बौद्ध जातीची पोट शाखा ) आणि स्वतः ला खरा परधान या आदीवाशी जमातीचा समजतो . दुसऱ्याच्या नावावर . शिक्षक म्हणून नोकरीला लागला . आणि आपल्या मुली / बहीणी समान विधार्थीनीवर . लैगिक अत्याचार करतो . आणि तुमच्या सारखे नालाईक माणसे त्याचा उदो उदो करता
राजेंद्र मरसकोल्हे हे गोंड आहेत. ओरिजिनल आदिवासी आहेत. आणि 'बोगस' आदिवासींना जागेवर आणलं आहे. ते आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढतात, म्हणून इतर लोक त्यांना त्रास देतात. त्यांच्या विरुद्ध अफवा पसरवतात.
खोट्या लोकांना काही साध्य होणार नाही.
@@abc_truth हो ..गोंड ..आणि कधी जात बदलवली आणखी . मरसकोल्हेचे बापाचे शाळेतील खारीज रजिष्ठर मध्ये प्रधान म्हणून नोंद आहे . राजेंद्र मरसकोल्हेचे परधान हि नोंद आहे मग गोंड कसा झाला
काळजी नसावी बोगस लोकांना आदिवासी समाजात घेऊ देणार नाही आदिवासी समाज...जय आदिवासी
पण बोगस लोकांच्या नावे येणारा मलीदा मात्र12 जमातीच खाणार . तुम्ही 45 जमाती दाखवून .
Sir tumhi Koli ha bogas aahe kase tharvale
Barobar
सर . अरे भाऊ हा त्या लायकिचा आहे का हा तर दलाल आहे दलाली करत होता हा आदिवाशी प्रकल्प कार्यालय किनवट येथे डॉ राजेंद्र भारुडच्या कपबश्या उचलायचा हा
Tyane kote abyash kela ahe shota bogash ahe to tusharala bogash manayala chalaya Jay adivashi Jay valmiki Jay ragoji
Munde var gunha dakhal zhala pahije
गोवर्धन मुंडे स्वतः च बोगस आहे त्यांचा निर्गम उतारा बघा बोगस बोगस
Naki bogash ahe
Tsp vale shagale bogash karan tyachya nodi koli aheta tumi lokani kadakod karun certificate milavalele ahe kara nodi he sagalyache nodi he koli hech ahe he kara ahe otsp valya pashi sharavakade purave ahe tsp vale tumachya kade purave ashel tar patava Jay adivashi Jay valmiki Jay ragoji
तू तरी orignal आहेस का
मुळात जंगल परिसरात राहणारे खरे आदिवासी .
कोळी हे बिगर आदिवासी सधन भागात/ गावात राहणारा समाज आहे
मागील दिलेले जात प्रमाणपत्र हे स्थानिक पातळीवर फक्त कागदपत्रा वरुन दिले आहेत
पडताळणी कर व न्यायालय मुळात शिरलेच नाही
कोळी मल्हार आदिवासी समाज आहे
बाळा आभ्यास कर व्यवस्थित
wow shumdhar sambhashan
नेमके बोगस आदिवासी म्हणजे कोण❓
अबे मुंडे प्रधान बोगस आहे
काहीआंध लोकानी अंध हे लावून ( आंध चा अंध . म्हणजे एक कान्हा गायब केला ) बोगस असताना सुद्धा त्यांनी अनेक प्रकारच्या सोई सवलती घेतल्या आहेत 1971 ते 1981 या10 वर्षाच्या कालावधीत आंधानी अंध या जमातीत मोठी घुसखोरी केलेली आहे . या10 च्या कालावधीत अंध या जमातीची लोकसंख्याअचानक ३ लाखाने कशी काय वाढली . आणि काही प्रधान जातीच्या लोकानी ' परधान या जमाती मध्ये घुसखोरी केली याला च म्हणतात बोगस आदिवाशी
आता. खरे खोटे. आदिवासी भेद करणेपेक्षा. लोकसंख्या. प्रमाणात आणुसुचीत शेत्रा विस्त्रारीत क्षेत्र हे प्रमाण ठरवून केंद्राचा निधी आणि आरक्षण. टक्केवारी. मंजे पाच टक्के आणि चार. टक्के आशी विभानी करावी तया नुसार. जे दबाव टाकणारे आमदार यांची संख्या. पंचवीस ने कमी होवून aअकरा वर येयल यांचा. दबाव गट नष्ट होईल वाढीव निधी साठी केंद्राकडे मागणी करून निधी कमी करण्याची मागणी करू मंजे यांनी वर्शंनी वर्षे खलेला निधी बंद होई लल नक दाबून तोंड ऊ घडेल. आपला मार्ग सोपा होईल
पुरावा दे झाट्या.
कोन बोगस आहे त्याचा.
उगाच अदिवाशी समाज बद्दल काय पन बोलू नकोस.
वनवासी म्हणजेच बोघस
आरक्षण योग्य व्यक्तीला च.मिळावं हे बरोबर आहे.
श्री गोवर्धन मुंढे साहेब
नमस्कार
वनवासी कल्याण आश्रमाचे काम व्यवस्थित करा आदिवासी आदिवासी त भांडणे लावून बंद करा
त्यासाठी नको त्या विषयात आदिवासी जमातीचा अभ्यासच नसताना नाक घुसून रवाना सारखेच तोंडघशी पडु नका
केंद्रीय अनुसूचित जमाती च्या सुचित समाविष्ट असलेल्या जमाती ना च बोगस ठरविण्याचा धंदा आता बंद करा अन्यथा कायद्याचा जोडप्याने तुमचे कायमचे नाक ठेवावा मलाच लागणार आहे
कारण मी स्वता रा.स्वं संघाचा प्रचारक म्हणून कार्य करत असलेला वनवासी कल्याण आश्रम देशात व राज्यात समेवर बसताच
वनवासी च्या हित रक्षणासाठी केंद्रीय अनुसूचित जमाती च्या सुचित समाविष्ट असलेल्या जमाती नाच बोगस म्हणण्याची हिंमत करूच शकला नसता
बाळ गोवर्धन मुंढे तुझ्या आदिवासी चा अभ्यासच नाही
तु एक काम कर
मग गिरिश जी कुबेर व भिकाजी दादा यांच्या सोबत लातूरच्या लोकसेवा मंडळात बैठकीसाठी तुझा आदिवासी संदर्भात असलेले आक्षेप चा मुद्दे व माहिती घेवून तुझ्या टिव्ही चॅनल चा श्री देशपांडे यांच्या सह हजर राहा
तुझा खोटारडा धंदा आता कायमचा उघडा पाडतो
गोवर्धन मुंढे तुला माझे जाहिर चॅलेंज आहे
माझे चँलेज स्विकार कर अन्यथा तुला भर चौकात मी भेटुन जाब विचार चल लाग कामाला
तुझा संभाजी संरकूंडे व माजी राज्यपाल श्री विध्यासागर राव याना ही सोबत घेवून ये
तूझी आता बोघसगिरीच मी उघडी सतत वर्षाचा छळाचा शेवट मी करण्यासाठी सज्ज
तुझ्या भंगार लोकांसोबत मला माझ्या सत्य माहिती ला सादर करण्यास मी खुपच आतुर आहे
दू तोंडी मांहुडुंळा माझे आव्हान स्विकार
तुझा कैलास गोविंद गुरूला सोबत घेवुन
चल लाग कामाला मी ही तुझा माज आता उतरवतोच
आहे
गोविंद बोयणे
माजी रा. स्वत संघ प्रचारक
लातूर
8421936972
संपर्कासाठी
नंबर देत चल संपर्क कर
Jaya adivashi Jay valmiki
Gordhan mundeji khote pan return. Bolnyat pataith aahat.
Aadivasi khare khote aase satever baslyanter bombo marat aahat.
Akhada mazyasamor vith rekard bsnyanchi himat tar karun bagha.
Rajendr marskolhe la bolwa .
Tyachya jatiche rekard ghewun
Koli jamat st. Madhe aahe tar boghesh ka bomb Marta.
Devgiri parantsangh chalka samvet ek samora samor basuyat.
Mag samjel Koli st ch aahe.
Govind boyane latur ,balaghat.
जिथे गोवर्धन मुंडे तिथे सगळे जातचोर तुटून पडतात......भिती दुसरे काय?
गोवर्धन मुंडे ला सांग समोरा समोर बस म्हणाव . एका खोतीत कॅमेऱ्यासमोर बसून तुझ ज्ञान दाखवू नको . तुझ्यात हिम्मत असेल तर ये म्हणाव एका टेबलावर .
गोवर्धन मुंढे लई जातीवंत . आध चा अंध आहे की प्रधान चा परधान आहे जरा सांग त्याची जमात कोणती आहे ती
भांगरे . जातचोर कोण आहे ?अगोदर शहानिशा कर. मग बोल .अरे जो राजेंद्र मरसकोल्हे जातीने प्रधान आहे त्याच्या बापाने म्हणजेच दादाजी गोविंद मरस्कोल्हे याने परधान या जमातीचे जात प्रमाणपत्र काढले तो तुला बोगस दिसत नाही काय आणि जे खरे आदिवासी आहेत त्यांना तू चोर म्हणतोस सांग तू कोणत्या जातीचा आहेस की जमातीचा आहेस त्या मरस्कोले चा सर्व डाटा बाहेर आला आहे
अगदी बरोबर बोललात Bharat Bhangare.
जातचोर खूप बडबड करतात. ओरिजिनल लोकांचे हक्क ओरबाडतात .... चोर तो चोर वरुन शिरजोर!
@@WHITEWASHSCAM ननावरे.मी पुण्याचा की नगरचा याची चिंता तू करू नको.माझ्या वडीलांची नोंद कोळी की महादेव कोळी हे बघायला तू माझ्या बापाच्या गावाला ये.
तू कोळी नोंद दाखवून दिली ना तर मी माझी नोकरी सोडून देईन. माझा बाप 1/5/1944 ला जलामलाय. माझा आजा पणजा की खापर पणजा राघू भांगरा 2/5/1848 ला फासावर चढलाय. त्यामूळे गाशा गुंडाळण्याची तयारी तुम्ही करा.मला त्याची गरज नाय.
Tadvi bogas aahe mhanto
Ahyas kara guruji
Study kr pahile tu munde
Scheduled tribes chi list check kar pahile
उदा.कोळी sbc मध्ये येतात ते त्यांच्या पुढे महादेव
Are murkhaa dari khoryat rahnare koli mahadev, dongar koli,kokana,bhila he bogus Kasey, are Samundra kinari rahnare,troller ne machimari karnare koli loka he SBC made yetat tulaa mahiti naahi tar chukiche bolu nakosh,tumchyaa sarkhyaa murkhan mule Dhangar loka swatlaa adivashini madhe ghushwanyaa sathi prayatna karat aahe Te chalet tumhlaa
कोळी SBC मध्ये येतो हे तुला संविधानातील कोणत्या पेजवर .पॅरा वर आहे ते दाखव . गोवारी हत्याकांडानंतर SBC हा प्रवर्ग फक्त काही काळासाठी निर्माण केला होता . परतू काही ठरावीक राजकारण्यानी आदिवाशी साठी मिळणाऱ्या हजारो कोटी रुपयाच्या निधीवर डोळा ठेवून हा निधी आपल्याच घश्यात जायला पाहिजे व ठरावीक TSP विभागातीलच 22 आमदार आणि 4 खासदार व्हायला पाहिजेत . म्हणून राजकिय पावर वापरून 33 जमातीना अलगद पणे बाहेर काढून त्यांना बोगस नाम सदृश्य . म्हणतो . सविंवाध निर्मीतीत कोळी हा आदी वाशी मध्ये आहे . मुर्ख माणसा . आदिवाशी कोळी जमात हि तीन वर्गात मोडली आहे हिल ट्राईब अबोरीजनल ट्राईब . डिप्रेसेड क्लासेस . यात महादेव कोळी मल्हार कोळी या जमाती हिल ट्राईब व अबोरीजनल ट्राईब मध्ये येतात . आणि ढोर कोळी / टोकरे कोळी हि जमात डिप्रेसेड क्लासेस मध्ये येते आणि तु म्हणतो ना कोळी हे SBC मध्ये येतात तर सांग आता कोळी हे SBC मध्ये कसे येतात ते . आम्ही काही प्रधान चे परधान झालो नाही किंवा आंध चे अंध झालो नाही . बाप OBC पोरगा ST हे चालते का .
ये येडझव्या कोणते कोळी SBC मध्ये येतात हे माहित आहे का तूला . का तू पण त्या गोवर्धन मुढे सारखा गु खायला लागलास . सागरी किनारी राहणारे व मासे मारणारे कोळी हे SB C मध्ये येतात आणि उर्वरीत महाराष्ट्रात . महादेव कोळी टोकरे / ढोर कोळी . व मल्हार कोळी हे अनुसुचीत जमातीच्या यादीतील कोळी येतात आणि म्हणतो SBC मध्ये येतात .
@@chandu5051 अरे भाऊ सोड त्या नाल्याकांना
बेअक्कल माणसा प्राचीन इतिहास,राज्य जिल्हा ग्याझे ट,मानव वंश शास्त्रज्ञ यांचे लिखाण वाच कोळी ही मुख्य जमात आहे,महादेव,मल्हार,टोकरे,ढोर ह्या त्यांच्या उपशाखा आहेत,कोळी ही मुख्य आदिवासी जमात असल्याने त्याला ओबीसी किंवा एस बी सी मध्ये टाकताच येत नाही पण समाज गरीब अल्पशिक्षित व नेतृत्वहीन असल्याने आदिवासी संघटना,आदिवासी मंत्री,आमदार, खासदार यांचा गैफायदा घेत आहे.१९५०पूर्वी पाहा किंवा प्राचीन पहा कोळी हीच मुख्य जमात आहे,स्वतः ला महादेव कोळी म्हणणाऱ्यानी स्वतः चे कोतवाल बुक नक्कल वर महादेव कोळी असा उल्लेख दाखवावा असूच शकत नाही फक्त कोळी हाच उल्लेख आहे विस्तारित क्षेत्रातील व बहुसंख्य कोळी क्षेत्रातील लोकांच्या कागद पत्री फक्त कोळी च उल्लेख असताना विस्तारित क्षेत्रातील लोकांना अनुशुचीत जमातीचा प्रमाणपत्र नाकारलं जात,मी.स्वतः मधुकर पिचड यांची कोतवाल बुक नक्कल पहलि आहे त्यावर फक्त कोळी हाच उल्लेख आहे आणि आमच्याही तरीही ते आदिवासी.आणि आम्ही बोगस किती मूर्खपणा आहे.कोळी हीच मुख्य आदिवासी जमात आहे आपल वाचन मजबूत करा मुर्खासारखे बंडबडणे बंद करा.
याला म्हणतात ज्ञानाचा अभाव मन्नेरवारलु ही जात महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट असतांना सुध्दा तुम्ही त्यांना बोगस म्हणता मला तुमच्या ज्ञानाची किव येते
मुलाखत घेणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते, हा मुंडे फार विद्वान नाही. कोणत्याही जमातीबद्दल बोलताना तेवढा अभ्यास असावा लागतो.पोट भरण्यासाठी पत्रकारिता असू नये
Jay adivashi jay walmiki hya govelardhan mundevar pahihe faujdari gunja dakhal kara ani to kuthe rahat hae te bagha konalahi tyachya dharmavarun jativarun kahihi bolnyacha adhikar nahi ani ha hijada ahe dam asel tar adress sang tula kalel Bogas kon ahe .
Adivasi Koli bogas kasa
Bogus aadiwasi je aalet tyanchi aamhi kapade utravali aahet.
2019 madhe MPSC RAJKIYA SRVA madhun kahi nanded madhil tasech star maharashtratil mulanni bogus document kadhalet . tyannache kapade utaravun ghari basalet.
Bas ghari aata bombalat.
Nukasan karun gheu naye.
एकदम बरोबर केलंत, दादा.
एकदम बरोबर केलंत,दादा.
बागूल नाशीक मधील गाव कोणते
@@abc_truth . सुचीता भांगरे लय हवेत उडू नका . आपल्या आजोबा पणजोबांच्या नोंदी कोळी आहेत . कोळी नोंद असतांना कोळी महादेव जमातीचा फायदा घेवून जातचोरी केली आहे या लोकांना दुसऱ्याला जातचोर बोगस म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही .
Sanshodan Kara pahile
He is responsible to rise naxals in urban area due to injustice.
बरोबर आहे सर हे बोगस.आहेत
आणखी 1।आज्ञानी मणूष
Abhyash kara bala jara
Hanmant bala faujadari gunga dakhal karu ka amchya jamatichya nadi lagu nakod tuzi wat Laval parat jar dusryachya jativarun bolalas tar kontyahi dharama jativaddal konalahi bolnyacha kahihi adhikar nahi tu hijada ahes adress de tuza ani tuzyavar faujdari taknar bagh tu
Jay
Gondi
750
हल्ली बोगस आदिवासी लोक इतिहासाची मोडतोड करत आहेत. पण त्यांना कोर्टाने त्यांची जागा दाखवली आहे.
तू कोणत्या जमातीचा आहेस
@@chandu5051 दुसर्या चा हक्क मारणारा 'बोगस ' नक्कीच नाही
गोवर्धन मुंढेचे बापजादै भटकत भटकत महाराष्ट्र राज्यात आलेले आहेत
या भटक्या ला महाराष्ट्र राज्यातून राजस्थान मध्ये हाकलून देण्याची आवश्यकता आहे
गोवर्धन मुंढे चु चमडी ही गोरी आहे
गोवर्धन मुंढेच लबाड लांडगा आहे
आरे गोवर्धन मुंढे तु गिरीशजी कुबेर यांच्या सह मला भेटण्यासाठी लातूर मध्ये लोकसेवा मंडळ कार्यालयात भेटी समोरा समोर ये
तुझे जे ही आरोप अन्यायग्रस्त आदिवासी विरोधात आसतील ते पुराव्यानिशी घेवून ये
तुझ्या पेकाडात लाथ घालून महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाने केलेली लबाडी सप्रमाण दाखवतो
देशपांडे महाशय संघ शाखे कडे लक्ष द्या मोदीच्या राज्यात जनतेची सेवा करा सतेची नशा बरी नव्हे
आदिवासी चे प्रश्न निकाली
सता येते जाते सतेच्या नशेत वागु नका
..
भाजपाची सता जाईल
पुन्हा मताचा जोगवा मागायला आदिवासी च्या दारोदारी जावे लागते
माजी रा स्वं संघ प्रचारक
गोविंद बोयणे
सुमितजी देशपांडे साहेब
आपला मोबाइल नंबर लिहा???
आपल्या सोबत खरे बोगस कोण आहेत
या संदर्भात चर्चा करावयाची आहे
मी गिरीशजी कुबेर भावना या संदर्भात चर्चा केली आहे
@@abc_truth तुझ खर ( ORIGINAL ) संपूर्ण नाव आणि गाव तालुका जिल्हा सांग मग आपण नंतर बोलू
वनवासि नाही आदिवासी आहे.
गोवर्धध भैया
आंध ,प्रधान हे एस्सी तून एसटी त कसे घुसले
याची ही माहिती घ्यावी
आंध व प्रधान हेच खरे बोघस आहेत
जानुन घ्यायची तयारी आसेल तर आमची तयारी
आहे जरूर बैठकीचे नियोजन करावे
गोविंद बोयणे
PHASE PARDHI
Tya Mudya La Sanga Ki Koli Mahadev Bogas Nahi lavadya Tu kon be Amala Bogas Manara
भांडण लावणे बंद करा
योग्य भूमिका मांडली आहे
विठ्ठल भांगरे आपल्या गावाचे नाव काय आहे भाऊ
विठ्ठल भांगरे अकोले तालुक्यातील काय
येडा आहे हा विट्ठल अल्पज्ञानी मनुष्य काहीच ज्ञान नाही ह्याला सगळीकडे फालतू comment करत फिरत असतो
Tu kon ahes re tuja abhyas zero ahe
Hech bogas ahe