खूपच भारी एपिसोड होता बेस्ट कलाकार चारच कलाकारांनी एपिसोड एवढा उच्च लेव्हलला नेहला , घरातील सर्वांनी कुटुंबातील लोकांनी एकत्र मिळून पाहण्यासारखा विनोद होता खूपच भारी
गणा खुप सुंदर,हसवलस,आणी आंनद पण झाला तुझं गँरेज तुला परत मिळालं,कारण कोणताही व्यवसाय हा व्यवसायीकासाठी त्याच्या प्राणापेक्षा प्रियच असतो,,नादखुळा अमिर,दोस्त हो तो तेरे जैसा नही तो नाही हो,,
Jashi rambhaav N balasahebanchi jodi tashi Gana pailwaan an Aman ek no jodi khup khup subbhecchya tumhala. Maharashtra chya kana kopryaat tumchya team sakhi acting ajun kutlya web series madhe pahayla milat nhi. Gana pailwaan fan Prasad mane from sangli ek no acting bhava tuji.
गना पैलवान आणि आमिर भैया आण्णा आणि उजैन खरंच सध्या च्या काळात लोक माणसानवर विश्वास ठेवत नाही आणि अशा भोंदू बाबांवर लगेच विश्वास ठेवतात तुम्ही चांगला संदेश दिला आहे ....good work team
मस्त गणा पहलवान एकदा तुमच्या कुस्ती चा अपीसोड बनवाराव आमच्या नारोळी। गावात एक गुंडा नावाचा पहलवान आहे पुर्वी तो मुंबई ला होता तवा अगदी गोली सारखी तब्बेत होती निम्मी मुंबई त्याला घाबरायची पण काही दिसानी त्याला मुंबई च पाणी पचना असी हागवान लागली की गड्याची पक्ष हाडकच शिल्लक राहिली अंगाव औषधाला मांस नाय राहीले एकदा होऊन जाऊद्या त्याच्या संग तुमची कुस्ती आय शपथ लयीच मजा येईल
गणा भाऊ मी 2021 मध्ये कंमेंट्स केलती कि गणा 1 दिवस सर्वात मस्त कलाकार होणार.. आज त्याच दिशेने वाटचाल 🙏🙏अभिनंदन
खूपच छान गणाभाऊ अमीर भाऊ पुढील भागासाठी आभाळभर शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा
खूपच भारी एपिसोड होता बेस्ट कलाकार चारच कलाकारांनी एपिसोड एवढा उच्च लेव्हलला नेहला , घरातील सर्वांनी कुटुंबातील लोकांनी एकत्र मिळून पाहण्यासारखा विनोद होता खूपच भारी
गणा खुप सुंदर,हसवलस,आणी आंनद पण झाला तुझं गँरेज तुला परत मिळालं,कारण कोणताही व्यवसाय हा व्यवसायीकासाठी त्याच्या प्राणापेक्षा प्रियच असतो,,नादखुळा अमिर,दोस्त हो तो तेरे जैसा नही तो नाही हो,,
खर आहे
7
Mast
Z@@vitthalthokal8079
@@vitthalthokal8079 ग
१नंबर आहे जे कुनाला जमलं नाही ते गणा आमिरने करून दाखवले ❤️❤️❤️
जबरदस्त अॅक्टिग गणा,अमीर,उज्जेन खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती होवो.❤️🙏🏻
गणा पैलवान आणि आमीर भाऊ या दोघांनी काय एक्टिंग केली 👌👌👌👌
खरच खुप भारी वाटलं 😊
वाटच पाहत होतो भाग २ची, भन्नाट कॉमेडी 🤣😂
Jashi rambhaav N balasahebanchi jodi tashi Gana pailwaan an Aman ek no jodi khup khup subbhecchya tumhala. Maharashtra chya kana kopryaat tumchya team sakhi acting ajun kutlya web series madhe pahayla milat nhi. Gana pailwaan fan Prasad mane from sangli ek no acting bhava tuji.
गना पैलवान आणि आमिर भैया आण्णा आणि उजैन खरंच सध्या च्या काळात लोक माणसानवर विश्वास ठेवत नाही आणि अशा भोंदू बाबांवर लगेच विश्वास ठेवतात तुम्ही चांगला संदेश दिला आहे ....good work team
खुपच सुंदर भाग झाला आहे गण्णा भाई वा वा
पुढील भागासाठी खुप खुप शुभेच्छा गणा व अमीर👌👌👌
गणा भाऊ खुपच छान Acting केली भाऊ अप्रतिम 😂😂😂👍
Wa gana aani amir. Good performance.
एकच... नंबर गणा आणि आमिर 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
गणा पैलवान खुपचं रोमँटिक कॉमेडी होती खुपचं छान भाग झाला खुप हासलो धन्यवाद
शेवट फारच छान आहे. काय म्हणतात त्याला क्यमेक्स एकदम झकास
1 ch number hy laganu
Khup bhari aahe gana aani amir
गणा आणि आमिर एकच नंबर अँक्टिग केली बघा दोघांनी.... सुपरहिट झाला हा भाग.. खुपच हसलो राव..
Bhava Ek number dil jeet liya tune Love you
गाणा आमिर एक नंबर एपीसोड 👍
tujha khup fan ahe ....gana fakkt bhau han mana..and balasaheb arr haana ...2king
Gana aani aamir great comedy web series banavtay best luck mitranno... Love from Phaltan
नाद खुळा दादा खुपच सुंदर 👌
👍गणाभाऊ वा लई भारी एक नंबर आहे
Akch no bhava
अप्रतिम गणा आणि अमीर भाऊ 💐💐
आमिर भाऊ गणा महाराज अण्णा ujan आशिष साथ राहो सर्व तुमच्या ठिमची 🤣🤣👌
Gana Bhai tumchi acting sarwaat best aahe .ekda student cha act kara , nay tr college cha .
आमिर, गणा आणि उज्जैन एक नंबर ॲक्टिंग मी तुमचा बिग फॅन झालोय...💪💪💪
कॉमेडी..मस्त.आहे.🔥🔥❤️😂😂😂
मस्त ऍक्ट... छान वाटले... 😄😂👍👍👌
पैलवान एकच नंबर भाग
खुपच छान वाटले एपिसोड पाहून. 😘😀❤️
नादच खुळा गणा आमिर मस्त आयडीया सावकारला दढा शिकवल्याबद्दल लगे रहो
Khupach mast maharaj😂❤👍👍
खुपच छान गणा व आमिर
गणा आणि अमीर खूप छान दोघांनी हसवलं आणि पुढल्या व्हिडिओची वाट पाहत आहे आम्ही व्हेरी नाईस गाना अमीर व्हेरी नाईस 🧡🤍💚❣️❣️🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐❤️😎😎🌺🌺🌸🌸🌹🌹
गणेश भाऊ आमीर भाऊ लई भारी वाटले
Ek Nambar Ganabhau, Ashech preyetan karat raha ek divas nakkich 1M subscriber hotil,pan preatan sodu naka pretana Arthi parameshwar🙏
Mst episode jhala ganna pailwaan ani amir
आमिर गाणा एकच नंबर❤️❤️
तिथं काय हॉटेल घालायचे का महाराज ,
गणा भाऊ १ नंबर अमिर ऊज्यन आण्णा मस्त
Khupch chan
गणा खरंच तोड नाही 😅😅😅😅😅❤️🙏🏻
छाण महाकाल बाबा महाकाल बाबा का नाम गाणा।
खुप छान गणा भाऊ & अमीर भाऊ
एक नंबर झाला गना लय भारी
Amir is great for idea.👌❤🌷
Ujjain 1 no.
No. 1 gana bhau ❤️😄😇
Nice gana Amir bahu
Videos chaa sounds clear yet nahi khar khar kartoy
Ek no Gana 🤣🤣🤣👌👌👌
Gana bhau khup sundar abhinay karatat kharch khup Chhan kam kartay best of luck 🤞
मस्त गणा पहलवान एकदा तुमच्या कुस्ती चा अपीसोड बनवाराव आमच्या नारोळी। गावात एक गुंडा नावाचा पहलवान आहे पुर्वी तो मुंबई ला होता तवा अगदी गोली सारखी तब्बेत होती निम्मी मुंबई त्याला घाबरायची पण काही दिसानी त्याला मुंबई च पाणी पचना असी हागवान लागली की गड्याची पक्ष हाडकच शिल्लक राहिली अंगाव औषधाला मांस नाय राहीले एकदा होऊन जाऊद्या त्याच्या संग तुमची कुस्ती
आय शपथ लयीच मजा येईल
गणा मस्त हासवल मी तूमच्या एपिसोड चि वाट पाहतो ☺😊
मस्त आहे एपिसोड गणा पैलवान
अमिर खूपच छान ॲक्टिंग 👌👌👌🔥🔥🔥🔥🔥
एक नंबर एपिसोड गणा भाऊ 👌
गणा एकच नंबर खूप मस्त आणि खूप कॉमेडी केली ❤️
अमीरचा नादच खुळा
लय भारी महाराज 🙏
1 num gana pahilvan💯💯
Must re 🔥
लय भारी ...गणा अमिर उज्जैन आण्णा
Khup chan 😁
Gana pailwan kharach apratim dailouge asach uttarorrar pragati hou de n khup khup mothe hou de hich sadichha
mast gana bhau and amir bhau chhan hasawal keep it up
1nabar gana aamir👌👌😂😂
Nice gana shet
Super 😘
नादच खुळा आहे
पोषाखाचा अपमान किती सिरीयल काढता एकच वेब सिरीज चालू द्या रामभाऊ बाळासाहेब भन्नाट जोडी पाटील शुभाष राव जिंदाबाद
एंडिंग खूप भारी आणि मजेशीर क डक
मस्त आहे
Khup सुंदर एपिसोड छान बनवलाय 😂
पैलवान 👌
Chan gana mistri
भाऊ एकच भाग सुपर्ण दखवा जा धन्यवाद भाऊ आपल्या कार्यक्रम खूप छान आहे
Super 🔥🔥❤️❤️
1 नंबर कॉमेडी 😁😁
मस्त आयडिया होती एक नंबर लिंबूची
Mast
Ek no episode 👌
गणा एकदम झकास
Hi
Kdkkkkk super nice acting ✌️✌️👌👌❤️❤️🔥🔥🔥👍💐
Gnacha Atar ha Dailog mst ahe
सुपरहिट होणार तुमचा चैनल
1 no
gana bhau
Aani
Amir bhau
लय भारी गना. भाऊ फक्त हान मना ♥️
No1 Jodi🤝🤝
एक नंबर गणा दादा
गणा आणि आमिर एकच नंबर अँक्टिंग केली बघा दोघांनी.... सुपरहिट झाला हा भाग.. खुपच हसलो राव..
गणा भाऊ तुम्ही ह्या वेळी खूप हसवले असच यश प्राप्ती करत पुढे चालत रहा आम्ही आहोतच तुमच्या सोबत 🙏❤️
तुम्ही सर्व मित्र खूप पुढे जाताल
खुप छान
नाद खुळा भाग होता
व्हिडिओ बघताना 80 हजार सबस्क्राईब होते बघून झाल्यावर 81.3 💪♥️♥️... fastest-growing channel