खुप छान माहिती दिली आहे भगवान शिव जेंव्हा सतीचा देह घेऊन तिच्या वियोगात सगळीकडे फिरत होते तेंव्हा सतीच्या देहाचे भाग पृथ्वी वर जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपिठं निर्माण झाले असे ऐकले आहे म्हणून कदाचित करवीर क्षेत्र हे माता सतीचे म्हणजेच माता पार्वतीचे शक्तीपीठ असावे असे वाटते || जय जय श्री अंबाबाई महालक्ष्मी जगन्माता तुझे चरणी मनापासून माझा नमस्कार श्री पार्वती माता असो किंवा श्री महालक्ष्मी माता, काहीही असो ती आपल्या सर्वांचीच आई आहे, सदैव वंदनीयच आहे
चांगल्या नजरेने पाहिलं तर प्रत्येक स्त्री देवी आहे........ राहीला प्रश्न देवी पार्वती आणि देवी महालक्ष्मी तर, तिरुपती वरुन येणारी साडी हि पत्नी आणि भावाकडून बहिणीला हि दिली जाते........ मग आपण कोणत्या नजरेने पाहणार अहोत..... हाच दृष्टिकोन महत्वाचा........ Politics करण्यासाठी कोणती जागा योग्य आहे किंवा नाही हेही विचार करण्यासारखा आहे........ असो, दोन राज्याचे संभंध चांगले राहावेत एवढीच इच्छा........ माहिती अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या आईला तुमच्या वडिलांव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाची पत्नी ठरवलं गेलं तर चालेल का हो तुम्हांला ? जेव्हा देवीला बघतो तेव्हा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र नुसतं फैशनसाठी बांधलेलं नसतं . देवीची जी ओळख आहे त्याचा सन्मान व्हायलाच हवा , जो करत नसेल त्याच्यासारखा पातकी कुणी असणार नाही . जिच्या पातिव्रत्याची प्रेरणा घेऊन सफल वैवाहिक आयुष्यासाठी सगळ्या बायका लग्नात गौरीहर पूजतात , हरितालिकेचं व्रत करतात त्या परम पतिव्रता देवीला तुम्ही दुसऱ्या कुणाची पत्नी मानू तरी कसं शकता ? श्रद्धेच्या नावाखाली मानसिक विकृतीला खतपाणी देऊ नका.
भारतातील मंदिरे हि आपला ऐतिहासिक वारसा आहेत. त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपण मान ठेवला पाहिजे. जरी कोल्हापूरची अंबाबाई माता विष्णुपत्नी असली तरीही पूर्वीपासून हि प्रथा नसल्याने, नवीन प्रथा सुरू करणं चुकीचे आहे.
नमस्कार, ताई तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. परंतु एक विनंती आहे आपण सर्व निवेदकांनी शुद्ध मराठीत बोलणे अपेक्षित आहे. सुधारणा करण्यासाठी बराच वाव आहे.
माज्या मनात खूप दिवसापासून हा प्रश्न आहे बोल भिडू मुळे थोड उत्तर मिळालं पण समाधान नाही झालं. बऱ्याच जणांना हा प्रश्न मी विचारलेला सुद्धा आहे हा प्रश्न खूप जणांना पडलेला आहे हे ही माहित झालं आज
🙏🚩आईसाहेब जबदंब 🚩🙏 बोल भिडू ने आईचे उत्पती रहस्य एकदम बरोबर सांगितले त्या बद्दल त्यांचे आभार. म्हणून मंदिरात गेल्यावर आईच्या उजव्या बाजूस आई महाकाली ची मूर्ती आणि डाव्या बाजूस आई महासरस्वती ची मूर्ती आहे. आणि एक करवीर नगरीत माता सती चे तीन नेत्र पडले होते त्यामळे याला शक्तीपीट म्हंटले जाते.
आई जगदंबशिवराय ॐ नमः शिवाय ॐ हरिहर श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री गांगेश्वर प्रसन्न श्री गंगोचाळा प्रसन्न श्री साईनाथ महाराज की जय🚩🚩❤️🕉️🌺👑👌🙏🏻
तुम्ही मंदिर बघितले तर समजेल अनेक मुर्त्या मंदिरामध्ये आहेत, एक देवी सती तर एक देवी महालक्ष्मी यांच्या मुर्त्या तिथे असू शकतात! अंबाबाई नक्की कोणाचे रूप हे प्रत्येकाने आपआपल्या श्रध्ये नुसार ठरवावे!
@@bonk5575 पंढरपूर येथुन राजाकृष्णदेवराय हे मुर्ती घेऊन गेले होते.परंतु परत एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तीच मुर्ती परत पंढरपूरात आणली.त्याची वेगळी कथा आहे.
अफजलखानाच्या आक्रमणाच्या वेळी ती मूर्ती हंपी मध्ये लपवली असू शकते ( अफजलखानाने मूर्ती फोडू नये म्हणून) व अफजलखानाच्या वधानंतर ती परत पंढरपूर मध्ये आणलेली असण्याची शक्यता आहे.
Thank you so much bol bhidu 🙏🙏🙏🙏 khup chan information dili tumhi, tumche sagle video he puravyasahit astat ,mi khup video pahile hote pn mla havi tshi information bhetli navti Ani mg mla vatle tumhala ch ha prashn vicharava Ani khup Chan mahiti pn bhetli Thank you 😍🙏
Sanskritisation- जेव्हा दक्षिण भारतात ब्राह्मण स्थायिक झाले, राजकीय पाठिंबा त्यांना मिळाला, तेव्हा स्थानिक देव हे कसे विष्णू/शंकर ह्यांचे अवतार आहेत अशा कथा सांगून स्थानिक देवांना दुय्यम ठरवून सनातन धर्म भारत भर पसरला. खंडोबा, अंबाबाई, तुळजा भवानी आणि अनेक इतर देवस्थान हे स्थानिक देव देवता आहेत.
Abe baya manasa. Babasaheb Ambedkar sudha tuzya hya Aaryan walya theory vr vishawas nahi thevt samjla ka. Kahi pn. British sagtat te kas koni Manu shakt navl ahe tumch.
1. इतिहासात साक्षरता ही फक्त अभिजन वर्गा पर्यंत मर्यादित होती, मग या अभिजन वर्गाने कुठे काय लिहून ठेवलंय ते च अंतिम सत्य कसे मानायचे?? 2.तुम्ही फक्त पौराणिक संदर्भ सांगितले. जे की अंतिम सत्य नाहीत. मुळात या वादाला शैवपंथ आणि वैष्णव पंथ अशी किनार आहे. शिवपंथीय आणि शाक्त पंथीय मंदिराचे वैष्णवीकरण करण्याचा प्रयत्न संपूर्ण देश भर खूप वर्षांपासून चालू आहेत. कोल्हापूरत ही ते च होत आहे.आणि कोल्हापूर चे मंदिर हे वैष्णव पंथीय मंदिर अजिबात नाही. 3. वैष्णवपंथीय मंदिरात कपाळावर उभा गंध लावला जातो ,उदाहरणार्थ बालाजी, विष्णू , राम , कृष्ण यांची मंदिरे!! तर शैव पंथीय मंदिरात आडवा गंध लावला जातो. उदा. कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक मंदिरे पहा, जोतिबा, खंडोबा, भैरवनाथ, सिद्धेश्वर, शंकर, यल्लमा, मळाईदेवी, सारखी कित्येक देवस्थाने , विविध ग्रामदैवता यांच्या मंदिरात आडवा मळवट भरवला जातो. आणि कोल्हापूर च्या अंबाबाई च्या मंदीरात ही हे च दृश्य असतं. कारण ही विष्णू शी संबंधित मंदिरे नाहीत. तर शिव आणि शक्ती शी संबंधित मंदिर आहेत. 4. यामध्ये देव ,धर्म आणि आस्था यावर एकाधिकार गाजवणारा अभिजनवर्ग आणि कष्ट करून जगणारा बहुजनवर्ग या वादाची ही किनार आहे. गोंधळ गीता त कोल्हापूर च्या देवीला अंबाबाई च म्हणतात. आणि ही गीते मौखिक रूपाने कित्येक वर्षे एका पिढी पासून दुसऱ्या पिढी कडे चालत आली आहेत. आता हा गोंधळी समाज पोथी पुराण लिहून ठेवत नव्हता कारण साक्षरता ही फक्त अभिजन वर्गा पर्यंत मर्यादित होती. मग या अभिजन वर्गाने कुठं काय लिहून ठेवले ते च अंतिम सत्य कसे मानायचे?? 5.थोडक्यात, कष्टकरी, सर्वसामान्यांची अंबाबाई ही नियोजन बद्ध पद्धतीने विष्णुपत्नी करून कोल्हापूरच्या मंदिराचे वैष्णवीकरण करण्याचा प्रयत्न होतो आहे. विष्णुरूपाना आमचा विरोध नाही तर शिव आणि शक्ती च्या मंदिरांचे अस्थित्व टिकवण्यासाठी कोल्हापूर च्या देवी ला आम्ही आई अंबाबाई च म्हणणार!! अंबाबाई च्या नावानं .. चांगभलं!!!
कोल्हापूर ची महालक्ष्मी देवी अबा बाई सुखी समाधानी आनंदी शांती समाधान समृध्दी लाभो हेंच तुझ्या कडे मागणं आहे आई सैदव पाठीशी उभी रहा सगळी ईडा पिडा दुर कर काही चुकलं माकल असेल तर माफ कर आई सैदव आशिर्वाद असुन दै
ताई मांढरगडची काळुबाई महाराष्ट्रातील अत्याधिक प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे त्या देवीची प्रामाणिक व सत्य आख्यायिका काय आहे ते सांगावी. मांढरदेवी काळुबाई लाक्या सुर नावाचा दैत्याचा वध केला आहे असं काही दंत कथा मधून समजतं पण मी आतापर्यंत कोणत्याच ग्रंथामध्ये लाख्यासुर नावाच्या राक्षसाचा उल्लेख पाहिला नाही व आई काळुबाईची मूर्ती पाहिली तर देवीच्या पायाखाली एका रेड्याची प्रतिमा दिसून येते मग देवीने कोणत्या असुराचा वध केला व देवीची खरी सत्य कथा आख्यायिका काय आहे ते सांगावे आतापर्यंत आई काळुबाईच्या काल्पनिक दंतकथाच प्रचलित होत आले आहे परंतु आपण बिनधास्तपणे देवीची खरी कथा सांगावी आम्ही देवीचे भक्त उत्सुक आहोत व या कथेच्या व्यतिरिक अजून तुम्हाला काही देवी बद्दल माहिती मिळाली तर व्हिडिओ अवश्य बनवा .
खुप छान माहिती दिली आहे
भगवान शिव जेंव्हा सतीचा देह घेऊन तिच्या वियोगात सगळीकडे फिरत होते तेंव्हा सतीच्या देहाचे भाग पृथ्वी वर जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपिठं निर्माण झाले असे ऐकले आहे
म्हणून कदाचित करवीर क्षेत्र हे माता सतीचे म्हणजेच माता पार्वतीचे शक्तीपीठ असावे असे वाटते || जय जय श्री अंबाबाई महालक्ष्मी जगन्माता तुझे चरणी मनापासून माझा नमस्कार
श्री पार्वती माता असो किंवा श्री महालक्ष्मी माता,
काहीही असो ती आपल्या सर्वांचीच आई आहे, सदैव वंदनीयच आहे
महालक्ष्मी मंदिर खुप आहेत पण अंबाबाई मंदिर एकच.
खरा इतिहास जपला पाहिजे...🙏
कोल्हापूर म्हणजे अंबाबाई...🌸🙏
Ambabai ani mahalaxmi ekacha ahe konta itihas vachatos
@@indiasrailroadSpeak hm
@@indiasrailroadSpeak nahi mahalakshmi hi ambabai chi kanya aahe .
@@indiasrailroadSpeak no
@@SK-ge3vi nhi karvir nivasini hi tridevanchi aai ahe
अंबाबाई ही पार्वती स्वरुपात आहे.आई अंबाबाई ही शिवा आहे.
नाही महालक्ष्मी ही त्रिदेवंची ही आई आहे
खूप छान माहिती😍👏👏👏 आमच्या कोल्हापूरकरांना सांगून दमलो ती पार्वती माता आहे म्हणून पण मलाच खुळ्यात काढायचीत
Aai ani patni yancha lokana farakach kalat nahi....yana andhbhakt mhanav ka...
@@abhayk2658 101 percent andhbhakt ahet te
@@abhayk2658इतिहास नीट वाचावा... चमच्यानी
महालक्ष्मी नाही तर आई अंबाबाई म्हणाल्यावर लय भारी वाटलं .. #एक_कोल्हापुरी
हे तु बोलत नाहीस तुझा अहंकार बोलतोय
तु माता अंबाबाईचे बीज मंत्र बघ श्रीं आहे हे बीज मंत्र माता महालक्ष्मीचे आहे
tasa kahi bolun devancha anadar kru naye .... pratyek dev devinchi krupa raho tumchya vr .... sgdyach devancha naav gheta prassanna yete .... tya shivay eka kolhapuri la ambabai he nav eyklyas apar prassanna vatte asa bollela jast thik vatel .... Ambabai cha UDO UDO ❤❤Mahalakshmi Matecha UDO UDO ❤❤
Aai Mahalakshmi- th-cam.com/video/Sj1fM3pP7UU/w-d-xo.htmlsi=rgkREopheqB8qMC8
Aai Renuka mata- th-cam.com/video/gPRbKa_KgTI/w-d-xo.htmlsi=R6QXqKXXDCwyLqsI
Aai Saptshrungi mata - th-cam.com/video/zLda2Q7OKXc/w-d-xo.htmlsi=lYzh3KU-Pz9w5tkp
Aai tuljabhavani - th-cam.com/video/ZCrQH1VyJKQ/w-d-xo.htmlsi=LHI1452mVlK_ZakN
चांगल्या नजरेने पाहिलं तर प्रत्येक स्त्री देवी आहे........ राहीला प्रश्न देवी पार्वती आणि देवी महालक्ष्मी तर, तिरुपती वरुन येणारी साडी हि पत्नी आणि भावाकडून बहिणीला हि दिली जाते........ मग आपण कोणत्या नजरेने पाहणार अहोत..... हाच दृष्टिकोन महत्वाचा........ Politics करण्यासाठी कोणती जागा योग्य आहे किंवा नाही हेही विचार करण्यासारखा आहे........ असो, दोन राज्याचे संभंध चांगले राहावेत एवढीच इच्छा........ माहिती अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या आईला तुमच्या वडिलांव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाची पत्नी ठरवलं गेलं तर चालेल का हो तुम्हांला ?
जेव्हा देवीला बघतो तेव्हा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र नुसतं फैशनसाठी बांधलेलं नसतं . देवीची जी ओळख आहे त्याचा सन्मान व्हायलाच हवा , जो करत नसेल त्याच्यासारखा पातकी कुणी असणार नाही . जिच्या पातिव्रत्याची प्रेरणा घेऊन सफल वैवाहिक आयुष्यासाठी सगळ्या बायका लग्नात गौरीहर पूजतात , हरितालिकेचं व्रत करतात त्या परम पतिव्रता देवीला तुम्ही दुसऱ्या कुणाची पत्नी मानू तरी कसं शकता ? श्रद्धेच्या नावाखाली मानसिक विकृतीला खतपाणी देऊ नका.
अंबाबाई ही आदिशक्ती आहे.
तिच लक्ष्मी आहे आणि तिच दुर्गा.🚩🙏
This video was really needed.
Being resident of kolhapur i was always confused ..... now its all sorted .... thanks 😊
भारतातील मंदिरे हि आपला ऐतिहासिक वारसा आहेत. त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपण मान ठेवला पाहिजे.
जरी कोल्हापूरची अंबाबाई माता विष्णुपत्नी असली तरीही पूर्वीपासून हि प्रथा नसल्याने, नवीन प्रथा सुरू करणं चुकीचे आहे.
जय तिरुपती बालाजी 👏🙏💯🚩💐
किती छान माहिती देतात ...धन्यवाद
🚩🚩🕉️🕉️❤️❤️👑👑🌺🌺श्री आंबाबाई प्रसन्न ॐ नमः लक्ष्मीनारायण प्रसन्न श्री गणेशाय नमः जगदंबशिवराय🌺🌺👑👑❤️❤️🕉️🕉️🚩🚩
इतिहास काहीही असो... आम्ही कोल्हापूर वासिय नशीबवान आहोत... तिची कृपादृष्टी नेहमी कोल्हापूर वासियावर राहील
100%✅
खरंय भावा
@@Jaychand.Jain. खर आहे, अंबाबाई आदिशक्ती असो किंवा महालक्ष्मी कोल्हापूरकरांसाठी तिचे स्थान आणि महत्व अमूल्य आहे!
मंदिरात गेल्यावर मन किती प्रसन्न होत 🙏
आणि पुर आला होता तेव्हा?
श्री तिरुपती बालाजी🙏🚩🚩🌹
जय माँ अंबे🚩🙏🌺🌺
नमस्कार,
ताई तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. परंतु एक विनंती आहे आपण सर्व निवेदकांनी शुद्ध मराठीत बोलणे अपेक्षित आहे. सुधारणा करण्यासाठी बराच वाव आहे.
Mahalaxmi is incarnation form of adishakti goddess Parvati...🙇🌿🌼
खूपच छान माहिती दिलीत... त्याबद्दल कोल्हापूरकरांचेवतीने तुमचे आभार
आई महालक्ष्मी ची कृपा सदैव राहो
👌👌❤️🙏
बोल भिडु च्या सर्व टीम ला
विजयादशमी दसरा
राम विजयोत्सव च्या
हार्दिक शुभेच्छा
माज्या मनात खूप दिवसापासून हा प्रश्न आहे बोल भिडू मुळे थोड उत्तर मिळालं पण समाधान नाही झालं.
बऱ्याच जणांना हा प्रश्न मी विचारलेला सुद्धा आहे
हा प्रश्न खूप जणांना पडलेला आहे हे ही माहित झालं आज
भुईंज ता वाई जिल्हा सातारा ला भृगुऋषी यांची समाधी आहे आणि भुईंज ला ही ग्रामदैवत ही महालक्ष्मी आहे आणि 9 दिवस दसऱ्याची परंपरा उत्साहात पार पडते
भुईंज मध्ये कुठे आहे समाधी
Jadhavrao apn kadachit aka parivatil ahot tumhi pn lakshujirao jadhavrao yachya releted ahat ka ?
@@tanmayjadhavrao5822 हो भुईंज ची शाखा आहे आम्ही
@@umeshrasal6766 भुईंज मधेच आहे
@@ulhasjadhavrao9084 Ani amhi kingaon Raja yethil shakha !
माझ्या पाच वर्षांच्या पदवी कालावधीत माझा तिनेच सांभाळ केला. तिनेच मला मार्गदर्शन केले 😊🥺
karnarach,Aae ahe ❤😊
🙏🚩आईसाहेब जबदंब 🚩🙏
बोल भिडू ने आईचे उत्पती रहस्य एकदम बरोबर सांगितले त्या बद्दल त्यांचे आभार.
म्हणून मंदिरात गेल्यावर आईच्या उजव्या बाजूस आई महाकाली ची मूर्ती आणि डाव्या बाजूस आई महासरस्वती ची मूर्ती आहे.
आणि एक करवीर नगरीत माता सती चे तीन नेत्र पडले होते त्यामळे याला शक्तीपीट म्हंटले जाते.
जगतजननी आदिमाया श्री महालक्ष्मी 🙏🙏🙏
आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई 🙏🙏🙏❤️❤️❤️
🌷🌷अंबाबाईचा उदो उदो🌷🌷
आई जगदंबशिवराय ॐ नमः शिवाय ॐ हरिहर श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री गांगेश्वर प्रसन्न श्री गंगोचाळा प्रसन्न श्री साईनाथ महाराज की जय🚩🚩❤️🕉️🌺👑👌🙏🏻
तुम्ही मंदिर बघितले तर समजेल अनेक मुर्त्या मंदिरामध्ये आहेत,
एक देवी सती तर एक देवी महालक्ष्मी यांच्या मुर्त्या तिथे असू शकतात!
अंबाबाई नक्की कोणाचे रूप हे प्रत्येकाने आपआपल्या श्रध्ये नुसार ठरवावे!
जगत जननी आहे आमची आई जगाची अंबा ...जगदंबा... अंबाबाई🙏🏻🪷🛕🚩
अंबाईचा उदो उदो 🙏🏻🌷🌹
माझ्या करता लक्ष्मी ह्या पंढरपूरातच आहेत 🙏🏻🙂 आमच्या देवा जवळ 😊
🙏🏻 आई अंबाबाई चा उदो उदो 🙏🏻
पंढरपूर पांडुरंगाचा ही इतिहास काय आहे सांगावं... पांडुरंगाची मूर्ती हंपी येथील आहे हे कळण्यात आहे... जरा यावर सखोल माहिती द्यावी 🙏🏻
हंपी ला मूर्ती न्हेली होती पंढरपूर हून एका भक्ताने पण ती परत पंढरपुरात आली
पंढरपूरहूनच नेली होती हंप्पी ला
@@bonk5575 पंढरपूर येथुन राजाकृष्णदेवराय हे मुर्ती घेऊन गेले होते.परंतु परत एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तीच मुर्ती परत पंढरपूरात आणली.त्याची वेगळी कथा आहे.
विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा भक्त होता म्हणून त्यांनी पंढरपूरची मूर्ती हंपी येथे घेऊन गेला पण नंतर ती पुन्हा पंढरपुरात भानुदास यांनी रिटर्न आणली
अफजलखानाच्या आक्रमणाच्या वेळी ती मूर्ती हंपी मध्ये लपवली असू शकते ( अफजलखानाने मूर्ती फोडू नये म्हणून) व अफजलखानाच्या वधानंतर ती परत पंढरपूर मध्ये आणलेली असण्याची शक्यता आहे.
🚩 श्री अंबाबाई मंदिर हे हेमाडपंथी असून ते कर्णदेवाने बांधले आहे...🙏
कर्णदेव यादवांचे का शिलाहार?
Barobar aahe.
@@NoneOfTheAbove123 शिलाहार!!
🌹🌷|| Jai Tirupati Balaji || 🌷🌹
🌹🌷|| Jai Ambabhavani || 🌷🌹
कोल्हापूरची अंबाबाई वाघावर बसली आहे, लहान पोरगही सांगेल की महालक्ष्मी वाघावर असते का कधी😒
🌺|| करवीर निवासिनी || 🌺
जय महालक्ष्मी नमः 🙏🙏
अतिशय उत्तम आणि स्पष्ट माहिती बद्दल आभार
खुप छान माहिती दिली
कानाला गोड वाटाव अस मराठी बोललीस👌👌
अभ्यास पूर्ण माहिती बद्दल धन्यवाद व आभार
🙏👍
म्हसवड सिद्धनाथांबद्दल detail information please
Call her Mahalaxmi, Bhavani, or saraswati its one and the same different emotions of Maa ...Jai Maa MahalAXMI.
गोविंदा गोविंदा 🙏🙏🙏
श्री महालक्ष्मी माता की जय 🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती दिली आहे.
आई तुळजा भवानी देवी नमः महालक्ष्मी देवी नमः
उत्तम सुंदर स्पष्ट शब्दात व्यक्त केली गाथा वजा माहिती 🌹🙏धन्यवाद😘💕
महाराष्ट्र तले लोक तिरुपती का यावे त्याने तिरुपती ट्रस्ट च इन्कम वाढणार बाकी काही नाही,
कोल्हापूर ची अंबाबाई, लक्ष्मी देवी वेगळ्या
🙏🏻🕉️🔱श्री आई करवीर निवासिनी महालक्ष्मी माता प्रसन्न🔱🕉️🙏🏻
🚩Jay Ambe Mahalaxmi Devi Namstute 🚩 Devi MAHARASHTRA UDHAV TAKHARE SAHEB 🚩 yancha patishi ahe 🚩
दुर्गामाता दौड या विषयावर एक व्हिडिओ बनवा 🚩🧡
होय एकदा या विषयावर पण व्हिडिओ बनवला पाहिजे🚩
Thank you so much bol bhidu 🙏🙏🙏🙏 khup chan information dili tumhi, tumche sagle video he puravyasahit astat ,mi khup video pahile hote pn mla havi tshi information bhetli navti Ani mg mla vatle tumhala ch ha prashn vicharava Ani khup Chan mahiti pn bhetli Thank you 😍🙏
@BolBhidu भवानी मंडप, महाद्वार याबद्दल किंबहुना अंबाबाई मंदिराबद्दल detail video बनवता आला तर बनवावा...🙏🏻
Om Namo Venkateshay 🙏 Om Sri Mahalakshmi Padmavataye Namah 🙏
शक्ती पीठ म्हणजे पार्वतीचे मंदिर आहे कोल्हापूर मधील जुनी लोक आबाबाई च म्हणतात.
ऐका... th-cam.com/video/He1i_6-0WFw/w-d-xo.html
Barobar aahe amba parvtiche roop aahe, mahalakshmi tichi mulgi aahe.
Mg tulja bhavani kon ahe ?
@@uab7327Parvati mateche 51 shaktipeeth aahe , ti saglikadech shivpatni aahe .
Ambabai Parvati ani TuljaBhavani dusrich kuthli devi asa nasta . Saglich sthala Adimaya Parvatichi aahet.
Video neet bagha shevti sangitla ahe tirupatila gelele Bhavik kolhapurla yavet mhanun hi parampara suru keli geli. Suruvatila tirupatihun yenara shalu pan changlya darjyacha nasaycha . Odhun Tanun banavleli pratha ahe hi.
विष्णू भगवान पार्वतीला आपली माता मानतात तसेच महादेव श्री लक्ष्मी ला आपली माता मानतात
Arr mata nahi manat shree Vishnu Mata parvtela Bahen manatat
🌹🌹🌹 .
Jay Shri Ambe Jagdambe ll
🌺🌼🏵 🙏🙏🙏 🏵🌼🌺
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ❤️🙏
आमच्या करीता
तुळजापूर ची अंबाबाई = पार्वती माता = भवानी
कोल्हापूर ची महालक्ष्मी = विष्णू पत्नी
Hm
विष्णू पत्नी नाही तर ब्रम्हा विष्णू महेश आणि सर्व देवांची निर्माती सर्वसाद्य शक्ति करवीर निवसिनी श्री महालक्ष्मी..!
Sanskritisation- जेव्हा दक्षिण भारतात ब्राह्मण स्थायिक झाले, राजकीय पाठिंबा त्यांना मिळाला, तेव्हा स्थानिक देव हे कसे विष्णू/शंकर ह्यांचे अवतार आहेत अशा कथा सांगून स्थानिक देवांना दुय्यम ठरवून सनातन धर्म भारत भर पसरला. खंडोबा, अंबाबाई, तुळजा भवानी आणि अनेक इतर देवस्थान हे स्थानिक देव देवता आहेत.
Abe baya manasa.
Babasaheb Ambedkar sudha tuzya hya Aaryan walya theory vr vishawas nahi thevt samjla ka.
Kahi pn. British sagtat te kas koni Manu shakt navl ahe tumch.
🤡.... संस्कृतप्रचुर मराठी भाषा वापरू नये..
तू म्हटले आणि आम्ही मानले. अरे भाई तू हिंदू नाहीस तर इतकं टेन्शन कशाला घेतोस.
जय तिरुपती बालाजी 😊🙏🏻
1. इतिहासात साक्षरता ही फक्त अभिजन वर्गा पर्यंत मर्यादित होती, मग या अभिजन वर्गाने कुठे काय लिहून ठेवलंय ते च अंतिम सत्य कसे मानायचे??
2.तुम्ही फक्त पौराणिक संदर्भ सांगितले. जे की अंतिम सत्य नाहीत. मुळात या वादाला शैवपंथ आणि वैष्णव पंथ अशी किनार आहे. शिवपंथीय आणि शाक्त पंथीय मंदिराचे वैष्णवीकरण करण्याचा प्रयत्न संपूर्ण देश भर खूप वर्षांपासून चालू आहेत. कोल्हापूरत ही ते च होत आहे.आणि कोल्हापूर चे मंदिर हे वैष्णव पंथीय मंदिर अजिबात नाही.
3. वैष्णवपंथीय मंदिरात कपाळावर उभा गंध लावला जातो ,उदाहरणार्थ बालाजी, विष्णू , राम , कृष्ण यांची मंदिरे!! तर शैव पंथीय मंदिरात आडवा गंध लावला जातो. उदा. कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक मंदिरे पहा, जोतिबा, खंडोबा, भैरवनाथ, सिद्धेश्वर, शंकर, यल्लमा, मळाईदेवी, सारखी कित्येक देवस्थाने , विविध ग्रामदैवता यांच्या मंदिरात आडवा मळवट भरवला जातो. आणि कोल्हापूर च्या अंबाबाई च्या मंदीरात ही हे च दृश्य असतं. कारण ही विष्णू शी संबंधित मंदिरे नाहीत. तर शिव आणि शक्ती शी संबंधित मंदिर आहेत.
4. यामध्ये देव ,धर्म आणि आस्था यावर एकाधिकार गाजवणारा अभिजनवर्ग आणि कष्ट करून जगणारा बहुजनवर्ग या वादाची ही किनार आहे. गोंधळ गीता त कोल्हापूर च्या देवीला अंबाबाई च म्हणतात. आणि ही गीते मौखिक रूपाने कित्येक वर्षे एका पिढी पासून दुसऱ्या पिढी कडे चालत आली आहेत. आता हा गोंधळी समाज पोथी पुराण लिहून ठेवत नव्हता कारण साक्षरता ही फक्त अभिजन वर्गा पर्यंत मर्यादित होती. मग या अभिजन वर्गाने कुठं काय लिहून ठेवले ते च अंतिम सत्य कसे मानायचे??
5.थोडक्यात, कष्टकरी, सर्वसामान्यांची अंबाबाई ही नियोजन बद्ध पद्धतीने विष्णुपत्नी करून कोल्हापूरच्या मंदिराचे वैष्णवीकरण करण्याचा प्रयत्न होतो आहे. विष्णुरूपाना आमचा विरोध नाही तर शिव आणि शक्ती च्या मंदिरांचे अस्थित्व टिकवण्यासाठी कोल्हापूर च्या देवी ला आम्ही आई अंबाबाई च म्हणणार!!
अंबाबाई च्या नावानं .. चांगभलं!!!
महालक्ष्मी ही विष्णु ची पत्नी आहे, तर अंबाबाई ही मां पार्वती शंकराचे अर्धांगनी रूप आहे.
Mahalaxmi hi konacha patni nahiy ti sarvanchya aadhichi ahe aadimaya..
Saptshati vaacha
@Ritesh Raje Thakur pn ही महालक्ष्मी म्हणजे विष्णूपत्नी नव्हे तर त्रिदेवना निर्माण करणारी महामाया महादेवी महालक्ष्मी आहे
जय श्री महालक्ष्मी देवी नमः 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🌺🌺🌹🌹🌺🌺🌹🌹🌺
कोल्हापूर ची महालक्ष्मी देवी अबा बाई सुखी समाधानी आनंदी शांती समाधान समृध्दी लाभो हेंच तुझ्या कडे मागणं आहे आई सैदव पाठीशी उभी रहा सगळी ईडा पिडा दुर कर काही चुकलं माकल असेल तर माफ कर आई सैदव आशिर्वाद असुन दै
ताई मांढरगडची काळुबाई महाराष्ट्रातील अत्याधिक प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे त्या देवीची प्रामाणिक व सत्य आख्यायिका काय आहे ते सांगावी.
मांढरदेवी काळुबाई लाक्या सुर नावाचा दैत्याचा वध केला आहे असं काही दंत कथा मधून समजतं पण मी आतापर्यंत कोणत्याच ग्रंथामध्ये लाख्यासुर नावाच्या राक्षसाचा उल्लेख पाहिला नाही व आई काळुबाईची मूर्ती पाहिली तर देवीच्या पायाखाली एका रेड्याची प्रतिमा दिसून येते
मग देवीने कोणत्या असुराचा वध केला व देवीची खरी सत्य कथा आख्यायिका काय आहे ते सांगावे आतापर्यंत आई काळुबाईच्या काल्पनिक दंतकथाच प्रचलित होत आले आहे परंतु आपण बिनधास्तपणे देवीची खरी कथा सांगावी आम्ही देवीचे भक्त उत्सुक आहोत
व या कथेच्या व्यतिरिक अजून तुम्हाला काही देवी बद्दल माहिती मिळाली तर व्हिडिओ अवश्य बनवा .
Reda mhanjech mahishasur
Mahish ya Sanskrit shabdacha arth ahe reda
Jai Aai Kolhapurki Mahalakshmi Maa 🙏 Jai Maa Ambe 🙏 Jai Maa Jagdambe 🙏
Lakshmi ekach aahe jashi Parvati ekach aahe... Narayana hi narayani ekach aahe ti mhanje Lakshmi ... Aani tich kolhapurat.. lakshmi aahe 🙏🙏🙏
⚔️⚔️आई आंमबांई च्या नावान चांगभल ⚔️⚔️
🚩🚩खुप छान माहिती दिली ताई। 🚩ॐ श्री जय बालाजी। करवीर निवासिनी ॐ श्री महालक्ष्मी अंबाबाई मातेच्या नावानं उदो उदो। 🚩🚩
आजच्या काळात इतिहासचा logically विचार न करता त्यामागचं महत्त्व समजणं जास्त आवश्यक आहे.
💯 Correct
मी ज्या वेळी कोल्हापूरला जातो त्या वेळी आई महालक्ष्मीचे दर्शन घेतल्या शिवाय परत येत नाही !!
Kolhapur mde mahalakshmich ahe. Shri Vishnu patni 🙏.
Narayani Namostute 🙏.
Aai Mahalaxmi 🌹🙏🏻🙏🏻
छान माहितीपूर्ण दिली धन्यवाद
Kolhapurachi Mahalaxmi Mata🌸🙏🌼
@BolBhidu आई तुळजाभवानी जगदंबा वर सुद्धा असाच सखोल माहितीचा व्हिडिओ बनवावे..सर्वानाच आवडेल माहिती जाणून घ्यायला ♥️ #BolBhidu
Ya sarkhach ek video Tuljapur chya Tulja Bhavani baddal banava
हो नक्कीच आवडेल माहिती जाणून घ्यायला..
अतीशय उत्तम माहिती ❤😍
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी या गावातील चांदीउद्योगा विषयी माहितीपर video बनवा.... ✨🙏
Aai Aambha bai cha udo udo 🙏🏻🙏🏻
सांगली संस्थान आणि तासगाव संस्थान येथील पटवर्धन यांच्या बाबतीत काही माहिती सांगा.
Khup sundar mahiti milali......sadarikaran uttam....LAXMI ani MAHALAXMI tala farak khup chan sangitala......
AMBABAAI CHA UDO UDO ❤❤ MAHALAKSHMI CHA UDO UDO❤❤
जय महालक्ष्मी माता 😊🙏🏻
महालक्ष्मी नाही अंबाबाई आहे ती.. ! अंबा म्हणजे शंकराची बायको! आणि लक्ष्मी विष्णू ची पत्नी आहे.!
अंबाबाई चा उदो उदो..!!!
देवी सती यांचे कोल्हापूर इथे त्रिनेत्र पडले होते म्हणून शक्तीपीठ मानतात
आई महालक्ष्मीचा उदोउदो 🎉❤
सुंदर माहिती धन्यवाद
Jay ambabai ❤❤
जय अंबाबाई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Ambabai Mahalaxmi Prasasan..🙏🙏
आई जगदंबे चा उदो उदो,🙏🙏
हे सगळे ठीक आहे. पण ह्या श्रीमंत संस्थांनी पुढाकार घेऊन लोकांच्या हितासाठी पैसा दिला पाहिजे.
महाशिवरात्र कधी पासून सुरुवात झाली 🔱🙏📿☘️
छान माहिती धन्यवाद
शक्तीपिठ हे केवळ माता पार्वतीचे आहेत 51
जय महाराष्ट्र
Jai sri lakshminarayan🙏🪔🪔🙇♀️ 💚🌼🍏💕❤🙏🍎🌺🪔🪔🤍🙇♀️💛🥥🌸🕉🍏🍏
छान भिडू ताई। मस्त।। जय महालक्ष्मी।।
Aai suki tev tuza ashirvad rau Dye mazya kutuBavar nirogi annadi manatalya eichya puran hou Dye shuB navaratri jau Dye aai 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
Chan mahiti👌🏻🙏🏻