विश्व प्रार्थना सतत बोलत राहिला तर तुमच्या आयुष्यात सुखच सुख. ह्या प्रार्थनेतला सर्वांना शब्द खूप महत्वाचा आहे.आपण जे सर्वांसाठी मागतो त्या सर्वात आपण आहोतच. खूप छान,खूप सोपे साधन पै माउलींनी आपल्याला दिलेले आहे. हे करून स्वतः सुखी होऊन इतरांना पण सांगूयात जय सद्गुरु, दादा 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏
🙏 *सुप्रभात*🙏. देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे देवा सर्वाना सुदृढ निरामय आरोग्य मिळू दे *पै माऊलींच्या कृपेने आजचा मंगलमय दिवस सुखात,आनंदात, ऐश्वर्यात जावो*. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वृद्धाश्रमात वृद्ध असतात इथे कधी वृद्धांची पण चूक असू शकते किँवा मुलांची पण चूक असते. म्हातारे व्ह्याच की महा तारे व्हायचं हे तुम्हीं ठरवायचं म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईच्छा बोलण विचार आणि आचार यातून आनंदाचे वाटप करायचे असते. जीवन जगणे ही कला आहे ती आत्मसात केली तर तुम्हीं कलावंत व्हाल. माऊली अप्ल्याला उपाय सांगतात तो म्हणजे विश्व प्रार्थना. ही रिकाम पणी सतत आणि रात्री झोपताना अर्धा तास एवढं जर केलं तर तुमचा प्रत्येक क्षण सण आनंदाची दिवाळी. आपल्याकडे रिकामपण भरपूर असतो. अंघोळ करताना, जेवताना, चालताना अशा प्रकारे भरपूर रिकामपण आपल्याकडे असते. त्या आठव्याला आठवा. तुमच्या 80% समस्या दूर होतील. माऊली सांगतात तशी प्रार्थना म्हटली तर, तुमच्या सुखाला सुरुवात झालीच म्हणुन समजा. सर्वांमध्ये मी पण आहे. म्हणून सर्वांसाठी मागा. विश्वेश्वराला विश्वात पाहा. आत्तापासून प्रार्थना म्हणायला सुरुवात करा. उगाच बडबड करण्यापेक्षा प्रार्थना म्हणा. दिवाळी वर्षातून एकदा नाहीं क्षणा क्षणाला दिवाळी. सूख आनंद आपल्याकडे आहेच, तो फक्तं द्यायला लागा. सूख तुमच्या घरी पाणी भरेल, thank you so much Mauli 🙏
जय सदगुरू,,,,, जयजीवन वीदया,,, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जीवन विद्येची,,, विश्व प्रार्थना,,,,, ही, आम्हाला सुदर्शन चक्र आहे तुच.आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा, आमच्या सद्गुरू पै,,,,चा,,,,, सुंदर दिव्य संदेश आहे,,,,,, May God bless you vitthal vitthal thank s
हे ईश्वरा, देवा, सर्वांना सुख समृद्धी शांती समाधान आणि समृद्धी तृप्ती दे. विश्व नियंता सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरू श्री वामनराव पै महाराज
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन केले ही prathana सहजासहजी कोणाच्या तोंडात येत नाही त्यासाठी पुण्य पाहिजे ही विश्व prathana gariba करिता वरदान आहे श्रीमंतांना आधार आहे ही prathna goldmine ahe
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
#Amrutbol# jeevan Vidya philosophy Divine knowledge दिव्य ज्ञानाची अमृतधारा.... परमपुज्य तत्वज्ञ सदगुरू श्री वामनराव पै सांगत आहेत 🌹 जीवन जगणे कला आहे🌹 आठव तो परब्रम्ह🌹 विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी🌹 सुख हे देण्यात आहे🌹 thank u सदगुरूराया अनंत कोटी कृतज्ञता पुर्वक वंदन🙇🙇🙇
विश्वप्रार्थना म्हणायला सुरुवात झाली की आपल्या आयुष्यात सुख यायला सुरुवात होते सद्गुरु श्री वामनराव पै आपण प्रार्थना कशी म्हणावी व प्रार्थना चे फायदे आपल्याला समजावून सांगत आहेत खूप सुंदर मार्गदर्शन माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
जीवनात प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आनंदाची दिवाळी साजरी करायची असेल तर विश्व प्रार्थना म्हणा. कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏
Apratim Apratim Apratim margdarshan विश्वप्रार्थना म्हणा व नित्य आनंदाची दिवाळी साजरी करा.कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठलविठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल .. थोर थोर सद्गुरु श्री पै महाराज .. मातृतुल्य शारदामाई .. युथमेंन्टॅार आदरणीय प्रल्हाददादा आणि कार्याची स्फुर्तीदायिनी मिलन वाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .! 🙏🙏🙏
आपण जे देतो ते बुमरँग होऊन सहस्ञपटीने परत येते. शुभ बोलणे, शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शरिराने, हाताने शुभ करणे फार महत्त्वाचे आहे. रिकामपणी सतत विश्वप्रार्थना म्हणत राहिली पाहिजे. माणसाला आहे त्या गोष्टींचा विसर आणि नको त्या, नाही त्या गोष्टींचा आठव असतो. विश्वप्रार्थनेतील 'सर्वांना' हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण सर्वांमध्ये 'मी' आहे. प्रार्थना म्हटली की घरामध्ये नित्य दिवाळी साजरी होईल. सुख एकदा द्यायला लागलात की सुख तुमच्या घरी पाणी भरेल. 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची.
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही आनंद किंवा दुःख देता तेव्हा ते सहस्त्रपटीने तुमच्याकडे बुम्रंग होऊन परत येते. म्हणून सुख द्यायला लागा म्हणजे सुख तुमच्या घरी पाणी भरेल..छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
माऊली सांगतात जीवन जगणे ही कला आहे. तुम्हाला सुखी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आमची विश्वप्रार्थना रिकामपणी सतत म्हणा आणि तुमच्या जीवनात नित्य दीपावली अनुभवा. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विश्व प्रार्थना सतत बोलत राहिला तर तुमच्या आयुष्यात सुखच सुख. ह्या प्रार्थनेतला सर्वांना शब्द खूप महत्वाचा आहे.आपण जे सर्वांसाठी मागतो त्या सर्वात आपण आहोतच. खूप छान,खूप सोपे साधन पै माउलींनी आपल्याला दिलेले आहे.
हे करून स्वतः सुखी होऊन इतरांना पण सांगूयात
जय सद्गुरु, दादा 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏
👍👍🙏🙏
अनमोल दिव्य ज्ञानाचं सहज सुलभ आचरणीय असे मार्गदर्शन
🙏 *सुप्रभात*🙏.
देवा सर्वांचं भलं कर
देवा सर्वांचं कल्याण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर
देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे
देवा सर्वाना सुदृढ निरामय आरोग्य मिळू दे
*पै माऊलींच्या कृपेने आजचा मंगलमय दिवस सुखात,आनंदात, ऐश्वर्यात जावो*.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अनमोल दिव्य ज्ञान मार्गदर्शन करुन जीवन आनंदमय करण्याचा मार्ग दाखविणारे सदगुरू
खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏खरच आहे मनापासून प्रार्थना केली तर खूप सारे फायदे होतात सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
विश्व प्रार्थना म्हणा सहा महिन्यांत विधायक कार्य होणार
🙏🙏🙏
❤❤Koti koti dhanyawad gurudev❤❤
वृद्धाश्रमात वृद्ध असतात इथे कधी वृद्धांची पण चूक असू शकते किँवा मुलांची पण चूक असते. म्हातारे व्ह्याच की महा तारे व्हायचं हे तुम्हीं ठरवायचं म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईच्छा बोलण विचार आणि आचार यातून आनंदाचे वाटप करायचे असते. जीवन जगणे ही कला आहे ती आत्मसात केली तर तुम्हीं कलावंत व्हाल. माऊली अप्ल्याला उपाय सांगतात तो म्हणजे विश्व प्रार्थना. ही रिकाम पणी सतत आणि रात्री झोपताना अर्धा तास एवढं जर केलं तर तुमचा प्रत्येक क्षण सण आनंदाची दिवाळी. आपल्याकडे रिकामपण भरपूर असतो. अंघोळ करताना, जेवताना, चालताना अशा प्रकारे भरपूर रिकामपण आपल्याकडे असते. त्या आठव्याला आठवा. तुमच्या 80% समस्या दूर होतील. माऊली सांगतात तशी प्रार्थना म्हटली तर, तुमच्या सुखाला सुरुवात झालीच म्हणुन समजा. सर्वांमध्ये मी पण आहे. म्हणून सर्वांसाठी मागा. विश्वेश्वराला विश्वात पाहा. आत्तापासून प्रार्थना म्हणायला सुरुवात करा. उगाच बडबड करण्यापेक्षा प्रार्थना म्हणा. दिवाळी वर्षातून एकदा नाहीं क्षणा क्षणाला दिवाळी. सूख आनंद आपल्याकडे आहेच, तो फक्तं द्यायला लागा. सूख तुमच्या घरी पाणी भरेल, thank you so much Mauli 🙏
👍👍🙏🙏
जय सदगुरू,,,,, जयजीवन वीदया,,,
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जीवन विद्येची,,, विश्व प्रार्थना,,,,,
ही, आम्हाला सुदर्शन चक्र आहे
तुच.आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार
हा, आमच्या सद्गुरू पै,,,,चा,,,,,
सुंदर दिव्य संदेश आहे,,,,,,
May God bless you vitthal vitthal thank s
Vishwa Prarthana
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Vithal vithal deva
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
खूप सुंदर मागदर्शन
Tumhi vishwa prarthana mahnayla survat keli tar tumchya jeevanat anandi anand
Aajcya kadaci Garaj Jeevanavidy 🙏
कला़वंत कसे व्हायचे? विश्वप्रार्थना म्हणा आणि जीवनात नित्य आनंदाची दिवाळी अनुभवा. सांगत आहेत सद्गुरू माऊली.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😅हसरे जीवन,ह्रदयजीव
सर्वांना मध्ये मी आहे सुख हे देण्यात आहे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद
हे ईश्वरा, देवा, सर्वांना सुख समृद्धी शांती समाधान आणि समृद्धी तृप्ती दे.
विश्व नियंता
सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे,
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
सद्गुरू श्री वामनराव पै महाराज
हे ईश्वरा सर्वाचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर !सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव !सर्वाचा संसार सुखाचा कर !
Koti koti Nmsakar satguru mai mauli thank you dada vahini thank you jay satguru jay jeevanvidya khup khup thank you so much satguru
Satgururaya Amhi aplya smaranat aahont.Anantkoti pranam n Krutadnyata 🙏🙏🌹🌹
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
Sukh he denyat ahe .
Deva sarvanch aarogya uttam rahu de.,🙏🙏
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन केले ही prathana सहजासहजी कोणाच्या तोंडात येत नाही त्यासाठी पुण्य पाहिजे ही विश्व prathana gariba करिता वरदान आहे श्रीमंतांना आधार आहे ही prathna goldmine ahe
सुख द्या लागा सुख तुमचे घरी पाणी भरेल
Sukh he denyat.ahye
May God bless all,,,,, vitthal vitthal thank s
Good
खूप सुंदर मार्गदर्शन सदगुरू
पै सकाळ - सद्गुरुंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
Thanks sadaguru mauli. 🌹deva sarvache bhale karo 🌹
सद्गुरू माऊलींना त्रिवार वंदन.सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.
विश्वप्रार्थना कशी व किती म्हणावी याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
Khup chan sangatahet Satguru Mauli Thank you Mauli #SatguruShriWamanraoPai #ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
ATI Sundar margdarshan thank you sadguru
Thank you satguru
Vithal vithal vithal.
नित्य आनंदाची दिवाळी पाहिजे तर रिकामपणी विश्वप्रार्थना म्हणा.
Lok samajtat sukh he mananyat ahe pan nahi tar Sukh he deniyat ahe.Jeevanvidya sangte sukh det raha . te tumchya ethe pani bharel .
Very very good
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली👌👌 अलका जाधव तानाजी जाधव खारघर विठ्ठल विठ्ठल👌👌 👏👏🌹🌹
सुख हे मान्यत नाही तर सुख हे देण्यात आहे,
रिकामपण भरपूर आहे म्हणून प्रार्थना म्हणा
वयस्कर माणसांनी कसे राहावे, बोलावे हे सदगुरू सांगत आहेत.म्हातारे म्हणजे महान तारे असे सदगुरू म्हणतात.
Prathna ka Kashi keva. Mhanavi. Tyache. Jeevanat. Kashe badal hotat. Te Sundar margdarshan Mauli ni sarvanna sangitle aahe Vitthal vitthal
जीवन विद्या मध्ये सतत विश्व प्रार्थना म्हणा
नित्य दिपवाळी पाहिजे असल्यास काय करायचे पाहिजे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
Jeevan jagne hi kala aahe hi kaala jo atmashat karti to kalavant
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
#Amrutbol# jeevan Vidya philosophy Divine knowledge दिव्य ज्ञानाची अमृतधारा.... परमपुज्य तत्वज्ञ सदगुरू श्री वामनराव पै सांगत आहेत 🌹 जीवन जगणे कला आहे🌹 आठव तो परब्रम्ह🌹 विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी🌹 सुख हे देण्यात आहे🌹 thank u सदगुरूराया अनंत कोटी कृतज्ञता पुर्वक वंदन🙇🙇🙇
शरीर साक्षात परमेश्वर अणि सैतान सुद्धा
विश्वप्रार्थना म्हणायला सुरुवात झाली की आपल्या आयुष्यात सुख यायला सुरुवात होते सद्गुरु श्री वामनराव पै आपण प्रार्थना कशी म्हणावी व प्रार्थना चे फायदे आपल्याला समजावून सांगत आहेत खूप सुंदर मार्गदर्शन माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
जीवनविद्या सांगते सुख द्यायला लागला की सुख तुमच्या घरी पाणी भरेल.
सद्गुरूंची विश्र्वप्रार्थना रिकाम पणी म्हणायचं म्हणजे आपल्या घरी आनंदाची दिवाळी.असे सदगुरू सांगतात.
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
लहान मुलं सुध्दा विश्व प्रार्थना महणले मग सर्वांनी म्हणा
नित्य प्रार्थना म्हणणे म्हणजे आनंदाची दिवाळी
खूप सुंदर मार्गदर्शन
Prarthana kiti mahatvacha ahe he khup Sunder margadarshan kele Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रार्थना कशी करावी खुप सुंदर मार्गदर्शन
जीवनात प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आनंदाची दिवाळी साजरी करायची असेल तर विश्व प्रार्थना म्हणा.
कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏
सुख दिल्याने सुख तुमच्या घरी पाणी भरेल.
सद्गुरु नाथ महाराज की जय.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मनातल्या मनात म्हणायची, का बोलून म्हणायची ही प्रार्थना
Jeevan jagaychi sopi yukti ani khup shahan pan jeevan vidya dete thanku 🙏🙏🙏🙏🙏
विश्वप
👏Jay sadguru Jay jeevanvidya 👏🌹🌹🙏🙏🙏🙏
प्रार्थना कशी म्हणावी खूप सोपे केले आहे सद्गुरूंनी... excellent....must watch
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
Distribute happiness and live happily.
Vitthal vitthal 🙏🙏👏👏
खूप वाटले प्रार्थना म्हणून
Apratim Apratim Apratim margdarshan
विश्वप्रार्थना म्हणा व नित्य आनंदाची दिवाळी साजरी करा.कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठलविठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
Very.very.gret.thanks.satguru
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल .. थोर थोर सद्गुरु श्री पै महाराज .. मातृतुल्य शारदामाई .. युथमेंन्टॅार आदरणीय प्रल्हाददादा आणि कार्याची स्फुर्तीदायिनी मिलन वाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .! 🙏🙏🙏
अतिशय सुंदर अप्रतिम बोधप्रद प्रवचन अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली. सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.
आपण जे देतो ते बुमरँग होऊन सहस्ञपटीने परत येते. शुभ बोलणे, शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शरिराने, हाताने शुभ करणे फार महत्त्वाचे आहे. रिकामपणी सतत विश्वप्रार्थना म्हणत राहिली पाहिजे. माणसाला आहे त्या गोष्टींचा विसर आणि नको त्या, नाही त्या गोष्टींचा आठव असतो. विश्वप्रार्थनेतील 'सर्वांना' हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण सर्वांमध्ये 'मी' आहे. प्रार्थना म्हटली की घरामध्ये नित्य दिवाळी साजरी होईल. सुख एकदा द्यायला लागलात की सुख तुमच्या घरी पाणी भरेल.
🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏
प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची.
🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
खुपच सुंदर मार्गदर्शन सगळ्यांनी मन लावून पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखे मार्गदर्शन.खुप खुप कृतज्ञतापूर्वक आभार सद्गुरुराया तुमचे.
सद्गुरूमाऊली कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏
पार्थना कशी म्हणून ? सुंदर मार्गदर्शन.Tkank you Sadguru .विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रमाण.👌👌👍👍🙏🙏🙏
सुख व आनंद आपल्या जवळ आहे हे सर्वांना वाटायला पाहिजे🙏🙏
AZ vishay ahe, "Ashi mhanavi Prarthana!".... Apan Lakshpoorvak Eikuyat.Dhanyvaad Mauli .Bless All 🙏🌹
# Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
May god bless all
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻vitthal vitthal
सद्गुरु न कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
तुम्ही आनंद किंवा दुःख देता तेव्हा ते सहस्त्रपटीने तुमच्याकडे बुम्रंग होऊन परत येते. म्हणून सुख द्यायला लागा म्हणजे सुख तुमच्या घरी पाणी भरेल..छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
आपण जेव्हा मनाने रिकामी असतो तेव्हा प्रार्थना म्हटली पाहिजे.great 👍
Thank you #satguruShriWamanraoPai 🙏
🙏🙏🙏🙏🙏....
खूप छान मार्गदर्शन प्रार्थना कशी करावी उधारण पण भारी सांगितले#thanks श्री सद्गुरू वामनराव पै
जय जीवन विद्या
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
माऊली सांगतात जीवन जगणे ही कला आहे. तुम्हाला सुखी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आमची विश्वप्रार्थना रिकामपणी सतत म्हणा आणि तुमच्या जीवनात नित्य दीपावली अनुभवा. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
👍🙏
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏
श्री सदगुरु आपण जे जीवन विद्देचा शोद लवला तो अति उत्तम आपणास
शत कोटी नमन🙏