पृथ्वीराज बाबा 35 ते 40 हजार मतांनी निवडून येणार आहेत हे नक्की आहे.कराडचे चार दोन नगरसेवक विकले गेले तरी कराडची सर्वसामान्य गरीब जनता विकली जाणार नाही.है सर्वांनी लक्षात घ्यावे.
फक्त स्वच्छ प्रमिता असून उपयोग नाही दादा कामे पण करावी लागतात चरित्र चा काय उपयोग 5 वर्षात कुठे दिसलेही नाहीत आम्ही पण त्यांना मानतो पण पूर च्या वेळेस आमच्या गावात ते फिरकले पण नाही अतुल बाबांनी 15 दिवस गववल्यांना आधार दिला तिथच आमची परिवर्तन झालं
कृष्णा हॉस्पीटल १९८४ साली झालेलं आहे त्यावेळी BJP होती का RTO ST डेपो कराड शहाराच्या उपनगरात चौपदर रस्ते कोणी बांधले हे कराडच्या दान मतदार संघाल पुर्ण माहीत आहे
*ही निवडणूक जिंकण्यासाठी त्याने 2-3 इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या विकत घेतल्या आहेत, अतुल भोसले किती मूर्ख आहे, तो त्याच्या पैशामुळे कधीही जिंकू शकत नाही.*
अतुल बाबांच्या नशिबात गुलाल शब्द लिहलेला नाय 😂.... कराड उत्तर मधून हरले आता दक्षिण मधे दोन वेळा हरले.... आता आजून एकदा हरनार... 😂.... पैसा असून ऊपयोग नाय नशिबात आणि कपाळाला गुलाल असणे आवश्यक आहे 😂
कोणी किती पण बोंबलू दे, उंडाळकर गट काम एकदम खट, 100% पृथ्वीराज चव्हाण 45 ते 50 हजार मतांनी विक्रमी मतांनी निवडून येणार, आणि महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार, 100%
COVID Madhe aaso kivha kontya hi veli..... Medical emergency zali ki lok Kuthe jatat...... Karad aani aaju bajuchya gavanmadhe krishana madhun 💯% bare houn aalele Hajaro lok ajun jivant aahet.......
कराड उत्तर मधे एकदा हरले आहेत.. कराड दक्षिण मधे दोन वेळा... 😂... कसला सुठ्ठा निकाल😂 सुठ्ठा निकाल देण्यासाठी तुम्ही रेस मधे पुढे असायला हव ना... 😂......
@@Chetan_Gore त्यापेक्षा मी म्हणेन, त्या दिवशी तुम्ही ट्रस्टवर जाऊ नका, ते तुम्हाला काढून टाकतील कारण सर्व कर्मचारी राजकीय कार्यकर्ते आहेत, आणि सर्व कर्मचारी बिसलेरी बाबांसाठी काम न केल्याबद्दल दोषी ठरतील. 😂
माजी मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांनी साठ वर्ष राज्यात व केंद्रात मंत्रीपद उपभोगलं त्यामध्ये देशातील सर्वोच्च पंतप्रधान कार्यालयीन मंत्री वराज्यातील सर्वोच्च असे मुख्यमंत्री पद उपभोगलं परंतु कराडमध्ये एक रुपयाची रोजगार निर्मिती करता आली नाही. त्यामुळे आत्ता कराड दक्षिणची दशा आणि दिशा फक्त अतुल बाबा भोसलेच बदलणार. आमचं मत कराडच्या विकासाला आमचं मत कराडच्या रोजगार निर्मितीला आमचं मत कराडच्या आरोग्य संपन्न कार्याला आमचं मत कराडच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाला म्हणजेच माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना
पृथ्वीराज बाबा ✌🏻✌🏻✌🏻✌🏻
विश्वास जुना पृथ्वीराज बाबा पुन्हा पुन्हा......
उंडाळकर गट निर्णायक
आम्ही काकाशी एकनिष्ठ 😊
कराड दक्षिण चे कार्यक्षम, दमदार, आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा ❤
पृथ्वीराज बाबांसारखा उच्चशिक्षित, अभ्यासू, विकासाची दृष्टी असलेला नेता मिळण हेच कराडकरांच भाग्य आहे.
उदयदादा किंगमेकर🎉❤
कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण ✌️👍
पॄथ्वीराज बाबा कराड दक्षीण फिक्स आमदार मुख्यमंत्री होणार ❤
आता कोण विचारात नाही
पृथ्वीराज चव्हाण बाबांचं जिंकणार
Only pruthviraj baba
कराड दक्षिण पृथ्वीराज बाबा
येणार तर पृथ्वीराज बाबा चं 💪
वाट बघा
@@VikramKadam-qr1cd वेळ आल्यावर कळेलच वाट बघा म्हणणारी वाट धरून कशी पळत्यात ते 😂
पृथ्वीराज बाबा
कराडची ओळख पृथ्वीराज बाबा
पुन्हा एकदा इतिहास होणार..
विजयाची हॅट्रिक होणार पृथ्वीराज चव्हाण बाबा निवडून येणार..
नाही येणार निवडून
येणार आणि महविकास आघाडी puna...
अतुल भोसले 🙏🙏❤️❤️👍👍👍👍फक्त सातारकर 👍👍👍
पृथ्वीराज बाबा 35 ते 40 हजार मतांनी निवडून येणार आहेत हे नक्की आहे.कराडचे चार दोन नगरसेवक विकले गेले तरी कराडची सर्वसामान्य गरीब जनता विकली जाणार नाही.है सर्वांनी लक्षात घ्यावे.
अवघड आहे
Yenarach nahi firaklach nahi matdar sanghat kasa yetil saheb nivdun lay avghad ahe nav motha lakshan khota ahe baba ch 😂😂😂
उपयोग काय i also ❤ बाबा
Petya alet nagasevkana....😂tyanche ghar bharun ethe Yeun sangatat bhajap la dya paise gheun changle hou naye mhnun...ya saglayana mahit asav nagarpalika che election yenar ahe tya velea amhi janata tyana sangu ky ahe te bhajap
पृथ्वीराज बाबा ✌🏻
पृथ्वीराज बाबा 100%येतील 🌹
फक्त आणि फक्त पृथ्वीराज चव्हाण बाबा..
One and only पृथ्वीराज बाबा 🎉
Only पृथ्वीराज
Only congress, only prithviraj baba
पृथ्वीराज चव्हाणच आमदार होतील भाजप ने भोसलेंना निधी देऊन पूर्ण तयारी केले तरी राजकारणात स्वच्छ प्रतिमा असणारे बाबाचं निवडून येतील.
निधी तालुक्यात आला चांगलेच झाले ना ❤
*100% ..चोर अतुल भोसले आणि त्यांचा अहंकारी आणि असभ्य गट एकही निवडणूक जिंकू शकत नाही*
फक्त स्वच्छ प्रमिता असून उपयोग नाही दादा कामे पण करावी लागतात चरित्र चा काय उपयोग 5 वर्षात कुठे दिसलेही नाहीत आम्ही पण त्यांना मानतो पण पूर च्या वेळेस आमच्या गावात ते फिरकले पण नाही अतुल बाबांनी 15 दिवस गववल्यांना आधार दिला तिथच आमची परिवर्तन झालं
पृथ्वीराज चव्हाण च आमदार
कृष्णा हॉस्पीटल १९८४ साली झालेलं आहे त्यावेळी BJP होती का RTO ST डेपो कराड शहाराच्या उपनगरात चौपदर रस्ते कोणी बांधले हे कराडच्या दान मतदार संघाल पुर्ण माहीत आहे
अतुल भोसले चौथ्यांदा हारणार, भोसले अजून स्वप्नात जगतात चांगले आहे.
खरंय भाऊ 😂
तुम्ही ओंड गावचे आहात का
मग तुम्ही येणार का निवडून
*ही निवडणूक जिंकण्यासाठी त्याने 2-3 इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या विकत घेतल्या आहेत, अतुल भोसले किती मूर्ख आहे, तो त्याच्या पैशामुळे कधीही जिंकू शकत नाही.*
ट्रस्ट लाटला आहे भोसले नी
पृथ्वीराज चव्हाणच ४० ते ४५ हजार मतांनी निवडून येणार लावा ताकद✌️✌️💯💯💯
शंबर टक्के हारणार
तूम्ही भावी चं राहणार आहे
अतुल बाबांच्या नशिबात गुलाल शब्द लिहलेला नाय 😂.... कराड उत्तर मधून हरले आता दक्षिण मधे दोन वेळा हरले.... आता आजून एकदा हरनार... 😂.... पैसा असून ऊपयोग नाय नशिबात आणि कपाळाला गुलाल असणे आवश्यक आहे 😂
MH 50 Only Prithviraj BABA🤚
ऐक नेता एक आवाज पृथ्वीराज पृथ्वीराज
Prithviraj Chavan बाबा फक्तं
मा.पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब, हेच कराड दक्षिण चे फिक्स आमदार राहणार यात शंकाच नाही..........
पृथ्वीराज चव्हाण बाबा फिक्स आमदार कराड दक्षिण ❤
Pruthviraj BABA win
कोणी किती पण बोंबलू दे, उंडाळकर गट काम एकदम खट, 100% पृथ्वीराज चव्हाण 45 ते 50 हजार मतांनी विक्रमी मतांनी निवडून येणार, आणि महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार, 100%
कराडचे आधारस्तंभ फक्त पृथ्वीराज बाबा ❤❤❤
Prithviraj chavan ✌🏻✌🏻✌🏻✌🏻
Congress ❤
पृथ्वीराज चव्हाण बाबा कराडची ओळख👑♥️
Prithviraj baba 👑 ✌️
कराड दक्षिणला फक्त पृथ्वीराज चव्हाण बाबा निवडून येणार ✌️🖐️
हॉस्पिटल सभासदांचा आहे ते त्यांनी लुबडल आहे
पृथ्वीराज चव्हाण बाबा 🔥💪
फक्त पृथ्वीराज बाबा
Prithviraj Chavan baba ❤❤
खासदार की ला मताला 500कुणी दिले हे सुध्दा सांगा
बरोबर् आहे
विकासावर येणार. चव्हाण साहेब ❤
पृथ्वीराज चव्हाण बाबा
पृथ्वीराज बाबा ❤❤
Only Atul baba ❤
पृथ्वीराज चव्हाण साहेब एक अभ्यासु व हुशार नेतृत्व आहे.फिक्स आमदार होनार
पृथ्वीराज बाबा..
Only congress
फिक्स गुलाल.. पृथ्वीराज चव्हाण...
हिंदूविरोधी मानस ओळखा
कृष्णा हॉस्पिटल मधून एकही पेशंट जिवंत परत येत नाही .शासनाच्या विविध योजनांमधून पैसे खायचं दुकान म्हणजे कृष्णा हॉस्पिटल 😂
COVID Madhe aaso kivha kontya hi veli..... Medical emergency zali ki lok Kuthe jatat...... Karad aani aaju bajuchya gavanmadhe krishana madhun 💯% bare houn aalele Hajaro lok ajun jivant aahet.......
तुमचे नातेवाईक होते वाटत ते
सुठ्ठा निकाल ...डॉ. अतुल बाबा आमदार
कराड उत्तर मधे एकदा हरले आहेत.. कराड दक्षिण मधे दोन वेळा... 😂... कसला सुठ्ठा निकाल😂 सुठ्ठा निकाल देण्यासाठी तुम्ही रेस मधे पुढे असायला हव ना... 😂......
Prithviraj dada_❤
पृथ्वीराज चव्हाण ✌️
भावी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा 🔥🔥
पृथ्वीराज चव्हाण येणार, उदयदादा व अविनाश दादा किंगफिशर ठरणार
कोविड मध्ये हेच आमदार मदत करताना दिसले नाहीत एक रोजगार आणला नाही
हे खरं नाही, पृथ्वीराज बाबांनी कोविड मधे उत्तम काम केलं आहे
Kay khar ahe mg@@ajitthorat2701
होय, तुम्ही त्याचे कर्मचारी आहात त्यामुळे तुम्ही त्याला पाठिंबा द्याल, इथे निर्दोष वागू नका
आरे कृष्णा दवाखाना सभासदांचे आहे भाजप चे नाही
अतुल भोसले आमदार होणार 💯
कराड दक्षिण चे आमदार फक्त मा. अतूल भोसले बाबा
अतुल बाबा आमदार होणार
*चेतन तू अतुलबाबाचा कर्मचारी आहेस, त्याला जमिनीवर साथ दे, सोशल मीडियावर नाही*
@विराजझेंडे 23 तारखेला भेट
@@Chetan_Gore त्यापेक्षा मी म्हणेन, त्या दिवशी तुम्ही ट्रस्टवर जाऊ नका, ते तुम्हाला काढून टाकतील कारण सर्व कर्मचारी राजकीय कार्यकर्ते आहेत, आणि सर्व कर्मचारी बिसलेरी बाबांसाठी काम न केल्याबद्दल दोषी ठरतील. 😂
@@विराजझेंडे म्हणूनच तू बेरोजगार आहेस अजून
@@Chetan_Gore *23 नोव्हेंबरपर्यंत थांबा, तुम्हीही बेरोजगार व्हाल*
पृथ्वीराज बाबा भावी आमदार
Only Dr. Atul Bhosale Babach ✌️✌️
दादा +बाबा =समिकरण कराड दक्षिण 🔥🔥
अतुल बाबा आमदार असणार 👍👍
अतुल भोसले व्यक्ती चांगली आहे
रोजगार, शिक्षण, आरोग्य हे आमदारांनी करायची काम असतात पण आता सध्याच्या विद्यमान आमदारांनी या क्षेत्रात काहीही केलेल नाही.
Only chavan saheb
8:30 *हा हत्ती कुलकर्णी स्वतः अतुल भोसले बद्दल त्याच्या ऑफिस मध्ये वाईट बोलतो, आता इथे त्याला सपोर्ट करतोय, हा काय ढोंगीपणा*
अतुलबाबा भोसले 🚩
*आता कराड दक्षिणच्या जनतेने ठाम निर्णय घेतलाय - विकासाच्या वाटचालीला पुढे नेण्यासाठी, अतुलबाबांना आमदार करायचं!*
पृथ्वीराज बाबा फिक्स
फक्त आणि फक्त अतुल बाबा च
अतुलबाबाच होणार आमदार
डॉ अतुल बाबाच होणार आमदार
अतुल बाबा येणार ❤
पृथ्वीराज चव्हाण बाबाच 🤚✌️🤚✌️🤚✌️
लढणार, भिडणार आणि जिंकणार
अभिमान आहे...भोसले कुटुंबाचा
कराड दक्षिणच्या मातीला..!!म्हणूनच सारी जनता आहे
अतुल बाबांच्या साथीला..✌️
पृथ्वीराज बाबा ओन्ली
कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण
फिक्स आमदार मा.अतुल भोसले बाबा
पृथ्वीराज चव्हाण बाबा फिक्स आमदार कराड दक्षिण.
Only atul baba
निधी हा फक्त फ्लेसवर नसावा सत्यात असावा
देणार 10 लाखाचा निधी चा गाजावाजा 10 कोटी.. Atul बाबा 😂
कराड दक्षिणचे दमदार व कार्यक्षम आमदार ओन्ली पृथ्वीराज चव्हाण बाबा हेच पुन्हा एकदा निवडून येणार
कोणताही आमदार भांडी वाटत नाही... 😂 भांडी वाटून आमदार होता येत नाही 😂
आरे २००९ ला फोर वीलर टु वीलर गाड्या वाटल्या होत्या.. कराड उत्तर तरीपण पराभव झाला😂😂
परमनंट भावी मुख्यमंत्री आमदार माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा भावी आमदार माननीय उदयसिंह पाटील उंडाळकर दादा🤚✌️🤚✌️🤚✌️🤚✌️
सगळे मुस्लिम जाणारे बाबा कडे.... हिंदू फ़क्त BJP कडे
Only Atul Baba ❤❤❤
Only atul
माजी मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांनी साठ वर्ष राज्यात व केंद्रात मंत्रीपद उपभोगलं त्यामध्ये देशातील सर्वोच्च पंतप्रधान कार्यालयीन मंत्री वराज्यातील सर्वोच्च असे मुख्यमंत्री पद उपभोगलं परंतु कराडमध्ये एक रुपयाची रोजगार निर्मिती करता आली नाही.
त्यामुळे आत्ता कराड दक्षिणची दशा आणि दिशा फक्त अतुल बाबा भोसलेच बदलणार.
आमचं मत कराडच्या विकासाला आमचं मत कराडच्या रोजगार निर्मितीला आमचं मत कराडच्या आरोग्य संपन्न कार्याला आमचं मत कराडच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाला म्हणजेच माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना
लोकसभेला ट्रेलर दाखवला आहे आता विधानसभा सभेला नक्की पिक्चर दाखवणार मा डॉ अतुल बाबा भोसले यांच्या रुपाने परिवर्तन होणार