कोणाच्या बोलण्याने थांबत असाल तर ... थांबा आणि विचार करा |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 มิ.ย. 2024
- प्रेरणादायी videos साठी नक्की subscribe करा. @warriorofficer2.O
अशीच प्रेरणादायी पुस्तके ऐकण्यासाठी subacribe करा. @warriorofficer2.O
Brain Programing - Dr. रमा मराठे भाग 1
• अशक्य वाटणारी गोष्ट ही...
Brain Programing - Dr. रमा मराठे भाग 2
• अपयशाला यशात बदलवणारी ...
खेडेगावातून आणि गरीब परिस्थितीतून लाल दिव्याच्या गाडी पर्यंतचा प्रवास...
इथे थांबणे नाही... रमेश घोलप IAS सर्व videos 👇👇
भाग 1( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ तुमच्यात लढ...
भाग 2( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ तुमच्यात लढ...
भाग 3( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• हा व्हिडिओ पाहिल्यावर ...
भाग 4( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• स्वप्नासाठी पेटून उठाल...
भाग 5( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• व्हिडिओ पहाल तर कधीच ह...
भाग 6( इथे थांबणे नाही... IAS रमेश घोलप सर)👇
• अंगावर शहारे आणणारा प्...
#warriorofficer2.O
#inspirational_stories
#motivation
#MPSC/UPSC
#dream_IAS
#inspiring_books
#books
#book_reading
#warriorofficer2.O
subscribe for more @warriorofficer2.O
खुप छान
Very nice thoughts
Very nice thoughts and exampal
Khupch chaan Marg sangitala madam dhanyawad
Ekave janache karave manache,To be positiv,keep it up Beta nice vidio
Hello Mam, विली जोली यांच्या उदाहरणावरून निश्चित आहे, की तुम्ही PSI च्या ग्राउंड तुम्ही देणार आणि यशस्वी सुध्दा होणार. Best of luck.
खूप छान सांगितलं आहे. थॅन्क्स मॅडम 🎉
छान
खूप छान खूप छान. Negitive माणसे ही माझ्या घरातील च होती. खूप त्रास झाला. पण तुमचा व्हिडिओ अगोदर पहिला असता ऐकला असता , तर त्या past मधील झालेला त्रास आणि त्यातून माझी आयुष बरबादी वाचली असती. तरी असो झाल झाल ते झाल. पुढेही आयुष आहे.तुम्ही आहात सोबत. Motivate करण्यासाठी.
एखादी गोष्ट करावीशी वाटत असल तर जरूर करा, यश अपयश काहीही होऊदे पण आयुष्यात नंतर प्रयत्न करायला हवा होता ह्या पश्चातापा पेक्षा कदाचित अपयश जरी आल तरी आपण प्रयत्न करून बघितला ह्याच समधान आयुष्यभर राहील.
Mam तुम्हीच एक inspiration aahat
Good 👍 mam
Khar anubhav sangitala tumhi
Thank you mam❤
Inspiration thinking mam, thank you so much
Thank you very much🙏
Madam mi ek gruhini ahe ani mla 2 mule aahet mi 2021 pasun mpsc chi tayari kartey pn result nahi mazi jeva group c clear zali teva mi sangitl teva mla mazya gharche kahi lok mhanale ki pre tr nighali n mains tr baki ahe ani tasch zal mi mains qualify nahi zale mi khup typing practice keli hoti aata tech lok mla hastat tyamule mla khup tras hoto mla sodun dyavi vatte mpsc pn maze mister mhantat tu hishil tyanchyakde laksh nko deu mi 100 days challenge ghetle ahe pn kamane jast study nahi hot tr kay karu kahich kalat nahi khup demotivate vayla hotay.
Mam, बाकी सगळ जाऊ द्या आता फक्त थेंबे थेंबे तळे साचे चे videao टाका please.
Asch ek oz hot tumchy mule mi nakkich sodnyt kahich tras honar nahi
आपण कस जगतो काय खातो काय घालतो या बाबत नाक खुपसणारी लोक राहतात खरतर प्रायेकाच व्यक्तिगत आयुष्य आहे तो ते त्याच्या विचाराने घालवेल ना?
Maam mala tumchyakd admission ghyaych ahe process sanga please
Nakaratmak pathlogy reaport aayush udhvast kart. Hiv ades positive.
Madam tumch nav kay
Supriya