देशात कायद्याचं राज्य आहे का? | Bhau Torsekar | Nirupan - Marathi Podcast by The Postman

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 491

  • @DrVijayRaybagkar
    @DrVijayRaybagkar หลายเดือนก่อน +180

    भाऊ तोरसेकर सरळ मार्गी जनतेच्या मनातील भावना व्यक्त करतात म्हणूनच त्यांच्या खासगी कार्यक्रमांनासुद्धा राज्यातील सामान्य लोक उदंड प्रतिसाद देतात . सत्ताधाऱ्यांच्या एका पिढीने पोसलेल्या गुंड प्रवृत्तींना गुन्हेगारांना शासन होऊ नये आणि जनतेचा प्रचंड प्रक्षोभ दिसला तरी प्रकरण लांबवून संपवावे असे वाटते . महाराष्ट्रात ही वाम प्रवृत्ती बळावल्यामुळेच राज्याची प्रतिमा कै वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळानंतर खालावत गेली आहे .त्याचे पडसाद केवळ कायदा - सुव्यवस्था नव्हे तर राज्यातील उद्योग - धंद्यांवर सुद्धा उमटताना दिसतात आणि जे पुढारी या परिस्थितीला जबाबदार आहेत ते व त्यांचे समर्थकच उद्योगांच्या स्थलांतरावर मात्र रोष व्यक्त करतात .

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน

      बिहार व पश्चिम बंगाल मध्ये तर अतिशय गुंड माफिया ,,,,
      मुस्लिम गुंड व मुस्लिम माफिया चे पालनपोषण करण्यासाठी,,,,
      समाजवादी पार्टी अखिलेश यादव
      ममता बेगम
      लालू प्रसाद यादव
      उधधवोदिन,,,,
      केजरीवाल,,,,,

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 หลายเดือนก่อน +26

    भाऊंच्या स्मरण शक्तीला त्रिवार वंदन 🎉🎉

  • @dagadushimpi3113
    @dagadushimpi3113 หลายเดือนก่อน +29

    भाऊंची विचारांची उंची अदभुत आहे धनवाद भाऊंना!

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 หลายเดือนก่อน +17

    भाऊ तोरसेकर द ग्रेट ग्रेट पत्रकार ❤ अभिनंदन 💐❤💐
    सत्य विश्लेषक बुद्धी वंत किर्ती वंत खुप छान मुलाखत घेतली समाज सुधारणा होईल असे वाटते
    जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩

  • @tejaskore3031
    @tejaskore3031 หลายเดือนก่อน +31

    जगात जर कुठे भिकारचोट न्यायव्यवस्था असेल तर ती भारतात

    • @ajitdharmadhikari8959
      @ajitdharmadhikari8959 หลายเดือนก่อน +4

      अश्विन उपाध्याय सुधारणा सांगतात त्या आणायला हव्यात

    • @dhanushembekar3751
      @dhanushembekar3751 หลายเดือนก่อน

      लोकांना सुधारणा नकोयत पण त्याची फळ चाखायला हवी.
      हे म्हणजे असे झाले की आम्हाला स्वछता आवडते पण ती दुसर्याने केलेली, आम्ही मात्र आमच्या घरातला कचरा उचलणार नाही आणि येन केन प्रकारे उचलला तर तो शेजार्यांच्या अंगणात गुपचूप टाकून यायचा आणि समाजाला स्वच्छतेचे उपदेश आणि फायदे सांगायचे.​@@ajitdharmadhikari8959

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL หลายเดือนก่อน +1

      😂😂एक कटु सत्य

  • @ravindrarepal8462
    @ravindrarepal8462 หลายเดือนก่อน +15

    सत्य गोष्ट भाऊ तुम्ही मांडलीत....... न्याय आँन दि स्पाँट होणं गरजेचं आहे.

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar หลายเดือนก่อน +35

    भाऊंची एक कमाल आहे की भाऊ एवढे लक्षात कसे ठेऊ शकतात भाऊंचे मी सर्व व्हिडिओ पहात असतो

    • @Vishal-zb1jg
      @Vishal-zb1jg หลายเดือนก่อน +1

      हो अगदी बरोबर आहे. ईश्वराचा आशिर्वाद आहे.

  • @dattatrayshelake1527
    @dattatrayshelake1527 หลายเดือนก่อน +70

    भाऊ आपण पूर्ण अभ्यास करून मार्गदर्शन करता आपले अभिनंदन 💐💐

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 หลายเดือนก่อน +89

    भाऊ तोरसेकर यांचे परखड विचार खुपचं मनाला भावतात.
    पत्रकारिता कशी करावी व असावी यांचा ताळमेळ कसा घालावा यांचं उत्कृष्ट उदाहरण हे भाऊंच्या स्वरूपात आपण पहातो.

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 หลายเดือนก่อน +5

      माणुसकी साठी तहा हयात जगणारा माणूस 🧐🧐🚩🚩🙏🙏

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 หลายเดือนก่อน +30

    भाऊ तुमचा प्रत्येक शब्द तोला मोलाचा असतो. परखड, स्पष्ट विचार मांडण्याची कला आहे, तुमच्या कडे. 👌👌🙏🙏

  • @dhanashreejakhalekar3350
    @dhanashreejakhalekar3350 หลายเดือนก่อน +37

    भाऊंनी अत्यंत जळजळीत सत्य सांगितले.

  • @Diane-100
    @Diane-100 หลายเดือนก่อน +16

    मला हा विडीओ आणि ही चर्चा खूपच आवडली. आपण म्हणाले ते मी अगदी अनुभवले आहे की भारतीय लोकांना भ्रष्टाचार अगदी मनापासून आवडतो. त्यासाठी त्या व्यक्तीच्या प आर्थिक परिस्थिती चा काहीही प्रश्न नसतो. आपल्याला अमर्याद आर्थिक उत्पन्न आहे ही कल्पना त्यांना खूप सुखावह वाटते, त्या व्यक्तीला नैतिक मूल्ये यांची काहीही किंमत नसते.

  • @sharadnimbhorkar8219
    @sharadnimbhorkar8219 หลายเดือนก่อน +28

    अतिशय स्पष्ट व सामान्य नागरिकांना कळेल अशा शब्दांत श्री.भाऊनी कायदा सरकार व नागरिक यांची जबाबदारी या विषयावर बोलू लक्षात आणून दिले की घटनेने दिलेले. सामान्य नागरिक काचे आजचं जीवन जगणे किती कठीण झाले आहे.आपण अशाच प्रकारे आजच्या सामाजिक प्रश्न वर पुन्हा श्री. भाऊसाहेबांच्या विचाराचे सादरीकरण करत जावे. हि अपेक्षा आहे.

  • @bhagwanmalgunde9273
    @bhagwanmalgunde9273 หลายเดือนก่อน +46

    खरं तर भाऊंमुळेच मला राजकारण समजायला लागलंय बिटवीन द लाईन काय असते ते समजले... भाऊंना धन्यवाद...!!🙏🙏

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 หลายเดือนก่อน +4

    अतिशय महत्त्वाचे विषयावर रोखठोक विश्लेषण केले आहे भाऊ नी. सर्व मुद्दे उपस्थित केले आहेत. पोलीस यंत्रणा जर उच्च न्यायालयाचे अखत्यारीत दिली पाहिजे आणि मग बघा कसं सगळं सरळ होते की नाही. धन्यवाद 🙏

  • @dilipbambardekar9289
    @dilipbambardekar9289 หลายเดือนก่อน +6

    भाऊन येवढं समजऊन सांगणारे क्वचितच आहेत.....
    तुमच्यामुळेच आम्हाला थोड का होईना पण राजकारण समजायला लागलं येवढं नक्की....

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 หลายเดือนก่อน +3

    भाऊ अतिशय परखड सडेतोड विचार मांडले आहेत भाऊंचे व्हिडिओ छान असतात मी रोज भाऊंचे विवेचन ऐकते

  • @moreshwarkhaladkar3493
    @moreshwarkhaladkar3493 หลายเดือนก่อน +10

    एकदम बरोबर. भाऊंनी उल्लेख केलेले कमिशनर पिंपुटकर हे आमचे आजोबांचे मावसभाऊ होते. लहानपणी आई-वडिलांच्या बोलण्यात उल्लेख होत असे पण आमचे ते वय नव्हते त्यांचा मोठेपणा समजून घ्यायला. कालाय तस्मै नमः

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 หลายเดือนก่อน +21

    अतिशय सुंदर आणि कमीत कमी शब्दाचा वापर करून विश्लेषण केले जाते. तो भाऊ तोरसेकर च करु शकतो. म्हणून सगळे जण प्रेमात आहे. अतिशय चफकल उदाहरण देतात आणि केव्हा घडलेली घटना घडली तो रेफरन्स देतात. त्यामुळे त्यांचे बोलणे पटतं.
    भाउ द ग्रेट
    सलाम
    जय हो

  • @rajes6392
    @rajes6392 หลายเดือนก่อน +6

    अनेक महिन्या नंतर पोस्टमन वर भाऊंना ऐकायला मिळाले त्या बदल धन्यवाद.🙏

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 หลายเดือนก่อน +32

    "Bhau"...the great.. संविधानावर बोलणाऱ्यांना छान चपराक

  • @varadmalgundkar6223
    @varadmalgundkar6223 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार भाउ. मी आपले व्हिडीओ रोजच बघत असतो. आपल विश्लेषण दाखले देताना तारीख, वार, सन, ठिकाण ३५/४० वर्षांपूर्वीच्या गोष्टी अगदी जिथल्या तीथे सांगता मी तर ऐकतच असतो. आजची मुलाखत फारच

    • @varadmalgundkar6223
      @varadmalgundkar6223 หลายเดือนก่อน

      आवडली. धन्यवाद.

  • @shankarnerlekar2200
    @shankarnerlekar2200 หลายเดือนก่อน +4

    गुरू आणि शिष्य यांचे मिलन हा चांगला योग आला. 🎉🎉नमस्कार.

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf หลายเดือนก่อน +7

    खूप दिवसांनी परत एकदा भाऊंना ह्या चॅनल वर पाहिल आहे.... 🙏

  • @suhaspatwardhan6553
    @suhaspatwardhan6553 หลายเดือนก่อน +29

    कायदा या शब्दासाठी पूर्वी धर्म हा शब्द वापरला जात असे. त्यावेळच्या ग्रंथात "धर्मो रक्षति रक्षित:" असे म्हटले आहे. ज्या धर्माचे रक्षण केले जाते तोच धर्म रक्षण करू शकतो

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +2

      होय खरं आहे,,,,,
      सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे,,,,,

  • @vijaykale3962
    @vijaykale3962 หลายเดือนก่อน +4

    सर्व राज्य कर्त्यानी बघावा असा व्हिडिओ आहे तसेच सर्व नागरिकांनी ❤

  • @harshraja8740
    @harshraja8740 หลายเดือนก่อน +6

    भाऊ आणि अक्षय ची जोडी पुन्हा एकदा पावरफुल
    दोघांना एकत्र पाहून फार आनंद झाला.
    अक्षय सर भाऊंना बोलते करतात.

  • @sheetaldeshpande7382
    @sheetaldeshpande7382 หลายเดือนก่อน +5

    खूप छान अगदी आमच्या मनातील भाऊ बोलून दाखवतात . खरंच लोकांनी एक होऊन सरकारच्या हातातून पोलीस खाते काढून घ्यायलाच हवे . म्हणजे पोलीस depat आपले कामं chokh करेल आणि धाक धाक बसेल

  • @mrk23507
    @mrk23507 หลายเดือนก่อน +3

    भाऊंनी जळजळीत अंजन घातली व हे अगदी योग्य आहे, कायदा अस्तित्वात आहे का हा प्रत्येकाने विचारला हवा व कायदा कसा आपल्या सोयीनुसार भारतात वापरला जातो व त्यात कसे महत्वाचे बदल घडले पाहिजेत हे समाजाला कळून चालेल, भाऊ आपले मनापासून अभिनंदन

  • @AshokWarekar
    @AshokWarekar หลายเดือนก่อน +12

    Bhau. Is. Great

  • @venkatkolpuke1600
    @venkatkolpuke1600 หลายเดือนก่อน +61

    अंबानी अडानीच्या कंपन्यात काम करणार्‍या व त्यालाच विरोध करणार्‍या कर्मचार्‍यानी राजीनामा देऊन बाहेर पडावे.

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale หลายเดือนก่อน

      ह्याचा जागी कोणी मराठी व्यापारी अस्ता तर भरपूर विरोध आणी द्वेष झ़ाला अस्ता

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 หลายเดือนก่อน

      12-12 taas foreign chya company madhe siftware engineers patya takatat tyani kay karayala pahije.….😡

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 หลายเดือนก่อน

      Aani tyanchyasathi Infosys TCS Congizent sararakhya company malakani kay karayache te pan sanga….😡

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale หลายเดือนก่อน +1

      @@venkatkolpuke1600 ह्या जागी कोणी मराठी व्यापारी अस्ता तर भरपूर निंदा आणी विरोध झ़ाला अस्ता

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 หลายเดือนก่อน

      Tujya mayala aamhi ky veth bigar hy ka 😂 aala budhi paglayala. Rahiliya ka buddhi 😅

  • @raviupadhyay2561
    @raviupadhyay2561 หลายเดือนก่อน +11

    Bhau 1no.❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Budruk2024
    @Budruk2024 หลายเดือนก่อน +2

    भाऊ नेहमीप्रमाणेच विश्लेषण आहेत. तर्कशुद्ध विचारवंत ❤❤

  • @pradyutg
    @pradyutg หลายเดือนก่อน +6

    आमचंच मत भाऊंनी मांडलेले आहे.

  • @sharadnawle7668
    @sharadnawle7668 หลายเดือนก่อน +1

    Bhau Torsekare talks interestingly Keep on I want to hear him more and more

  • @laxmikantshilaskar5898
    @laxmikantshilaskar5898 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर विवेचन .

  • @sudamgaikwad1340
    @sudamgaikwad1340 หลายเดือนก่อน +1

    भाऊंच्या विचार खूप खूप प्रभावित करतात,दीर्घकाळ आयुष लाभो हीच इच्छा

  • @babasahebkatekar3768
    @babasahebkatekar3768 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌👌👌👌

  • @nandkumarbapat9012
    @nandkumarbapat9012 หลายเดือนก่อน +3

    भाऊंची आत्तापर्यंत ऐकलेल्यापैकी सुंदर मुलाखत

  • @girishjoshi5057
    @girishjoshi5057 หลายเดือนก่อน +5

    आगदी बरोबर आहे भाऊसाहेब

  • @vinaymasurkar8863
    @vinaymasurkar8863 หลายเดือนก่อน +4

    भाऊ हे प्रतिपक्ष मध्ये वेगळे विचार मांडतात . प्रत्येक वेळी एखाद्या पक्षाची बाजू घेणे. एखाद्या पक्षावर सतत टिका करणे.पण आता भाऊ परत एकदा प्रतकारीला न्याय देताना दिसतात. नवाकाळ सोडल्यानंतर आम्ही त्यांचे वाचक आहोत. धन्यवाद

  • @ChandrakantYadav-te6yn
    @ChandrakantYadav-te6yn หลายเดือนก่อน +1

    अगदीच बरोबर नमस्कार साहेब जय शिवराय.

  • @JayprakashVyas-qb9ok
    @JayprakashVyas-qb9ok หลายเดือนก่อน +2

    उत्तम चर्चा।।

  • @pravinjoshi7271
    @pravinjoshi7271 หลายเดือนก่อน +6

    अतिशय परखडपणे आणि निःपक्ष पाती मत व्यत करणे हे भाऊ चे कौशल्य आहे. 👍👍

  • @pandurangdate7652
    @pandurangdate7652 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान ,भाऊ तर great आहेतच

  • @AaratiPatil-z1n
    @AaratiPatil-z1n หลายเดือนก่อน +1

    Manatal bolalat bhau

  • @madhuriapte-er5mg
    @madhuriapte-er5mg หลายเดือนก่อน +1

    योग्य, आवश्‍यक चर्चा.

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu หลายเดือนก่อน +2

    भाऊ आपल विस्लेशन खूपच छान आसत जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @abhishekraut7381
    @abhishekraut7381 หลายเดือนก่อน +4

    भाऊ जबरदस्त 🙏

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 หลายเดือนก่อน +1

    भाऊंचे कथन अगदी मुद्देसूद असते म्हणून ऐकायला आवडतं !

  • @ravikanthalde4069
    @ravikanthalde4069 หลายเดือนก่อน +1

    खूप छान,भाऊ म्हणजे, भाऊच, तुलना नाही

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 หลายเดือนก่อน +1

    सुंदर चर्चा 👌👌

  • @shrikrishnagawde735
    @shrikrishnagawde735 หลายเดือนก่อน +1

    फारच छान👏✊👍 आहे

  • @purnimamainkar811
    @purnimamainkar811 หลายเดือนก่อน +1

    Bhau is a university by himself !
    He such an excellent teacher .., wish his knowledge and thoughts are taught and passed on to the young aspirants of “patrakarita “
    🙏🙏🙏

  • @chitramarathe7619
    @chitramarathe7619 หลายเดือนก่อน

    भाऊ, मनापासून धन्यवाद.... आमच्या सगळ्यांच्या मनातलं बोललात ❤

  • @ganeshjadhav2100
    @ganeshjadhav2100 หลายเดือนก่อน

    Bhaunche ghatane kade baghnyachi drishti far vegli ahe. Tyane aaplyala pan tasa vichar karaychi prerna milte.....Great bhau keep it up.....

  • @vamannarayankulkarni9391
    @vamannarayankulkarni9391 หลายเดือนก่อน +3

    भाऊ तोरसेकर उत्तम विचार.शिंदे फडणवीस
    आणि सर्वोच्च न्यायाधीश ऐकत असतील अशी अपेक्षा करतो.

  • @latamehta9241
    @latamehta9241 หลายเดือนก่อน +1

    सामान्य जनतेच्या मनातील विचार भाऊ मांडतात. ही मुलाखत अन्य भाषांमधून प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. जय हिंद

  • @a.True.INDIAN
    @a.True.INDIAN 28 วันที่ผ่านมา

    खूपच आवडला vlog. I'm a die hard fan of भाऊ ..👌👌🙏

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आणि स्पष्ट सांगितले आहे भाऊनी

  • @VijayJadhav-x4f
    @VijayJadhav-x4f หลายเดือนก่อน +3

    Khup changla

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 หลายเดือนก่อน +1

    भाऊ मुळे खूप छान राजकारण समजायला लागले.. निर्भयपणे अतिशय परखडपणे बोलणारे भाऊ आहेत.. भाऊ आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ ऐकत असतो.. तुम्ही कमेंट बंद ठेवल्या ते फार चांगलं केलं

  • @akshayhegiste5533
    @akshayhegiste5533 หลายเดือนก่อน +1

    Sahi hai bhau

  • @ruparele579
    @ruparele579 หลายเดือนก่อน +3

    अतिशय छान भाऊ 🙏

  • @anildakre4517
    @anildakre4517 หลายเดือนก่อน +1

    भाऊ आणि मुलाखत,,म्हणजे परखड विश्लेषण....सुंदर भाष्य कायदा व कायद्याचे राज्य....

  • @lily_surve6164
    @lily_surve6164 หลายเดือนก่อน

    सर्वात अचूक विवेचन आहे. भाऊ जनमानसातल बोलतात

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण विवेचन भाऊ धन्यवाद

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 หลายเดือนก่อน +19

    भाऊ 🙏 🚩

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 หลายเดือนก่อน +2

    विरोधी पक्ष म्हणजे कायम उलटं, सूलटं बोलावयाचें ! कांहींहीं,झालें तरीं,सर्व आम्हींच्ं,ठरविणार !

  • @uttkarshawategaonkar8806
    @uttkarshawategaonkar8806 หลายเดือนก่อน +15

    भाऊ परखड विचार,भाऊ ग्रेट 🙏🙏🙏

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j หลายเดือนก่อน +1

    आदरणीय भाऊ,आहो दोन नंबरच्या धंद्यात एक नंबरचा प्रमाणीक पणा,, उदाहरणार्थ मटका.

  • @sadhanaratnaparkhi2177
    @sadhanaratnaparkhi2177 หลายเดือนก่อน

    Bhau tumch pratyek anubhav n ghatnan ch vishleshan sarkar ni ikav .tumhala majha koti koti namskar.pratyek vakya satya

  • @dilipdahiwadkar6056
    @dilipdahiwadkar6056 หลายเดือนก่อน

    भाऊंचं विश्लेषण म्हणजे नेहमीच विषयाची दुसरी बाजू असते.जिच्यावर कोणीच विचार केलेला नसतो.लाजवाब विश्लेषण!

  • @bharatmatani724
    @bharatmatani724 หลายเดือนก่อน +1

    Very good super

  • @antypg5486
    @antypg5486 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विश्लेषण 👍

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 หลายเดือนก่อน

    कार्यक्रम आवडला.

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 หลายเดือนก่อน

    Aapale hmanane khupach yogya aahe sir jay Maharastra

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 หลายเดือนก่อน

    खरं आहे भाऊ. विदारक सत्य आहे

  • @sandhyadeshpande4350
    @sandhyadeshpande4350 หลายเดือนก่อน

    अप्रतिम पोस्टमन 🎉🎉❤

  • @sudhirprabhu5369
    @sudhirprabhu5369 หลายเดือนก่อน +6

    What Bhau said is 100% correct. We thought that whan BJP government returns to Maharashtra we shall see and experience KAYDA KANOON after Uddhav Thakre’s terrible governance but we didn’t see any justice done to Sadhus’ lynching case nor SSR and his secretary murder case only because Shinde and other SS big leaders gave promise to Balasaheb Thakre to save his son and grandson from any danger. We have not rcvd any statement regarding the lyincing and murders from our nice guy Home minister Fadamavis.
    In Delhi police force is not in state government’s control, it’s with Home Minister’s control, but it’s functioning as as bad as what was happening to Maharashtra police force under Uddhav Thakre and Shrad Pawar government.

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE หลายเดือนก่อน

    Set..... Ek number 🎉🎉

  • @anantkulkarni7079
    @anantkulkarni7079 หลายเดือนก่อน

    फारच अप्रतिम

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 หลายเดือนก่อน +1

    Ashutosh Shirish: Perfect 👌 Bhau.

  • @sundharaokokate7777
    @sundharaokokate7777 หลายเดือนก่อน +2

    आज भाऊ सत्य बोलले नवल वाटतय असच खर्या ची बाजु घ्या
    ऐक मराठा

  • @gangadharmuley9073
    @gangadharmuley9073 หลายเดือนก่อน +2

    मस्तच

  • @pradeepowalekar4998
    @pradeepowalekar4998 หลายเดือนก่อน

    Very True and Thought Provoking.

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 หลายเดือนก่อน +2

    भाऊंचे विचार ऐकल्यावर सुध्दा खरोखरच कायद्याचे राज्य येईल का?

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 หลายเดือนก่อน +8

    भाऊंनी अत्यंत जळजळीत सत्य सांगितले.
    भाऊ परखड विचार भाऊ ग्रेट❤

  • @swatikulkarni8146
    @swatikulkarni8146 หลายเดือนก่อน

    Ones again in awe and admiration of Bhau’s analysis

  • @sanjay40us
    @sanjay40us หลายเดือนก่อน

    Bhau you are the one of the person I would like to see before I leave the earth 🙏🙏

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 หลายเดือนก่อน

    उत्तम विश्लेषण ❤

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 หลายเดือนก่อน +1

    आपले कायदे जुने झाले आहेत ते बदलले पाहिजेत आणि गुन्हेगाराला तिन महिन्यात शिक्षा झाली पाहिजे जर तिन महिन्यात निकाल दिला नाही तर न्यायाधिशावर कारवाई झाली पाहिजे.

  • @nitinjagtap8106
    @nitinjagtap8106 หลายเดือนก่อน +1

    Hats off Bhau, aprateem Vishleshan

  • @vishwanathshetty4674
    @vishwanathshetty4674 หลายเดือนก่อน

    Good Analysis thanks 🙏
    Fact of Society

  • @rajendramohite2983
    @rajendramohite2983 หลายเดือนก่อน

    भाऊ, परफेक्ट

  • @milindyande12
    @milindyande12 หลายเดือนก่อน +1

    छान विश्लेषण

  • @sandeshakolkar7789
    @sandeshakolkar7789 หลายเดือนก่อน

    jabardast

  • @dvbidri8356
    @dvbidri8356 หลายเดือนก่อน +5

    When Jaylalita became CM for the first time, she gave clear instructions to all police stations that, no police will take any instructions from any minister or mla of AIADMK except she herself. Those days the law and order situation was the best in TN!!

  • @udaydeo1422
    @udaydeo1422 หลายเดือนก่อน +1

    भाऊ खरच ग्रेट

  • @arunbidnoor3031
    @arunbidnoor3031 หลายเดือนก่อน

    very fine description Bhau.