खूप छान आई.गीत अगदीच भावूक आहे.भाऊ हा बहीणीचा पाठीराखा असतो.बहीणी भावाचं नातं हेखरंच अतूट आणि नि:स्वार्थी असावं.प्रेमाचं,मायेचं असावं. आमचं बहीण भावाचं नातं असंच आहे.मी खूप आनंदी आहे याबाबतीत. खूप छान आई.मला हे गीत फारच आवडलं.आई अशी गीते ऐकून मला माहेरची भावांची खूप आठवण येते.👌👌🙏🙏
कशाला घ्यायचं बहिणीने वाटून इस्टेट वर लक्ष ठेवून तुटणारच की माहिती स्टेडियम पैशाने सोन्याने काय होत नाही प्रेम टिकलं पाहिजे माया टिकली पाहिजे हाय ती चटणी भाकर बहीण भावाने एकत्र खाल्ली पाहिजे थोडं जर भावाला काय झालं म्हणून कळलं तर बहीण उडून जावं का पळून जा माझ्या भावाला बघा असं वाटावं बहिणीला पण भावासाठी ओढ असावं भावाला पण बहिणीसाठी ओढ असाव आम्हाला तर काही सुद्धा भावाची आशा नाही नुसतं माझा भाऊ चांगला असावा भाऊजय आणि लेकरं भावाची बिगर टेन्शन जगाव एवढेच वाटते
आई तुमचे गीत खूप आवडलं पण माझा भाऊ श्रीकृष्णासारखा नाही सही करेपर्यंत खूप गोड बोलला पण आता समोर गेल्यानंतर तो बघतही नाही अशा फसवणाऱ्या भावांवर पण एक गीत म्हणा🙏

🙏🙏
नमस्कार बहीण-भावाचे गीत शाळेचे गीत खूप सुंदर होते मला खूप आवडले
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत बहिण भावाने प्रेमाने राहावे हेच खरं जीवन आहे धन कोणाच्या सोबत येत नाही म्हणून आपल्या दैवत आहे तेच भेटेल
फार सुंदर माऊली जेये हरी
Khuapch Chan Sundar Aahe❤❤Tai Geet Rachna Sundar🎉😂❤
एकदम भारी
खुपच कौतुकास्पद मावशी🎉😂❤❤
🙏🙏🙏
फार फार सुंदर आहे गीत ❤❤❤
👌👌👌👍
अप्रतिम👌👌 खूप छान
कडक सत्य परिस्थितीती
🙏🙏
ताई ताई ताई❤❤❤❤
खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌
खूप छान..
खूप छान
👌👌👌👍👍
नवरा-बायकोचे गीत
भाउ, पन, बहिणीला, बघत, नाही
खुप छान आहे ताई गाण
🙏🙏
कशाला घ्यायचं बहिणीने वाटून इस्टेट वर लक्ष ठेवून तुटणारच की माहिती स्टेडियम पैशाने सोन्याने काय होत नाही प्रेम टिकलं पाहिजे माया टिकली पाहिजे हाय ती चटणी भाकर बहीण भावाने एकत्र खाल्ली पाहिजे थोडं जर भावाला काय झालं म्हणून कळलं तर बहीण उडून जावं का पळून जा माझ्या भावाला बघा असं वाटावं बहिणीला पण भावासाठी ओढ असावं भावाला पण बहिणीसाठी ओढ असाव आम्हाला तर काही सुद्धा भावाची आशा नाही नुसतं माझा भाऊ चांगला असावा भाऊजय आणि लेकरं भावाची बिगर टेन्शन जगाव एवढेच वाटते
माझी आई तुमचे व्हिडिओ 10 वेळेस पाहते
, मावशी तुम्ही गीत रचले बरोबर आहे पण भाऊ स्वार्थी झालेत
अतिसुंदर गाणं
❤
खरे आहे ताई पण आता भाऊ सही झाल्यावर पूढे विच्यारतच नाही मग काय करणार सही होवो पर्यंतच गोड बोलतात😢
आई तुमचे गीत खूप आवडलं पण माझा भाऊ श्रीकृष्णासारखा नाही सही करेपर्यंत खूप गोड बोलला पण आता समोर गेल्यानंतर तो बघतही नाही अशा फसवणाऱ्या भावांवर पण एक गीत म्हणा🙏
नक्कीच..👍
ताई भावावरुन पण एक गाण सांगा भाऊ पण बेकार आहेत
एवढे कसं लक्षात येते
निःशब्द
खुपच कौतुकास्पद मावशी🎉😂❤❤