मजेशीर उखाणे, ukhane,विवाह गीतं,नामकरण सोहळा,लोकपरंपरा,wedding song,mangalashtak,live,
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.พ. 2024
- कार्यक्रम कुठलाही असो,मराठी सुवासिनी आपल्या पतीचे लाजतबुजत नाव घेतात त्याला उखाणे म्हणतात.
नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथील पांचाळ कुटुंबातील एका विवाह सोहळ्यापूर्वी शिदोरी(रुखवत) कार्यक्रमात महिलांनी घेतलेले हे काही मजेशीर उखाणे.
#ukhane #saster #weddingsong #lagnageet #folkart #lokparampara #उखाणे #लग्नगीतं - บันเทิง
Kiti chan 👌👌😍
छान छान अभिनंदन मस्त घेतल्या नाव
Egdam bhari
खूप छान👏✊👍
🎉🎉🎉
7:23 7:25
छान ग बायांनो 😂👌
Khup chan 👌
खूप छान ऊखाने
😮😊😊😢😢😢😢😢😂❤
उखाणा घेतांना ,स्त्रियांच्या चेहरे वरील भाव खुप छान उखाणे तर छान चव पण ते घेतांना त्याचा भाव. मनाला भावला आवडला
गावा ची नावे घेणारा उखा णा एक no आहे
महादेव पाटलाचा जोडा त्रिभुवनात नाही तुमचं तुमच्यासारखेच तुमचे मालक बी आहेत का
मजेशीर ऊखाने 😊😊
Gaon
म्हातारपणी लय कळायलय लग्न झाल्या झाल्या नाही कळालं