या झाडामुळे घरात एकही डास येत नाही|das kase marave,machhar,upay|mosquito,flies,kill,home,new

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 60

  • @sharadnaik3886
    @sharadnaik3886 หลายเดือนก่อน

    फार चांगली माहिती दिली धन्यवाद. 👌🏻👌🏻

  • @vaideheegangal7124
    @vaideheegangal7124 5 หลายเดือนก่อน +13

    पुदिना,तुळस,लव्हेंडर,गवती चहा, कडूनिंब,चमेली,रोजमेरी, लसूण,झेंडू ही दहा झाडे डास व माशांना दूर पळवतात.ही झाडे लावावी.कुंडीत लावून घरात ठेवा.
    धन्यवाद 🙏

    • @divine_almighty11
      @divine_almighty11 3 หลายเดือนก่อน +1

      बर झालं तुम्ही शॉर्टकट मध्ये सांगितलं 🙏🏻🙏🏻

  • @anilkelkar3257
    @anilkelkar3257 5 หลายเดือนก่อน +12

    माहिती चांगली आहे. पहिली ३-४ मिनिटे नुसतीच बडबड आहे, स्किप करू शकता.

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 4 หลายเดือนก่อน

      खुप सुंदर माहिती धन्यवाद सर जय श्री कृष्ण जय श्री राम ❤❤

  • @pravinnikalje
    @pravinnikalje 5 หลายเดือนก่อน +15

    तुळस आणि पुदिना लावलं आहे घराबाहेर कुंडीत तरी पण डास येतात.. थोडं कमी बोलाल म्हणजे वायफळ बडबड वाटते तर आणखीन सबस्राईबर वाढतील.

  • @sandhyajoshi4907
    @sandhyajoshi4907 5 หลายเดือนก่อน

    छान माहतीपूर्ण आहे. उपयुक्त आहे.

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 5 หลายเดือนก่อน +11

    Very nicely mentioned ourselves saying solutions. ❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @jaykumardere3541
    @jaykumardere3541 5 หลายเดือนก่อน

    माहिती चांगली आहे, धन्यवाद.💐💐💐👌👌

  • @साहेबरावमैंद-च8द
    @साहेबरावमैंद-च8द 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान होती माहिती

  • @krishnalokhande3186
    @krishnalokhande3186 3 หลายเดือนก่อน

    Very nice information.
    THANKS SIR
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 5 หลายเดือนก่อน

    छान माहिती सांगितली आभारी आहोत.

  • @vijay15296
    @vijay15296 5 หลายเดือนก่อน

    सर थोडक्यात मुद्देसुद मांडणी केली तर लाईक जास्त मिळतील माहिती खुप छान वाटली

  • @vrundabelgaonkar1145
    @vrundabelgaonkar1145 5 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती. पण कृपया व्हिडिओ मध्ये विदेशी माणसे न दाखवता भारतीय माणसे दाखवा ही विनंती

  • @hemakulkarni8612
    @hemakulkarni8612 4 หลายเดือนก่อน

    Nice information. Useful video.

  • @nanduthorat4429
    @nanduthorat4429 5 หลายเดือนก่อน +3

    माझ्या घरासमोर खूप मोठे निंबाचे झाड आहे तरी खूपच मच्छर आहेत

  • @VijayPatil-gq4op
    @VijayPatil-gq4op 5 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @nirmalasule7535
    @nirmalasule7535 5 หลายเดือนก่อน +9

    बोलण्यत ज्यास्त नाटकीपण,अशुद्ध उच्चार,वायफळ बडबड टाळली तर कदाचित ऐकावेस वाटेल.

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 2 หลายเดือนก่อน

    खरं हे सगळे करुन झाले, मच्छर जात नाहीत. वारा पंखा आणि काईल मार्टिन च उपयोगी.

  • @wishu_03vlog39
    @wishu_03vlog39 5 หลายเดือนก่อน +1

    Best massage sir ji Jay bhim namo buddhay good morning 🌹🙏🏻

  • @vasudhabagade7393
    @vasudhabagade7393 5 หลายเดือนก่อน +4

    माझ्या कडे चार झाडे तुळशीचे आहेत भरपूर मंजीर्या आलेले आहे पण माझ्या कडे इतके मच्छर आहेत शेवटी मॉर्टिन लावावे लागते😂😂😂😂

    • @jairamanand
      @jairamanand 5 หลายเดือนก่อน

      अलीकडील तुळस पण पूर्वीसारखी प्रभावी राहिली नाही.

  • @buaskergarud3938
    @buaskergarud3938 5 หลายเดือนก่อน +12

    मुद्यावर थोडक्यात बोलला तर बरे

  • @santoshpilankar1905
    @santoshpilankar1905 5 หลายเดือนก่อน +2

    No entry for mosquito असा बोर्ड लावा घराबाहेर..

  • @baburaokotalwar8367
    @baburaokotalwar8367 5 หลายเดือนก่อน

    सर आपण जे माहिती सांगितली पानाचा रस काढून स्प्रे केला तर चालेल का छोट्या छोट्या कुंडीत सर्कल लावल्यास त्याचा फायदा होईल का नवीन मॉडेल आपल्याकडे आहे का कुंडीचे कुंडीचे ज्यामुळे माती बदलता येईल

  • @Apskuli-iq1yk
    @Apskuli-iq1yk 5 หลายเดือนก่อน

    पुदीना, तुळस, गवती चहा, कडुनिंब, चमेली, रोजमेरी, लसुण, झेंडु,

  • @भोईरमहाराज
    @भोईरमहाराज 2 หลายเดือนก่อน

    बड बड लय करत

  • @terezadsouza6343
    @terezadsouza6343 4 หลายเดือนก่อน

    Majhyakade jhendu, gavti chaha Patti, Kali pandhri tulas, korfad, kadu kirayat, monay plant, v iter jhade ahet tari aganit das yet ahet

  • @dr.navnathnarale3721
    @dr.navnathnarale3721 5 หลายเดือนก่อน

    Not mentioned plants

  • @kpp2783
    @kpp2783 5 หลายเดือนก่อน

    Chhan

  • @sumatilabre9596
    @sumatilabre9596 3 หลายเดือนก่อน

    Please littel bit talk

  • @SM40802
    @SM40802 4 หลายเดือนก่อน

    Pudina, lemon grass ची 3 रोपटे, tulasi ची 8 रोपटे,kadunimb,आहेत आंगणात तरी पण ,
    डास घरात इतके येतात की आता उचलून नेतात काय आम्हाला आसेच वाटते

  • @MalatiKeskar
    @MalatiKeskar 5 หลายเดือนก่อน

    किती लांबण लावता..मुद्द्याकडे दुर्लक्ष..प्रथम झाडांची नांवे सांगा ना..

  • @ganeshkulkarni5782
    @ganeshkulkarni5782 5 หลายเดือนก่อน +1

    वरील प्रतिसाद अगदी बरोबर आहे हे सर्व बोगस आहे

  • @ShubhamChavan-gd5qx
    @ShubhamChavan-gd5qx 5 หลายเดือนก่อน +5

    वेळ खूप वाया घालवतोय सुरवातीला

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 5 หลายเดือนก่อน

    आता मी धराला कशमीर करणार आहे कारण मला धरात लॅवेंडर ग रोझमेरी लावायचे आहे . किती मण AC चे बिल येऊद्या डास पे पळालेच पाहिजेत

  • @ushapotdar1286
    @ushapotdar1286 5 หลายเดือนก่อน +2

    tyanla नाही
    त्यांना म्हणा

  • @परशुरामजाधव-ब6ट
    @परशुरामजाधव-ब6ट 2 หลายเดือนก่อน +1

    या झाडांपैकी जवळजवळ सात झाडे माझ्या परसात लावलेली आहेत, तरीही माझ्या घराच्या अंगणात संध्याकाळी मला डासांमुळे फिरणं सुद्धा मुष्किल होते.पर्यायाने आपण सुचवीलेले उपाय परिणाम कारक नाहीत.माझ्या घरी येऊन प्रत्यक्ष खात्री करावी.हा माझा स्वानुभव आहे.

    • @ratanwakekar6783
      @ratanwakekar6783 2 หลายเดือนก่อน

      खोटे बोलत तर नाही ना, अशा खोटे माहिती दिल्या बद्दल शिक्षेची तरतूद पाहिजे

  • @HrudaynathNikalje
    @HrudaynathNikalje 2 หลายเดือนก่อน

    मि तर आवाज ऐकला की समजून जातो काहीच महत्वाचे नाही फक्त व्हिडिओ बनवण्याची हाऊस

  • @anilwalunj4326
    @anilwalunj4326 4 หลายเดือนก่อน

    काही तरी सांगू नका आमच्या घरी तुलसी, पण आहे आणि गवती चहा चे पण झाड आहे, pn काही उपयोग नाही डास येतच असतात.

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 5 หลายเดือนก่อน

    Kitida techa techa bolata

  • @babanBhagat-k9k
    @babanBhagat-k9k 2 หลายเดือนก่อน

    Yache video pphu naka

  • @dr.surendrakhope9952
    @dr.surendrakhope9952 5 หลายเดือนก่อน

    यातील एकही झाडाचा डासांवर अजिबात परिणाम दिसत नाही.

  • @RavindraPawar-fi9nd
    @RavindraPawar-fi9nd 5 หลายเดือนก่อน +1

    खोट बोलतोय हा माझ्या जवळ तुळस पुदिना गवती पात झाड आहेत पण डास येतातच फालतू बडबड

  • @vandanamore9773
    @vandanamore9773 5 หลายเดือนก่อน +3

    बोगस बडबड.ही सगळी झाड आमच्या घरा भोवती आहेत. आणि भरपूर डासही.

  • @arungholakar1827
    @arungholakar1827 5 หลายเดือนก่อน +1

    Lokana fasvinyache he dhande band kara ya mule konihi parat vishvas thevnar nahi

  • @sagarayare1796
    @sagarayare1796 5 หลายเดือนก่อน

    यांच्या बोलण्यामुळे डास पिसाळलेत

  • @Minobita-y3b
    @Minobita-y3b 5 หลายเดือนก่อน

    Patkn sangna narsalya😂

  • @anilmahalle8578
    @anilmahalle8578 5 หลายเดือนก่อน

    No effect.

  • @gurulingappashrigan8141
    @gurulingappashrigan8141 5 หลายเดือนก่อน

    Thodakyat sang ,😮 bad bad. Nko faltu ,😢 ,nave. Ropachi sa gun tak

  • @krishnatapke5492
    @krishnatapke5492 4 หลายเดือนก่อน

    काय राव, काहीही फरक पडत नाही.

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 5 หลายเดือนก่อน

    अत्यंत चुकीची माहिती आहे . सब कुछ फेकाफेक .

  • @suraiyamulla4554
    @suraiyamulla4554 5 หลายเดือนก่อน

    Bekar video 👎🏻👎🏻👎🏻

  • @nitinhote2907
    @nitinhote2907 5 หลายเดือนก่อน

    Chup re kiti bolto

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 5 หลายเดือนก่อน

    Faltu bakbak

    • @भोईरमहाराज
      @भोईरमहाराज 4 หลายเดือนก่อน

      तुम्ही दिलेली माहिती डासांंनी-(......... ऐकली ......आता डास येणार नाहीत.

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 5 หลายเดือนก่อน

    सर्व खोटे आहे,फालतु बडबड केली.

  • @vibhavarihasabnis3024
    @vibhavarihasabnis3024 5 หลายเดือนก่อน +1

    माहिती खूप छान वाटली