अलिबाग ला जाण्यासाठी घाई घाईत केलेला प्रवास | Mumbai To Alibag | गावच सुख - MI KOKANI NIKHIL
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #MumbaiToAlibag #Traveling_vloge #MIKOKANINIKHIL #kokankar #Alibagkar
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
मित्रानो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.
आणि तुम्हाला माझाशी contact करायचं असेल तर खालील दिलेल्या 👇👇👇👇 लिंक वर क्लिक करा.
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
Welcome to alibag
Thank you bhava ❤️
🔥 शंकरपाळ्या 😂❤🔥
कृपया मराठी गेमर ला, मराठी माणूस सपोर्ट नाही करणार तर कोण करणार।
प्लिज आपल्याने जेवढा जास्तीत जास्त, लाइक 👍,शेअर सपोर्ट होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा, तर मराठी गेमर पूढे जाऊ शकतो।
धन्यवाद। 👍❤🙏🏻
Hiii .आम्ही पण आंबेपुर मध्ये जातो .ekde गावात जाताना मध्ये एक रिसॉर्ट लागतो का .खूप छान प्लेस आहे .आणि हो मी कालपासून तुझे विडियो बघते आहे.जवळ जवळ सगळे व्हिडीओ बघितले.खूप छान आहेत .त्यात तुझी कॉमेडी पण मस्त असते .भारी १च नं बर .😄😄👌👌🙏
Thanks 😊😊😊
निखिल पण तु मनानं पण खुप गोरा आहेस रे.म्हणुन video खुप आवडतात.
धन्यवाद साहेब
Tuza number pahije bhava
खूप छान.खरे कुठल्याही गावात एक वेगळीच शांतता मिळते जी शहराच्या गर्दीत हरवते. खूप छान आहे केदारचे गाव व घर. रंग कसाही असला तरी माणसाचे मन निर्मळ पाहिजे जे तुझे आहे असे वाटते.तुला बघितले की मला माझ्या पुतण्याची आठवण येते.
Thank you
Mast video mala aathavan aali . Khup miss karte Thanks bhavano mazya gava sai baba mandir ,,👌👌👌👌
Most welcome 🙂
अरे गोरा दिसतोस व्हिडीओ मधे (just joking ) हा आज DSLR ने शुट नाय केलास
आमच्या कडे घुडघुडी ( Six siter ) घुडघुडी कशाला की त्या आवाज खुप करतात
Thank you
Lay Bhari video ❤️ gavchi aathvan aali 😍✨🤟❤️
Thanks
खूप छान निखिल मस्त प्रवास झाला
Thank you
Time kay aahe bus cha lp varun
Bus astat अर्ध्या तासाने
निखिल भावा Background music कोणता वापरतोस भारी वाटल यार music please sang
आनी व्हिडीओ पण खुप आवडला
Y.T studio
Very nice vido gavti life beautiful always👌
Nikhil video chhan aani gaon he gaon asate tumache aamache same asate 😊😊 aamhi pan kokan karach aahot 😊😊
प्रयाग चा पण यूट्यूब चॅनेल आहे काय
Sundar
Thank you
कोकणची माणसं साधी भोळी,,,,,😋😋❤️
❤️😉❤️
Aaj kopti😁
Ho
Shiv datt mandirat pan ja khup chan aahe.
Nice
Thanks
खूप छान आहे विडियो
Thank you
Mast 👍
Thank you
Vinayak dodelkar l bhet Ani video tak
होय
Hello
Hie
Mobile number please
प्रयाग चा पण यूट्यूब चॅनेल आहे काय
Ho
@@MIKOKANINIKHIL नाव काय ते तरी सांग
Mast 👍
Thank you
Chan video
Thank you
खूप छान विडिओ आहे 👌👌👌👌
Thank you
Nikhil dada Kedar la khup bhuk lagli asel 😂😂😂 gavi jatana vada pav femas ahe 👍👍👍
Hona ....😁😁😁
He konach ghar aahe chan aahe
Mjaha मित्रच
👌👌👌
❤️
Mast
Thank you
Khup Chan Yami yami
Thank you
व्हिडिओ खूप छान बनवला आहेस आवडला
Thank you
Nice video..
Thank you
Well to Alibag
Thank you
Khup Chan 👍
Thank you
मला कधीतरी बोलवा गावी
Ho ya
New mobile sathi congratulations bhava
Thank you
Kaddk
Thank you
Nice journey🌴👌🌴
Thank you
Mast ahe 😘❤️👍👍
Thank you
Maj gaav aalibaag aahe thal bajar
Khup chan ठिकाण आहे
मित्रा छान व्हिडिओ बनवलास
धन्यवाद
Mast cha video 👌👍
Thank you
Khup chhan bhava 👌👍😊
Thank you
Khup chan
Thank you
धकाधकीचा प्रवास . छान V . D. O.
Thank you
Nice video
Thank you
खूप छान व्हिडिओ.
Thank you
Nice 💕
Thank you
Kokanch aple lay bharich baba 😊
होय
Khup chan
Thank you
Nice Video !!
Thank you
Nice video....🎥👌👌👌
Thank you
छान व्हिडीओ 👌👌👌👍❤️
Thank you
Welcome to alibag
Thank you
Nikhil bhava mast vlog 🌹 kela 1 number
Thank you
Satish dada barobar cha ekvira vlog Sudha mast hota tuja
धन्यवाद.....❤️
कोकणी निखिल यास अभिवादन...!🙏
❤️सहजसुंदर संवादात्मक शैली निखिल चे यशाचे गमक असणार हे मी आताच सांगतोय.
❤️लोभस प्रेमळ छान सर्वोत्तम असेच निवेदन तेही आपल्या जबरदस्त शैलीत
❤️अलिबाग तथा केदार चे गाव म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल
❤️भविष्यात उपरोल्लेखित सर्व गुण वैशिष्ट्यांनी सतीश भाऊ सारखा आमचा निखिल नक्कीच दर्शक संख्या अफाट वाढविणार याचे महत्वाचे कारण म्हणजे
Down to earth आणि प्रत्येक गोष्ट वेळीच आत्मसात करून त्यात आवश्यक वैविध्यपूर्ण असाच योग्य बदल करून
पुढील चित्रफिती जास्तीत जास्त सुंदर माहितीपूर्ण कश्या होतील याकडे त्याचा कटाक्ष असतो म्हणून हे मी आवर्जून म्हणीन.
❤️एकंदरीत काय तर सर्वांगसुंदर असेच
चित्रीकरण
❤️निखिल अलिबाग इथे गेलास तर कुरुल गाव तसेच तेथील आरसीएफ कॉलनी आणि नयनरम्य परिसर नक्कीच चित्रित कर.
👍असो.. देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
साहेब मनापासून आभार आपले प्रेम आणि आशीर्वाद असाच आमचा पाठीशी असूद्या ,❤️🙏
Nice vidio...👌
Thank you