दिग्गजांना अपयश आलं तरी Omraje Nimbalkar यांनी Dharashiv, Barshi, Umarga चं मैदान कसं मारलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 296

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 หลายเดือนก่อน +353

    जमिनीवरचा लोकांना त्यांच्या भाषेत बोलणारा , त्यांना आपला वाटावा असा नेता ❤
    24 तास लोकांत राहणारे नेत्यांना हरवणं सोप्पं नाही.

  • @sushant1776
    @sushant1776 2 หลายเดือนก่อน +88

    दीलदार आणि निष्ठावान माणुस आहे

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 หลายเดือนก่อน +204

    *"केवळ मृत मासे प्रवाहाबरोबर जातात."* ज्यांनी या विचारावर ही निवडणूक लढवली तेच टिकले फक्त. त्यात हा ओमराजे निंबाळकर आहे. 💪🔥❤️🙏

    • @user-lf2fx5sq1o
      @user-lf2fx5sq1o 2 หลายเดือนก่อน

      @@Dharmik459 मित्रा राजकारण समजून घे हे निष्ठा वगरे काय नाही. ओमराजे यांचा कट्टर विरोधक राणा पाटील सद्या भाजप मध्ये आहे . त्यामुळे ओमराजे चे अडचण आहे . जर राणा पाटील शरद पवार सोबत असता तर ओम पहिला खासदार असता शिंदे सोबत जाणारा .🫣😂😂

  • @kcr3377
    @kcr3377 2 หลายเดือนก่อน +385

    उद्धव ठाकरेंचा कट्टर मावळा, ओम राजे निंबाळकर यांना सलाम❤

    • @Anime7727lover
      @Anime7727lover 2 หลายเดือนก่อน +17

      Rana bjp madhye aahe mhanun nhi tar ha pan palala asta

    • @Dharmik459
      @Dharmik459 2 หลายเดือนก่อน

      माफ कर मित्रा पण तो 'खुर्ची वाचवा' नाऱ्या वर नाही तर 'कर्म करा' नाऱ्या वर जिंकला आहे. 🙏

    • @Dharmik459
      @Dharmik459 2 หลายเดือนก่อน

      माफ कर mitra पण तो 'खुर्ची वाचवा' नाऱ्या वर nahi तर 'कर्म करा' नाऱ्या वर jinkla aahe. 🙏

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 หลายเดือนก่อน +23

      स्वतः उद्दव किती कट्टर आहे 😂

    • @Dharmik459
      @Dharmik459 2 หลายเดือนก่อน

      माफ कर mitra पण तो 'khurchi वाचवा' नाऱ्या वर nahi तर 'karma करा' नाऱ्या वर jinkla aahe. 🙏

  • @samadhantele
    @samadhantele 2 หลายเดือนก่อน +244

    आमच्या हक्काचा माणूस...ओमराजे 🚩✌️
    धाराशिव चा ढाण्या वाघ..🔥

  • @jaydeepjadhav8996
    @jaydeepjadhav8996 2 หลายเดือนก่อน +56

    लोकांमध्ये राहुन लोकांसाठी झठणारा आमचा खासदार आहे..💯✅
    प्रत्येक लोकांच काम एका फोनवर करणारा पहिला खासदार आमच्या जिल्ह्यांला लाभला आहे याचा सार्थ अभिमान आम्हा धाराशिवकरांना आहे..❤️🙏🏻
    धाराशिवचा वाघ मा. लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब..🙏🏻💯
    जय महाराष्ट्र 🚩

    • @saleemwalandkar2313
      @saleemwalandkar2313 2 หลายเดือนก่อน

      नंबर मिळेल का त्यांचा.

    • @Commonman555-h5p
      @Commonman555-h5p หลายเดือนก่อน +2

      नुसता फोन, खड्डे बुजवा धाराशिव शहरातले

    • @jaydeepjadhav8996
      @jaydeepjadhav8996 หลายเดือนก่อน

      @amolpatil2891 नगरपालिकेला झोपेतून उठवा जरा, अन् तुमच्या साहेबांना सांगा स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुक घ्या म्हणावं..🙏🏻✅

  • @FreeFire-ob3ss
    @FreeFire-ob3ss 2 หลายเดือนก่อน +165

    Om dada respect button❤

  • @ringatmusic4182
    @ringatmusic4182 2 หลายเดือนก่อน +12

    ओम दादा प्रत्येक उमेदवारासाठी स्वतः उमेदवार आहोत असं समजून सभा घेत होते. प्रत्येक सभेत बोलून बोलून घसा बसला पण आमचे दादा पोटतिडकीने बोलत होते. धन दांडग्याच्या पैशाचा धडाका असला तरी दादाचा निब्बार हाबाडा आम्हाला भाऊन जातो. शेवटी शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेचाच ढाण्या वाघ ❤❤❤

  • @abc251-j
    @abc251-j 2 หลายเดือนก่อน +43

    ओम राजेंनी आपल्या मतदारसंघातून तीन UBTshivsena जागा निवडून आणल्या
    तर अमित देशमुखांनी संपूर्ण मराठवाडय़ात काँग्रेसची 1 एक जागा निवडून आणली
    फर्क है

  • @SrikarBirajdar
    @SrikarBirajdar 2 หลายเดือนก่อน +42

    आमचा दादा लय खमक्या आहे... मराठवाडातील दमदार आणि मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ट नेतृत्व आहेत आमचे दादा... येणाऱ्या काळात मराठवाडा आणि ओमराजे पॅटर्न 100% दिसणार ✌️💯🚩

  • @DhirajGawali-p5t
    @DhirajGawali-p5t 2 หลายเดือนก่อน +33

    खासदार ❌
    घरचा माणूस✅

  • @aradhya2989
    @aradhya2989 2 หลายเดือนก่อน +10

    🎉🎉🎉❤ आमच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघ चा हीरो आहे खासदार ओमराजे निंबाळकर 🎉🎉🎉

  • @dynamic9303
    @dynamic9303 2 หลายเดือนก่อน +51

    Only omraje dada🎉

  • @niteshzarkar-qf6yg
    @niteshzarkar-qf6yg 2 หลายเดือนก่อน +117

    ओमदादा ❤

  • @syedumar2488
    @syedumar2488 2 หลายเดือนก่อน +44

    Dharashiv (usmanabad) boss ❤om raje nimbalkar🔥

  • @chotabheem457
    @chotabheem457 2 หลายเดือนก่อน +13

    ओम दादा आहेत प्रसिद्ध खासदार फक्त आता मतदारसंघचा विकास होवा हिच अपेक्षा, धाराशिव, बार्शी चे लोक भावनिक आहेत पण यामुलेच अजून ही मागास आहेत विकास कहिच नाही, विकास होव्हा ही अपेक्षा सर्व निवडुन आलेल्या आमदार यांनी मिळून त्या भागा चा विकास करावा, नाहीतर असेच आपण मागे राहु

  • @krushnasawant5030
    @krushnasawant5030 2 หลายเดือนก่อน +100

    एक कॉल प्रॉब्लेम solve 🔥

    • @santoshchavan8607
      @santoshchavan8607 2 หลายเดือนก่อน +3

      नक्की होतं का असं?? मी ऐकलंय पण अनुभवलं नाही

    • @Dr.Shubham273
      @Dr.Shubham273 2 หลายเดือนก่อน

      Hot dada number devu ka try kara❤​@@santoshchavan8607

    • @SuccessGuru.33
      @SuccessGuru.33 2 หลายเดือนก่อน +4

      100 % hotay Dada

    • @DhirajGawali-p5t
      @DhirajGawali-p5t 2 หลายเดือนก่อน

      Karun bagha​@@santoshchavan8607

    • @rameshalane1076
      @rameshalane1076 หลายเดือนก่อน

      करून बघ मग​@@santoshchavan8607

  • @vishuspeakss
    @vishuspeakss 2 หลายเดือนก่อน +39

    कुठ्ल्याही पक्षाचे असा, पण एका फोन बहुतेकांच्या वर अडचणी सोडविणारा खासदार म्हणून ओमदादा निंबाळकरांची ओळखच त्यांच्या कामाची पोचपावती आहे...! बाकीच्यांना बोलू द्या काहीही खासदार कसा असावा म्हणल्यावर ओमदादाच आठवतो...! सस्नेह, जय महाराष्ट्र - जय शिवराय 🚩

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if 2 หลายเดือนก่อน +72

    निष्ठावंत-शिवसैनिक ओमदादा ❤❤

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 2 หลายเดือนก่อน +104

    निष्ठावान शिवसैनिक कसा असावा तर तो ओमराजे निंबाळकरांसारखा असावा ✌️❤️
    एकटा पुरून उरला सगळ्यांना 🔥

    • @IshanVashishtha-df3cm
      @IshanVashishtha-df3cm หลายเดือนก่อน

      Nishthavan Shivsenik Eknath Shinde sobat aahet. Ubatha cha sobat fakta Congress che voter aani Hirve lok aahe.
      Khari Shivsena Shinde Saheb chi aahe. Lokani Ubatha la tyachi layki daakhavli.

  • @Shri1-e
    @Shri1-e 2 หลายเดือนก่อน +95

    धाराशिव ची खासियत आहे सत्तेच्या विरोधात बसायची

    • @govindingale674
      @govindingale674 2 หลายเดือนก่อน +32

      त्यामुळेच वाट लागली . माल विकायला लातूर कपडे घ्यायला सोलापूर जगायला पुणे 6 टर्म शिवसेना खासदार काम एक सुद्धा नाही .

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 2 หลายเดือนก่อน +17

      म्हणुनच तुम्ही भिकेला लागले😂

    • @vjstory...2007
      @vjstory...2007 2 หลายเดือนก่อน

      Tuja pappa sattet hota na 6 term...mantri hota...Kay vikas kela sang😂...tyapeksha ha omraje bara aahe....manus mhnun tar ek number aahe

    • @DuniyaEkRahasya
      @DuniyaEkRahasya 2 หลายเดือนก่อน

      खरय तुझ ​@@govindingale674

    • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
      @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 2 หลายเดือนก่อน +10

      तुमचा जोडीदार अजून एक जिल्हा म्हणजे परभणी😂😂

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 2 หลายเดือนก่อน +18

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥

  • @pratik24-x
    @pratik24-x 2 หลายเดือนก่อน +28

    ओमराजे दिवसरात्र काम करतात म्हणून एवढं शक्य झालंय...कधी पण फोन करा ओमराजे avilable असतात ...

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 2 หลายเดือนก่อน +22

    ओमराजे 🚩🎉

  • @Saurabh.12348
    @Saurabh.12348 2 หลายเดือนก่อน +4

    ज्या माणसाने सामान्यजनाचे मन काबिज केलय त्याला मतदान बुथ काबिज करण्याची गरज नसते ना बोगस मतदान करण्याची.जनतेचा खासदार
    #ओमराजे_निंबाळकर 🚩

  • @bhu-i4g
    @bhu-i4g หลายเดือนก่อน +2

    हा माणूस खरा आहे,,, ओमराजे निंबाळकर फॅन बेस फ्रॉम पश्र्चिम महाराष्ट्र❤❤❤

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 2 หลายเดือนก่อน +10

    आई तुळजाभवानी आहे खा.ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी

  • @GaneshGaikwad-eu4jh
    @GaneshGaikwad-eu4jh หลายเดือนก่อน +4

    आमचा एकनिष्ठ शिवसैनिक खासदार ओमराजे निंबाळकर लोकप्रीय माणूस

  • @amolraut2211
    @amolraut2211 หลายเดือนก่อน

    ओमराजे निंबाळकर दादा अभिनंदन❤❤❤❤🎉🎉

  • @vicky_bhore._5
    @vicky_bhore._5 2 หลายเดือนก่อน +13

    omdada🧡

  • @rrt383
    @rrt383 2 หลายเดือนก่อน +4

    भावड्या ओम राजेंचा नाद खुळा आहे इथ MH25😎😎😎😎💥

  • @Harshad2406
    @Harshad2406 2 หลายเดือนก่อน +21

    ओमदादा व मोहिते पाटील च पास झाले.. बाकी सगळे नापास झाले... प्रणिती शिंदे मुळ सोलापूर दक्षिण गमावली.. 🥲

  • @vv1436w
    @vv1436w 2 หลายเดือนก่อน +3

    *प्रत्येक नागरीकाशी असलेला त्यांचा connect आणि विरोधी पक्षात असून देखील त्यांनी केलेली कामे व त्यांचं वक्तृत्व या सगळ्यामुळे धाराशिव जिल्हा ओमराजे ना मत देतात*
    *धाराशिव जिल्ह्याचा एकच नेता.. ओमदादा ओमदादा..🚩🚩🚩🚩*

  • @KaranChormale-d5h
    @KaranChormale-d5h 2 หลายเดือนก่อน +5

    ओमराजे यांनी 3 जागा निवडून आणल्या फक्त आणि त्यावर त्यांचे कौतुक होतं
    आणि इकडे मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला,मोहोळ या 5 जागा निवडून आणल्या आहे
    त्याबद्दल मोहिते पाटील यांचेही कौतुक व्हायला हवे

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 2 หลายเดือนก่อน +7

    Only Uddhav Thakare❤🎉🎉🎉

  • @rohitjadhav5952
    @rohitjadhav5952 2 หลายเดือนก่อน +4

    नाद नाय राजेंचा किंगमेकर आहेत, स्वाभिमानी आहेत. लोकांचे नेते

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 2 หลายเดือนก่อน +49

    ओमदादाच यशाच गमक म्हणजे मतदारसंघात असलेल मोबाईल नेटवर्किंग, फक्त मोबाईल वर काम करून ३ लाख २९ हजार मतांच लीड धाराशिव लोकसभेन दिल...🫡🧡🚩

    • @saleemwalandkar2313
      @saleemwalandkar2313 2 หลายเดือนก่อน

      मला त्यांचा नंबर मिळेल का

    • @kalpavrukshapublication
      @kalpavrukshapublication 2 หลายเดือนก่อน

      @saleemwalandkar2313 election affidavit Google varun download kra tyat ahe.

    • @sameerkazi9847
      @sameerkazi9847 2 หลายเดือนก่อน +1

      मुस्लीम समाजने 100% व्होटिंग केली होती त्यामुळे जास्त लीड ने आली जागा

  • @jaywaghmode1485
    @jaywaghmode1485 2 หลายเดือนก่อน +42

    मोहिते पाटील आणि nimbalkar is King

  • @saleemwalandkar2313
    @saleemwalandkar2313 2 หลายเดือนก่อน +4

    निष्ठा महत्वाची.

  • @anildarekarsanaswadi4159
    @anildarekarsanaswadi4159 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे ग्रेट लोकनेते खासदार
    ..❤

  • @niranjankulkarni1549
    @niranjankulkarni1549 2 หลายเดือนก่อน +39

    परांडा सेनेन लढली असती तर तीही जागा निघाली असती

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh 2 หลายเดือนก่อน +2

      मग तर 15 हजार ने पडली असती😂😂

    • @anandnaykude4330
      @anandnaykude4330 2 หลายเดือนก่อน

      ​@@Fhfyhgjjh कस काय सागतो का

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh 2 หลายเดือนก่อน +2

      @@anandnaykude4330 भावा राहुल मोटे ची मतदारसंघात कामे आहेत पन रणजित पाटलाची स्वत: गल्लीत पन कामे नाहीत.

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Fhfyhgjjhrahul mote chi ky kam y t 😂😂😂

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh 2 หลายเดือนก่อน +3

      @@sb-ux6sd tu ranjit patlach ek kam sang mi tyanchi 10 kame sangto

  • @theyogi123456
    @theyogi123456 หลายเดือนก่อน +1

    पुढील काळात ओमराजे निंबाळकर हे नेतृत्व महाराष्ट्र मध्ये पुढे येईल

  • @ranjitwagh4300
    @ranjitwagh4300 หลายเดือนก่อน

    जमिनीवरचा नेता आहे❤

  • @sushantadgale1646
    @sushantadgale1646 2 หลายเดือนก่อน +1

    धाराशिव च डंका महाराष्ट्रात वाजतोय तो फक्त या ढाण्या वाघा मुळे ❤❤

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 2 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे ,दिनकरराव माने साहेब हे जनतेतील नेते आहेत ❤❤

  • @MHThorat
    @MHThorat 2 หลายเดือนก่อน +14

    400 rs रिचार्ग केला की ओमदादा च काम भागते... बाकी लोकांना काम केलं तरी शास्वती नाही

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 หลายเดือนก่อน +4

      Rana patlane Kay dive lavale.. jilha magaslela thevala

    • @MHThorat
      @MHThorat 2 หลายเดือนก่อน +1

      @siddheshbirje6050 तेच की... फक्त फोन call वाला खासदार

  • @GajananPanchal-d9q
    @GajananPanchal-d9q หลายเดือนก่อน

    ग्रेट माणूस आहेत 🙏🙏❤️

  • @GopinathPawar-vp6zs
    @GopinathPawar-vp6zs 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र खासदार साहेब

  • @surajkasabe
    @surajkasabe หลายเดือนก่อน

    🚩ओन्ली ओमराजे निंबाळकर🚩

  • @balajijadhav1089
    @balajijadhav1089 2 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे निंबाळकर 🎉❤

  • @Onlineguru-v5h
    @Onlineguru-v5h 2 หลายเดือนก่อน +12

    ओमराजे निंबाळकर सर्व सामान्य माणसाच्या मदतीला पडणारा माणूस

  • @Originalमराठी
    @Originalमराठी 2 หลายเดือนก่อน +1

    लोकनेता मिळायचा नाय ओमराजे सारखा ❤

  • @लिंगायतधर्म
    @लिंगायतधर्म 2 หลายเดือนก่อน +1

    धाराशिव आन बाण आणि शान आमचा ❤ओमदादा

  • @hiteshchoudhary3172
    @hiteshchoudhary3172 2 หลายเดือนก่อน +4

    Ek number manus ahe ha

  • @SagarPatil-8787
    @SagarPatil-8787 หลายเดือนก่อน

    वारसा हक्काने नाही तर कर्तृत्वाने मोठं झालेलं नाव म्हणजे खासदार ओमराजें निंबाळकर दादा 🤞

  • @pravinpatil4386
    @pravinpatil4386 หลายเดือนก่อน

    आमच्या धाराशिवच ठरलं काही झालं तरी ज्याची सत्ता आहे त्याचा आमदार निवडून देणार नाही 😂😂😂😂😂

  • @ac-y9m
    @ac-y9m หลายเดือนก่อน +1

    ओमराजेंनी मराठा समाजाला फसवले मराठा समाज योग्य वेळी योग्य निर्णय घेतो हे विधानसभेवर लक्षात आले यांचा सुद्धा कार्यक्रम नक्की होणार योग्य वेळेची वाट पहा भविष्यात यांचा प्रत्येक निवडणुकीत सुपडा सापच

  • @AsHOkGeda-e6m
    @AsHOkGeda-e6m 2 หลายเดือนก่อน +3

    माझ्या तालुक्यात रानात दादाचे कॉम टॉप वर आहे

  • @tushartu537
    @tushartu537 หลายเดือนก่อน

    सगळ्यात मोठे यश EVM चे आहे सत्य मेव जयते 🙏

  • @ombhise1041
    @ombhise1041 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन ओम दादा

  • @rajeshundre11
    @rajeshundre11 2 หลายเดือนก่อน

    ओमराजे ❤❤❤

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 2 หลายเดือนก่อน +1

    King maker🎉

  • @mahendragaat3478
    @mahendragaat3478 2 หลายเดือนก่อน

    वाघ एकला राजा ओम.दादा❤❤

  • @bapusahebraut8655
    @bapusahebraut8655 2 หลายเดือนก่อน +1

    दादाच कौतुक करावे तेवढे कमीच आहे जय महाराष्ट्र दादा

  • @surajzadbuke1093
    @surajzadbuke1093 หลายเดือนก่อน

    ओमराजे निंबाळकर 🔥😎👑

  • @ajayjadhavar9747
    @ajayjadhavar9747 หลายเดือนก่อน

    माणसातला देव माणूस म्हणजे ओम दादा ❤

  • @amolransing8657
    @amolransing8657 2 หลายเดือนก่อน

    खरंच माणूस एक नंबर आहे

  • @nayanmandlik5546
    @nayanmandlik5546 2 หลายเดือนก่อน

    असे दहा ओमराजे उद्धव ठाकरेंना उभे करावे लागतील❤

  • @sagardurkar3747
    @sagardurkar3747 2 หลายเดือนก่อน +2

    Very good man

  • @amithole2088
    @amithole2088 2 หลายเดือนก่อน +3

    जनतेच्या मनातील माणूस ओमराजे...

  • @a_pgemers6489
    @a_pgemers6489 หลายเดือนก่อน

    आपला माणूस ओम दादा ❤

  • @sushantadgale1646
    @sushantadgale1646 2 หลายเดือนก่อน

    कैलास पाटील आणि ,ओम दादा दमदार आमदार, आणि दमदार खासदार ❤

  • @शिवाy
    @शिवाy หลายเดือนก่อน

    मेहनत घेणार नेता ❤

  • @pankajnade8936
    @pankajnade8936 หลายเดือนก่อน

    आदर्श नेता.... धराशिवचा ओम दादा

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 2 หลายเดือนก่อน

    एकच नंबर

  • @rajburte9045
    @rajburte9045 หลายเดือนก่อน

    शांत संयमी नेता ❤❤

  • @ShaikhsamirMamu
    @ShaikhsamirMamu หลายเดือนก่อน

    रात्री झोपताना मोबाईल चालो आस्थो असा खासदार ओम राजे

  • @madhukarchendake4622
    @madhukarchendake4622 2 หลายเดือนก่อน +1

    ओम दादा हा जनतेत राहणारा खासदार आहे

  • @krishnakudalek.kcreation913
    @krishnakudalek.kcreation913 หลายเดือนก่อน

    धाराशिव चा देवमाणूस...❤

  • @ganeshlohar4507_ok
    @ganeshlohar4507_ok 2 หลายเดือนก่อน +2

    सोप्प न्हवं माय 🙏

  • @sujeetsarawade3959
    @sujeetsarawade3959 หลายเดือนก่อน

    Manus changla ahe ❤

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 2 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र

  • @ganeshmagar3106
    @ganeshmagar3106 2 หลายเดือนก่อน

    ओमराजे निंबाळकर बोलते ❤

  • @krushnalakal
    @krushnalakal 2 หลายเดือนก่อน +1

    Only Om Dada

  • @RahulDada1133
    @RahulDada1133 2 หลายเดือนก่อน +9

    ओमराजे यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळाले मग तिथे ईव्हीएम घोटाळा नाही, अरे जो काम करतो तिथे त्याला यशच मिळतं, मग तो महायुतीचा असो वा महाविकास आघाडीचा, उगाच सारखं ईव्हीएम ईव्हीएम काय अर्थ आहे. काम करा यश मिळेल ओमराजे सारखं...

    • @64maheshlokhande60
      @64maheshlokhande60 2 หลายเดือนก่อน +4

      पण जिथं काम केल नाहि तिथ निवडून आल्यावर संशय तर याला हवे की😮

  • @udaysinhdhongade96
    @udaysinhdhongade96 หลายเดือนก่อน

    ओमदादाच ❤

  • @vasantkulkarni4141
    @vasantkulkarni4141 2 หลายเดือนก่อน

    Real commandable leader

  • @Boss-y2o2e
    @Boss-y2o2e 2 หลายเดือนก่อน +1

    om dada 🎉❤

  • @hot_star9871
    @hot_star9871 หลายเดือนก่อน

    nishthavant⛳💓

  • @Rajeshkukade3
    @Rajeshkukade3 หลายเดือนก่อน

    ओमराजे दिलदार नेता आहे राव

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 หลายเดือนก่อน

    ओम राजेचा नाद खुळा

  • @prakashshinde5105
    @prakashshinde5105 หลายเดือนก่อน

    Cओमराजेना मानाचा सलाम

  • @chandrashekharbalange1934
    @chandrashekharbalange1934 หลายเดือนก่อน

    सर्वाना माहीत आहे ओमराजेना कोणीही हरवू शकत नाही म्हणून धाराशिव मध्ये E V M सेटींग केल नाही .

  • @vishalwakde5039
    @vishalwakde5039 2 หลายเดือนก่อน

    Great mp

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 2 หลายเดือนก่อน

    आमचा माणुस ओमराजे निंबाळकर

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 หลายเดือนก่อน

    राजा भाऊ राऊत आत्ता कस वाटतेय 😂 गोड गोड वाटतेय 😂 मनोज दादा वर बोलतांना तारतम्य पाळले असते तर चित्र वेगळे असते असो विनाशकारी विपरीत बुद्धि शेवटी.

  • @beedkar-ambajogai
    @beedkar-ambajogai 2 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे एवियम हैक करतो म्हणून जिंकतो दर वेळेस आस म्हणायला काही हारकत नाही आता आम्ही पण 🤣🤣🤘🏻

  • @maneshrinivas8549
    @maneshrinivas8549 2 หลายเดือนก่อน +1

    1 call problem solve #omdada 🚩

  • @adityajagtap2491
    @adityajagtap2491 2 หลายเดือนก่อน +3

    ३ लाखाचीलीड मिळाली खर पण धाराशिव मधी ३ रस्ते सुद्धा नीट करू शकले नाहीत हे विशेष👍🏻

  • @VishalChavan-h7h
    @VishalChavan-h7h 2 หลายเดือนก่อน

    Dharashiv cha ekach wagh Oom dada❤