भाजप चे हेच राजकारण असता युती करायची आणि आपल्या युतीतील पक्षाच्या विरोधात अपक्ष उभे करायचे २०१९ असेच शिवसेनेचे ६९ उमेदवार भाजप ने पडले कारण त्यांच्या पेक्ष भाजपचे आमदार जास्त यावेत
आधी ह्याला विचारा की साडेसात वर्षांत भाजपा ने किती रोजगार महाराष्ट्रासाठी आणला दिला आणि महाराष्ट्राचा देशाच्या उत्पन्नवाढीत कितवा नंबर आहे बघा हा नदीवर पळून जाईल 😂😅🤣😇😂😃😀😁😆
Are rane pn tech kartata tyadivashi vichart hote kon vishal parab ky mhnun ani yancha ani yancha mulache birthday Vishal parab saheb ni kele te visarle ka
He is tinpat guy...real leaders of konkan were Br Nath Pai, PK Sawant,...Dandavate was of Anagar and not of konkan He got advantage sympathy of sudden demise of Nath pai..bhai sawant was also a great leader...Now Deepak kesarkar 1000 times better than these.......telli ,parab they don't know how to talk even...they can read scripts only
कोणी काही म्हणोत,आम्ही ठरवलंय यावर्षी फक्त आणि फक्त विशाल जी परबचं.. फिक्स ठरलंय ... आता माघार नाही.. सामान्य कार्यकर्ता,एक तरुण योद्धा येतोय.. लढायला आणि भिडायला
युतीचा धर्म पाळायलाच पाहिजे. विशाल परब यांना पुढे स्कोप आहे. त्यांनी धीर धरायला हवा. आल्या आल्या मोठी स्वप्न पाहू नयेत. फडवणीस सारखे मोठे नेते सांगतात तेव्हा त्यांचा सल्ला मानायला हवा. डोकं जाग्यावर असणे गरजेचे आहे. त्यांनी अर्ज मागे घ्यावा किंवा भाजपच नाव न वापरता लढावं.
लोकांना नुसती कॅलेंडर वाटली म्हणून निवडून येता येत नाही
लोकांच्या जमिनी लुबाडून पैसा कमवून मोठा होता येत नाही
😂landmafia...aahe...zolar vishal parab
दोन नंबरचा पैसा बाकी काय नाही आहे इलेक्शन झालं की समजेल 😂😂😂😂
भाजप हटाव कोकण वाचावा, रिफीनेरी येईल नाही तर
हा सर्व भाजपचा डाव आहे. म्हणून शिवसेनेच्या सर्व मतदारांनी एक होऊन राजन तेलीना निवडून द्या.
*तुमचे कार्य नेहमी सावंतवाडीकर, लक्षात ठेवतील... विशाल भाई*
कसलं कार्य ?????
ambulance दिल्या पण आरोग्यासाठी गोव्यातच जावं लागत
एवढी वर्षे आरोग्याच्या सोयी नाहीत ...याला जबाबदार कोण....
आता बदल हवाय.......फक्त विशाल 🔥
भाजप चे हेच राजकारण असता युती करायची आणि आपल्या युतीतील पक्षाच्या विरोधात अपक्ष उभे करायचे २०१९ असेच शिवसेनेचे ६९ उमेदवार भाजप ने पडले कारण त्यांच्या पेक्ष भाजपचे आमदार जास्त यावेत
परब पण केसरकर दोघेही पडणार
पडणार तर पडूदे दोघेही निवडून येऊन गुजराती सांगतील तसे करतील ते कोकणा करिता भले करतील असे आम्हाला वाटत नाही . घ्या पायावर धोंडा पाडून
आधी ह्याला विचारा की साडेसात वर्षांत भाजपा ने किती रोजगार महाराष्ट्रासाठी आणला दिला आणि महाराष्ट्राचा देशाच्या उत्पन्नवाढीत कितवा नंबर आहे
बघा हा नदीवर पळून जाईल
😂😅🤣😇😂😃😀😁😆
500 रुपयाचे जनता जनार्धन
विशाल परब - युवा आहेत आणि बदल करायची ताकद आहे. निवडून येतील 100%
Kiti fekto ha modi peksha jast feku disto
जमिनी विकत घ्याचे थांबवा. कारण जो विकास तुम्हाला करायचा आहे तो जोग्याच आहे पण विकास होणार आहे तिथल्या जमिनी घ्यायच्या हा विकास कोणासाठी?????
पराब केसरकर दोघेही पडणार
याच्या साठी इतकी वर्ष राणे देव होता, आणि आता चव्हाण देव झाला...
उद्या अजून कोण भेटला की चव्हाण ला विसरून जाणार हा
Are rane pn tech kartata tyadivashi vichart hote kon vishal parab ky mhnun ani yancha ani yancha mulache birthday Vishal parab saheb ni kele te visarle ka
@@Rangerover-j4zफुकट नाही केलेत विशाल परब निलेश राणेनी घडवल आणि आता हा मोठा नेता बनायला बघतोय
अरे बापला जो विचारत नाही तो जनतेला काय विचारणार
फक्त केसरकर साहेबांना हरवण्यासाठी हे सगळे वेगवेगळी सोंग साहेबांनी इथे पाठवलेले आहेत.
युतीधर्म पाळावा लागतो.
शांत संयमी दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले विशाल परब हे खरच प्रेरणादायी वाटतात....
😂
जनता 500 मुळे आली
😂😂
1000 par vote
कोण धुतल्या तांदळाचा आहे!
भाजप हटवा देश वाचवा अभियान राबविण्यात आले आहे..
हा मतदारसंघ पर्यटनाचा केंद्रबिंदू असावा हे स्वप्न गेले ३०वर्ष सर्वच राजकारणी दाखवत आले.पण दंडवते सारक्यानी रेल्वे स्वरूपात प्रत्यक्षात आणले😊.
साहेब देशातील टु रिझम पॉईंट गोवा असले तरी
देशातील सर्वात पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचे नाव घेतले जाते....
500 रुपये जनता समर्थन😂🤣दे पैसा कर गर्दी…
Koknat road bhagha jara😢 khup vaiyet avastha ahe😢
रिफीनेरी हटवाण्या साठी काय किले,
अगदी बरोबर.... विशाल भाई
भाई सावंत, वसंत केसरकर हे चांगले नेते सावंतवाडीचे...
विशालजी तुम आगे बढो.... हम तुम्हारे साथ है...... सिंधुरत्न योजनेची चौकशी करावी 🙏🏼
केसरकर येणार असं वाटत तस काम आहे
जग भर जमिनी विकत घ्यायचे विजन आहे
विशाल परब तुम्ही चुकीच्या पक्षात आहात. भा ज पा ला लोक शिव्या देतात.
rane kesarkar kahich ny ha jar nivdun ala tr nkki pura kokan bahercha lokana vikel lokana 💩pan jaga thevnar ny ha 💯
साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत....
निर्णय पक्का विकासाचा एक्का
केसरकर पडणार
Itha fakt sanju parab aani sanju parab he rahanar hech ek dumdar नेतृत्व आहे❤❤
युवा नेतृत्व आहे. संधी दिली पाहीजे. आम जनतेच्या गळ्यातला ताईत असल्याने निवडून येईल
ED hyachya mage lava... Jamini ghyayla evdha paisa kuthun yeto yacha shodh lava😂😂😂properties gheun thevlyat aamdar houn tya develop karun delhi valyanna vikaycha plan distoy
राणे साहेब काय बोलले
He is tinpat guy...real leaders of konkan were Br Nath Pai, PK Sawant,...Dandavate was of Anagar and not of konkan He got advantage sympathy of sudden demise of Nath pai..bhai sawant was also a great leader...Now Deepak kesarkar 1000 times better than these.......telli ,parab they don't know how to talk even...they can read scripts only
कोणी काही म्हणोत,आम्ही ठरवलंय यावर्षी फक्त आणि फक्त विशाल जी परबचं.. फिक्स ठरलंय ... आता माघार नाही.. सामान्य कार्यकर्ता,एक तरुण योद्धा येतोय.. लढायला आणि भिडायला
विशाल परब 20000 लीड घेवून निवडून येतील.❤
लोकांना नुसती कॅलेंडर वाटली म्हणून निवडून येता येत नाही
Sanga jaun vaibhav la pn hech
Archana ghare parab
🤣🤣🤣🤣mad banavtoy ha manus... lokanna lutun motha zalay... saglyat motha zolar manus ahe ha... he BJP la kalun chukla mhanun ata yala lamb kelay.
Saglec tasle re Sai...
खाली आयाता खाली हात जायेगा
नारायण राणे कुटुंबीय यांच आणि तुमच काय झाल
ज्य,पक्षाच कामा करताय ते गुजरातेत विकास करतायत गुजरातेत तुम्हाला होप्स आहे
Nivdun aalyavar kay nast karat fkt aapl ghar bharane😂 jamini balkavne
सन्मानीय... म्हणजे तुम्ही अर्ज पाठी घेणार
अरे दादा एव्हढी मोठी अपेक्षा नाही जनतेला फक्त अपक्ष उमेदवार मॉडेल बद्दल बोलत असताना बघीतले राज ठाकरे पण ब्लुप्रिंट घेऊन फीरले होते
100 vijay aahe
भाजप पक्षनिष्ठ पक्ष तोतर ईडी सीबीआय पाठी लागली की आता पळेल
500₹ आक्रोश
आमदार
Kiti khot bolnar tumhi
Khara chance ha sanju parab yancha hota aani yancha mannara ite khup motha वर्ग aahe
Shatta
101%निवडून येणार
Kon kahi karnar nahi
pàrab gela barachya bavate.
Kahihi kara pan jamni gheyla yeu naka
Bjpiche lok viswas ghataki aahet tya shivseche umedvar padayche aahet tumha sarvana namra vinanti mahavikas aaghadi umedvar nivdun dya
Kon nivdun ale tari ky ny karnar
😂
Modi hatao BJP hatao Tarbuj hatao Shah hatao - Maharashtra bachao
Kick out Brashtachaari Jhoothbolo Paisalooto Party

😂😂😂