दतात्रय शिंगाडे ता खेड जि पुणे अप्रतिम आवाज पूजा ताई व तबला वादक वैषणवी ताई आपणास परमेशवराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे धन्यवाद धनय ते माता पिता तयांचया पोटी कन्या रत्न जनमाला आले तुमचे आई वडील नशिबवान आहेत सधया आपण दोघी कोणते शिक्षण घेत आहात आपले आई वडील काय काम करतात
जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे ॥ तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे ॥१॥ विश्वासाचे तू फिरविले जाते पीठ पाडीसी दैवाचे ॥२॥ चंद्रसूर्य तुझेच डोळे जसे शरदाचे चांदणे ॥३॥ जनी म्हणे विसरले दिसे रूप तुझे आगळे ॥४
वैष्णवी आणि पूजा, साधनेतून समाधीकडे जाण्याची एक सुंदर अनुभूती तुम्ही दोघी घेताय. अगदी अनुपम. फक्त sound system उत्कृष्ट पाहिजे. तिकडे तुमचं दुर्लक्ष होतंय. उत्तम गुणवत्तेची sound system तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. विचार करा.
खूप छान गायन, उत्तम तबला सात आणि सुरेख कोरस, जय हरि माऊली 🙏🙏💐💐
👌👌👌👌🤟 शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.....
खुप छान दोघींनी खुप छान गायन आणि वादन केले आहे.🙏👌👌👌👌
🙏tai sunder gayan vadan
खूपच सुंदर.. दोघींचेही हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..👌💐💐🙏
खूप छान दोघींचे अभिनंदन
!! रामकृष्ण हरी !!
खूप छान सादरीकरण ताई..... शिव अभिनंदन...... जय जिजाऊ ❤
अप्रतिम माऊली ❤❤❤
शिव अभिनंदन... जय जिजाऊ
तुम्हा दोघींचे खूप खूप अभिनंदन माऊली 🙏
Khup chan mauli ram krushan hari
!! खूप छान सादरीकरण केले अभंगाचे. दोघींना पण धन्यवाद!!
राम कृष्ण हरी माऊली 🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏😊👍
तुम्ही वारकरी आहात का... Mauliiiiii 😊
खूप छान, माऊली.
पुजाताई खूप छान गायन. वैष्णवी ताईंचे तबलावादन कमालीचे उत्कृष्ट आहे त्याचबरोबर साथसंगत करत आहात. सलाम तुमच्या कलेला..... 🙏
राम कृष्ण हरी, खूप छान
Khup sunder Tai
खुप छान दोघींचेही अभिनंदन
खुप छान अभंग ऐकूण मनाला समाधान वाटले कोल्हापुरहून
खूप खूप शुभेच्छा
छान छान अभिनंदन करतो फडतरे परिवार तर्फे जिहे
तबला वाजून कोरस करणे एवढे सोपे नाही ताई खूपच छान सात संगत. खूप खूप अभिनंदन 🌺🌹🙏
😊
कुळी कन्या पुत्र अभिनंदन राम कृष्ण हरी माऊली
, खूप सुंदर 🌹🌹🙏
दोघींना पण शुभेच्छा.❤❤
खुभ सुरत सुंदर वादन आणि गायन 🌹🙏🏻👍🏻🥰👌🌟💯
ताई तबला खूपच छान वाजवला आहेस.. ❤दोघींचे अभिनंदन ❤❤
द्वंद्व गीत सहज व सुंदर गायलं आहे... शिव अभिनंदन ❤❤
मस्त 👌🏻
छान
छान आवाज आणी अप्रतिम तबला
Excellent performance 👍🏻
4:24
खूपच छान
सादरीकरण सुंदर ,थोडे द्रुत गती असावी, तबला अप्रतिम ❤
.............👌👌
Mast tabla wadan chat bhari❤ tai saheb
Jay Ram Krishna. Hari. Mauli. Tumacha. Awaj. Apratim Ahe. Mala Apale. Abhang. Avadatat.
सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम अतिसुंदर
खूप छान 🎉
तबलावाले ताई तुम्हाला सावळ्या सगुणाचा आशिर्वाद सदैव पाठीशी राहो. कोल्हापूरहून
Ram Krishna Hari
कृपा त्या पांडुरंगाची राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन व तबला वादन आहे
अप्रतिम 👌👌🙏🙏
Very nice 🎉🎉🎉🎉🎉😮
दतात्रय शिंगाडे ता खेड जि पुणे अप्रतिम आवाज पूजा ताई व तबला वादक वैषणवी ताई आपणास परमेशवराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे धन्यवाद धनय ते माता पिता तयांचया पोटी कन्या रत्न जनमाला आले तुमचे आई वडील नशिबवान आहेत सधया आपण दोघी कोणते शिक्षण घेत आहात आपले आई वडील काय काम करतात
Akka super 🎉🎉
🙏🙏🙏🙏
Very nice
🚩🚩👌👌🙏🚩🚩
अप्रतिम दोन्ही दीदी तुमचे उज्वल भविष्य आहे अजूनही जास्त इंटरेस्ट घेऊन सराव करा
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Nice
हार्मोनियम आवाज जास्त आहे
खूप छान ताई मला तुमचे भजन खूप आवडतात आणखी पण अभंग ऐकवा ही विनंती 2ताई ना
पूर्व जन्मीचे काही पुण्य आणुवांशिकपणे आल्याशिवाय, या क्षत्राचे कार्य घडत नाही.
झणी दृष्टी लागो तुझे सगुणपणा
कृपया हा अभंग तुमच्या गोड आवाजात सादर करावा हि विनंती ताई 🙏
जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे ॥
तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे ॥१॥
विश्वासाचे तू फिरविले जाते पीठ पाडीसी दैवाचे ॥२॥
चंद्रसूर्य तुझेच डोळे जसे शरदाचे चांदणे ॥३॥
जनी म्हणे विसरले दिसे रूप तुझे आगळे ॥४
Ya abhangache notition dyal ka please
देह जावो जावो जावो जावो हेचि ga na g pooja
वैष्णवी आणि पूजा,
साधनेतून समाधीकडे जाण्याची एक सुंदर अनुभूती तुम्ही दोघी घेताय. अगदी अनुपम.
फक्त sound system उत्कृष्ट पाहिजे. तिकडे तुमचं दुर्लक्ष होतंय. उत्तम गुणवत्तेची sound system तुम्हाला खूप काही शिकवून जाईल.
विचार करा.
Purvjanmachi punnyai ya janmachi kamai gurukrapecha labh jhala tar Manus navarupala yeto
Tumhi abhang gayan sobat raag aani taal hi sangu shakta ka?
Tal pahijen hota
1nambar avaj dogincha
Very Nice
खूपच छान
छान
खूपच छान