खूप छान म्हटलय! आणि वैष्णवी, तुझ्या हाताची placement इतकी अप्रतिम आहे, व वजनात सातत्य आहे! खूप अवघड असत हे साधणं! तू फारच गुणी मुलगी आहेस ग........ 👌👍😍❤️
Prathesh you are a best singer The lady tabla vadak gives best company. Both are experienced and talented singer. Your voice is so sweet with sweet music rhythm. Go ahead and God bless you.
I almost watched all videos , but this is the one which touched me. You are really a fantastic tabla player and the singer is too good , he presented the raaga and abhanga in a beautiful way.
Khup sunder mauli
खूप सुंदर अप्रतीम
तबला खूप छान
Khupch sunder aavaj aani tabla pn khup chaan vajvate Vaishnavi
Aap aaplya jagi doghehi sarkhech.,1 no.
Khup sundar gata dada
हार्मोनियम, तबला वादन खुप सुंदर माऊली, अभंग,निवड, सादरीकरण अती उत्तम,👏👏🌹🌺☘️☘️🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली👏👏🌹🌹🍀🍀👏👏
जय हरी माऊली अतिशय सुंदर अभंग🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बारामती हून अरविंद सोपान नलावडे
वैष्णवीताई,तुमचे सर्व भजन व्हिडिओ पाहिले,ऐकले .तसे सर्वच अप्रतिम आहेतच.पण
सर्वात आवडलेला तबला वादन यातच आहे.
A beautiful....
Thank you very much
फारच सुंदर.शब्द नाहीत.
खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली दोघेही खूप सुंदर सादरीकरण केले आहे वा ताई खूप खूप शुभेच्छा आभिनंदन माऊली
Tabla wadan apratim ,abhang pan sunder sadaerikaran kele ,Dhanyawad Mauli 🙏💐🙏💐
अप्रतिम 🙏
खुप छान तबला वादन केले ताई
. Khup Chhan...👍👍
अतिशय सुंदर! असेच VDO CLIPS येऊ देत
for which we are waiting. तबला साथ
मावळे ताई मग टाळ साथ कुणाची ?
टाळ नंतर वाजवून समाविष्ट केला आहे. वैष्णवी मावळे यांनी वाजवून
गायक प्रथमेशने छान गायन केले आहे त्याप्रमाणे वैष्णवीचे तबला वादन नेहमी प्रमाणे उत्कृष्ट आहे..... टाळ वादन अप्रतिम केले आहे....
Khupach chaaaan
Both are fine tabla player and singing.
छान गायला अभंग 👍🏻🙏🏻
खुपच छान...तबला वादन एक नंबर.. खुप खुप शुभेच्छा....
खुपचं छान तबला वाजवते ह ताई जय सच्चिदानंद 🙏
Mast 👌👍
Tabl ji..... उत्कृष्ठ 😊..... वादन perfect hoat chalay ....👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
वैष्णवी ला ठरली. No 1 chi माझी पसंती खूप खूप शुभेच्छा
Jay Hari vitthal 🌺 Jay Hari vitthal 🌺 Jay Hari vitthal 🌹🙏🏻
खूप गोड गायन आणि तबलासाथ पण अप्रतिम🤗🤗
Thank you so much 😊🤗
अप्रतिम 🙏🚩🚩🚩
Kup chan gayn tbla kup chan wajvtes g mi tuzi fhan ahe
सुरेख दोघपण 👌👌
Farach khup chan gayan an tabla vadan apratim❤❤
पुरुषाला लाजवेल असे तबलावादन.
वैष्णवी, तबल्याची साथ एक नंबर आणि प्रथमेशचा ताल आणि सूर अतिसुंदर
खूप छान म्हटलय! आणि वैष्णवी, तुझ्या हाताची placement इतकी अप्रतिम आहे, व वजनात सातत्य आहे! खूप अवघड असत हे साधणं! तू फारच गुणी मुलगी आहेस ग........ 👌👍😍❤️
खूप मस्त तबला गायन टाळ क्या बात है सलाम
खूप सुंदर माऊली, छान.!
व्हा मन प्रसन झाले ❤❤
खुप छान,अप्रतिम गायन वादन दोन्हीही ।
अप्रतिम गायन आणि वादन
कोणता raag ahe
Khup Chan abhang ahe kup Chan a avaj Ani vadya
वैष्णवी ताई सहज साधे पनात उच्च कोटीची प्रतिभा नमन
Khupach chan didi tabla apratim .kuthe shiktes gurujina vandan
Ek no. Bhau एव्हढा अवघड अभंग सहजतेने सादर केलास...👌🙏
खुपछान दोघे ही खुपच छान सुदंर अति सुदंर माऊली जय हो हरी
Sundar tabla vadan❤
खासच सादरीकरण ! वैष्णवी आणि प्रथमेश धन्यवाद ! फक्त डिस्क्रिपशन मध्ये तबला आणि टाळ वैष्णवी मावळे लिहिलेले कळले नाही ! खूपच छान अभंग !
टाळ हा live वाजवला नाही, नंतर वाजवून add केला आहे
छान !
ताई साहेब, आपण खूपच छान तबला वाजविला आहे आणि गायनही सुंदर झालेले आहे.धन्यवाद...
अतिशय छान. अभिनंदन. असेच नवीन नवीन अभंग तुमच्याकडून ऐकावयास मिळावे,अशी अपेक्षा करतो.
Khup khup chan 👌👌👌👌👌🙏🙏
Nice tabla playing.
छान गायन ,,,राग यमन
Excellent both of you 🎉🎉🎉
खूपच छान गायन व तबला वादन व्वा
अतिशय छान ,ताल सुर लय यांचा सुरेल संगम
अतिशय सुंदर चाल
अतिशय तबला वादन
अप्रतिम भाऊ गायन,,, आणी ताईंचं वाजप ही अतिशय उत्तम
Excellent Singing and awesome Tabla
Very very nice
खूप छान
Atishy Sundar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राग विस्तार सादरीकरण खुपच अप्रतिम 🌷
अप्रतिम !!!🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपछान माउली
khup chan 😊👍🙏
❤I love 💕 this raga
खूप छान...❤️🥰
सुरेख मांडणी.गमक ताशांचा वापर करा.छान वाटेल.
Vaishnavi super💥💯👏🚩
Super !!!
👌👌👍👍💐💐
सुंदर गायन... उत्तम वादन ❤️
Khup chan✌🚩
1no👌👌
एक नंबर गायन एकदम कडक तबलावादक खूप चांगले अभंग खूप चांगले आवाज खूप खूप शुभेच्छा 🙏👏
अतिशय सुंदर गायन आणि वादन वैष्णवी 👌
Prathesh you are a best singer
The lady tabla vadak gives best company. Both are experienced and talented singer. Your voice is so sweet with sweet music rhythm. Go ahead and God bless you.
. सुंदर आवाज सुंदर चाल, ़छान साथसंगत.
खुपच छान
हा अभंग कोणत्या रागात गायला कळू शकेल का?
गायन वादन दोन्हीं ही सुंदर
खूप छान नोटेशन पाठवा
छान!!!
Good
👌⭐👌tabla played
ताई तबला छान, दादा गायन पण खुप छान।
देव तुम्हाला सुखी ठेओ
Super, Duper, Tabla is excellent...
क्या बात है तबला🙏
एकदम छान वाजवता ताई तबला मोकला हात आहे खरच खुप आवडला
Dogacha ❤ Sangeet ❤❤❤❤❤❤❤adhabhut aahe
सुंदर गायन
Hya avajane lahnpan atvle Dada
I enjoyed listening your tabla very nice. 👌👌👏
Apratim....
I almost watched all videos , but this is the one which touched me. You are really a fantastic tabla player and the singer is too good , he presented the raaga and abhanga in a beautiful way.
Nice 👍
कौतुक करावे तेवढे कमीच गायन खूपच सुंदर आहे परंतु त्याला तबल्याची साथ सुद्धा सुंदर आहे पुढील प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा
👌👌
V nice tabala gayn
खूप सुंदर तबला साथ ,गायन एक पट्टी कमी वरून गायले असते वरचे स्वर करेक्ट लागले असते
Pratmesh Maharaj tumcha contact no taka lavkar
Nice
Vary good tai
गोड गायन, तबला तर अप्रतिम. राग कोणता आहे?
राग यमन