जबरदस्त वातारणात जोरदार जुगलबंदी किर्तन | सेलूकर खूष | मुक्ताई म. चाळक व शिवानी ताई चाळक किर्तन |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 60

  • @omkaranandagiri4489
    @omkaranandagiri4489 ปีที่แล้ว +11

    मनोरंजन आहे हे, किर्तन नाही,कालाय तस्मै नमः

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 ปีที่แล้ว +6

    खुप खुप सुंदर पंढरीचा पांडुरंगाचा किर्तनाचा महिमा

  • @MadhuriGosavi-e1b
    @MadhuriGosavi-e1b ปีที่แล้ว +3

    👌🙏🙏🙏 खुप छान कीर्तन ताई,🎉🎉🎉लय भारी कीर्तन 💐💐💐💐

  • @shivajijadhav1622
    @shivajijadhav1622 ปีที่แล้ว +8

    अती उत्तम गर्व आहे आपल्या सर्वांना👍👍

  • @sambhajimbhanuse4207
    @sambhajimbhanuse4207 ปีที่แล้ว +5

    मनोरंजन

  • @kanchanmedhane6728
    @kanchanmedhane6728 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माऊली 🎉

  • @reshmadeshmukh4688
    @reshmadeshmukh4688 ปีที่แล้ว +2

    वा ताई वा माऊली दोन्हीही माऊलींनी अप्रतिम कीर्तनाचा विषय पटुवून दिला माऊलीची त्तुमच्यावर असीम कृपा राहो खर तर धन्य आहे आपल्या दोघींचे माता पिता

  • @RameshwarDevakate-oj4kp
    @RameshwarDevakate-oj4kp ปีที่แล้ว +15

    काही गरज नाही समाज प्रबोधन करायची वारकरी सप्रद्याला मान्य नाही जुगलबंदी

    • @balubangar7389
      @balubangar7389 ปีที่แล้ว

      Ìqqazūwqĺĺĺĺĺĺĺ0llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll0

    • @vilasmangale
      @vilasmangale ปีที่แล้ว

      ​@@balubangar7389😢 c DCCC her ₹ah p LP

  • @NamdevGhogare-d2o
    @NamdevGhogare-d2o หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari 🎉🎉🎉🎉🎉
    Naman Taeisaheb ji 🎉🎉🎉🎉🎉

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 ปีที่แล้ว +4

    जय श्री राम जुगलबंदी किर्तन खूप छान झाले. जय श्री राम. 🙏🙏🙏🙏

  • @MuktaAher-hw9ok
    @MuktaAher-hw9ok ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर कीर्तनातील जुगलबंदी आवडली,

  • @SatyawanDaware-t2b
    @SatyawanDaware-t2b ปีที่แล้ว +5

    अती उत्तम ताई ❤

  • @tukaramkhedkar4231
    @tukaramkhedkar4231 ปีที่แล้ว +4

    सुपर 🌹🌹🌹🌹

  • @MuktaAher-hw9ok
    @MuktaAher-hw9ok ปีที่แล้ว +2

    अतिसुंदर जुगलबंदी👌🙏🙏🙏

  • @manishadivekar-t5p
    @manishadivekar-t5p ปีที่แล้ว +3

    छान कीर्तन

  • @MadhuriGosavi-e1b
    @MadhuriGosavi-e1b ปีที่แล้ว +1

    👌👌👌🙏🙏 सुंदर केले कीर्तन ताई 🎉🎉. जय हरी ताई 🎉🎉🎉

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 ปีที่แล้ว +10

    माहेरचा स्वाभिमान प्रत्येक बाईला असतोच.....

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 ปีที่แล้ว +3

    मला तर अगोदर वाटले तुम्ही दोघी बहिणी बहिणी अहात पण ननंदेकडून समजले आम्ही दोघी ननंद भावजया आहोत .हे ऐकून आभिमान वाटला धन्यवाद खुप सुंदर शिवानि आणि मुक्ताई अशीच एकी ठेवा

  • @BabaiBhos-sh8gr
    @BabaiBhos-sh8gr 2 หลายเดือนก่อน

    चचकपट

  • @manojkakad141
    @manojkakad141 ปีที่แล้ว +3

    जुगलबंदी प्रपंचात करा ...

  • @ganeshmundhe5586
    @ganeshmundhe5586 7 หลายเดือนก่อน +2

    पाकीट मुक्त कीर्तन करा आणि खरा परमात्मा स्वीकारा मग तुम्हचे कीर्तन श्रवण करण्यास आवडेल श्री एकनाथ महाराज श्री तुकाराम महाराज यांचे अवलोकन करा पॉकेट घेऊन त्यांचे अभंग विकू नका उगाच लोकांना फसू नका पॉकेट घेऊ नका
    राम कृष्ण हरी

  • @shubhangiagarwadekar1469
    @shubhangiagarwadekar1469 8 หลายเดือนก่อน

    Very nice 💐💐💐💐💐👌

  • @dineshpathare
    @dineshpathare ปีที่แล้ว +1

    K,chn,Maharj

  • @eaknathselokar3575
    @eaknathselokar3575 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @sarjeraokadam3324
    @sarjeraokadam3324 7 หลายเดือนก่อน +1

    जुगलबंदी कीर्तनाचा विषय नाही

  • @shubhangiagarwadekar1469
    @shubhangiagarwadekar1469 8 หลายเดือนก่อน

    ❤💐💐💐

  • @omkaranandagiri4489
    @omkaranandagiri4489 ปีที่แล้ว +1

    पैसा कमवन्याचा मार्ग,

  • @aryanexperiment6017
    @aryanexperiment6017 ปีที่แล้ว +4

    Nice

  • @karbharidongre3018
    @karbharidongre3018 ปีที่แล้ว

    जोरात व्यवसाय चालु आहे

  • @madhavsable3357
    @madhavsable3357 ปีที่แล้ว +2

    किर्तन खूप छान झालं आहे तसं बघितलं तर दोघे दोघे दोघेही श्रेष्ठ आहे सर्व मुलगा असो की मुलगी असून त्यांच्या कर्तुत्वावर त्यांच्या कर्तव्यावर त्यांच्या कर्मावर अवलंबून असते म्हणून मुलगा आणि मुलगी दोघेही श्रेष्ठ आहे समाज प्रबोधनाची गरज आहे काही लोक नाव ठेवतात ते चुकीचं आहे जय जय श्री स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 ปีที่แล้ว +9

    असे फालतू कार्यक्रमाला किर्तन म्हणू नका आपण कोणत्या मार्गाने जातो ह्यावर विचार करा वारकऱ्यांनो .

  • @LovelyBeagle-wc6bg
    @LovelyBeagle-wc6bg 3 หลายเดือนก่อน

    ❤🎉🎉chan,aahe,taee

  • @mukundkasare2643
    @mukundkasare2643 ปีที่แล้ว +11

    संत परंपरेला मान्य नाही हि जुगलबंदी....

    • @vasantmisal3612
      @vasantmisal3612 10 หลายเดือนก่อน +1

      मनोरंजन म्हणुन बघा,आणि कौतुक करा

    • @hemamore1089
      @hemamore1089 4 หลายเดือนก่อน

      ​@@vasantmisal3612ni hu

  • @MarutiShinde-s7t
    @MarutiShinde-s7t ปีที่แล้ว

    😊

  • @dhondinerkar7508
    @dhondinerkar7508 9 หลายเดือนก่อน

    या कलियुगात काय काय नवीन प्रकार येतील काही सांगता येत नाही , किर्तन म्हणजे ही नारदमुनींची गादी आहे तिथे ईंग्रजी शब्द ऊच्चारण्यास मनाई आहे हे कदाचित दोघीही ताईंना माहीत नाही असं वाटतं !

  • @SunialMahale
    @SunialMahale 9 หลายเดือนก่อน

    हे किर्तन नाही मनोरंजन आहे .🙏

  • @bhausahebckhokale3987
    @bhausahebckhokale3987 7 หลายเดือนก่อน

    अग ताई कीर्तनाला कीर्तन राहु द्या

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 ปีที่แล้ว +4

    तमाशाची जुगलबंदी माहिती होती, आणि मागे श्रध्दा सबूरी लिहलंय मधे श्री हरी विठ्ठला ऐवजी साई फकिरा चा फोटो लावायला पाहिजे होता.आणि जुगलबंदी हरी भक्तीत थोर होण्याची करा.किर्तन मनोरंजनाचे साधन नाही.भक्ती ज्ञान,देव समजून घेण्याचे समाज परीवरतनाचे साधन आहे.

  • @dagdukanaskar2808
    @dagdukanaskar2808 ปีที่แล้ว +5

    मुक्ताई चाळक महाराज एक विनंती आहे निर्वुति महाराज यांना किर्तन कसे करावे जरा समजून सांगा नाहीतर देगलुरकर महाराज यांना क्लास लावावे असे मला वाटते

  • @shankarravWaygudge
    @shankarravWaygudge ปีที่แล้ว

    Hi❤❤😮😮

  • @कौतिकदेवरे
    @कौतिकदेवरे ปีที่แล้ว +11

    शिवानी ताई चाळक यांच्या पतीचे नाव काय ते पण महाराज आहेत का आत्मा मालिक ओम गुरुदेव एरंडगाव मालेगाव

    • @govindmirgal98
      @govindmirgal98 ปีที่แล้ว

      खुप सुंदर जूगलबंदी समाजाला योग्य विचार देत असल्याबाबत आपले धन्यवाद .

    • @priyatodase7673
      @priyatodase7673 ปีที่แล้ว

      Ok Kkk mm

    • @rinabhamare508
      @rinabhamare508 ปีที่แล้ว

      ​@@govindmirgal98पा पा एस

    • @rinabhamare508
      @rinabhamare508 ปีที่แล้ว +1

      ​@@govindmirgal98पल

    • @MahadevKhopde-fk1xd
      @MahadevKhopde-fk1xd ปีที่แล้ว

      ​@@govindmirgal98😊 36:52

  • @कौतिकदेवरे
    @कौतिकदेवरे ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही ननंद भावजय जुगलबंदी कीर्तनाचा कार्यक्रम करता असे आपल्या महाराष्ट्रात जुगलबंदी कीर्तन कुठल्याही ताईंचं का होत नाही याचे कारण काय आत्मा मालिक ओम गुरुदेव एरंडगाव तालुका मालेगाव

  • @sunnyinfra-yr7uk
    @sunnyinfra-yr7uk ปีที่แล้ว

    Y

  • @hanmantnalapalle4187
    @hanmantnalapalle4187 ปีที่แล้ว

    अशा जर भामा उपदेश करु लागल्या,
    तर त्या उपदेशाचा परिणाम समाजावर होईल का,
    ऐका नाथ महाराज चिरंजीव पद,
    नको नको स्त्रियांचा सांगात |
    नको नको स्त्रियांचा एकांत | .
    नको नको स्त्रियांचा परमार्थ |
    करिती आघात पुरुषासी ||
    तुकोबाराय उपदेश करतात ऐका,
    एकांती लोकांती स्त्रियेसी भाषण |
    प्राण गेल्या जाण करु नये ||
    ज्ञानोबारायांचा उपदेश ऐका,
    सोडूनी कटाक्ष ( नेत्र) बाण | विंधी पुरुषाचे प्राण | अवयव दावुनी आपण | ग्रासी जगा ||
    संतांच्या वांग्मयाचा दुरुपयोग करु नका.🙏🙏

  • @dineshpathare
    @dineshpathare ปีที่แล้ว +1

    V, Nice

  • @jaykumarpawar2308
    @jaykumarpawar2308 ปีที่แล้ว +5

    Nice 👍👍

  • @danyandeotarange3047
    @danyandeotarange3047 ปีที่แล้ว +3

    Nice