बापाने आपल्या मुलीसाठी काय केले || बसलेली लोकं ऐकून रडू लागली आशिष म काटे 9503943796 | Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2023
  • #kirtan #कीर्तन #बाप
    बापाने आपल्या मुलीसाठी काय केले || बसलेली लोकं ऐकून रडू लागली आशिष म काटे 9503943796 | Kirtan
    महाराष्ट्रातील गाजलेले सुप्रसिद्ध नामांकित युवा कीर्तनकार आशिष महाराज काटे यांचे बापाचे महत्त्व पटवून सांगणारे कीर्तन आपल्या जीवनात आई वडील किती महत्त्वाचे असतात आई-वडिलांशिवाय जीवन म्हणजे अर्थशून्य जीवन आहे असे महाराजांनी या कीर्तनातून विविध दृष्टांत प्रमाणे देऊन पटवून दिली आहे

ความคิดเห็น • 232

  • @deepakdalvi5604

    महाराज आपलं कीर्तन खूपच सुंदर किर्तन होत अशी कीर्तन ऐकणे आमचे भाग्य समजत आहे आम्ही

  • @dipalimhaske2391

    कीर्तनकार आजपर्यंत पाहिली आणि कीर्तन ऐकलं पण तुमच्या सारखं नाद खुळा कीर्तन पहिल्यांदाच ऐकलं

  • @user-kp6si1jo7e
    @user-kp6si1jo7e 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अप्रतिम महाराज आपण किर्तन सागतील खुप छान राम कृष्ण हरी माऊली

  • @ShivYerge
    @ShivYerge 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनिता येरगे शिवप्रसाद येरगे वसमत परभाणी मुंबई बीड बुलढाणा हिंगोली नांदेड लातूर जिल्हा परिषद नाशिम आणि वसमत परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा परिषद नाशिम

  • @user-ns1xz7ie7y

    आई वडील हेच खरे दैवत आहे

  • @abhikurle4293

    महाराज खरच आईकताना डोळ्यातूनपणी येत ओ 😢😢

  • @pandurangtupdale-oo7qc

    आई आणि वडील हेच खरे दैवत आहे महाराज❤

  • @bmbanjarabhajan9122

    Khup sundar 😢

  • @Vinodmagar-su8dh
    @Vinodmagar-su8dh 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢मि मुलगा आहे पण माझे दादा मला सोडून गेले

  • @sunjyotibhandari1732

    Aii Ani vadil hach khare deyvat khup chan guruji

  • @user-ue6xh6dj2q

    खूप छान आई वडील ची जागा कोण च घेऊ शकत नाही

  • @pramodraorane377
    @pramodraorane377 วันที่ผ่านมา +2

    श्री.महाराज बापाचे ह्रदय आपल्याला समजले धन्य आहात तुम्हीच

  • @KavitaKhobragade-fd2oj

    खरच वडीलाची जागा कोणीच घेऊ शकत नाही खुप सुंदर आहे

  • @user-lq9ss6nf9n

    जय हरि माऊली

  • @marutibhandare1364
    @marutibhandare1364 14 วันที่ผ่านมา +3

    😮Marutidbhanfare

  • @GorakhBodkhe-wl3js

    राम कृष्ण हरी माऊली डोळे भरून आले

  • @dilipbhadale6241

    शाश्वत संस्कार आहेत त्या ठिकाणी जाणीव, प्रेम टिकून राहते

  • @DipaliMali-hx9ph

    ऐकुन पाणी आलं डोळ्यात माऊली 😢😢😢

  • @user-jy2ul1pf2i

    अतिशय सुंदर महाराज ऐकताना डोळ्यातून पाणी आलं दत्तात्रय महाराज राऊत

  • @struggler458

    खुप छान महाराज..👌अशीच प्रगती करत रहा.. 👍