Girnar Parikrma 2022 🙏 गिरनार परिक्रमा 2022 🙏 ३८ किलोमीटर ला आम्हाला लागले चक्क १४ तास 😳 जय गिरनारी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2022
- #kiranbhatkantivlog #girnar #girnarparikrama2022 #girnarparikrama
जय गिरनारी
या वीडियो मध्ये आपण सगळ्यात पवित्र असे गिरनार पर्वत याची परिक्रमा पाहणार आहोत आणि ती कधी करतात व कशासाठी करतात याची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर वीडियो संपूर्ण बघा आणि वीडियो आवडल्यास वीडियो ला शेयर करा आणि कमेन्ट करा आणि आपल्या चैनल ला Sunscribe जरूर करा 👍
धन्यवाद 🙏
Talekar..gurunath...
Khup chan mahiti dada 🙏jay girnari tera barosa he bari🙏🙌
🌺🌺जय गिरनारी..... 🌺🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🌺.......👌👌👌👍👍👍🙏🙏
खूप छान व्हिडिओ चांगलं मार्गदर्शन मिळालं
जय गुरुदेव दत्त 🌷🌷
श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी 🙏🙏🙏🙏🙏
खूपच योग्य उपयुक्त माहिती..जय गिरनारी.. मनापासून धन्यवाद.
जय गुरुदत्त स्वामी 🙏
जय गिरनार
जय गुरुदेव दत्त
..खूपच छान..
🙏
Jay girnar. Gutu dev dutt...shree swami samarth jay jay swami samarth
🙏
Gurunath..k..talekar
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय.
जय गिरनारी . खूपच छान माहिती दिली दादा.
जय श्री गुरुदत्त जी की सदा ही जय हो जय गिरनार जी🙏🙏🤗🤗❤️❤️🙇🙇
🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
गुरुदेव दत्त,,,फार छान माहिती
🙏
जय गिरनारी
श्री स्वामी समर्थ
🙏
Shree Gurudev Datt 🙏🙏 Digambara Digambara shripad Vallabh digambara 🙏🙏
Khoopch Chan mahiti dile
🙏
Khup chan
Shree swami samart
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री गुरुदेव दत्त
खूप छान माहिती दिलीत.
Thank u ❣️
मला पण यायचे आहे दत्त प्रभु मला केंव्हा बोलवनार माहीत नाही खुप छान
या वर्षीची माहीती पाठवा
||श्री स्वामी समर्थ||
दत्त माझा मी दत्ता चा..जय गुरदेव दत्त..
खूपच छान माहिती मिळाली त्या मुळे परिक्रमा करायची इच्छा होत आहे
चला यंदा म या 🙏
जय गिरनारी 🙏
Very nice
Thank u ❣️
किरण जी खरच खूप छान माहिती देता तुम्ही. आम्ही 23.11.23 रोजी परिक्रमे साठी जाणार आहोत.
Thank u ❣️
Aamhi train madhech aahot pochu aata sakali 5 wajta 🙏
आम्ही पण
Shree Gurudev dutt
🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
जय गिरनारी 🙏
किरण परिक्रमेची माहिती खूपच छान सांगितली. तुझ्या या व्हिडिओ त आम्ही पण आहोत. जय स्वामी समर्थ. असाच पुढे जा.🙏
Thank u ❣️
2023 चा विडीओ पाठवा
किरण तुमचा नं पाठवा
Shri guru Dev datta
🙏
किरण खुप छान माहिती सांगितली.दत्तकृपेने परिक्रमा पण बघायला मिळाली. धन्यवाद.
🙏
Khup chaan mahiti. Thoda lengthy vatatala. Ani kahi kahi sentence double double ghetalet. Tyamjle tech tech pana vatata
जय गिरनारी, गिरनार परिक्रमेची खुप सुंदर माहितीचा उपयोगी व्हिडीओ आहे, लवकरच भेटू परिक्रमेला, जय गिरनारी
जय गिरनारी 🙏
Farach chan mahiti dili.
मी ५ तास ३० मिनिट पुर्ण केली
🥰👌
🙏
Lahan mule barober asly var vel tar honarach. Te apekshit asanaarach na. Pan lahan mulan mule late zaala he khup vela bolun dhakhavala. Te barober nahi
🙏🙏🙏
Ha
Jay Girnari 🙏 mi pan hya veli parikrama keli, amhala dekhil 14 taas lagle
🙏
औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद राम राम 🚩😘😘
श्री स्वामी समर्थ 🙏
गुरुदेव दत्त
🙏
Thik e re dada jaude ते dogha या age madhe chale itke ratra bhar ते khup e
7am 4pm
Dada tumche bideo pahun amhich girnar yatra kartoy ase vatte .amchesaudha darshan lavkrat lavkar houde he guru maulinkde prarthana🙏
दत्त महाराजांची ईच्छा असेल तर तुमच पण दर्शन होईल च लवकर 🙏 जय गिरनारी
Dada amhi pan yach divas hi girnar la hoto
आम्ही बघुन ४० वर्ष झालीयत तेव्हा फक्त पायर्या कच्चा रस्ता होता आज छान वाटल🙏👍
आम्ही या महिन्यात 5 तारखेला परिक्रमा आणि शिखर केले.
🙏
किरणजी सुंदर माहिती दिली. पण आपण बोरी देवी केली नाहीत तिसरा पडाव पुर्ण नाही केलात असे वाटते. जय गिरणारी
पुढल्या वेळी नक्की दर्शन घेईन 🙏
जय गिरनारि 🙏
आम्ही 9.30 तासात पूर्ण केली 2022 ची परीक्रमा
Khup chan 👌 जय गिरनारी 🙏
Amita Rane
२०२३ परीक्रमा कोणत्या दिवसपासून चालू होतेय???
यामधील एक कठीण डोंगर आहे तो किती खूप कठीण आहे का किती km आहे
दत्त माझा मि दत्ताचा
Namaskar Mitra Me Madhav Mohite . Aapan Girnar parikramacya veles bhetolo hoto tuze adhiche video baghun amhi mahiti ghetli hoti . Ya video amhala ghetlya badal dhanyavad 🙏🏻 ( 7.15 Minute ) Tuza Pudhil karya sathi shubhecha 🙏🏻
Thank u ❣️
Girnari yatra 2023 kadhi padun suru hote mahiti dyavi Kai Girnari
गुरुवार पासून परिक्रमा सुरु होणार आहे , आणि पादुका दर्शन पण येऊन करू शकता 🙏
भाऊ मला परिक्रमा करायची आहे कोणी गुर्प प्रमुख असेल तर मोबाईल no भेटेल का
Ratri stay chi yaystha Aste ka
Stay chi ashi kahi soy naste jaga milel tithe aapan aaram karu shakto 🙏
Mala tumacha contact no.pathaval ka? Mala 2023 chi parikrama karayachi aahe.mala tumachya group madhe join karun ghyl ka please
Ahmala karaichi hahe tumchya grup madhey .kadhi admission ahey sanga?
Aata ya welchya ticket kadlya suddha , 9967645494 vinit , ya num la call karun tumi vicharu shaktat
परीक्रमा कधी असते कोनत्या महीन्यात
परिक्रमा ही नोव्हेंबर महिन्यात जेव्हा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारि पोर्णिमा असते तेव्हाच फक्त 5 दिवस असते 🙏 जय गिरनारी 🙏
तुमची next trip कुठे आहे? आम्ही कसे join करायचे
Aamhi ase trip la nahi jat fakt girnar la jato november madhe
मग पुढे नोव्हेंबर 23 मध्ये असणार आहे का, आणि कसं जॉईन व्हायचे
हो तेव्हाच जाणार आत्ता आम्ही परत तुम्ही या नंबर ला फोन करून विचारू शकता 9967645494 Vinit
परिक्रमेत सहभाग घेण्यासाठी तुमचे contact मिळेल काय
9967645494 - Vinit , Ya Num war call karun tumi vicharu shaktat aamhi suddha yanchya sobat ch jato 🙏
परत कधी जानार आहात
Aalo jaun video aala aahe to paha anubhav ghya 🙏
2023 ची जय गिरनारी परिक्रमा कधी चालू होणार आहे?
बुधवार पासून सुरू झाली आहे परिक्रमा 🙏
या पाच दिवसात २४ तास प्रवेश चालू असते?
हो........ 🙏
कोणत्या महिण्यात जावे
November Mahinyat pornime prayt 5 divasat jave
भाऊ मला 1विचारायचं होत शिखर चढताना शौचालय ची सुविधा आहेत का लहान मुलं किंवा महिलांना मी 2-4विडिओ पहिले पण काही सुविधा दिसली नाही
Nahi kahi suvidha nahi aahe
दादा मला गिरनारला जायचे आहे तर तुम्ही काही राहण्याची सोय सांगूू शकता का
तिथे प्रेरणा धाम आश्रम म्हणुन आहे जुनागड स्टेशन वरून ऑटो ने जाऊ शकता उत्तम राहण्याची नाश्त्याची आणि जेवणाची सोय असते ते पण एकदम माफक दरात कारण आम्ही तिथेच राहतो गेलो कि 😊 जय गिरनारी 🙏
Parikrame darmyan ya ashramat advance booking karavo lagte ka
Ho karave lagte karan te lagech full hotat
या वर्षी2023 जाणार आहेत का परिक्रमेला माला हि परिक्रमा कराची आहे
हो जाणार ना, आपण लाख ठरवू दत्तगुरु यांचा बुलावा पाहिजे 🙏
@@kiranbhatkantivlog3072आपलं बरोबर आहे गुरू बोलवत नाही तोपर्यंत जाता येत नाही मी पण try केलं एक दोन दा पण नाही झालं
मी अर्ध्या वाटेतून वापस आलेलो मला बस मध्ये उलट्या सुरू झाल्या , सुरत च्या अलीकडे , मग मी वापस आलो
कृपया या वर्षी च्या परिकर्मेची तारीख कळवा plz
@@Ashish-mo3qx 23नोव्हेंबर to 28
मी नासिक ला रहाते, ह्यावेळेस मला परिक्रमेस जाण्याची इच्छा आहे पण गाडी कुठून मिळेल?जुनागढ पर्यंत? तुझा व्हिडिओ कालच बघितल्यावर इच्छा प्रबळ झाली.
तुम्ही तुमच्या इथून आमदाबाद पर्यंत जावा आणि तिथून जुनागड ला जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था आहे 🙏
तुम्ही ग्रुप घेऊन जाता का.जात असाल तर मलाही यायचे आहे.आपला फोन नंबर मिळेल का
Vinit - 9967645494 mi yanchya Grp madhun jato tumi call karun vicharu shaktat yana , shakyato jast manse gheun jaat nahit tari tumi akda vicharun paha , tumi rahata kute
गिरनार परिक्रमा रात्री मुक्काम केल्याशिवाय पूर्ण होत नाही
हो काहीजण रात्री मुक्काम करतात , तर काहींची एका दिवसात होते
तुमचा Contact no मिळेल का
Marathi manus Marathi mansala sadhi olkha sudha det nahi maza anubhav ahe.
इतर माहिती जास्त सांगायला हवी होती तर तुम्ही घरच्या मंडळींचे व subscriber चे बखान गात बसलात. वाटेत दमलात तर खाण्या राहणाची पण मोफत सोय आहे हे नाही सांगितलंत..
Thank u
Ye girnaar parwat Jain ka hai par hinduo ke logo ko samjh hi kaha hai bo Jain ke hi mandir me darsan kar rahe hai
Tumcha Contact number sanga mla pn yaych ahe ya varshi
Amita Rane
Tumcha contact numbar sanga malayayche aahe
Tumch vidio mi baghat aste
आम्ही ऑगस्ट मध्येच सगळी बुकिंग करतो , मध्येच जास्त कोणाला घेत नाही ते काका. हा पण तुम्ही असाच एकट्या पण जाऊ शकता 🙏