Kiran Bhatkanti Vlog
Kiran Bhatkanti Vlog
  • 206
  • 1 101 629
नवीन फोन घेतला 🤩 मित्राने छान डिस्काउंट दिले 👍 I phone 16 Plus 256 GB 😍 White Color 🥰
#kiranbhatkantivlog #iphone #iphone16plus #iphone16plus256gb
जय शिवराय मित्रानो
या वीडियो मध्ये आपण I phone 16 plus 256 gb मोबाइल चे अनबॉक्सिंग पाहणार आहोत. मी हा फोन कॅश मध्ये घेतला आहे म्हणुन मित्राने मला मस्त असे डिस्काउंट दिले आहे ते तुम्हाला वीडियो मध्ये कळेल. तुम्हाला त्याच्याशी contact करायचा असेल तर मी त्याचा नंबर वीडियो मध्ये दिलेला आहे. डायरेक्ट तुमी त्याला कॉल करू शकता 👍
Ravi - 8082756203
धन्यवाद 🙏
มุมมอง: 388

วีดีโอ

ठाण्याची दुर्ग दुर्गेशवरी दर्शन २०२४ 🙏 साहेबांची देवी 🙏 सर्वात मोठी जत्रा भरते इथे 🥳 टेंबी नाका 🥰
มุมมอง 50314 วันที่ผ่านมา
#thanyachidurgdurgeshwari2024i #tembinakadevi #digesahebanchidevi2024 जय शिवराय मित्रानो या वीडियो मध्ये आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांची देवी म्हणजेच ठाण्याची दुर्ग दुर्गेशवरी मातेचे दर्शन घेणार आहोत. आणि खूप मोठी जत्रा सुद्धा भरली आहे तरी नक्की जाऊन दर्शन घ्या आणि वीडियो संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला छान माहिती मिळेल आणि वीडियो ला लाइक शेयर व कमेन्ट करून आपल्या चैनल ला Subscribe जरूर करा 👍 धन्यव...
धर्मविर आनंद दिघे साहेबांची देवी 🙏 ठाण्याची दुर्ग दुर्गेशवरी आगमन सोहोळा २०२४ 🙏🥰 पारंपारिक पद्धत🙏
มุมมอง 48014 วันที่ผ่านมา
#dighesahebanchidevi2024 #durgeshwariaagaman2024 #dighesaheb #thanyachidevi जय शिवराय मित्रानो या वीडियो मध्ये आपण स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या देवी चे म्हणजेच ठाण्याची दुर्ग दुर्गेशवरी देवी चा आगमन सोहोळा पाहणार आहोत. एकदम साध्या आणि पारंपरिक पद्धतीने हा सोहोळा चालू होता. हा सोहोळा कसा झाला ते तुम्हाला या वीडियो मध्ये दिसेल, तरी वीडियो संपूर्ण बघा आणि आवडल्यास वीडियो ला लाइक शेयर कमेन्ट करून...
गिरगांव चा राजा विसर्जन सोहोळा २०२४ 🥰 Girgav Cha Raja Visarjan 2024 🙏❣️
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
#kiranbhatkantivlog #girgavcharaja #girgaoncharaja #visarjan2024 जय शिवराय मित्रानो या वीडियो मध्ये आपण गिरगाव च्या राजा ची विसर्जन मिरवणूक पाहणार आहोत. ही शान कोणाची गिरगाव च्या राजाची 🙏
गिरगांव चा लंबोदर विसर्जन सोहोळा २०२४🙏( क्रांतिनगर ) खूप जल्लोष आणि तुफान गर्दी 😍 जयघोष करत निरोप 🙏
มุมมอง 453หลายเดือนก่อน
#kiranbhatkantivlog #girgavchalambodar #lambodarvusarjan2024 #visarjan2024 जय शिवराय मित्रानो या वीडियो मध्ये आपण गिरगाव क्रांतिनगर चाळीतील गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक पाहणार आहोत. खूप गर्दी होती. भरपूर धम्माल मस्ती आणि बाप्पाचा जयघोष करत बाप्पा ना निरोप दिला. तरी वीडियो संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाइक कमेन्ट व शेयर करून आपल्या चैनल ला Subscribe जरूर करा 👍 धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया पुढल्या ...
मुंबई गणपती विसर्जन २०२४ 🙏 Girgav Chowpati Ganesh Visarjan Full Video 2024 🙏
มุมมอง 486หลายเดือนก่อน
#kiranbhatkantivlog #gabpativusarjan2024 #girgavchiwpatiganpativusarajan224 गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या फिर 🙏
कोपरखैराने गणपती बाप्पा २०२४🙏Kantara Thim Bappa👌महाराजा,एकदंत,इच्छापूर्ति,चिंतामणी,बाप्पा फुलांचा😍
มุมมอง 345หลายเดือนก่อน
#kiranbhatkantivlog #koparkhairaneganpati2024 #koparkhairane #koparkhairanebappadarshan2024 जय शिवराय मित्रानो या वीडियो मध्ये आपण कोपरखैरणे मधील प्रसिद्ध असे बाप्पाचे दर्शन घेतले आहे तरी वीडियो संपुर्ण बघा आणि आवडलेल्या वीडियो ला लाइक शेयर कमेन्ट करून आपल्या चैनल ला Subscribe जरूर करा 👍 धन्यवाद 🙏
मुंबई गणेशोत्सव २०२४ ❤️ गिरगावातील गणपती बाप्पा 🥰 Girgav cha Raja , Maharaja , God Ganpati 🤩 Mumbai😍
มุมมอง 327หลายเดือนก่อน
मुंबई गणेशोत्सव २०२४ ❤️ गिरगावातील गणपती बाप्पा 🥰 Girgav cha Raja , Maharaja , God Ganpati 🤩 Mumbai😍
नळ बाजार होलसेल मार्केट 😇 पत्रावळी , डिश , द्रोण , चहाचे कप , ग्लास यांचे स्वस्त मार्केट 👍🥰
มุมมอง 188หลายเดือนก่อน
#kiranbhatkantivlog #nalbajarmarket #nalbajarholesalemarket #patrawaliholesalemarket जय शिवराय मित्रानो या वीडियो मध्ये आपण नळ बाजार मार्केट पाहिले आहे त्या मध्ये आपण डिश द्रोण पत्रावळी ग्लास ईत्यादी वस्तूंचे स्वस्त भाव पाहिले आहे. आणि या मार्केट ला कसे जाईचे ते मी वीडियो मध्ये सांगितले आहे. तरी वीडियो संपूर्ण बघा आणि आवडल्यास वीडियो ला लाइक शेयर आणि कमेन्ट करून आपल्या चैनल ला Subscribe जरूर कर...
वाशी भाजी मार्केट 👍 एवढ्या स्वस्त भाज्या 😲 Vashi Vegetable Market 😇
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
#kiranbhatkantivlog #vashivegetablemarket #Vashimarket वाशी भाज्यांचे मार्केट 👍
सवतसडा धबधबा चिपळूण 🥰👌 Chiplun Madhil Prasiddha Asa Sawatsada Waterfall 👌😍
มุมมอง 1652 หลายเดือนก่อน
#kiranbhatkantivlog #sawatsadawaterfall #sawatsada #chiplunwaterfall खूप छान धबधबा आहे नक्की बघा आणि जमल्यास एकदा भेट जरूर द्या धन्यवाद ❣️
Maha Aagaman Sohla 2024 🥰 Parel Work Shop 😍 18.08.2024 👍 Chandanwadi cha god ganpati 👌
มุมมอง 1722 หลายเดือนก่อน
आगमन सोहोळा 18.08.2024
Chandan wadichya God Ganpatila Dili 7 Tharanchi salami 🥰 Houshibal Sarkar Mitra Mandal ❤️
มุมมอง 2812 หลายเดือนก่อน
Chandan wadichya God Ganpatila Dili 7 Tharanchi salami 🥰 Houshibal Sarkar Mitra Mandal ❤️
Ganpati Home Decoration Market 👍 गणपती बाप्पाचे डेकोरेशन साहित्य 😊 Croferd Market , एकदम स्वस्थ 😇
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
#kiranbhatkantivlog #decorationmarket #ganpatidecorationmarket जय शिवराय मित्रानो या वीडियो मध्ये लोहार चाळ येथील घरगुती गणपती डेकोरेशन साहित्याचे मार्केट पाहणार आहोत तरी वीडियो संपूर्ण बाघा आणि आवडल्यास वीडियो ला लाइक शेयर कमेन्ट करून आपल्या चैनल ला Subscribe जरूर करा 👍 धन्यवाद 🙏🏻
Lohar Chawal Light Market 2024 👍 लोहार चाळ लाइट मार्केट २०२४ 😊 डेकोरेशन साठी छान छान लाइट आल्यात 👌
มุมมอง 3472 หลายเดือนก่อน
Lohar Chawal Light Market 2024 👍 लोहार चाळ लाइट मार्केट २०२४ 😊 डेकोरेशन साठी छान छान लाइट आल्यात 👌
आगमन सोहोळा २०२४ 🥰 काळाचौकी चा महागणपती 🤩 खेतवाडीचा मोरया 🤩 परळ चा मोरया 🥰 Aagaman Sohala 2024 🙏
มุมมอง 1522 หลายเดือนก่อน
आगमन सोहोळा २०२४ 🥰 काळाचौकी चा महागणपती 🤩 खेतवाडीचा मोरया 🤩 परळ चा मोरया 🥰 Aagaman Sohala 2024 🙏
सावर्डे मधील कुट्रे गावातील आमच घर आणि ७५ वर्षे जुनी गणपतीची कार्यशाळा🥰घरात आहेत तब्बल ६००शे गणपती 😍
มุมมอง 2772 หลายเดือนก่อน
सावर्डे मधील कुट्रे गावातील आमच घर आणि ७५ वर्षे जुनी गणपतीची कार्यशाळा🥰घरात आहेत तब्बल ६००शे गणपती 😍
मुंबई ते चिपळूण प्रवास 🥰 चाललो बायकोच्या गावाला 😍 Mandvi Express 🚂 Gadi zali late 🤦‍♂️
มุมมอง 3422 หลายเดือนก่อน
मुंबई ते चिपळूण प्रवास 🥰 चाललो बायकोच्या गावाला 😍 Mandvi Express 🚂 Gadi zali late 🤦‍♂️
कोकण रोहा मधील प्रसिद्ध तळाघर धबधबा 🥰 मुसळधार पाऊस धबधब्याला खतरनाक पाणी 😲 Talaghar Waterfall Roha 😍
มุมมอง 4013 หลายเดือนก่อน
कोकण रोहा मधील प्रसिद्ध तळाघर धबधबा 🥰 मुसळधार पाऊस धबधब्याला खतरनाक पाणी 😲 Talaghar Waterfall Roha 😍
मुसळधार पावसात दिवा-रोहा DMU ट्रेन ने गेलो रोहा ला मित्राकडे पिकनिक ला😃Diva Roha DMU Train Travel🚂
มุมมอง 4193 หลายเดือนก่อน
मुसळधार पावसात दिवा-रोहा DMU ट्रेन ने गेलो रोहा ला मित्राकडे पिकनिक ला😃Diva Roha DMU Train Travel🚂
Gavli Dev Waterfall🤩Mumbai se bus 1 Ghanta Dur🥰Perfect 1 Day Family Picnic Spot👍 Come An Full Enjoy😇
มุมมอง 5523 หลายเดือนก่อน
Gavli Dev Waterfall🤩Mumbai se bus 1 Ghanta Dur🥰Perfect 1 Day Family Picnic Spot👍 Come An Full Enjoy😇
आमच्या दक्षित चा 2 रा वाढदिवस 🎂Dakshit 2nd B'Day Celebration at Home 🎂😘 Home Ballon Decoration 🤩🥰🎊🎈
มุมมอง 2414 หลายเดือนก่อน
आमच्या दक्षित चा 2 रा वाढदिवस 🎂Dakshit 2nd B'Day Celebration at Home 🎂😘 Home Ballon Decoration 🤩🥰🎊🎈
कलावंतीण दुर्ग पायथ्याशी असलेले पनवेल वाजेपूर येथील आमचे फार्महाऊस 😇 लवकरच काम पूर्ण होईल 🥰 म धम्माल
มุมมอง 4435 หลายเดือนก่อน
कलावंतीण दुर्ग पायथ्याशी असलेले पनवेल वाजेपूर येथील आमचे फार्महाऊस 😇 लवकरच काम पूर्ण होईल 🥰 म धम्माल
दुबई चा फिल आपल्या मुलुंड मध्ये 🥰 india's Largest underwater Fish Tunnel In Mumbai.
มุมมอง 6135 หลายเดือนก่อน
दुबई चा फिल आपल्या मुलुंड मध्ये 🥰 india's Largest underwater Fish Tunnel In Mumbai.
Hotel Sai Krupa Panvel ◇ Famous Chicken Lapeta ◇ Chicken Karnala 😍 साई कृपा हॉटेल पनवेल 🥰
มุมมอง 4.5K6 หลายเดือนก่อน
Hotel Sai Krupa Panvel ◇ Famous Chicken Lapeta ◇ Chicken Karnala 😍 साई कृपा हॉटेल पनवेल 🥰
Girgaon Cha Gudhipadwa 2024 🥰 गिरगांव चा गुढीपाडवा २०२४ 🤩 Full On Dhamaal Masti 😍
มุมมอง 2.1K6 หลายเดือนก่อน
Girgaon Cha Gudhipadwa 2024 🥰 गिरगांव चा गुढीपाडवा २०२४ 🤩 Full On Dhamaal Masti 😍
गिरगाव क्रांतिनगर चाळीतील होळी उत्सव २०२४ 🥰🔥 Krantinagar Chalitil Holi 2024 🔥🥰👌
มุมมอง 4446 หลายเดือนก่อน
गिरगाव क्रांतिनगर चाळीतील होळी उत्सव २०२४ 🥰🔥 Krantinagar Chalitil Holi 2024 🔥🥰👌
Kolhapur To Mumbai By Train 🚂 कोल्हापूर ते मुंबई ट्रेन ने प्रवास 🚂😇 Mahalxmi Express 🥰
มุมมอง 2.2K7 หลายเดือนก่อน
Kolhapur To Mumbai By Train 🚂 कोल्हापूर ते मुंबई ट्रेन ने प्रवास 🚂😇 Mahalxmi Express 🥰
कोल्हापूर महालक्ष्मी आई दर्शन २०२४ 🙏🚩 Kolhapur Mahalxmi Mata Darshan 2024 🙏🚩
มุมมอง 1857 หลายเดือนก่อน
कोल्हापूर महालक्ष्मी आई दर्शन २०२४ 🙏🚩 Kolhapur Mahalxmi Mata Darshan 2024 🙏🚩
गोष्ट जोतिबा खेट्याची आणि जोतिबा ची 🙏 जोतिबा चे खेटे कसे आणि का चालू झाले या बद्दल छान माहिती 🥰🙏
มุมมอง 4007 หลายเดือนก่อน
गोष्ट जोतिबा खेट्याची आणि जोतिबा ची 🙏 जोतिबा चे खेटे कसे आणि का चालू झाले या बद्दल छान माहिती 🥰🙏

ความคิดเห็น

  • @narendrasalunke9424
    @narendrasalunke9424 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Girnar yatrela jaych aahe tumcha no patava

  • @narendrasalunke9424
    @narendrasalunke9424 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Send your no plz

  • @ganeshhirve2174
    @ganeshhirve2174 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendrachhatre2965
    @rajendrachhatre2965 วันที่ผ่านมา

    माहिती दिली आहे धन्यवाद😘💕 किरण दादा जय गिरनारी तेरा भरोसा है भारी जय तुळजाभवानी माता की जय😍💓❤❤❤❤😂🎉

  • @ajaykokane7918
    @ajaykokane7918 วันที่ผ่านมา

    आम्ही 12 तासांत पुर्ण केली होती परिक्रमा....एकच नंबर..आहे....❤🙏🏻

  • @Vaishalibhoge
    @Vaishalibhoge วันที่ผ่านมา

    गिरणार परिक्रमा यात्रे ला कार्तिक एकादशी ते पोर्णिमा ह्या पाच दिवसांची करायचे असते

  • @Vaishalibhoge
    @Vaishalibhoge วันที่ผ่านมา

    आम्ही मागील वर्षी गेलो होतो खूप छान सेवा करून घेतली समर्थ अशीच कुपा असू द्या

  • @narendrasalunke9424
    @narendrasalunke9424 วันที่ผ่านมา

    2024 ki parikrama ka Jana rahega Girnar la

  • @digambarrane3375
    @digambarrane3375 วันที่ผ่านมา

    🙏apan parikarma la November 2024 la janar ka. Pl mala contact kar .

    • @kiranbhatkantivlog3072
      @kiranbhatkantivlog3072 วันที่ผ่านมา

      @@digambarrane3375 हो आम्ही जाणार आहोत 🙏

  • @rajendrachhatre2965
    @rajendrachhatre2965 2 วันที่ผ่านมา

    दादा परिक्रमा कधी कधी व🙏 किती तारखेला चालू होणार आहे ते सांगा हो नक्की❤😂🎉❤😂🎉

    • @kiranbhatkantivlog3072
      @kiranbhatkantivlog3072 วันที่ผ่านมา

      @@rajendrachhatre2965 परिक्रमा 12 ते 15 नोवेम्बर या दरम्यान आहे

  • @rasikashinde8708
    @rasikashinde8708 3 วันที่ผ่านมา

    जय गिरणारी तेरा भरोसा है भारी 🙏🙏🙏

  • @pradeepshirsat1532
    @pradeepshirsat1532 3 วันที่ผ่านมา

    अभिनंदन ❤

  • @manasim4360
    @manasim4360 3 วันที่ผ่านมา

    Pls send ur contact for 2024 parikrama

  • @Vijayarane-bs7en
    @Vijayarane-bs7en 4 วันที่ผ่านมา

    जय गिरनारी

  • @ArjunGharal
    @ArjunGharal 4 วันที่ผ่านมา

    Congratulations sir 🎉🎉

  • @jackgaming6139
    @jackgaming6139 4 วันที่ผ่านมา

    Congretchulation sir

  • @dattatreykhedekar7146
    @dattatreykhedekar7146 4 วันที่ผ่านมา

    अभिनंदन...

  • @swarupediz5543
    @swarupediz5543 4 วันที่ผ่านมา

    Congratulations kaka

  • @sunitapawar3126
    @sunitapawar3126 4 วันที่ผ่านมา

    2024 च्या परिक्रमेला जाणार आहे का 🙏मला तुमचा नंबर शेअर करा

    • @kiranbhatkantivlog3072
      @kiranbhatkantivlog3072 วันที่ผ่านมา

      @@sunitapawar3126 ho janar aahe tithe नक्की bhet hoil aapli जय गिरनारी 🙏

  • @sarojinikapse5329
    @sarojinikapse5329 6 วันที่ผ่านมา

    परिक्रमा 12 ते 15 नोव्हेंबर 2024 ला आहे

  • @rajendrachhatre2965
    @rajendrachhatre2965 7 วันที่ผ่านมา

    दादा मी तुळजापूर येथे राहत आहे परिक्रमा करणार आहे मला नक्की सागां माझी पहिली परिक्रमा आहे❤❤❤❤❤😂🎉

    • @kiranbhatkantivlog3072
      @kiranbhatkantivlog3072 วันที่ผ่านมา

      @@rajendrachhatre2965 नक्की करा परिक्रमा 12 ते 15 तारके दरम्यान आहे 🙏

    • @ajaykokane7918
      @ajaykokane7918 วันที่ผ่านมา

      आमची झाली आहे 2023 ची आता पुन्हा जानार आहे...

  • @avinashshinde2653
    @avinashshinde2653 8 วันที่ผ่านมา

    address ky ahe

  • @tusharp399
    @tusharp399 11 วันที่ผ่านมา

    🌸Khatarnak Vlog mitra😊👌 Mala November chi Solo Parikrama karaychi aahe. Rooms bhetne shakya aahe ka? Aani nahi bhetli tar bag kuthe thevaychi? Kahi locker facility aste ka tithe? Aani Parikrama kartana Bathroom astat ka madhe?

    • @kiranbhatkantivlog3072
      @kiranbhatkantivlog3072 วันที่ผ่านมา

      @@tusharp399. Online booking kelis तर houn jail रूम che aani bag tewaila kahi kute jaga nahi room ch havi tyasati आणि parikrma kartana bathroom chi soy aste pan khup laam laam aste nahi तर m janglat jaiche kute tari side la

    • @tusharp399
      @tusharp399 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@kiranbhatkantivlog3072 Thanks Mitra 😊👍

  • @sangitafegde9833
    @sangitafegde9833 13 วันที่ผ่านมา

    Chan

  • @nikhilarjunwadkar8378
    @nikhilarjunwadkar8378 15 วันที่ผ่านมา

    🕉 Shri Gurudev Datta 🌷☘️🙏

    • @kiranbhatkantivlog3072
      @kiranbhatkantivlog3072 14 วันที่ผ่านมา

      श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @VarshaTaigade
    @VarshaTaigade 17 วันที่ผ่านมา

    Chan mahiti dili

  • @VarshaTaigade
    @VarshaTaigade 17 วันที่ผ่านมา

    Chan video

  • @CyfxyTdtctc
    @CyfxyTdtctc 20 วันที่ผ่านมา

    😊

  • @MangalaFulbandhe-xp3qf
    @MangalaFulbandhe-xp3qf 20 วันที่ผ่านมา

    Mast ..kiran

  • @maniksalaskar794
    @maniksalaskar794 20 วันที่ผ่านมา

    जय दुर्गेश्वरी

  • @mahadevpatil5302
    @mahadevpatil5302 23 วันที่ผ่านมา

    तीकिट भाड कीती आहे

  • @chetankurane55555
    @chetankurane55555 24 วันที่ผ่านมา

    जय गिरनारी भाऊ ❤🙏🏻

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 27 วันที่ผ่านมา

    Furniture ghetana good luck ghari nelyavar bad luck 😂😂

  • @vivekbharati7962
    @vivekbharati7962 หลายเดือนก่อน

    Thank you किरण ❤️❤️❤️❤️

  • @jayseengborkkar1247
    @jayseengborkkar1247 หลายเดือนก่อน

    Jay girnari

    • @kiranbhatkantivlog3072
      @kiranbhatkantivlog3072 หลายเดือนก่อน

      @@jayseengborkkar1247 जय गिरनारी 🙏

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 หลายเดือนก่อน

    Thanks for arranging darshan 🌸

  • @yogendradawkhar5361
    @yogendradawkhar5361 หลายเดือนก่อน

    उल्हासनगर ला ये भाई,यापेक्षा स्वस्त आहे,आणि नवीन पॅटर्न

  • @nishakambli7485
    @nishakambli7485 หลายเดือนก่อน

    Khup chan hota video 👌🏻

  • @satwashilagolande9882
    @satwashilagolande9882 หลายเดือนก่อน

    पायऱ्या नसतात ना परिक्रमेला

    • @kiranbhatkantivlog3072
      @kiranbhatkantivlog3072 หลายเดือนก่อน

      @@satwashilagolande9882 नाही पायर्‍या नसतात, डोंगर चड उतर करायचे असतात, तुम्ही वीडियो पाहाल तर समजेल माजी परिक्रमे ची

  • @nishakambli7485
    @nishakambli7485 หลายเดือนก่อน

    Khup chan maja Ali baghun

  • @surajsalunkhe8762
    @surajsalunkhe8762 หลายเดือนก่อน

    🥰🥰👌

  • @akshaythakur4911
    @akshaythakur4911 หลายเดือนก่อน

    गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

  • @Alpha-gc6ez
    @Alpha-gc6ez หลายเดือนก่อน

    ❤🎉

  • @ganeshhirve2174
    @ganeshhirve2174 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान व्हिडिओ बनवली आहे

  • @tusharbhosale6102
    @tusharbhosale6102 หลายเดือนก่อน

    परिक्रमा संध्याकाळी कीवा रात्री चालू करू शकतो का

    • @kiranbhatkantivlog3072
      @kiranbhatkantivlog3072 หลายเดือนก่อน

      हो तुम्ही कधीही चालू करू शकता

    • @minakshichavan8182
      @minakshichavan8182 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho

  • @sauravpassi9393
    @sauravpassi9393 หลายเดือนก่อน

    प्यारे प्यारे गुरुजी मैं नर्मदा परिक्रमा बस्ती बोल रहा हूं मैं गिर्राज की नई पर्वत की परिक्रमा करना चाहता हूं नवंबर में टिकट बुक कर आऊंगा और कहां पर आना कैसे परिक्रमा करनी है आप इसका उत्तरजरूर देना और गिरनारी बाबा जी की कितनी सीढ़ियां चटनी पड़ती है कितनी उतनी पड़ती है अब इसका उत्तर जरुर देना आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम नर्मदे हर जय गिरनारी बाबा मौज भारी बाबा

    • @kiranbhatkantivlog3072
      @kiranbhatkantivlog3072 หลายเดือนก่อน

      नमस्कार , आपको जुना गड उतरने के बाद गिरनार आना हे ऑटो से और वहां पे बहोत सारे आश्रम हे वहां पे आपकी रहने कि और खाने पीने का इंतजाम होता हे , सस्ता हे आश्रम और बहोत अच्छा भी हे, हम सभी प्रेरणा धाम आश्रम में ही रहते हे, परिक्रमा टोटल 40 किलोमीटर कि रहती हे 4 दिन होती हे, आपके चलने के उपर हे कितने समय मे आप पूरा करते हे और गिरनार पर्वत कि 10,000 सीडियां चडनी होतीं हे और 5000 सीडियां तक रोप वे हे और आगे आपको जाना होता हे, भारी भीड़ भी होती हे. आवश्य गिरनार कि यात्रा करना 🙏 जय गिरनारी 🙏

  • @akshaythakur4911
    @akshaythakur4911 หลายเดือนก่อน

    गणपती बाप्पा मोरया

  • @samicajadhao1635
    @samicajadhao1635 หลายเดือนก่อน

    Hi dada,2024 chi parikrama kadhi honar aahe tumchi pl sanga,maz age 53 aahe me sion mumbai la rahate

    • @kiranbhatkantivlog3072
      @kiranbhatkantivlog3072 หลายเดือนก่อน

      @@samicajadhao1635 आम्ही 10 te 15 जाणार आहोत त्या मधेच आहे परिक्रमा 🙏

    • @aasmaarts2882
      @aasmaarts2882 หลายเดือนก่อน

      Which month which dates

  • @pradeepkharse9247
    @pradeepkharse9247 หลายเดือนก่อน

    2024 parikrama will start on 12 Nov to 15 Nov

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 หลายเดือนก่อน

    मिरज हे junction आहे