मराठवाड्यातील तरुण दुग्ध व्यवसायिकाची यशोगाथा मी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहात मराठवाड्यातील दुग्ध व्यवसायात मागास असलेल्या तरुणाची यशोगाथा
    मित्रांनो कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा असल्यास जिद्द संयम आणि चिकाटी खूप महत्त्वाची असते याचीच प्रचिती शुभम यांच्या दुग्ध व्यवसायातून आपल्याला दिसून येईल आज त्यांच्याकडे 25 पेक्षा जास्त काही दूध देत आहे आणि दिवसाचं साडेतीनशे लिटर च्या आसपास दूध कलेक्शन होत आहे यातूनच त्यांची आर्थिक प्रगती साध्य होत आहे.
    शुभम यांच्या गोठ्यात आपल्याला ब्रीडिंग फीडिंग आणि मॅनेजमेंट यांचा समतोल पाहायला मिळत आहे आणि यातूनच त्यांच्या काही पहिल्याच वेताला 27 लेटर पेक्षा जास्त दूध आपल्याला देताना दिसत आहे .
    दुग्ध व्यवसाय यशस्वी करायचा असल्यास सर्वात महत्त्वाचा आहे सर्वोत्तम breed त्यानंतर त्या breed ला अनुसरून योग्य हार नियोजन आणि त्या breed च योग्य व्यवस्थापन या सर्व गोष्टींची आपणाला त्यांचा गोठा पाहिल्यास प्रचिती येते
    मित्रांनो शुभम यांची यशोगाथा आपणास नक्कीच प्रेरणा देऊन जाईल त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद.

ความคิดเห็น • 22

  • @user-su4gh9eb5u
    @user-su4gh9eb5u 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या गावातील या तरूणाची यशोगाथा खरोखर प्रेरणादायी आहे कष्टाच्या व जिद्द चिकाटी या जोरावर यशस्वी दूध उत्पादक म्हणुन ओळख निर्मान केली या पुढील वाटचालीसाठी आबा व शुभम पाटिल वाघ यांना मनःपुर्वक शुभेच्छा ,खरोखर यांची कामगिरी धोंदलगांव वासियांना अभिमानास्पद आहे 👍👍👍

  • @ravipungal6157
    @ravipungal6157 2 ปีที่แล้ว

    Nice video Nilesh bhau

  • @amolbhalekar677
    @amolbhalekar677 2 ปีที่แล้ว

    💯✌💪

  • @panditsable2774
    @panditsable2774 2 ปีที่แล้ว

    भैया खूप खुप अभिनंदन 💐💐

  • @v-kbrothersgraphics9544
    @v-kbrothersgraphics9544 2 ปีที่แล้ว

    Kdk shubham🔥❤️

  • @StandMovies_Entertainment841
    @StandMovies_Entertainment841 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर यशोगाथा होती अशाच यशोगाथा दाखवून आम्हाला दूध व्यवसायाचे महत्त्व दाखवून द्या

  • @vikasshelke7985
    @vikasshelke7985 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

  • @cowloverfarmer5724
    @cowloverfarmer5724 2 ปีที่แล้ว

    Audio quality sathi mice use kara

  • @adityashelar9116
    @adityashelar9116 2 ปีที่แล้ว

    बंकर ऐवजी मुरुमाचा जमिनीच्या वरच्या खड्डा बनवा

  • @pravindhere2479
    @pravindhere2479 2 ปีที่แล้ว

    Shubham ✌️

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @youtubechannel.3405
    @youtubechannel.3405 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद आणि अजून आम्हाला असेच चांगले माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दया

  • @todossabenescocherc2995
    @todossabenescocherc2995 2 ปีที่แล้ว

    Khup chhan video hota sir dhanyavaad👍👍👍👍👍👍👍🔥🔥💯💯💯💯💯💯💯👌👌👌❤️❤️❤️❤️❤️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 ปีที่แล้ว +1

    Anki asech video bnva

  • @prashantwaghmare6750
    @prashantwaghmare6750 2 ปีที่แล้ว +1

    Nice ☺️👍

  • @shewaledairyfarm1215
    @shewaledairyfarm1215 2 ปีที่แล้ว

    खुप छान उपक्रम ...... इतरांसाठी प्रेरणादायी

  • @popatparbhane9015
    @popatparbhane9015 2 ปีที่แล้ว

    खुप छान प्रेरणादायी माहिती

  • @Indian-MEB
    @Indian-MEB 2 ปีที่แล้ว

    Excellent knowledge thank you, I hope these knowledge will help every dairy farmers

  • @komalsabale96
    @komalsabale96 2 ปีที่แล้ว

    Do work hard and continue , you will be achieve big success in this work . all the best 👍

  • @amolbarse5703
    @amolbarse5703 2 ปีที่แล้ว

    Great work shubham bhau👌👌

  • @worldsrealvideo1925
    @worldsrealvideo1925 2 ปีที่แล้ว

    ☝️👌👌

  • @ajitshendkar6144
    @ajitshendkar6144 2 ปีที่แล้ว

    आवाज video clearity नाही