आईचे दुध . 50% धरणे हा हिशोब गिरी लैन्डो ह्या गाईच्या संदर्भात का लागू होत नाही . जेनेटिक हा विषय खूप मोठा आहे तुम्ही जे बोलताय हे जर तर चे आहे ह्याला जेनेटिक साईनटिस्ट ह्यानी बोललेल - बरे
लोकांनी त्यांचे हवामानाचे अंदाज पाहणे सुद्धा कधीच बंद केले. २७ वर्षे टाईमपास करून त्यांनी फुले त्रिवेणी बनवली . आज महाराष्ट्रात किती गोठे निव्वळ या गाईंचे आहे .
होय दादा genomic bull ची नावे सांगा ना थोडी मदत होईल शेतकरी मित्रांना विडिओ भारी आहे ❤💯
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
निलेश सर खूप छान माहिती आहे धन्यवाद अशा व्हिडिओमुळे आम्हाला खूप नॉलेज मिळते
Saheb tumhi changale kam karat aahat asech margdarshan karat tha Thanks
निलेश भाऊ , खुप माहितीपुर्ण VDO बनवला आहे ...... मस्त.....
Sir प्रत्येक कंपनीचे genomic आणि proven bull बद्दल माहिती साठी एक व्हिडिओ बनवा
खूप छान
निलेश सर , आपण माझ्या सारख्या नवीन गोपलकांसाठी ब्रीडींग वर खूप महत्व पूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. व प्रोवन बुल बद्दल एक व्हिडिओ बनवा
सिद्ध bull konte ahet यावर एक व्हिडिओ बनवा साहेब
Nice
पण सिद्ध वळू च convectional सीमेन चा rate काय आहे अंदाजे आपल्या इथे
Abs pioneer jr 16+ chya gai la bharla tr kiti liter + madhi jau shkti kalwad sanga na plzzzzz plzzz plzz plzzzz plzzz plzzz 🙏🙏🙏🥺🥺🥺🥺😔😔😔
Amrapal Bull चि माहिती द्या
योग्य सेमेन् कोणत्या बुल च आहे
विदर्भ नागपुर मध्ये सेमेन् भेटणं का proven बैल च
jercy gayila चालेल ka
Khup mahtvachi mahiti aahe
Kay mahiti dili sir thank you
genomic tested mahanje काय
Nice information sir
छान माहिती सांगितली सर
छान माहिती सर
25 litar chya gaila konta semen vafarave sir plz reply
Genomic
Nice information Thank you sir
वळू चि नावे सांगा
Nice vlog👍🏻
प्रोवन बुल कसा ओळखावा
मस्त
सर 20लीटर गाय ला abs चा कोनता बूल वापरू
Magic , champion,bolt.
Nice vlog
Price
Nice sir ,👍👍
Nice
Chhan mihiti dili
शिध वळू कोणते आहेत त्या बद्दल एक व्हिडिओ बनवा sir
St genitcs kobra आणि misouri हे बुल शीद्ध वळू आहेत का
हो
माझ्या कडे आता या दोन सिमेन्स च्या कालवडी आहेत🙏
Baif Amarpal माहिती सांगा सर
Amarapal हा शिध वळु आहे का
आईच्या मागच्या पिढीतील ते वडिलांच्या मागच्या पिढीतील दूध वासरू घेणार नाही हे कशावरून
आईचे दुध . 50% धरणे हा हिशोब गिरी लैन्डो ह्या गाईच्या संदर्भात का लागू होत नाही . जेनेटिक हा विषय खूप मोठा आहे तुम्ही जे बोलताय हे जर तर चे आहे ह्याला जेनेटिक साईनटिस्ट ह्यानी बोललेल - बरे
आपण video संपूर्ण बघितला का?
याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा
पाटील तुम्ही पूर्ण video न बघता व न समजून घेता बोलताय . आईचे दुध तुम्हाला कोणी सांगितले की, गिरलॅडो गाईच्या बाबतीत लागू पडत नाही . ?
आमची माहीती पूर्णतः US च्या Genetics Terms नुसार असते.
@@MoungiriDairyFarm sir tumcha num dya
कृषी विद्यपिठ संशोधन सागतय की कालवडी च्या दुधासाठी आई नव्हे तर वडिला कडून दुध कालवड घेते. शेतकरी मसिक मधिल फुले त्रिवेणी गाईचा लेख वाचावा.
पाटील साहेब आपला नंबर पाठवा मी फोन करतो तुम्हाला
लोकांनी त्यांचे हवामानाचे अंदाज पाहणे सुद्धा कधीच बंद केले.
२७ वर्षे टाईमपास करून त्यांनी फुले त्रिवेणी बनवली . आज महाराष्ट्रात किती गोठे निव्वळ या गाईंचे आहे .
Hindi mein baat karo Hindi mein baat karne se sare aadami ke samajh mein aayega
Sar tumcha con number dya
चुकोचे गणित आहे हे रिलाएबिलिटि चा चुकिचा अर्थ लावला
निलेश सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
Nice information sir